Spirituality News

साप्ताहिक राशीभविष्य 1 ते 7 एप्रिल 2024 : एप्रिलची सुरुवात होणार जबरदस्त, मकर-मीन राशीच्या लोकांना होणार लाभ

साप्ताहिक राशीभविष्य 1 ते 7 एप्रिल 2024 : एप्रिलची सुरुवात होणार जबरदस्त, मकर-मीन राशीच्या लोकांना होणार लाभ

Weekly Rashifal 1 to 7 April 2024: एप्रिल महिन्यातील पहिल्या आठवड्यात कन्या राशीच्या युवांचे लवलाइफमध्ये तिखट-गोड अनुभव येतील. तर मकर राशीच्या लोकांना हा आठवडा शुभ फळ देणारा असेल. 

Mar 30, 2024, 07:01 AM IST
Horoscope 30 March 2024 : 'या' राशींच्या व्यक्तींच्या कामाच्या ठिकाणी समस्या कमी होतील!

Horoscope 30 March 2024 : 'या' राशींच्या व्यक्तींच्या कामाच्या ठिकाणी समस्या कमी होतील!

आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.

Mar 30, 2024, 06:16 AM IST
Chanakya Niti: सकाळच्या वेळी अवश्य करा 'हे' काम; आचार्य चाणक्यांनी सांगितलाय यशाचा मंत्र

Chanakya Niti: सकाळच्या वेळी अवश्य करा 'हे' काम; आचार्य चाणक्यांनी सांगितलाय यशाचा मंत्र

Chanakya Niti: सुखी जीवन जगण्याची प्रत्येकाची इच्छा असते. प्रत्येकाचं आयुष्य सुखी व्हावं यासाठी चाणक्यांनी काही महत्त्वाच्या गोष्टींची माहिती दिली आहे. चाणक्य नीती या त्यांच्या ग्रंथाद्वारे याबाबत माहिती देण्यात आली आहे. 

Mar 29, 2024, 06:31 PM IST
Kendra Tirkon Rajyog: बुध ग्रहामुळे तयार झाला केंद्र त्रिकोण राजयोग; 'या' राशींना मिळणार सुख-समृद्धी

Kendra Tirkon Rajyog: बुध ग्रहामुळे तयार झाला केंद्र त्रिकोण राजयोग; 'या' राशींना मिळणार सुख-समृद्धी

Kendra Tirkon Rajyog: ज्योतिष्य शास्त्रानुसार, बुध मेष राशीच्या चढत्या घरात स्थित आहे आणि मकर राशीच्या चौथ्या घरात म्हणजेच केंद्रस्थानी प्रवेश करणार आहे. यामुळे केंद्र त्रिकोण राजयोग तयार झाला आहे. 

Mar 29, 2024, 04:16 PM IST
कशी झाली नवरात्रीची सुरुवात, सगळ्यात आधी 'या' राजाने केला होता 9 दिवसांचा उपवास

कशी झाली नवरात्रीची सुरुवात, सगळ्यात आधी 'या' राजाने केला होता 9 दिवसांचा उपवास

Chaitra Navratri 2024: नवरात्रीच्या 9 दिवसांत दुर्गा देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. पण नवरात्रीचा उपवास पहिल्यांदा कोणी केला हे तुम्हाला माहीत आहे का? या उपवासामागची रोमांचक कथा जाणून घ्या. 

Mar 29, 2024, 09:21 AM IST
Horoscope 29 March 2024 : 'या' राशींच्या व्यक्तींनी आज कोणतंही नवं काम सुरु करु नये; जाणून घ्या काय सांगतं राशीभविष्य

Horoscope 29 March 2024 : 'या' राशींच्या व्यक्तींनी आज कोणतंही नवं काम सुरु करु नये; जाणून घ्या काय सांगतं राशीभविष्य

Horoscope 29 March 2024 : कसा असेल तुमचा आजचा दिवस? काय सांगतात ग्रह-तारे? जाणून घ्या तुमचं राशीभविष्य!

Mar 29, 2024, 06:44 AM IST
Panchang Today : फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील पंचमी तिथीसह व्रज योग, काय सांगत शुक्रवारचं पंचांग?

Panchang Today : फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील पंचमी तिथीसह व्रज योग, काय सांगत शुक्रवारचं पंचांग?

Panchang Today : आज फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील पंचमी तिथी आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या... 

