Spirituality News

VIDEO : गेल्या 46 वर्षात फक्त 5 वेळा दिसलं महाराष्ट्रातील 'हे' मंदिर, अद्भूत नजारा पाहून तुम्ही व्हाल अवाक्

VIDEO : गेल्या 46 वर्षात फक्त 5 वेळा दिसलं महाराष्ट्रातील 'हे' मंदिर, अद्भूत नजारा पाहून तुम्ही व्हाल अवाक्

Maharashtra Temple : बाराव्या शतकातील कल्याण राजवटीतील हे मंदिर गेल्या 46 वर्षात फक्त 5 वेळा दिसतं. अत्यंत विलोभनीय आणि अद्भूत नजारा पाहण्यासाठी पुन्हा संधी चालून आली आहे. 

Apr 12, 2024, 01:53 PM IST
Ram Navami 2024 Date : रामनवमी कधी आहे? दुर्मिळ आणि शुभ ग्रहांचा संयोगामुळे 'या' लोकांवर बरसेल श्रीरामाची कृपा

Ram Navami 2024 Date : रामनवमी कधी आहे? दुर्मिळ आणि शुभ ग्रहांचा संयोगामुळे 'या' लोकांवर बरसेल श्रीरामाची कृपा

Ram Navami 2024 : चैत्र शुक्ल पक्षाच्या नवमी तिथीला मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीराम यांचा जन्मदिवस असतो अशी धार्मिक मान्यता आहे. या दिवसाला रामनवमी असं म्हटलं जातं. यंदा रामनवमीला दुर्मिळ आणि शुभ ग्रहांचा संयोग जुळून आला आहे. 5 राशींच्या लोकांना लाभ होईल असं ज्योतिष पंडित यांनी सांगितलंय. 

Apr 12, 2024, 12:34 PM IST
Panchang Today : आज लक्ष्मी पंचमी, विनायक चतुर्थीसह सौभाग्य योग! काय सांगत शुक्रवारचं पंचांग?

Panchang Today : आज लक्ष्मी पंचमी, विनायक चतुर्थीसह सौभाग्य योग! काय सांगत शुक्रवारचं पंचांग?

Panchang Today : आज चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील पंचमी तिथी आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या... 

Apr 12, 2024, 07:47 AM IST
Horoscope 12 April 2024 : 'या' राशींच्या व्यक्तींना प्रॉपर्टीच्या कामात धनलाभ होऊ शकतो!

Horoscope 12 April 2024 : 'या' राशींच्या व्यक्तींना प्रॉपर्टीच्या कामात धनलाभ होऊ शकतो!

आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.

Apr 12, 2024, 05:52 AM IST
Gajlaxmi Rajyog: मे महिन्यात बनणार गजलक्ष्मी योग, 'या' राशींना होऊ शकतो धनलाभ

Gajlaxmi Rajyog: मे महिन्यात बनणार गजलक्ष्मी योग, 'या' राशींना होऊ शकतो धनलाभ

Gajlaxmi Rajyog: गजलक्ष्मी राजयोग असलेल्या व्यक्तीच्या जीवनात सुख, शांती आणि आर्थिक लाभ होतो. जेव्हा या दोन ग्रहांचा संयोग होतो तेव्हा काही खास व्यक्तींच्या राशींना प्रचंड लाभ होण्याची शक्यता आहे. 

Apr 11, 2024, 04:32 PM IST
Horoscope 11 April 2024 : 'या' राशींच्या व्यक्तींना प्रॉपर्टीच्या कामात धनलाभ होऊ शकतो!

Horoscope 11 April 2024 : 'या' राशींच्या व्यक्तींना प्रॉपर्टीच्या कामात धनलाभ होऊ शकतो!

आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.

Apr 11, 2024, 05:51 AM IST
कलशावरील नारळाला कोंब फुटणं शुभ की अशुभ?

कलशावरील नारळाला कोंब फुटणं शुभ की अशुभ?

Coconut Importance in Puja: चैत्र नवरात्रोत्सवाच्या मंगल पर्वादरम्यान जाणून घ्या नारळाला कोंब फुटणं शुभ की अशुभ. पाहा रंजक माहिती   

Apr 10, 2024, 02:01 PM IST
Shukraditya Rajyog: 18 महिन्यांनी शुक्र-सूर्य बनवणार शुक्रादित्य राजयोग; 'या' राशींच्या व्यक्ती होऊ शकतात यशस्वी

Shukraditya Rajyog: 18 महिन्यांनी शुक्र-सूर्य बनवणार शुक्रादित्य राजयोग; 'या' राशींच्या व्यक्ती होऊ शकतात यशस्वी

Venus And Sun Ki Yuti: 13 एप्रिल रोजी ग्रहांचा राजा सूर्य आपल्या उच्च राशीत मेष राशीत प्रवेश करणार आहे. यानंतर 24 एप्रिलला शुक्र मेष राशीत प्रवेश करणार आहे. 

