Spirituality News

Horoscope 21 March 2024 : 'या' राशींच्या व्यक्तींची पैशांच्या बाबतीत परिस्थिती सुधारू शकते!

Horoscope 21 March 2024 : 'या' राशींच्या व्यक्तींची पैशांच्या बाबतीत परिस्थिती सुधारू शकते!

आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.

Mar 21, 2024, 05:47 AM IST
Panchang Today : फाल्गुन महिन्यातील शुक्ल पक्षातील द्वादशी तिथीसह बुधादित्य योग! काय सांगत गुरुवारचं पंचांग?

Panchang Today : फाल्गुन महिन्यातील शुक्ल पक्षातील द्वादशी तिथीसह बुधादित्य योग! काय सांगत गुरुवारचं पंचांग?

Panchang Today : आज फाल्गुन महिन्यातील शुक्ल पक्षातील द्वादशी तिथी आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या... 

Mar 20, 2024, 10:45 PM IST
GajKesari Yog: होळीनंतर तयार होतोय 'दुहेरी गजकेसरी योग'; 'या' राशींना मिळू शकतो लाभ

GajKesari Yog: होळीनंतर तयार होतोय 'दुहेरी गजकेसरी योग'; 'या' राशींना मिळू शकतो लाभ

GajKesari Yoga: होळीनंतर म्हणजेच 27 मार्चला चंद्र तूळ राशीत प्रवेश करणार आहे. अशा स्थितीत तो गजकेसरी योग तयार होणार आहे. ज्योतिष शास्त्रानुसार 27 मार्च रोजी चंद्र तूळ राशीत प्रवेश करणार आहे. 

Mar 20, 2024, 05:57 PM IST
Holika Dahan 2024 : 'या' लोकांनी होलिका दहनाला राहावं सतर्क? फाल्गुन पौर्णिमेला चंद्राचा प्रभाव कोणासाठी नकारात्मक?

Holika Dahan 2024 : 'या' लोकांनी होलिका दहनाला राहावं सतर्क? फाल्गुन पौर्णिमेला चंद्राचा प्रभाव कोणासाठी नकारात्मक?

Holika Dahan 2024 : येत्या रविवारी 24 मार्चला देशभरात होलिका दहन करण्यात येत आहे. पंचांगानुसार फाल्गुन पौर्णिमा तिथीला होळी पेटवली जाते. ज्योतिषशास्त्रानुसार होलिका दहन हे काही राशींसाठी अशुभ आहे असं सांगण्यात आलंय. 

Mar 20, 2024, 03:56 PM IST
400 वर्षांपासून 'या' गावात होळीचे रंग खेळतात पण करत नाही होलिका दहन; कारण जाणून व्हाल आश्चर्यचकित

400 वर्षांपासून 'या' गावात होळीचे रंग खेळतात पण करत नाही होलिका दहन; कारण जाणून व्हाल आश्चर्यचकित

Holika Dahan 2024 : भारतातील एक असं गाव जिथे होळीचे रंग खेळले जातात. पण 400 वर्षांपासून या गावात होलिका दहन करण्यात येत नाही. यामागील कारण जाणून तुम्हाला धक्का बसेल नक्कीच.

Mar 20, 2024, 02:48 PM IST
Chandra Grahan 2024 : होळीवर चंद्रग्रहणाची सावली, रंग खेळू शकणार का? पंडितजींनी सांगितली रंग उधळण्याची वेळ

Chandra Grahan 2024 : होळीवर चंद्रग्रहणाची सावली, रंग खेळू शकणार का? पंडितजींनी सांगितली रंग उधळण्याची वेळ

Chandra Grahan 2024 on Holi 2024 : होळीच्या उत्सवाची सगळ्यांना उत्सुकता लागली आहे. लहानपासून मोठ्यापर्यंत प्रत्येक जण या सणाची वाट पाहत आहेत. यंदा होळीच्या सणावर चंद्रग्रहणाची सावली असल्याने रंगांची उधळण करायची की नाही असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. तुमच्या या प्रश्नाचं उत्तर ज्योतिषशास्त्र तज्ज्ञ पंडित आणि आनंद वास्तू आनंद पिंपळकर यांनी दिलंय.       

Mar 20, 2024, 10:52 AM IST
Holi 2024 Grahan Yog : होळीला चंद्रग्रहणासह राहू सुर्याचा संयोगातून बालरिष्ट दोष! 'या' लोकांवर संकट?

