आपमध्ये सेक्स टेप स्कँडल, केजरीवाल यांनी मंत्र्याची केली हकालपट्टी

आपमध्ये सेक्स टेप स्कँडल, केजरीवाल यांनी मंत्र्याची केली हकालपट्टी

 दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना एक सेक्स टेपची सीडी मिळाल्यानंतर त्यांनी बुधवारी आपल्या सरकारमधील कॅबिनेट दर्जाच्या मंत्री संदीप कुमार यांची मंत्रीमंडळातून हकालपट्टी केली. 

पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ

मुंबई : पेट्रोलच्या किंमतीत लीटरमागे ३.३८ रुपयांनी वाढ जाहीर करण्यात आलीय तर डिझेलच्या किंमतीत लीटरमागे २.६७ रुपयांनी वाढ झालीय. 

यानंतर मुंबईत पेट्रोलसाठी ६८.४१ रुपये प्रति लिटर तर डिझेलसाठी ५८.२५ रुपये प्रति लिटरसाठी मोजावे लागतील.

आज मध्यरात्रीपासून ही दरवाढ लागू होणार आहे. 

राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागाचा २०१५ चा अहवाल जाहीर राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागाचा २०१५ चा अहवाल जाहीर

 (रामराजे शिंदे, झी २४ तास) केंद्र सरकारने राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागाचा २०१५ चा अहवाल जाहीर केला आहे. या अहवालातील आकडेवारीनुसार देशात सर्वाधिक बलात्काराच्या घटना मध्य प्रदेश आणि त्यानंतर महाराष्ट्रात असल्याचे दिसून आले आहे. 

नवऱ्याला टक्कल पडल्यावरून चिडवलं तर.... नवऱ्याला टक्कल पडल्यावरून चिडवलं तर....

पुरूषांमध्ये टक्कल पडण्याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललं आहे, मात्र अशा टक्कल पडलेल्या माणसाच्या बायकोने तिच्या नवऱ्याला टकलावरून चिडवलं आणि मग उभं राहिलं एक वेगळंच रामायण.

१०० कोटींचे सेक्स रॅकेटचा भांडाफोड १०० कोटींचे सेक्स रॅकेटचा भांडाफोड

पोलिसांनी मंगळवारी येथील एका बड्या सेक्स रॅकेटचा भांडाफोड केला. या प्रकरणी एका कपलसह ८ जणांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांचा संशय आहे की, या जोडप्याने ५ हजारांहून जास्त मुलींना वेश्या व्यवसायाला लावले असण्याची शक्यता आहे. 

दिल्ली, हैदाराबादमध्ये पावसाने जनजीवन विस्कळीत दिल्ली, हैदाराबादमध्ये पावसाने जनजीवन विस्कळीत

राजधानी दिल्लीला मुसळधार पावसाने झोडपून काढले. त्याचवेळी दक्षिणेकडील हैदराबादमध्ये पावसाचा कहर पाहायला मिळाला. पावसामुळे दोन्ही ठिकांनी जनजीवन विस्कळीत झाले आहे.

तरूणीने केला एका अल्पवयीन मुलावर बलात्कार तरूणीने केला एका अल्पवयीन मुलावर बलात्कार

 उत्तरप्रेदशातील सहारनपूर एक वेगळचं प्रकरण समोर आले आहे. एका अल्पवयीन मुलाने एका तरूणीवर लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. या किशोरवयीन मुलाच्या तक्रारीनंतर तरूणीवर पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. 

मोदींच्या इशाऱ्यामुळे मीडियाचा कॅमेरामॅन बचावला मोदींच्या इशाऱ्यामुळे मीडियाचा कॅमेरामॅन बचावला

गुजरातचे उपमुख्यमंत्र्यांनी दावा केला आहे की, मोदींनी इशारा केला नसता, तर मीडियाचा कर्मचारी पाण्यात वाहून गेला असता.

...असे 'जोक्स' बलात्कारांना प्रोत्साहन देतात? ...असे 'जोक्स' बलात्कारांना प्रोत्साहन देतात?

सध्या सोशल मीडियावर एका हॉटेलच्या बाथरुममध्ये लावण्यात आलेला एक 'जोक' चांगलाच व्हायरल होताना दिसतोय...

उपचारा अभावी मुलाचा वडिलांच्या खांद्यावर मृत्यू! उपचारा अभावी मुलाचा वडिलांच्या खांद्यावर मृत्यू!

