मणिपूरमध्ये पुढील एक महिना वृत्तपत्र नाही

मणिपूरमध्ये पुढील एक महिना वृत्तपत्र नाही

मणिपूरमध्ये वाचकांना पुढील एक महिना न्यूज पेपर मिळणार नसल्याचं दिसून येत आहे. मणिपूर राज्यातील एकमेवर वृत्तपत्र वितरकाला दुकान बंद ठेवण्याची शिक्षा सुनावण्यात आली आहे. ही शिक्षा एका विद्यार्थी संघटनेने लादली आहे. यामुळे मणिपूरमधील नागरिकांना पुढील एक महिना वृत्तपत्र न मिळण्याची शक्‍यता आहे. येथील कांग्लिपाक विद्यार्थी संघटनेने ही शिक्षा केली आहे. 

अघोषित संपत्ती जाहीर करा : पंतप्रधान नरेंद्र मोदी अघोषित संपत्ती जाहीर करा : पंतप्रधान नरेंद्र मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  बेहिशेबी मालमत्ता ३० सप्टेंबरपर्यंत जाहीर करण्याचा सल्ला दिला आहे. 

पंतप्रधान मोदींना आहे या गोष्टीची खंत पंतप्रधान मोदींना आहे या गोष्टीची खंत

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जनतेशी साधला संवाद

...तर गोळ्यांचा हिशोब ठेवणार नाही ...तर गोळ्यांचा हिशोब ठेवणार नाही

सीमेपलीकडून असाच गोळीबार सुरु राहिला तर त्याला प्रत्त्युत्तर देताना भारत गोळ्यांचा हिशोब ठेवणार नाही

'मन की बात'मध्ये मोदींनी घेतली या पुणेकराची दखल 'मन की बात'मध्ये मोदींनी घेतली या पुणेकराची दखल

पुण्याच्या बालेवाडी इथल्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्मार्ट सिटी योजनेचा शुभारंभ केला. यावेळी पंतप्रधानांनी काही खास व्यक्तींची भेट घेतली यांत पिंपरी चिंचवडच्या आकुर्डी इथल्या चंद्रकांत कुलकर्णी यांचाही समावेश होता. 

नोकरीवरुन काढून टाकले म्हणून महिलेने स्वत:ला घेतले जाळून नोकरीवरुन काढून टाकले म्हणून महिलेने स्वत:ला घेतले जाळून

नोकरीवरुन काढून टाकले म्हणून एका महिलेने स्वत:ला जाळून घेतल्याची धक्कादायक घटना दिल्लीच्या पूर्व भागात घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पूर्व दिल्लीच्या मौजपूर भागात ही महिला एका शाळेत काम करत होती. शुक्रवारी ही घटना घडली. 

सुब्रमण्यम स्वामींना भाजपचीच तंबी सुब्रमण्यम स्वामींना भाजपचीच तंबी

भाजपचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांचा रविवारचा मुंबईतला प्रस्तावित कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. भाजपच्या दिल्लीतल्या वरिष्ठ नेत्यांकडूनच त्यांना तसे आदेश देण्यात आले आहेत. 

ट्रॅफिक पोलीस दंड घेऊ शकतात का नाही? ट्रॅफिक पोलीस दंड घेऊ शकतात का नाही?

ट्रॅफिक पोलीस वाहन चालकांकडून दंड स्विकारू शकतात का? ट्रॅफिक पोलीस चलन फाडू शकतात का? 

बिहारची तथाकथित 'टॉपर' रुबी राय हिला अटक बिहारची तथाकथित 'टॉपर' रुबी राय हिला अटक

बिहारची तथाकथित 'टॉपर' रुबी रॉय हिला अटक करण्यात आलीय. 

दहशतवाद्यांच्या हल्ल्यात सीआरपीएफचे आठ जवान शहीद, २४ जखमी दहशतवाद्यांच्या हल्ल्यात सीआरपीएफचे आठ जवान शहीद, २४ जखमी

दबा धरून बसलेल्या दहशतवाद्यांनी अचानक केलेल्या हल्ल्यात सीआरपीएफचे आठ जवान शहीद झालेत. 

जेटली टाय आणि सूट घातलेले वेटर : स्वामी जेटली टाय आणि सूट घातलेले वेटर : स्वामी

भाजपचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी थेट आता आपल्याच पक्षातील नेते अर्थमंत्री अरुण जेटली यांच्यावर हल्लाबोल चढवलाय. त्यांना 'वेटर'ची उपमा दिली.

सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ

ब्रिटनने युरोपियन युनियनमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्यानंतर जगभरात त्याचे पडसाद पाहायला मिळाले. भारतीय शेअर बाजारातही मोठी उलथापालथ झाली. शेअर बाजारात मोठी घसरण झाल्यानंतर सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ झालीये.

