English
Follow @zee24taasnews
होम
मुंबई
महाराष्ट्र
भारत
विश्व
स्पोर्ट्स बार
कल्लाबाजी
हेल्थ मंत्रा
ब्लॉगर्स पार्क
युथ क्लब
भविष्य
फोटो
व्हिडिओ
Exclusive
Sunday, May 26, 2013
Jobs
|
Sitemap
भारत
नक्षलवादी हल्ला : केंद्रातील हालचालींना वेग!
नक्षलवाद्यांच्या हल्ल्यानंतर नवी दिल्लीत पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि पक्षाचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्याबरोबर तातडीनं बैठक घेतली.
काँग्रेस रॅलीवर नक्षलवाद्यांच्या क्रूर हल्ला; १७ जण ठार
छत्तीसगडमध्ये काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांवर नक्षलवाद्यांनी जीवघेणा हल्ला केलाय. दबा धरून बसलेल्या नक्षलवाद्यांनी काँग्रेसच्या परिवर्तन यात्रेवर हल्ला केलाय.
श्रीनिवासनना जावई नडला, देणार राजीनामा?
आयपीएलमधील स्पॉट फिक्सिंग प्रकरणी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांचा जावई गुरूनाथ मुय्यप्पन यांना अटक झाल्यानंतर त्यांच्या राजीनाम्याची मागणी जोर ...»
`आधार कार्ड`साठी कायमस्वरूपी नोंदणी केंद्र
आधार क्रमांकासाठी आतापर्यंत ज्यांनी नोंदणी केलेली नाही, त्यांच्यासाठी कायमस्वरूपी आधार नोंदणी केंद्रे सुरू करण्यात आली आहेत.
मी आईसारखा नाही तर आजीसारखा – राहुल गांधी
विधानसभा निवडणुकीआधी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी कंबर कसलीय. त्यांनी सरकार आणि पक्षाच्या सदस्यांना ‘पक्षात अनुशासन हवंच... नियमांचं उल्लंघन करणाऱ्याला माफ केलं जाणार नाह ...»
आयकर खात्यात होणार २० हजार भरती
आयकर विभागातील विविध केडरमध्ये 20,751 नव्या पदांची निर्मिती व नोकरभरती होणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या गुरुवारी झालेल्या बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली.
टीव्हीवरील आत्महत्येची नक्कल करताना मुलाचा मृत्यू
टीव्हीवर आत्महत्येचे दृश्य पाहून नक्कल करण्याचा प्रयत्न करणाऱ्या दहा वर्षाच्या मुलाला आपले प्राण गमवावे लागले आहे. कुटुंबियांना दिलेल्या माहितीनुसार तेजस याने एक दिवसापूर्वी आत्महत ...»
लग्नाच्या दुसऱ्या दिवशी मित्रांच्या हवाली केली पत्नी!
लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी मित्रांच्या हवाली पत्नीला देण्याची एक धक्कादायक घटना मुरादाबाद येथे घडली आहे. तब्बल एक महिना हा घाणेरडा प्रकार सहन केल्यानंतर महिलेने पतीच्या विरोधात कौटुं ...»
कॅडबरीमध्ये पिन! तक्रारकर्त्याला मिळणार ३० हजार!
सुप्रसिद्ध चॉकलेट कंपनी कॅडबरीवर त्रिपुरातील एका ग्राहकाने ३०,००० रुपयांचा दावा ठोकला आहे. त्याने विकत घेतलेल्या कॅडबरीमध्ये लोखंडी पीन निघाली होती.
अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांना सरकारकडून `स्कूटी`!
राजस्थान सरकारने अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांसाठी नवी योजना सुरू केली आहे. अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांनी बारावीच्या परीक्षेत ५०% गूण मिळवल्यास त्यांना सरकारतर्फे स्कूटी देण्यात येईल.
First
Prev
1
2
3
4
5
Next
Last
इतर बातम्या
आधी प्रेम...लग्नाचं आमिषानंतर देह विक्री!
सोनं-चांदी दर आजचे (शहरानुसार)
पोलिसांची एकमेकांमध्ये जुंपली... तुफान हाणामारी
आई, मावशीने ठेवले अवैध संबंध... मुलाने बनवली व्हिडिओ क्लिप!
पहा काय आहेत आजचे दर : सोनं-चांदी (शहरानुसार)
`कॅग`ची भूमिका अधोरेखित करून राय आज होणार निवृत्त
मूर्तींवर लैंगिक छळाचा आरोप; हकालपट्टी!
`बारबालांपेक्षा अभिनेत्रींचे चाळे अश्लील`
राजीव गांधींची २२ वी पुण्यतिथी
सोनं-चांदी काय आहेत दर आजचे (शहरानुसार)
खास फोटो
left
बॉलिवूड गंमत-जंमत
खो-खोमध्ये सिद्धार्थ आणि भरतची धम्माल
नट-नट्यांचे खास फोटो...
बॉलिवू़ड धमाका...
पहा बॉलिवूडची चंदेरी दुनिया...
right
झी २४ तास exclusive
लक्ष्मणरेषा : सीईओ आणि सेक्स स्कँडल
अब तक ४८!
व्होल्वो कोकणासाठी, अडकल्या मुंबईच्या आगारी!
हैदराबाद स्फोटांमागे कुणाचा हात?
हैदराबादमधील स्फोटानंतर मुंबईत हायअलर्ट
आणखी ...
Copyright © Zee News Limited. All rights reserved.
Contact Us
|
Privacy Policy
|
Legal Disclaimer
|
Register
|
Jobs With Us
|
Complaint Redressal
|
Investor info