देशातील आरोग्य यंत्रणा मृत्यूचा यमदूत बनत चालली आहे. वेळेत औषध उपचार मिळत नाही. तर गरीब रुग्णांना स्ट्रेचर, अॅंब्युलन्स मिळणास अडचणी येत आहेत. त्यामुळे आरोग्य यंत्रणा कुचकामी ठरत असल्याचे दिसत आहेत. याचे सरकारसह आरोग्य यंत्रणेला देणे-घेणे नसल्याचे दिसत आहे. उत्तर प्रदेशमध्ये एक धक्कादायक बाब उघड झालेय. उपचारा अभावी 12 वर्षीय मुलाचा वडिलांच्या खांद्यावरच मृत्यू झाला.

जम्मू काश्मीर |अखेर जमावबंदी ५१ दिवसांनी उठवली जम्मू काश्मीर |अखेर जमावबंदी ५१ दिवसांनी उठवली

जमावबंदी अखेर ५१ दिवसांनंतर उठवण्यात आलीय. अतिरेकी बुरहान वानीच्या एन्काऊंटनंतर ९ जुलैपासून काश्मिर खोरं अशांत आहे. त्यानंतर पहिल्यांदाच काश्मीर खो-यातली संचारबंदी उठवण्यात आलीय. मात्र पुलवामा भागात संचारबंदी कायम ठेवण्यात आलीय. 

संघाच्या नव्या गणवेशाच्या विक्रीला सुरुवात संघाच्या नव्या गणवेशाच्या विक्रीला सुरुवात

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नव्या गणवेशाच्या विक्रीला सुरुवात झाली आहे.

पश्चिम बंगालचं नामांतर, बंगाल नावाला विधानसभेची मंजुरी पश्चिम बंगालचं नामांतर, बंगाल नावाला विधानसभेची मंजुरी

पश्चिम बंगालच्या नामांतराचा प्रस्ताव राज्याच्या विधानसभेमध्ये पारित करण्यात आला.

बीफ खाल्ल्याने बोल्टने ऑलिम्पिकमध्ये 9 सुवर्णदके जिंकली - भाजप खासदार बीफ खाल्ल्याने बोल्टने ऑलिम्पिकमध्ये 9 सुवर्णदके जिंकली - भाजप खासदार

गोमांस बंदी सक्षमपणे लागू करण्यासाठी भाजप सरकार प्रयत्न करत आहे. मात्र प्रत्यक्ष भाजपचेच खासदार गोमांस खाण्याचा सल्ला देत असल्याचं समोर आलं आहे. 

साक्षी, सिंधू, दीपा आणि जितूचा खेलरत्न पुरस्काराने सन्मान साक्षी, सिंधू, दीपा आणि जितूचा खेलरत्न पुरस्काराने सन्मान

क्रीडा क्षेत्रात दैदीप्यमान कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा आज राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. 

परदेशी महिलांनी स्कर्ट घालू नये, पर्यटन मंत्र्यांचा सल्ला परदेशी महिलांनी स्कर्ट घालू नये, पर्यटन मंत्र्यांचा सल्ला

केंद्रीय पर्यटन मंत्री महेश शर्मा यांनी पुन्हा एकदा मुक्ताफळं उधळलीत. 

विशाल दादलानीचा राजकारणातून संन्यास विशाल दादलानीचा राजकारणातून संन्यास

जैन साधू तरुण सागर यांच्यावरील वादग्रस्त ट्विट करणारा गायक विशाल दादलानीनं राजकारणातून संन्यास घेताला आहे.

सिंधू-साक्षीनं घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट सिंधू-साक्षीनं घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट

रिओ ऑलिम्पिकमध्ये भारताला पदक मिळवून देणा-या सिंधू आणि साक्षी यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट घेतली.

क्रीडा मंत्र्यांचे हे प्रताप पाहून हसायचं का रडायचं? क्रीडा मंत्र्यांचे हे प्रताप पाहून हसायचं का रडायचं?

भारताचे क्रीडा मंत्री विजय गोयल आणि वाद हे आता समीकरणच झालं आहे.

मन की बात : धगधगत्या काश्मीरपासून ते ऑलिम्पिक विजेत्या मुलींपर्यंत... मन की बात : धगधगत्या काश्मीरपासून ते ऑलिम्पिक विजेत्या मुलींपर्यंत...

रिओ ऑलिम्पिक मधलं भारतीय खेळाडूंचं यश-अपयश ते धगधगतं काश्मीर या सगळ्या विषयांवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या २३ व्या 'मन की बात'मध्ये सविस्तर मतं मांडली.

VIDEO : महिलेवर बलात्कार करताना इमामाला रंगेहाथ पकडलं VIDEO : महिलेवर बलात्कार करताना इमामाला रंगेहाथ पकडलं

महिलेवर उपचार करण्याच्या निमित्तानं तिच्यावर बलात्कार करणाऱ्या एका इमामाला रंगेहाथ लोकांनी पकडल्याचं समोर येतंय.