Apr 10, 2024, 10:34 AM IST
Horoscope 10 April 2024 : 'या' राशींच्या व्यक्तींना आर्थिकदृष्ट्या होणारा फायदा मोठा असू शकतो!

Horoscope 10 April 2024 : 'या' राशींच्या व्यक्तींना आर्थिकदृष्ट्या होणारा फायदा मोठा असू शकतो!

आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.

Apr 10, 2024, 06:17 AM IST
मृत्यू जवळ आल्यानंतर काय असतात लोकांच्या इच्छा? संशोधनातून झाला खुलासा

मृत्यू जवळ आल्यानंतर काय असतात लोकांच्या इच्छा? संशोधनातून झाला खुलासा

मृत्यूनंतर काय होते हे जिवंत असताना कोणालाही कळू शकत नाही. परंतु लोकांच्या शेवटच्या क्षणी काय होतं याबद्दल खुलासा झाला आहे. स्टॅफोर्डशायर, इंग्लंडमध्ये काम करणाऱ्या नर्सने याबाबत माहिती दिलीये. 

Apr 9, 2024, 08:26 AM IST
Kendra Tirkon Rajyog: बुध ग्रहाने बनवला केंद्र त्रिकोण राजयोग; 'या' राशींच्या दारी येणार सुख

Kendra Tirkon Rajyog: बुध ग्रहाने बनवला केंद्र त्रिकोण राजयोग; 'या' राशींच्या दारी येणार सुख

Kendra Tirkon Rajyog: बुध मेष राशीत असल्यामुळे केंद्र त्रिकोण राजयोग तयार होणार आहे. बुध मेष राशीच्या चढत्या घरात स्थित आहे आणि मकर राशीच्या चौथ्या भावात म्हणजेच केंद्रस्थानी भ्रमण करत आहे. 

Apr 9, 2024, 07:02 AM IST
Horoscope 9 April 2024 : आज गुढीपाडवा! 'या' राशींना जुन्या गुंतवणुकीतून नफा मिळेल!

Horoscope 9 April 2024 : आज गुढीपाडवा! 'या' राशींना जुन्या गुंतवणुकीतून नफा मिळेल!

आजचा दिवस हिंदू नववर्षाचा आहे. म्हणजेच आजचा दिवस गुढीपाडव्याचा. पाहूया नववर्षाच्या दिवशी तुमचं भविष्य कसं आहे.

Apr 9, 2024, 06:17 AM IST
Panchang Today : आज गुढीपाडव्यासह चैत्र नवरात्री आणि लक्ष्‍मी नारायण योग! काय सांगत मंगळवारचं पंचांग?

Panchang Today : आज गुढीपाडव्यासह चैत्र नवरात्री आणि लक्ष्‍मी नारायण योग! काय सांगत मंगळवारचं पंचांग?

Panchang Today : आज चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथी आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या... 

Apr 8, 2024, 11:28 PM IST
Gudi Padwa 2024 : पाडव्याला गुढी कशी उभारावी अन् कधी उतरवावी? साहित्याचं नंतर काय करावं?

Gudi Padwa 2024 : पाडव्याला गुढी कशी उभारावी अन् कधी उतरवावी? साहित्याचं नंतर काय करावं?

Gudi Padwa 2024 : गुढीपाडव्याला घरोघरी गुढी उभारली जाणार आहे. पण तुम्हाला गुढी उभारवी अन् कधी उतरवावी याबद्दल शास्त्रोद्ध पद्धत माहिती आहे का? 

Apr 8, 2024, 09:20 PM IST
Marriage Rituals : लग्नात कन्यादान का करतात? श्रीकृष्ण काय सांगतात? हे मुलीचं दान नसून...

Marriage Rituals : लग्नात कन्यादान का करतात? श्रीकृष्ण काय सांगतात? हे मुलीचं दान नसून...

Marriage Rituals Facts : हिंदू विवाहामध्ये कन्यादान आवश्यक नाही, असा निर्णय एका प्रकरणात हायकोर्टाने दिला आहे. पण लग्नात कन्यादान का करतात? याबद्दल श्रीकृष्ण काय सांगतात आणि कन्यादान हे नेमकं का करतात, जाणून घ्या. 

