Latest India News

भारत- बांगलादेशमध्ये होऊ शकतो अणू करार

भारत- बांगलादेशमध्ये होऊ शकतो अणू करार

भारत आणि बांगलादेश यांच्यामध्ये नागरी अणू करारावर हस्ताक्षर होऊ शकतात. ७ ते १० एप्रिलला बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना भारत भेटीवर येणार आहेत या दरम्यान हे करार होऊ शकतो. यामुळे अणू क्षेत्रात त्रिपक्षीय सहयोगाचा रस्ता खुला होणार आहे.

भिकारी वेशात राज्यात दहशतवादी हल्ल्याचा धोका

भिकारी वेशात राज्यात दहशतवादी हल्ल्याचा धोका

दहशतवादी हल्ल्याचा धोका, भिकारी आणि खाद्य पदार्थ विक्रेत्यांच्या वेशात दहशतवाद्यांकडून रेल्वे स्थानक आणि रुळ परिसरात घातपात घडविण्याची शक्यता, गुप्तचर यंत्रणेने व्यक्त केली आहे.

बाबरी मशिद पाडल्याप्रकरणात नेत्यांच्या सहभागाबाबत आज फैसला

बाबरी मशिद पाडल्याप्रकरणात नेत्यांच्या सहभागाबाबत आज फैसला

बाबरी मशिद पाडल्या प्रकरणी भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, उमा भारती, मुरली मनोहर जोशी हे आरोपी आहेत का, याबाबतचा सर्वोच्च न्यायालय आज फैसला करणार आहे. आरोपी म्हणून या नेत्यांची नावं वगळू नयेत, अशी विनंती सीबीआयने या आधीच केली होती. 

जयललितांच्या अण्णाद्रमुक पक्षाचे निवडणूक चिन्ह  गोठवले

जयललितांच्या अण्णाद्रमुक पक्षाचे निवडणूक चिन्ह गोठवले

तामिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांच्या अण्णाद्रमुक पक्षाचं निवडणूक चिन्ह निवडणूक आयोगाकडून गोठवण्यात आले आहे. अण्णाद्रमुकमधल्या पनीरसेल्व्हम आणि शशिकला यांच्यात या चिन्हावरुन संघर्ष सुरु आहे.

काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री एस.एम. कृष्णा भाजपमध्ये...

काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री एस.एम. कृष्णा भाजपमध्ये...

कर्नाटकमधले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एस.एम. कृष्णा यांनी आज अखेर भाजपामध्ये अधिकृत प्रवेश केला. 

एकतर्फी प्रेमास नकार, तरुणीला अॅसिड पाजलं

एकतर्फी प्रेमास नकार, तरुणीला अॅसिड पाजलं

प्रेमास नकार दिला म्हणून एका तरुणीला अॅसिड पाजण्यात आल्याची घटना दिल्लीत घडलीय. 

नवाज शरीफ यांच्यासमोर गायत्री मंत्र म्हणणाऱ्या पाक तरूणीला आवडतात योगी आदित्यनाथ

नवाज शरीफ यांच्यासमोर गायत्री मंत्र म्हणणाऱ्या पाक तरूणीला आवडतात योगी आदित्यनाथ

नुकतेच पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्यासमोर होळीच्या कार्यक्रमात गायत्री मंत्र म्हणून प्रकाश झोतात आलेली गायिका नरोदा मालिनी यांना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आवडत असल्याचे स्वतः नरोदा यांनी म्हटले आहे. 

संसदेच्या सत्रानंतर खासदारांचा 'हा' सिनेमा पाहण्याचा प्लान...

संसदेच्या सत्रानंतर खासदारांचा 'हा' सिनेमा पाहण्याचा प्लान...

लोकसभा आणि राज्यसभेच्या खासदार गुरुवारी एकत्र सिनेमा पाहायला जाणार आहेत. संसदेचं सत्र संपल्यानंतर हे खासदार उद्या आमिर खानचा 'दंगल' हा सिनेमा पाहायला जाणार आहेत. 

 यूपीमधील योगी आदित्यनाथाचे मंत्रिमंडळ

यूपीमधील योगी आदित्यनाथाचे मंत्रिमंडळ

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथने आज आपल्या मंत्रिमंडळाचा  विस्तार करण्यात आला आहे.  मुख्यमंत्री योगी यांनी गृहमंत्रालय आपल्याकडे ठेऊन उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांना  सार्वजनिक बांधकाम मंत्रालय देण्यात आले आहे. 

एका रात्रीत 'तो' बनला टाटा-अंबानीहून अधिक श्रीमंत...

एका रात्रीत 'तो' बनला टाटा-अंबानीहून अधिक श्रीमंत...

