काश्मीरची संचारबंदी उठली, खरेदीसाठी नागरिकांची झुंबड

काश्मीरची संचारबंदी उठली, खरेदीसाठी नागरिकांची झुंबड

काश्मीर खोरं सुमारे अडिच महिन्याहून अधिक काळ धुमसत आहे. त्यामुळे काश्मीरमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली होती.

भारत सिंधु जल करार तोडणार? मोदींनी बोलावली बैठक भारत सिंधु जल करार तोडणार? मोदींनी बोलावली बैठक

उरी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यामधले संबंध आणखी ताणले गेले आहेत. 

जयललिता रुग्णालयात दाखल जयललिता रुग्णालयात दाखल

प्रकृती खालावल्यानं तामिळनाडूच्या मुख्यमंत्री आणि अण्णा द्रमुकच्या सरचिटणीस जयललिता यांना चेन्नईतील अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे

महाग होऊ शकतात काही महत्त्वाची औषधे महाग होऊ शकतात काही महत्त्वाची औषधे

अल्जाइमर, डायबिटीज आणि हाइपरटेंशन यासारख्या आजारांवरील औषधे महाग होणार आहे. या औषधांच्या किंमती १० टक्क्यांनी वाढणार आहे. सरकारकडून जवळपास अशा १०० औषधांना राष्ट्रीय यादीतून काढून टाकलं आहे.

पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी एकटेच निघाले पाकिस्तानला पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी एकटेच निघाले पाकिस्तानला

उरी हल्ल्यानंतर देशातील नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण

आसाराम बापूचा आचरटपणा सुरुच आसाराम बापूचा आचरटपणा सुरुच

अल्पवयीन मुलींचं लैंगिक शोषण केल्याच्या आरोपावरून आसाराम बापू तिहार जेलमध्ये आहे.

अमेरिका आणि भारताचे सैनिक दहशतवादाविरुद्ध आले एकत्र अमेरिका आणि भारताचे सैनिक दहशतवादाविरुद्ध आले एकत्र

उत्तराखंडमध्ये रानीखेत येथील जंगलांमध्ये सुपरपावर असणाऱ्या अमेरिकेचे सुपर कमांडो आणि भारताचे जवान दहशतवाद्यांविरोधात लढण्याचा एकत्र युद्ध अभ्यास करत आहेत. दहशदवाद्यांना जोरदार प्रत्यूत्तर देण्यासाठी भारत आणि अमेरिकेचे जवान एकत्र सराव करत आहेत.

शहीद जवानांच्या मुलांच्या मदतीसाठी पुढे आली लंडनमधली तरुणी शहीद जवानांच्या मुलांच्या मदतीसाठी पुढे आली लंडनमधली तरुणी

उरी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या मदतीसाठी लंडनमध्ये राहणारी नीती राव पुढे आली आहे. नीतीने तिचा पगार आणि इतर खर्च वाचवत ती मदत उडी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानाच्या मुलांना देण्याची इच्छा वर्तवली आहे.

मुस्लिम मतं बाजारातील वस्तू नाही-मोदी मुस्लिम मतं बाजारातील वस्तू नाही-मोदी

मुस्लिम मतं बाजारातील वस्तू नाही, असं म्हणत मोदींनी मुस्लिमांना व्होट बँक म्हणणाऱ्या विरोधकांवर निशाणा साधला आहे. 

पंतप्रधान मोदींच्या 'मन की बात'मधले महत्त्वाचे मुद्दे पंतप्रधान मोदींच्या 'मन की बात'मधले महत्त्वाचे मुद्दे

पीएम नरेंद्र मोदी यांनी आज 24 व्या मन की बातमधून देशवासियांना रेडिओच्या माध्यमातून संबोधित केलं. पंतप्रधानांनी सुरुवातीला उरी हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली वाहिली. त्यांनी म्हटलं की, दोषींना शिक्षा होणारच.