बाईक आणि स्कूटर आता ​सीएनजीवर धावणार बाईक आणि स्कूटर आता ​सीएनजीवर धावणार

 सीएनजीवर धावणाऱ्या बाईक आणि स्कूटरचं नवी दिल्लीत लॉचिंग करण्यात आले आहे. केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर आणि पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सीएनजीवर चालणाऱ्या दुचाकीला हिरवा झेंडा दाखवला.

हॉरर सिनेमा पाहतांना एका व्यक्तीचा मृत्यू हॉरर सिनेमा पाहतांना एका व्यक्तीचा मृत्यू

हॉरर सिनेमे बघणं हे सगळ्यांना शक्य नसतं. सिनेमा जर तुम्ही रात्री बघत असाल तर अजूनच भितीदायक. हॉरर सिनेमा ‘The Conjuring 2’ बघतांना एका 65 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना तामिळनाडूतील तिरुवन्नमलयमध्ये घडली आहे. 

अलाहाबादमध्ये टेम्पोखाली चिरडून दाम्पत्याचा मृत्यू अलाहाबादमध्ये टेम्पोखाली चिरडून दाम्पत्याचा मृत्यू

कचरा वाहून नेणाऱ्या टेम्पोने दिलेल्या धडकीत बाईकवरील दाम्पत्याचा मृत्यू झाल्याची घटना उत्तर प्रदेशच्या अलाहाबादमध्ये घडलीये. 

रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नर पदासाठी यांची नावे चर्चेत, कोण होणार याकडे लक्ष? रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नर पदासाठी यांची नावे चर्चेत, कोण होणार याकडे लक्ष?

नेहमीच भाजप खासदार स्वामी यांच्याकडून टीका होत असल्याने नाराज असलेले रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर डॉ. रघुराम राजन यांनी पुढची टर्म स्वीकारण्यास ठाम नकार दिलाय. त्यामुळे त्यांचा उत्तराधिकारी कोण याची चर्चा सुरु झालेय. पावसाळी अधिवेशानपूर्वी नव्या गव्हर्रनची निवड करण्यात येणार आहे.

दुरुस्तीसाठी विजेच्या खांब्यावर चढलेला कर्माचारी जळून खाक दुरुस्तीसाठी विजेच्या खांब्यावर चढलेला कर्माचारी जळून खाक

उत्तर प्रदेशातील झांसीमध्ये बुधवारी सकाळी विजेच्या खांब्यावर दुरस्तीसाठी चढलेल्या एका कर्मचाऱ्याला विजेचा इतका मोठा झटका बसला की तो जळून खाक झाला. त्याला वाचवण्यासाठी गेलेल्या त्याचा सहकाऱ्याला देखील दुखापच झाली. 

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांप्रमाणे प्रवास करणार भारताचे पंतप्रधान अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांप्रमाणे प्रवास करणार भारताचे पंतप्रधान

पीएम नरेंद्र मोदी बोइंग ७७७ ने करणार परदेश यात्रा 

व्हॉट्सअॅपवरुन सुरु होतं कॉलगर्लचं रॅकेट व्हॉट्सअॅपवरुन सुरु होतं कॉलगर्लचं रॅकेट

व्हॉट्सअॅपच्या माध्यामातून हॉटेलमध्ये कॉलगर्ल पुरवल्या जात असल्याचं प्रकरण उघड झालं आहे. याबाबत पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी हॉटेलवर छापा टाकला आणि चौकशीमध्ये अनेक खळबळजनक खुलासे झाले. कॉलगर्लचे फोटो व्हॉट्सअॅपवर पाठवून त्यानंतर त्यांचा रेट ठरायचा आणि त्यानतंर त्यांना मुंबईहून बोलवलं जात होतं. पोलिसांनी मुंबईच्या दोन मुली, दोन महिला आणि दोन दलालांना अटक केला आहे.

आसाराम बापूकडे २३०० कोटींची अघोषित मालमत्ता आसाराम बापूकडे २३०० कोटींची अघोषित मालमत्ता

प्राप्तिकर विभागाच्या चौकशीत, स्वयंघोषित धर्मगुरु आसाराम बापू याच्याकडे तब्बल २३०० कोटी रुपयांची अघोषित मालमत्ता असल्याचं समोर आले आहे. त्यामुळे त्याच्या धर्मादाय संस्थांना दिल्या जाणाऱ्या करसवलती मागे घेण्याची मागणी करण्यात आली आहे. देशातील धर्मादाय संस्थांना प्राप्तिकर नियम 80 जीनुसार सवलत दिली जाते.