Mar 28, 2024, 10:47 PM IST
Rang Panchami Wishes In Marathi : रंगपंचमीच्या खास मराठीतून शुभेच्छा, घ्या रंगांचा आनंद

Rang Panchami Wishes In Marathi : रंगपंचमीच्या खास मराठीतून शुभेच्छा, घ्या रंगांचा आनंद

Rang Panchami Wishes In Marathi :  होळीच्या पाचव्या दिवशी तिथीनुसार रंगपंचमीचा सण साजरा करण्यात येतो. महाराष्ट्रातील काही भागासह मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये हा सण मोठ्या उत्साहात साजरा होतो. रंगपंचमीला देव पृथ्वीतलावर होऊन रंग गुलालाची उधळण करतात अशी मान्यता आहे. अशा या रंगपंचमीच्या तुमच्या प्रियजनांना द्या रंगबेरंगी खास मराठीतून शुभेच्छा 

Mar 28, 2024, 12:36 PM IST
Hanuman Jayanti 2024 : रोज वाचा हनुमान चालीसा मिळतील 'हे' सात फायदे

Hanuman Jayanti 2024 : रोज वाचा हनुमान चालीसा मिळतील 'हे' सात फायदे

Hanuman Chalisa Benefit in Marathi : कलियुगातील एकमेव जागृत देवता म्हणून हनुमान जीची ओळख आहे. तो भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करतो असा धर्मशास्त्राचा विश्वास आहे. तुम्ही दररोज हनुमान चालीसाचं पठण केल्यास तुम्हाला अनेक फायदे होतात. रामभक्त हनुमानजीची जयंती एप्रिल महिन्यात येणार आहे. रामनवमी नंतर हनुमान जयंती असणार आहे. 17 एप्रिल 2024 ला रामनवमी त्यानंतर 23 एप्रिल 2024 ला हनुमान जयंती असणार आहे. हिंदू धर्मात गणेश अथर्वशीर्ष पाठ आणि हनुमान चालीसा पाठ याला विशेष महत्त्व आहे. तुम्ही रोज हनुमान चालीसाचे पाठ केल्यास तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतात त्यासोबत 7 फायदे होतात. या फायद्यांबद्दल जाणून तुम्ही

Mar 28, 2024, 11:46 AM IST
Dream Science: स्वप्नात मंदिर दिसण्याचा नेमका अर्थ काय? पाहा स्वप्नशास्त्रात काय सांगितलंय?

Dream Science: स्वप्नात मंदिर दिसण्याचा नेमका अर्थ काय? पाहा स्वप्नशास्त्रात काय सांगितलंय?

Dream Science Meaning: सनातन धर्मात स्वप्नविज्ञानाला खूप महत्त्व आहे. असं मानलं जातं की, स्वप्नात दिसणाऱ्या गोष्टी आपल्या भविष्यातील घटना दर्शवतात. स्वप्न शास्त्रानुसार प्रत्येक स्वप्नाचे वेगळे महत्त्व आणि संकेत असतात. 

Mar 28, 2024, 10:59 AM IST
Gemini April 2024 Horoscope : एप्रिल महिन्यात आर्थिक व्यवहारात टाळा, आव्हान येणार पण रिस्क घेऊ नका!

Gemini April 2024 Horoscope : एप्रिल महिन्यात आर्थिक व्यवहारात टाळा, आव्हान येणार पण रिस्क घेऊ नका!

Gemini Monthly Horoscope April 2024 in Marathi : एप्रिल महिन्यात अनेक ग्रहांच्या राशी बदलणार असल्याने याचा परिणाम मिथुन राशीच्या लोकांवर दिसून येणार आहे. टॅरो कार्ड तज्ज्ञ डॉ. कविता ओझा यांनी सांगितलंय. 

Mar 28, 2024, 10:51 AM IST
Taurus April 2024 Horoscope : एप्रिलमध्ये वृषभ राशीच्या लोकांनी माघार घेऊन नका, येणारा काळ हा...

Taurus April 2024 Horoscope : एप्रिलमध्ये वृषभ राशीच्या लोकांनी माघार घेऊन नका, येणारा काळ हा...

Taurus Monthly Horoscope April 2024 in Marathi : एप्रिल महिन्यात अनेक ग्रहांच्या राशी बदलणार असल्याने याचा परिणाम वृषभ राशीच्या लोकांवर दिसून येणार आहे. टॅरो कार्ड तज्ज्ञ डॉ. कविता ओझा यांनी सांगितलंय. 

Mar 28, 2024, 10:19 AM IST
Aries April 2024 Horoscope : मेष राशीच्या लोकांना एप्रिल असणार आव्हानात्मक, नातेसंबंधात घ्यावा लागेल कठोर निर्णय

Aries April 2024 Horoscope : मेष राशीच्या लोकांना एप्रिल असणार आव्हानात्मक, नातेसंबंधात घ्यावा लागेल कठोर निर्णय

Aries Monthly Horoscope April 2024 in Marathi : एप्रिल महिन्यात अनेक ग्रहांच्या राशी बदलणार असल्याने याचा परिणाम मेष राशीच्या लोकांवर दिसून येणार आहे. टॅरो कार्ड तज्ज्ञ डॉ. कविता ओझा यांनी सांगितलंय. 

