नवरात्र उत्सवात १६ वर्षानंतर आला हा विशेष योग

नवरात्र उत्सवात १६ वर्षानंतर आला हा विशेष योग

अश्विन शुक्ल पक्ष प्रतिपदेपासून नवरात्रची सुरुवात होते. यावर्षी 1 ऑक्टोबरपासून नवरात्र सुरु होणार आहे. यावर्षी नवरात्रच्या वर्षी विषेश योग जुळून आला आहे.

योग्य दिशेला ठेवा मनीप्लांट योग्य दिशेला ठेवा मनीप्लांट

मनीप्लांट हे असे झाड आहे जे अनेकांच्या घरात पाहायला मिळते. असं मानलं जात की जसे जसे हे झाड वाढते घराचे वैभवही वाढत जाते. मात्र वास्तुशास्त्रानुसार जर मनीप्लांट योग्य दिशेत ठेवले नाही तर ते अशुभही ठरु शकते. 

लग्नात वधू-वर एकमेकांच्या गळ्यात वरमाला का घालतात? लग्नात वधू-वर एकमेकांच्या गळ्यात वरमाला का घालतात?

 हिंदू संस्कृतीत विवाह म्हणजे एक पवित्र संस्कार मानला जातो. या विवाहात अनेक सोहळे असतात. यातीलच एक सोहळा म्हणजे वरमाला घालणे. एकमेकांना वरमाला घालणे म्हणजे दोघांनी एकमेकांना जोडीदार म्हणून स्वीकारल्याचे प्रतीक मानले जाते. 

या राशीच्या जोड्या जुळत नाहीत या राशीच्या जोड्या जुळत नाहीत

लग्न ठरवताना पत्रिका पाहिल्या जातात. पत्रिकेतील गुण जुळले की लग्न ठरवले जातात. तसेच लग्न ठरवताना मुलगा आणि मुलगी यांच्या राशीही पाहिल्या जातात. या राशीनुसार खालील जोड्या कधीही जुळत नाही. 

आज घरी आणा या 5 गोष्टी, धनसंबंधित समस्या होतील दूर आज घरी आणा या 5 गोष्टी, धनसंबंधित समस्या होतील दूर

आज घरोघरी गणपती बाप्पाचे आगमन होतंय. आजपासून पुढचे 10 दिवस हा गणेशोत्सव सुरु असतो. वास्तुशास्त्रातही काही वस्तूंचा संबंध भगवान गणेशाशी जोडण्यात आलाय. आजच्या दिवशी घरात या 5 वस्तू आणल्यास गणेशाची कृपा आपल्यावर राहतेच त्याचबरोबर लक्ष्मी देवीही प्रसन्न होते. 

गणेश चतुर्थीसाठी हे आहेत फलदायी मुहूर्त गणेश चतुर्थीसाठी हे आहेत फलदायी मुहूर्त

5 सप्टेंबरला गणेश चतुर्थी आहे. संपूर्ण देशभरात गणपती बाप्पाच्या आगमनाची जोरदार तयारी सुरु आहे. बुद्धि, ज्ञानाची देवता म्हणजे गणपती बाप्पा. रविवारी सायंकाळी 6 वाजून 54 मिनिटांनी चतुर्थी सुरु होत असून 5 सप्टेंबरला रात्री 9 वाजून 10 मिनिटांनी संपेल.

श्रीमंत व्हायचे असल्यास घरातून या गोष्टी करा दूर श्रीमंत व्हायचे असल्यास घरातून या गोष्टी करा दूर

अनेकदा आपण खूप मेहनत करत असतो मात्र त्याचा हवा तसा फायदा आपल्याला मिळत नाही. यामागचे कारण तुम्हाला माहीत आहे का? अनेकदा वास्तुशास्त्राच्या परिणामामुळे हे होत असते. 

रक्षाबंधनाला बहिणीला जरुर द्या या ३ गोष्टी रक्षाबंधनाला बहिणीला जरुर द्या या ३ गोष्टी

बहिण आणि भावाच्या प्रेमाचे प्रतीक मानला जाणारा सण म्हणजे रक्षाबंधन. या दिवशी बहिण भावाला राखी बांधते आणि भाऊ बहिणीला तिचे रक्षण करण्याचे वचन देतो. मात्र हल्ली बहिणींना भावाकडून काही स्पेशल गिफ्ट हवे असते. त्यामुळे सगळ्या बहिणी रक्षाबंधनची आतुरतेने वाट पाहत असतात. रक्षाबंधनाच्या दिवशी भावांनी बहिणीला खालील ३ गोष्टी जरुर द्यावा. ज्यामुळे तुम्हाला प्रत्येक कामात सफलता मिळेल.

मेहनत करुनही सतावतेय पैशाची तंगी मेहनत करुनही सतावतेय पैशाची तंगी

अनेकदा आपण खूप मेहनत करुनही त्याचा मनासारखा फायदा आपल्याला मिळत नाही. पैशांची तंगी सतावते. यासाठी अनेक कारणे कारणीभूत असतात. वास्तुदोष असल्यामुळेही पैशाबाबतच्या समस्या सतावतात.

रक्षाबंधनासाठी कधी आहे शुभ मुहूर्त रक्षाबंधनासाठी कधी आहे शुभ मुहूर्त

भावा-बहिणीच्या अतुट नात्याचा सण म्हणजे रक्षाबंधन. या दिवशी बहिण भावाला राखी बांधते आणि भाऊ बहिणीचे अखंड रक्षण करण्याची ग्वाही देतो.