जयललिता यांची प्रकृती स्थिर जयललिता यांची प्रकृती स्थिर

 प्रकृती खालावल्यानं तामिळनाडूच्या मुख्यमंत्री आणि अण्णा द्रमुकच्या सरचिटणीस जयललिता यांना चेन्नईतील अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. 

मोदींचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल मोदींचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल

भारताचे उपराष्ट्रपती हामिद अन्सारी यांनी शुक्रवारी सिटीझन अँड सोसायटी या पुस्तकाचे अनावरण केले. या पुस्तकात अंसारी यांनी विविध विषयांवर दिलेल्या लेक्चरचे कलेक्शन आहे. 

उरी हल्ल्यानंतर नरेंद्र मोदींनी पाकिस्तानला खडसावलं उरी हल्ल्यानंतर नरेंद्र मोदींनी पाकिस्तानला खडसावलं

उरीमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये भारताचे 18 जवान शहीद झाले.

प्लेट नसल्यामुळे रुग्णाला दिलं जमिनीवर जेवण प्लेट नसल्यामुळे रुग्णाला दिलं जमिनीवर जेवण

रुग्णाकडे प्लेट नसल्यामुळे त्याला जमिनीवरच जेवण देण्याचा धक्कादायक प्रकार झारखंडच्या रांचीमध्ये घडला आहे.

पंतप्रधान मोदींनी घेतली तिन्ही दलांच्या प्रमुखांची भेट पंतप्रधान मोदींनी घेतली तिन्ही दलांच्या प्रमुखांची भेट

उरीवरील  दहशतवादी हल्ल्यानंतर  पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्यासाठी भारताच्या तयारीर चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लष्करप्रमुख, नौदलप्रमुख आणि हवाई दल प्रमुखांची भेट घेतली. 

उरी हल्ल्यानंतर मोदी आज साधणार जनतेशी संवाद उरी हल्ल्यानंतर मोदी आज साधणार जनतेशी संवाद

उरी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रथमच जनतेशी संवाद साधणार आहेत. कोझीकोडमधून आज दुपारच्या सुमारास पंतप्रधान नरेंद्र मोदी जनतेशी संवाद साधतील. 

भारत पाकिस्तानच्या सैन्य ताकदीची तुलना भारत पाकिस्तानच्या सैन्य ताकदीची तुलना

 उरी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे आता पाकिस्तानावर थेट हल्ला करावा अशी मागणी भारतातून केली जात आहे. 

अजगरासोबत सेल्फी काढणं पडलं महाग अजगरासोबत सेल्फी काढणं पडलं महाग

राजस्थानच्या माऊंट अबूमध्ये एका तरुणाला अजगरासोबत सेल्फी काढणं चांगलंच महागात पडलं आहे.

गोव्यात ब्रिटीश मुलीवर बलात्कार प्रकरणी दोघांची सुटका, मुलीच्या आईला शॉक गोव्यात ब्रिटीश मुलीवर बलात्कार प्रकरणी दोघांची सुटका, मुलीच्या आईला शॉक

गोव्यात ब्रिटीश मुलीवरील बलात्कार आणि हत्याप्रकरणातील दोघांची सबळ पुराव्याअभावी पणजीतील बाल न्यायालयाने निर्दोष सुटका केली आहे. 

 उरी हल्ल्यानंतर सीमेवर पाकिस्तानचा आणखी एक डर्टी प्लॅन उरी हल्ल्यानंतर सीमेवर पाकिस्तानचा आणखी एक डर्टी प्लॅन

 उरी दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानचे गुप्तचर गुप्त सूचना एकत्र करण्यात लागले आहेत. त्यांनी सीमावर्ती भागातील नागरिकांना सोशल मीडिया किंवा हनी ट्रॅपमध्ये अडकविण्याचा विचार करीत आहेत. त्यामुळे सीमावर्ती भागातील नागरिकांना अलर्ट केले आहे.

'सॅमसंग नोट 2'ला विमानात आग 'सॅमसंग नोट 2'ला विमानात आग

सॅमसंग नोट 2 या मोबाईलला विमानात आग लागल्याची घटना घडली आहे.