बर्थडेच्या दिवशी चुकूनही ही कामे करु नका

बर्थडेच्या दिवशी चुकूनही ही कामे करु नका

ज्योतिषशास्त्रानुसार जन्माच्या दिवसापासून त्या व्यक्तीची वर्षभराची कुंडली बनते. या दिवशी आनंदी राहिल्यास संपूर्ण वर्ष चांगले जाते. अनेकदा या दिवशी आपण अशी कामे करतो ज्यामुळे ग्रह अनुकूल होत नाहीत आणि संपूर्ण वर्ष खराब जाते. त्यामुळे या दिवशी अशी कोणतीही कामे करु नयेत ज्यामुळे वाईट प्रभाव आपल्या जीवनावर होईल. 

वास्तुशास्त्रातील हे उपाय केल्यास घरात राहील सुख-समृद्धी वास्तुशास्त्रातील हे उपाय केल्यास घरात राहील सुख-समृद्धी

वास्तुशास्त्राचे आपल्या जीवनातील स्थान मोठे आहे. वास्तुशास्त्र एक प्राचीन भारतीय विज्ञान आहे. सुखी-समृद्धी जीवनासाठी वास्तुशास्त्रात अनेक उपाय सांगण्यात आले आहेत. 

शनिवारच्या दिवशी जरुर करा ही कामे शनिवारच्या दिवशी जरुर करा ही कामे

शनिवार हा शनीदेवाचा वार मानला जातो. या दिवशी शनीची कृपादृष्टी कायम रहावी यासाठी खालील कामे जरुर करा. 

दातांत फट असलेल्या व्यक्ती कशा असतात घ्या जाणून दातांत फट असलेल्या व्यक्ती कशा असतात घ्या जाणून

मोत्यासारखे सुंदर पांढरेशुभ्र दात आपल्या हास्याला आणखी खुलवतात. मात्र अनेकांच्या दातांमध्ये फट पाहायला मिळते. दिसण्यासाठी हे जरी वेगळे दिसत असले तरी दातांमधील फट तुमच्या नशीबासंबंधित अनेक गुपित सांगून जाते. समुद्रशास्त्रानुसार, दातांमध्ये फट असलेल्या व्यक्ती भाग्यवान असतात.

शुक्रवारी करा हे उपाय दारिद्रय होईल दूर शुक्रवारी करा हे उपाय दारिद्रय होईल दूर

हिंदू पंचागानुसार शुक्रवारचा दिवस महालक्ष्मीचा दिवस मानला जातो. म्हणजेच धन-धान्य देवीची पूजा. यामुळे महालक्ष्मीची कृपादृष्टी राहण्यासाठी या दिवसाच्या पुजेचे महत्त्व अधिक आहे. या दिवशी महालक्ष्मीची मनोभावे पूजा केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात. तसेच घरातील दारिद्र्य दूर होते. 

संकष्टी चतुर्थीच्या दिवशी करा विशेष गणेश पूजन, होतील सर्व मनोकामना पूर्ण संकष्टी चतुर्थीच्या दिवशी करा विशेष गणेश पूजन, होतील सर्व मनोकामना पूर्ण

आज संकष्टी चतुर्थी. विघ्नहर्ता गणपतीच्या नमनाने सर्व संकटे दूर होतात. शास्त्रात सांगितल्याप्रमाणे संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपतीची विशेष पूजा-अर्चा केल्यास इच्छित फलप्राप्ती होते. 

घरात लक्ष्मीचे वास्तव्य कायम राहण्यासाठी वास्तुटिप्स घरात लक्ष्मीचे वास्तव्य कायम राहण्यासाठी वास्तुटिप्स

शास्त्रात वास्तुशास्त्राचे महत्त्व मोठे आहे. जीवनावर काही प्रमाणात वास्तुशास्त्राचा प्रभाव आढळतो. घरात सुखशांती, लक्ष्मीचे वास्तव्य कायम राहण्यासाठी खालील वास्तुटिप्सचा नक्की अवलंब करा.

तुमचाही राक्षसगण आहे का? तुमचाही राक्षसगण आहे का?

आपल्या आसपास अशा अनेक शक्ती असतात ज्या नकारात्मकही असतात तसेच सकारात्मकही ज्या आपण पाहू शकत नाही. मात्र काही लोकांना या शक्ती जाणवतात. ज्यांचा गण राक्षस असतो अशा व्यक्तींना या गोष्टींचा भास होतो. 

चुकूनही एकादशीच्या दिवशी या वस्तूंचे सेवन करु नका चुकूनही एकादशीच्या दिवशी या वस्तूंचे सेवन करु नका

भगवान विष्णूच्या व्रतापैकी एकादशीचे व्रत महत्त्वपूर्ण मानले जाते. एकादशी वर्षातून १४ वेळा येते. शास्त्रानुसार, या दिवशी उपवास केल्यास मनातील इच्छा पूर्ण होतात असे मानले जाते. 

शौचालय आणि स्नानघर वास्तुदोषमुक्त करण्यासाठी ५ उपाय शौचालय आणि स्नानघर वास्तुदोषमुक्त करण्यासाठी ५ उपाय

वास्तुशास्‍त्रानुसार शौचालय आणि स्नानघर यामध्ये जर वास्तुदोष असला तर आर्थ‌िक स्थितीवर तर प्रभाव‌ पडतोच पण आरोग्यावर ही याचा परिणाम होतो. त्यामुळे घरात असलेल्या स्नानगृह आणि शौचालय याचा वास्तूदोष दूर करुन घ्यावा.