Holi 2024 Grahan Yog : होळीला चंद्रग्रहणासह राहू सुर्याचा संयोगातून बालरिष्ट दोष! 'या' लोकांवर संकट?

Holi 2024 Grahan Yog : यंदाच्या होळीवर चंद्रग्रहणाचा सावली असणार आहे. त्यात बालरिष्ट आणि ग्रहण दोषाचा साथ यामुळे हे काही राशीच्या लोकांसाठी घातक असेल असं पंडित आनंद पिंपळकर यांनी भाकीत केलंय.   

Mar 20, 2024, 10:05 AM IST
Holi 2024 : होळी आणि धुलिवंदन का साजरं करतात? काय आहे यामागे वैज्ञानिक कारण?

Holi 2024 : होळी आणि धुलिवंदन का साजरं करतात? काय आहे यामागे वैज्ञानिक कारण?

Holika Dahan 2024 : येत्या रविवारी 24 मार्च आणि सोमवार 25 मार्चला होळी आणि धुलिवंदन साजरा करण्यात येणार आहे. रंगांची उधळण आणि आनंदाचा हा सण प्रत्येकाला हवा हवासा वाटतो. हिंदू धर्मात सण उत्सवाला महत्त्व आहे. पण या सणांमागे वैज्ञानिक कारणही आहेत. 

Mar 20, 2024, 09:08 AM IST
Horoscope 20 March 2024 : 'या' राशींना आज एखादी गुंतवणूक चांगला फायदा मिळवून देईल!

Horoscope 20 March 2024 : 'या' राशींना आज एखादी गुंतवणूक चांगला फायदा मिळवून देईल!

आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.

Mar 20, 2024, 05:52 AM IST
Panchang Today : आज आमलकी एकादशीसह गजकेसरी योग! काय सांगत बुधवारचं पंचांग?

Panchang Today : आज आमलकी एकादशीसह गजकेसरी योग! काय सांगत बुधवारचं पंचांग?

Panchang Today : आज फाल्गुन महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथी आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या... 

Mar 19, 2024, 11:35 PM IST
Shukra Gochar: 31 मार्चपासून चमकणार या राशींचं नशीब; शुक्र ग्रह करणार मीन राशीत प्रवेश

Shukra Gochar: 31 मार्चपासून चमकणार या राशींचं नशीब; शुक्र ग्रह करणार मीन राशीत प्रवेश

Venus Planet Transit In Meen: शुक्र सुमारे 1 वर्षानंतर मीन राशीत प्रवेश करणार आहे. अशा स्थितीत शुक्राच्या गोचरचा प्रभाव सर्व राशीच्या लोकांवर दिसून येणार आहे. 

Mar 19, 2024, 08:12 PM IST
होळीला थंडाई का पितात? पुराणात आढळतो संदर्भ, भगवान महादेवाशी आहे कनेक्शन

होळीला थंडाई का पितात? पुराणात आढळतो संदर्भ, भगवान महादेवाशी आहे कनेक्शन

Holi Food Recipe: होळी म्हटलं की रंगाची उधळण आणि थंडाई आणि पुरणपोळीचा फक्कड बेत. पण तुम्हाला माहितीये का थंडाई का पितात, याचे कारण जाणून घेऊया 

Mar 19, 2024, 06:11 PM IST
148 वर्षांनी तयार होणार मंगळ-शनीचा दुर्मिळ योग; 'या' राशीच्या लोकांची वाढू शकते संपत्ती

148 वर्षांनी तयार होणार मंगळ-शनीचा दुर्मिळ योग; 'या' राशीच्या लोकांची वाढू शकते संपत्ती

Shani, Shukra And Mangal Yuti In Kumbh: अशा परिस्थितीत कुंभ राशीत शुक्र, शनि आणि मंगळाचा संयोग होणार आहे. हे योग तब्बल 148 वर्षांनंतर तयार होणार आहे. ज्याचा सर्व राशींवर परिणाम होईल. काही राशींना कर्जापासून मुक्ती मिळणार आहे. 

Mar 19, 2024, 05:51 PM IST
होळीमध्ये नारळ का अर्पण करतात? ते कसं अर्पण करावं? ज्योतिष अभ्यासक काय सांगतात जाणून घ्या

होळीमध्ये नारळ का अर्पण करतात? ते कसं अर्पण करावं? ज्योतिष अभ्यासक काय सांगतात जाणून घ्या

Holika Dahan 2024 : महाराष्ट्रात असो किंवा इतर राज्यात होलिका दहनाच्या वेगवेगळ्या प्रथा आहेत. कुठे धान्य तर कुठे ऊस होलिकामध्ये अर्पण करण्यात येतं. महाराष्ट्रात होळी जळत असताना अग्नीत नारळ अर्पण केला जातो.