झोपताना या गोष्टी जवळ ठेवू नका, नाहीतर होईल नुकसान झोपताना या गोष्टी जवळ ठेवू नका, नाहीतर होईल नुकसान

अनेकदा आपण झोपताना आपण आसपास अशा गोष्टी ठेवतो ज्या आपल्यासाठी योग्य नसतात. याची जाणीवही आपल्याला नसते. ज्योतिषानुसार अशा अनेक गोष्टी आहेत ज्या उशाजवळ ठेवल्यास मानसिक तसचे आर्थिक नुकसान होऊ शकते. 

श्रावणात घरी आणा या वस्तू होतील सर्व मनोकामना पूर्ण श्रावणात घरी आणा या वस्तू होतील सर्व मनोकामना पूर्ण

हिंदू धर्मात श्रावण हा महिना सर्वात पवित्र महिना मानला जातो. या दिवसांत भगवान शंकराची आराधना केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात. 

एकादशीच्या दिवशी भात का खात नाहीत? एकादशीच्या दिवशी भात का खात नाहीत?

पद्यपुराणानुसार एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूच्या अवतारांची पूजा केली जाते. या दिवशी मनोभावे पुजा केल्यास मोक्षप्राप्ती होते. तसेच यहजारो यज्ञ केल्याने जितके पुण्य मिळते तितके पुण्य या दिवशी दान केल्याने मिळते. 

जाणून घ्या एकादशीचे महत्त्व आणि कथा जाणून घ्या एकादशीचे महत्त्व आणि कथा

पुराणांमध्ये सर्व व्रतांमध्ये एकादशीच्या व्रताचे मोठे महत्त्व आहे. संपूर्ण वर्षात १४ एकादशी येतात. त्यामध्ये आषाढी आणि कार्तिकी एकादशीला अधिक महत्त्व आहे. 

या 5 गोष्टी दिसणं शास्त्रात मानलं जातं शुभ या 5 गोष्टी दिसणं शास्त्रात मानलं जातं शुभ

शास्त्रांमध्ये अनेक गोष्टी या शुभ मानल्या जातात. भारतीय लोकांचा या गोष्टींवर अधिक विश्वास असतो. त्यामुळे अनेक जण अशा गोष्टी दिसल्या की त्या शुभ असल्याचं समजतात. पाहा कोणत्या अशा गोष्टी आहेत ज्या शास्त्रानुसार दिसल्या की शुभ असतात.

दुसऱ्यांच्या या वस्तू कधीही वापरु नका दुसऱ्यांच्या या वस्तू कधीही वापरु नका

प्रत्येक मनुष्याची स्वत:ची एनर्जी असते ज्याचा प्रभाव आसपासच्या व्यक्तींवर तसेच आपण जर दुसऱ्यांच्या वस्तू वापरत असू तर त्यावर पडत असतो. अशात दुसऱ्यांच्या वस्तू आपल्यासाठी नुकसानकारक ठरु शकतात. यामुळे दुसऱ्यांच्या या ६ वस्तू कधीही वापरु नका. 

रविवारी ही 5 कामं करु नका रविवारी ही 5 कामं करु नका

ज्योतिष शास्त्रानुसार अनेक अशा गोष्टी आहेत ज्या अशुभ मानल्या जातात.   शास्त्रामध्ये कोणत्या गोष्टी या मनुष्यासाठी अशुभ आहेत हे सांगण्यात आलं आहे त्यामुळे तुम्हाला देखील हे माहित असलं पाहिजे की कोणतं काम कोणत्या दिवशी नाही केलं पाहिजे.

लक्ष्मीकृपा कायम राहण्यासाठी करा हे उपाय लक्ष्मीकृपा कायम राहण्यासाठी करा हे उपाय

जुलै महिना सुरु झालाय. संपूर्ण महिन्याभरात लक्ष्मी देवीची कृपा कायम राहण्यासाठी करा हे काही उपाय.

जुलैमधील राशीनुसार या तारखा आहेत शुभ जुलैमधील राशीनुसार या तारखा आहेत शुभ

प्रत्येक माणसाला त्याचे भविष्य जाणून घेण्याची इच्छा असते. राशीनुसार कोणत्याही मनुष्याच्या भविष्याबाबत माहिती मिळवली जाऊ शकते. पंचागानुसार जुलै महिन्यात राशीनुसार कोणती तारीख असणार आहे तुमच्यासाठी शुभ तर कोणती तारखेला सावधानता बाळगणे गरजेचे आहे घ्या जाणून

बर्थडेच्या दिवशी चुकूनही ही कामे करु नका बर्थडेच्या दिवशी चुकूनही ही कामे करु नका

ज्योतिषशास्त्रानुसार जन्माच्या दिवसापासून त्या व्यक्तीची वर्षभराची कुंडली बनते. या दिवशी आनंदी राहिल्यास संपूर्ण वर्ष चांगले जाते. अनेकदा या दिवशी आपण अशी कामे करतो ज्यामुळे ग्रह अनुकूल होत नाहीत आणि संपूर्ण वर्ष खराब जाते. त्यामुळे या दिवशी अशी कोणतीही कामे करु नयेत ज्यामुळे वाईट प्रभाव आपल्या जीवनावर होईल. 

वास्तुशास्त्रातील हे उपाय केल्यास घरात राहील सुख-समृद्धी वास्तुशास्त्रातील हे उपाय केल्यास घरात राहील सुख-समृद्धी

वास्तुशास्त्राचे आपल्या जीवनातील स्थान मोठे आहे. वास्तुशास्त्र एक प्राचीन भारतीय विज्ञान आहे. सुखी-समृद्धी जीवनासाठी वास्तुशास्त्रात अनेक उपाय सांगण्यात आले आहेत.