Mar 28, 2024, 09:50 AM IST
April Festival Calendar 2024 : गुढीपाडवा, रामनवमी ते हनुमान जयंतीपर्यंत..! जाणून घ्या एप्रिल महिन्यातील सण, व्रतांची योग्य तिथी

April Festival Calendar 2024 : गुढीपाडवा, रामनवमी ते हनुमान जयंतीपर्यंत..! जाणून घ्या एप्रिल महिन्यातील सण, व्रतांची योग्य तिथी

April 2024 Festivals Full List in Marathi : हिंदू धर्मात सण, उत्सव आणि व्रतांना अतिशय महत्त्व आहे. हिंदू पंचांग किंवा कालनिर्णयनुसार प्रत्येक महिन्यात कुठला ना कुठला सण असतो. एप्रिल महिन्यातील सण, व्रतांची योग्य तारीख आताच नोंद करुन घ्या. 

Mar 28, 2024, 08:59 AM IST
हिंदू नववर्षाला 30 वर्षांनंतर बनतोय शुभ योगायोग, या राशींचा 'सुवर्णकाळ' होणार सुरु

हिंदू नववर्षाला 30 वर्षांनंतर बनतोय शुभ योगायोग, या राशींचा 'सुवर्णकाळ' होणार सुरु

Hindu Nav Varsh 2024: ज्योतिषीय गणनेनुसार सुमारे 30 वर्षांनी नवीन वर्षात शुभ राजयोग तयार होणार आहे. यावेळी 9 एप्रिल रोजी अमृत सिद्धी योग, सर्वार्थ सिद्धी योग आणि शश राजयोग तयार होणार आहेत. 

Mar 28, 2024, 07:34 AM IST
Ganpati Atharvashirsha : गणपती अथर्वशीर्ष पाठ करण्याचे फायदे, 'या' लोकांनी नक्की करावा पाठ

Ganpati Atharvashirsha : गणपती अथर्वशीर्ष पाठ करण्याचे फायदे, 'या' लोकांनी नक्की करावा पाठ

Ganpati Atharvashirsha : अर्थवशीर्ष हे पार्वती पूत्र गणेशाला समर्पित आहे. अशी मान्यता आहे की, दररोज अथर्वशीर्षाचं पठण केल्यास घरातील आणि आयुष्यातील सर्व नकारात्मकता दूर होते. 

Mar 28, 2024, 06:24 AM IST
Horoscope 28 March 2024 : 'या' राशींच्या व्यक्तींना अनपेक्षितपणे एखाद्या व्यक्तीकडून समर्थन मिळेल!

Horoscope 28 March 2024 : 'या' राशींच्या व्यक्तींना अनपेक्षितपणे एखाद्या व्यक्तीकडून समर्थन मिळेल!

आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.

Mar 28, 2024, 06:17 AM IST
Panchang Today : आज संकष्टी चतुर्थीसह लक्ष्मी योग, काय सांगत गुरुवारचं पंचांग?

Panchang Today : आज संकष्टी चतुर्थीसह लक्ष्मी योग, काय सांगत गुरुवारचं पंचांग?

Panchang Today : आज फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या... 

Mar 27, 2024, 10:18 PM IST
Vastu Tips : देवघरात चुकूनही ठेवू नका 'या' देवी-देवतांच्या मूर्ती किंवा फोटो, अन्यथा...

Vastu Tips : देवघरात चुकूनही ठेवू नका 'या' देवी-देवतांच्या मूर्ती किंवा फोटो, अन्यथा...

Vastu Tips House Temple : घरातील देव्हाऱ्यात अन्नपूर्णा देवी, बाळकृष्ण, शिवलिंग, गणपती आणि लक्ष्मीची मूर्ती असते. त्याशिवाय तुमच्या श्रद्धेनुसार मंदिरात तुम्ही देवाच्या मूर्त्या किंवा फोटो ठेवता. मात्र चुकूनही या देवी-देवतांच्या मूर्ती किंवा फोटो ठेवू नये असं वास्तूशास्त्रात सांगण्यात आलंय. 

Mar 27, 2024, 03:21 PM IST
Sankashti Chaturthi 2024 : संकष्टी चतुर्थीला चंद्रदर्शनाला एवढं महत्त्व का आहे? पाहा, मान्यता अन् प्रचलित कथा

Sankashti Chaturthi 2024 : संकष्टी चतुर्थीला चंद्रदर्शनाला एवढं महत्त्व का आहे? पाहा, मान्यता अन् प्रचलित कथा

Sankashti Chaturthi 2024 : मार्च महिन्यातील संकष्टी चतुर्थी ही 28 मार्चला असणार आहे. चंद्रदर्शनाशिवाय संकष्टी चतुर्थीच उपवास सोडला जात नाही. चंद्र आणि संकष्टी चतुर्थीचा काय संबंध आहे तुम्हाला माहिती आहे का?

Mar 27, 2024, 02:49 PM IST