 शेअर ब्रोकिंगमधून आपला व्यवसाय सुरु करणारे आणि मुंबईतल्या विविध भागात आपली रिटेल स्टोअर असणारे  राधाकिशन दमाणी एका रात्रीत दलाल स्ट्रीटवरील चर्चेचा विषय ठरलेत.

योगींनी घेतले महत्त्वाचे निर्णय

योगींनी घेतले महत्त्वाचे निर्णय

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी महिला सुरक्षेची दखल घेत, अॅन्टी रोमियो पथक स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत.

राम मंदिरबाबत तोडगा काढण्यासाठी मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड राजी

राम मंदिरबाबत तोडगा काढण्यासाठी मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड राजी

अयोध्येमधील राम मंदिराविषयी वादाचे निराकारण होण्याचे संकेत मिळाले आहेत. वादावर तोडगा काढण्यासाठी मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने संमती दर्शविली आहे. 

लेडीज होस्टेलमध्ये अंडरगार्मेंट चोराचा धुमाकूळ

लेडीज होस्टेलमध्ये अंडरगार्मेंट चोराचा धुमाकूळ

कॉलेजच्या होस्टेलमध्ये रात्री कुणीतरी अज्ञात व्यक्ती घुसतो आणि सुकवायला टाकलेले अंडरगार्मेन्टस घालून निघून जातो.

बाबरी मशिद प्रकरण : लालकृष्ण आडवाणी, उमा भारती, मुरली मनोहर जोशी हे आरोपी?

बाबरी मशिद प्रकरण : लालकृष्ण आडवाणी, उमा भारती, मुरली मनोहर जोशी हे आरोपी?

बाबरी मशिद पाडल्या प्रकरणी भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी, उमा भारती, मुरली मनोहर जोशी हे आरोपी आहेत का, याबाबतचा फैसला आता उद्यावर ढकलण्यात आला आहे. 

गोव्यात मनोहर पर्रिकर सरकारचे आजपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन

गोव्यात मनोहर पर्रिकर सरकारचे आजपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन

गोवा विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात होत आहे.  

पॅन कार्डसाठी अर्ज करताना आधार कार्ड बंधनकारक

पॅन कार्डसाठी अर्ज करताना आधार कार्ड बंधनकारक

इन्कम टॅक्स रिटर्न भरायचा असेल किंवा पॅन कार्डसाठी अर्ज करायचा असेल तर आधार कार्ड बंधनकारक असणार आहे.

लष्करी भरती प्रक्रिया पेपर फुटल्याप्रकरणी सीबीआय चौकशी : केंद्र सरकार

लष्करी भरती प्रक्रिया पेपर फुटल्याप्रकरणी सीबीआय चौकशी : केंद्र सरकार

महाराष्ट्र राज्यात लष्करी भरती प्रक्रियेचा पेपर फुटल्याप्रकरणी केंद्र सरकारने सीबीआय चौकशीचे आदेश दिले आहेत, अशी माहिती संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी राज्यसभेत दिली.

दोन लाखांपेक्षा जास्तचा रोख व्यवहार केल्यास १०० टक्के दंड

दोन लाखांपेक्षा जास्तचा रोख व्यवहार केल्यास १०० टक्के दंड

दोन लाख रुपयांपेक्षा जास्तचा व्यवहार रोखीनं केल्यास १०० टक्के दंड आकारण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारनं ठेवला आहे. 

विनयभंगाची तक्रार... महिलांना तीन महिने भरपगारी रजा!

विनयभंगाची तक्रार... महिलांना तीन महिने भरपगारी रजा!

केंद्रीय कर्मचारी असलेल्या महिलांसाठी महत्त्वाची बातमी आहे. लैंगिक छळाची तक्रार नोंदवण्यासाठी महिलांनी पुढाकार घेण्यासाठी एक पाऊल पुढे टाकण्यात आलंय.

आयटी रिटर्न भरण्यासाठी आधार कार्ड बंधनकारक

आयटी रिटर्न भरण्यासाठी आधार कार्ड बंधनकारक

यापुढे इन्कम टॅक्स रिटर्न भरायचा असेल किंवा पॅन कार्डसाठी अर्ज करायचा असेल तर आधार कार्ड बंधनकारक असणार आहे.

आदित्यनाथांचा आक्षेपार्ह फोटो 'फेसबुक'वर... विद्यार्थ्याला अटक

आदित्यनाथांचा आक्षेपार्ह फोटो 'फेसबुक'वर... विद्यार्थ्याला अटक

उत्तरप्रदेशच्या गाजीपूरमध्ये पोलिसांनी एका तरुणाला अटक केलीय. सोशल मीडिया 'फेसबुक'वर उत्तरप्रदेशचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा एक आक्षेपार्ह फोटो शेअर केल्याचा त्याच्यावर आरोप आहे.