Apr 8, 2024, 01:28 PM IST
Gudi Padwa Shubh Muhurat 2024 : कोणत्या दिशेला गुढी उभारणे शुभ मानलं जातं? शुभ मुहूर्त, साहित्य आणि पूजा विधी एका क्लिकवर

Gudi Padwa Shubh Muhurat 2024 : कोणत्या दिशेला गुढी उभारणे शुभ मानलं जातं? शुभ मुहूर्त, साहित्य आणि पूजा विधी एका क्लिकवर

Gudi Padwa 2024 :  आला सण गुढीपाडव्याचा...हिंदू नवं वर्ष म्हणजेच मराठी नूतन वर्ष...हिंदू नवं वर्षाचं स्वागत भारतात वेगवेगळ्या पद्धतीने करण्यात येतं. महाराष्ट्रात मराठी नवं वर्षाचं स्वागत हे गुढी उभारुन करण्यात येतं. यंदा गुढी उभारण्यासाठी शुभ मुहूर्त, साहित्य आणि पूजा विधीसह कोणत्या दिशेला गुढी उभारणे शुभ मानलं जातं जाणून सर्व माहिती एका क्लिकवर 

Apr 8, 2024, 11:19 AM IST
Vastu Tips : शोक हरणारे अशोकाचे झाड तुमच्याकडे आहे का? सुख समृद्धीसाठी सोमवती अमावस्या आणि गुढीपाडव्याला करा 'हे' उपाय

Vastu Tips : शोक हरणारे अशोकाचे झाड तुमच्याकडे आहे का? सुख समृद्धीसाठी सोमवती अमावस्या आणि गुढीपाडव्याला करा 'हे' उपाय

Vastu Tips for Somwati Amawasya 2024 : चैत्र नवरात्रीच्या पूर्वी येणारी अमावस्या अतिशय खास आहे. यंदा चैत्र नवरात्री 9 एप्रिलला असून आज सोमवती अमावस्या आहे. शास्त्रानुसार या दिवसाला अतिशय महत्त्व आहे. वास्तूशास्त्र तज्ज्ञ श्वेता यांनी अशोकाचे झाडाबद्दल उपाय सांगितला आहे. 

Apr 8, 2024, 10:10 AM IST
Horoscope 8 April 2024 : वर्षातील पहिलं सूर्यग्रहणाचा कोणत्या राशीवर होणार परिमाम? पाहा आजचं राशीभविष्य

Horoscope 8 April 2024 : वर्षातील पहिलं सूर्यग्रहणाचा कोणत्या राशीवर होणार परिमाम? पाहा आजचं राशीभविष्य

Horoscope 8 April 2024 : आज फाल्गुन महिन्यातील शेवटची सोमवती अमावस्या आणि वर्षातील पहिलं सूर्यग्रहण आहे. त्यामुळे आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या तुमचं राशीभविष्य ज्योतिषाचार्य प्रीतिका मोजुमदार यांच्याकडून 

Apr 8, 2024, 08:48 AM IST
Panchang Today : आज सोमवती अमावस्यासह सूर्यग्रहण आणि चतुर्ग्रही योग! काय सांगत सोमवारचं पंचांग?

Panchang Today : आज सोमवती अमावस्यासह सूर्यग्रहण आणि चतुर्ग्रही योग! काय सांगत सोमवारचं पंचांग?

Panchang Today : आज फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्या तिथी आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या... 

Apr 7, 2024, 09:51 PM IST
Weekly Horoscope : गुढीपाडव्या 'या' राशींचं नशीब 'सूर्या'सारखं चमकविणार, तर 'या' लोकांच्या भाग्याला लागणार 'ग्रहण'!

Weekly Horoscope : गुढीपाडव्या 'या' राशींचं नशीब 'सूर्या'सारखं चमकविणार, तर 'या' लोकांच्या भाग्याला लागणार 'ग्रहण'!

Saptahik Rashi Bhavishya 8 to 14 april 2024 : या आठवड्याची सुरुवात या वर्षातील पहिलं सूर्यग्रहण तर दुसऱ्या दिवशी गुढीपाडव्याने होणार आहे. अशातच तुमच्यासाठी हा आठवडा शुभ असेल तुमच्या आनंदाला ग्रहण लागेल जाणून आठवड्याचे राशीभविष्य ज्योतिषशास्त्र पंडीत आंनद पिंपळकर यांच्याकडून. 

Apr 7, 2024, 04:19 PM IST