 रविवारी हे व्रत केल्यास तुमच्या मनोकामना पूर्ण होतील रविवारी हे व्रत केल्यास तुमच्या मनोकामना पूर्ण होतील

ऱविवारच्या दिवशी सूर्यदेवाची पुजा केली जाते. रविवारी सूर्यदेवाचे व्रत केल्यास तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात. असे करा हे व्रत

गुरुवारच्या दिवशी करा ही कामे, होईल धनलाभ गुरुवारच्या दिवशी करा ही कामे, होईल धनलाभ

हिंदू धर्मात गुरुवारच्या दिवसाला विशेष महत्त्व आहे. गुरुवार हा बृहस्पतिंचा वार मानला जातो. 

पाहा कोणत्या महिला असतात भाग्यवान पाहा कोणत्या महिला असतात भाग्यवान

प्रत्येकालाच असं वाटतं की आपला विवाह अशा स्त्री सोबत व्हावा जी भाग्यशाली असावी. पण सामान्यपणे अशी स्त्री ओळखता येत नाही. सुंदर दिसणारी स्त्री ही रागट आणि सामान्य दिसणारी स्त्री ही संस्कारी असू शकते.

तुम्हालाही आपल्या घरात प्राणी पाळण्याचा छंद आहे? तुम्हालाही आपल्या घरात प्राणी पाळण्याचा छंद आहे?

अनेक जणांना आपल्या घरात पाळीव प्राणी - पक्षी पाळण्याचा छंद असतो. परंतु, तुम्हाला माहीत आहे का की कोणते प्राणी घरात पाळणं शुभ असतं... आणि कोणते प्राणी घरात पाळणं अशुभ ठरतं ते... 

लग्न होत नाहीये तर करा हे ५ उपाय लग्न होत नाहीये तर करा हे ५ उपाय

मुला-मुलींच्या लग्नाची वये झाली की घरात लग्नासाठी वर-वधूसंशोधन सुरु होतात. मात्र अनेकदा सर्व चांगले असूनही मुला-मुलींची लग्न ठरण्यास विलंब होतो. यासाठी वास्तुशास्त्रात उपाय देण्यात आले आहेत. 

तुमच्या पत्नीमध्ये आहेत हे ४ गुण तर तुम्ही नशीबवान आहात... तुमच्या पत्नीमध्ये आहेत हे ४ गुण तर तुम्ही नशीबवान आहात...

हिंदू धर्मात पत्नीला अर्धांगिनी म्हटले जाते. महाभारतात भीष्म पितामह यांनी म्हटले होते की पत्नीला नेहमी खुश ठेवले पाहिजे यामुळे वंश वृद्धि होते. गरुड पुराणातही पत्नीच्या गुणांचे वर्णन करण्यात आले आहे. यानुसार ज्यांच्या पत्नीमध्ये हे ४ गुण असतील तर ती नवरेमंडळी नक्कीच भाग्यशाली समजली जातात. 

जूनमध्ये जन्मलेल्या व्यक्ती कशा असतात...घ्या जाणून जूनमध्ये जन्मलेल्या व्यक्ती कशा असतात...घ्या जाणून

कोणत्याही व्यक्तीचा स्वभाव आणि त्याच्या सवयी अनेकदा त्याच्या जन्मलेल्या महिन्यावर ठरतात असे ज्योतिषशास्त्रात म्हटले जाते. प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव वेगवेगळा असतो. जाणून घ्या जून महिन्यात जन्मलेल्या व्यक्तीचा स्वभाव कसा असतो ते...

घरातून निघताना या गोष्टी जरुर करा घरातून निघताना या गोष्टी जरुर करा

अनेकदा घरातून जेव्हा आपण बाहेर निघतो तेव्हा आपले नियोजित काम होत नाही. जिथे जातो तिथे निराशा मिळते. यावेळी असं वाटतं की आजचा संपूर्ण दिवसच खराब गेला. यावर ज्योतिष शास्त्रात तसेच वास्तुशास्त्रात असे अनेक उपाय देण्यात आले आहेत ज्यामुळे तुमची नियोजित कामे योग्य वेळेत पार पडतील. 

 महामृत्यूंजय मंत्रात लपले आहे सर्व समस्यांचे उत्तर महामृत्यूंजय मंत्रात लपले आहे सर्व समस्यांचे उत्तर

 शिवपूजनात अनेक प्रकारच्या मंत्राचा जप केला जातो आणि कार्य सिद्धीसाठी या मंत्रांची संख्याही वेगवेगळी असते. पण शिवशंभूंना त्यांचा एकमंत्र खूप प्रिय आहे. 

या व्यक्ती प्रेमात कधीच दगा देत नाहीत या व्यक्ती प्रेमात कधीच दगा देत नाहीत

जेव्हा तुम्ही एखाद्यावर प्रेम करता तेव्हा मनात एक भिती असतेच की आपला प्रेमभंग होऊ नये. त्यामुळे एखाद्यासमोर प्रेम व्यक्त करण्याआधी त्याचा हार्ट नंबर जाणून घ्या. त्यामुळे प्रेमभंग होण्याची शक्यता कमी असते. 

तुमचे कपाळ सांगेल कसे आहे तुमचे व्यक्तिमत्व तुमचे कपाळ सांगेल कसे आहे तुमचे व्यक्तिमत्व

आपल्या कपाळावर जे काही लिहिलं असेल ते आपल्या जीवनात घडतं असं म्हटलं जात. मात्र कपाळाच्या आकारावरुन समोरच्या व्यक्तीचे व्यक्तिमत्व कसे असेल हेही तुम्ही जाणून घेऊ शकता.