Mar 19, 2024, 03:50 PM IST
Trigrahi Yog: 18 वर्षांनंतर बनणार राहू, शुक्र, सूर्याचा त्रिग्रही योग; 'या' राशींना होऊ शकतात आर्थिक लाभ

Trigrahi Yog: 18 वर्षांनंतर बनणार राहू, शुक्र, सूर्याचा त्रिग्रही योग; 'या' राशींना होऊ शकतात आर्थिक लाभ

Venus Transit 2024 : मुख्य म्हणजे मीन राशीत राहू आणि सूर्य आधीपासूनच स्थित आहेत. शुक्र, राहू आणि सूर्याचा संयोग सुमारे 18 वर्षांनी मीन राशीत होत आहे. यामुळे काही राशींचे भाग्य उजळू शकणार आहे. 

Mar 19, 2024, 03:39 PM IST
Vastu Tips : वॉलेट किंवा पर्स कुठल्या रंगाचं असावं? एस्ट्रो श्वेताने सांगितल्या लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी टीप्स

Vastu Tips : वॉलेट किंवा पर्स कुठल्या रंगाचं असावं? एस्ट्रो श्वेताने सांगितल्या लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी टीप्स

Vastu Tips For Wallet : माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आपलं वॉलेट किंवा पर्स कुठल्या रंगाचं असावं. ते कसं असावं शिवाय त्यात काय कसावं आणि काय नाही. याबद्दल माहिती देणारा एक व्हिडीओ एस्ट्रो तज्ज्ञ श्वेताने सोशल मीडियावर शेअर केला आहे. 

Mar 19, 2024, 03:04 PM IST
Holi 2024 : होलिकेच्या प्रियकराचे मंदिर कुठे आहे माहितीय का? इथे दरवर्षी निघते लग्नाची मिरवणूक

Holi 2024 : होलिकेच्या प्रियकराचे मंदिर कुठे आहे माहितीय का? इथे दरवर्षी निघते लग्नाची मिरवणूक

Holika Dahan 2024 : प्रल्हादाला मांडीवर घेऊन होलिका अग्नीत बसली. पण प्रल्हादाचा जीव वाचला आणि होलिका भस्म झाली. अग्नीत भस्म होण्यापूर्वी होलिकाचे लग्न ठरलं होतं. तिच्या मृत्यूनंतर प्रियकराच काय झालं आणि त्याचं मंदिर कुठे आहे तुम्हाला माहिती आहे का?  

Mar 19, 2024, 12:41 PM IST
Amalaki Ekadashi 2024 : आमलकी एकादशी कधी आहे? या दिवशी आवळा वृक्षासह होळीशी आहे संबंध

Amalaki Ekadashi 2024 : आमलकी एकादशी कधी आहे? या दिवशी आवळा वृक्षासह होळीशी आहे संबंध

Amalaki Ekadashi 2024 : प्रत्येक महिन्यात दोन एकादशी येत असतात. फाल्गुन महिन्यातील एकादशी अतिशय खास असून त्यादिवशी आवळा वृक्षाची पूजा करण्यात येते. या एकादशीला आमलकी आणि रंगभरी एकादशी असं संबोधलं जातं. 

Mar 19, 2024, 09:01 AM IST
Horoscope 19 March 2024 : 'या' राशींना आज काही महत्त्वाचे निर्णय तातडीने घ्यावे लागतील!

Horoscope 19 March 2024 : 'या' राशींना आज काही महत्त्वाचे निर्णय तातडीने घ्यावे लागतील!

आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.

Mar 19, 2024, 05:52 AM IST
Panchang Today : फाल्गुन महिन्यातील दशमी तिथीसह शोभन योग! काय सांगत मंगळवारचं पंचांग?

Panchang Today : फाल्गुन महिन्यातील दशमी तिथीसह शोभन योग! काय सांगत मंगळवारचं पंचांग?

Panchang Today : आज फाल्गुन महिन्यातील शुक्ल पक्षातील दशमी तिथी आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या... 

Mar 18, 2024, 11:24 PM IST