Latest India News

भीषण अपघात! 4 सेकंदात 5 जण जागीच ठार; कार पलटी मारत 100 मीटर दूर दुचाकीस्वार जाऊन कोसळली

भीषण अपघात! 4 सेकंदात 5 जण जागीच ठार; कार पलटी मारत 100 मीटर दूर दुचाकीस्वार जाऊन कोसळली

पोलिसांनी विरुद्धनगर-मदुराई हायवेवर झालेल्या अपघाताचं सीसीटीव्ही फुटेज रिलीज केलं आहे. यामध्ये अपघात किती भीषण होता हे दिसत आहे.   

Apr 10, 2024, 06:04 PM IST
..अन् स्वत: चंद्रचूड सुप्रीम कोर्टातील त्या स्टूलवर जाऊन बसले; सर्वच स्तरातून होतंय कौतुक

..अन् स्वत: चंद्रचूड सुप्रीम कोर्टातील त्या स्टूलवर जाऊन बसले; सर्वच स्तरातून होतंय कौतुक

Chief Justice DY Chandrachud Heartening Gesture: सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी सुनावणी सुरु असतानाच अचानक सॉलिसिटर जनरल मेहता यांना हटकलं आणि एक प्रश्न विचारला. त्यानंतर चंद्रचूड यांनी उपस्थित केलेल्या या मुद्द्यावरुन चर्चा सुरु झाली.

Apr 10, 2024, 04:10 PM IST
Gold Rate : रोज वाढणाऱ्या सोन्याच्या दरांना ब्रेक कधी लागणार? येथे वाचा केव्हा होणार स्वस्त!

Gold Rate : रोज वाढणाऱ्या सोन्याच्या दरांना ब्रेक कधी लागणार? येथे वाचा केव्हा होणार स्वस्त!

Gold Price Today : एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासून सोने आणि चांदीच्या दरात सतत वाढ होताना दिसत आहे. मात्र याच दरम्यान सोने खरेदीदरांसाठी दिलासादायक बातमी समोर येते. सोन्याच्या दरात घसरण होणार असून ही घसरण कधी होईल? सोन्याचे दर किती असतील? जाणून घ्या सविस्तर बातमी

Apr 10, 2024, 03:58 PM IST
'आम्ही काय आंधळे वाटलो का?,' सुप्रीम कोर्ट रामदेव बाबांवर संतापलं; म्हणालं 'तुम्ही फार हलक्यात घेताय'

'आम्ही काय आंधळे वाटलो का?,' सुप्रीम कोर्ट रामदेव बाबांवर संतापलं; म्हणालं 'तुम्ही फार हलक्यात घेताय'

सुप्रीम कोर्टाने पतंजलीच्या दिशाभूल जाहिरातींप्रकरणी बाबा रामदेव आणि आचार्य बालकृष्ण यांची बिनशर्त माफी फेटाळली आहे. यादरम्यान सुप्रीम कोर्टाने दोघांनीही खडेबोल सुनावले आहेत.   

Apr 10, 2024, 03:21 PM IST
Monsoon 2024 : मान्सून नेमका कधी येणार? शेतकऱ्यांसह संपूर्ण देशाला दिलासा!

Monsoon 2024 : मान्सून नेमका कधी येणार? शेतकऱ्यांसह संपूर्ण देशाला दिलासा!

Monsoon 2024 : सुटलो बाबा! यंदाच्या वर्षीचा मान्सूनचा पहिला अंदाज वाटून हायसं वाटेल. शेतकऱ्यांसमवेत सर्वांनाच मिळेल मोठा दिलासा. जाणून घ्या सविस्तर वृत्त...   

Apr 10, 2024, 03:17 PM IST
मोमोजवाल्याला हेल्पर हवाय: पगार एवढा, ग्रॅज्युएटलाही मिळत नसेल! त्यावर मोमोज फुकट

मोमोजवाल्याला हेल्पर हवाय: पगार एवढा, ग्रॅज्युएटलाही मिळत नसेल! त्यावर मोमोज फुकट

Corporate Salary Job: सोशल मीडियावर सध्या चर्चेत असलेल्या या फोटोवर प्रतिक्रियाचा पाऊस पडला आहे. एका स्थानिक दुकानामध्ये नोकरीसंदर्भातील ऑफरची जाहिरात सध्या सोशल मीडियावरही अनेकांचं लक्ष वेधून घेत आहे ती पगाराच्या आकड्यामुळे.

Apr 10, 2024, 03:14 PM IST
LokSabha: निवडणुकीचं भाकित वर्तवणाऱ्या पोपटाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या, मालकाला म्हणाले 'पुन्हा जर याला...'

LokSabha: निवडणुकीचं भाकित वर्तवणाऱ्या पोपटाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या, मालकाला म्हणाले 'पुन्हा जर याला...'

तामिळनाडूत पोलिसांनी चक्क एका पोपटावर कारवाई केली आहे. हा पोपट एखाद्या ज्योतिषीप्रमाणे लोकांचं भविष्य सांगत होता. एका नेत्याने निवडणुकीत आपलं भवितव्य काय असेल याची विचारणा केली. पण यानंतर पोपट अडचणीत आला आहे.   

Apr 10, 2024, 01:07 PM IST
पिटबूलपासून मुलाची सुटका करण्यासाठी भटके कुत्रे धावले; पण लोक फक्त पाहत राहिले; पाहा VIDEO

पिटबूलपासून मुलाची सुटका करण्यासाठी भटके कुत्रे धावले; पण लोक फक्त पाहत राहिले; पाहा VIDEO

गाजियाबादमध्ये पिटबूलने एका मुलावर हल्ला केला. मुलगा मदतीसाठी आरडाओरड करत असताना तिथे उपस्थित लोक फक्त पाहत उभे होते. अखेऱ भटके कुत्रे मुलाच्या मदतीसाठी धावले.   

Apr 10, 2024, 11:47 AM IST
Durg Bus Accident: छत्तीसगडमध्ये भीषण अपघात; बस दुर्घटनेत 15 जणांचा मृत्यू

Durg Bus Accident: छत्तीसगडमध्ये भीषण अपघात; बस दुर्घटनेत 15 जणांचा मृत्यू

Durg Bus Accident: सायंकाळी कामगार कंपनीच्या बसने घरी परतत असताना अचानक हा अपघात झाला. या अपघातात काही कामगार जखमी झाले आहेत. ज्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

Apr 10, 2024, 07:30 AM IST
'अटक बेकायदेशीर नाही,' केजरीवाल यांना हायकोर्टाचा झटका, याचिका फेटाळली; 'आम्ही राजकारणाला बांधील नाही'

'अटक बेकायदेशीर नाही,' केजरीवाल यांना हायकोर्टाचा झटका, याचिका फेटाळली; 'आम्ही राजकारणाला बांधील नाही'

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना हायकोर्टाने झटका दिला आहे. ईडीने केलेली अटक बेकायदेशीर नाही सांगत हायकोर्टाने अरविंद केजरीवाल यांची याचिका फेटाळली आहे. 

Apr 9, 2024, 04:17 PM IST
LokSabha Election: 'माझ्या मुलाचा पराभव व्हायला हवा,' काँग्रेस नेत्याचं जाहीर विधान, म्हणाला 'भाजपात...'

LokSabha Election: 'माझ्या मुलाचा पराभव व्हायला हवा,' काँग्रेस नेत्याचं जाहीर विधान, म्हणाला 'भाजपात...'

LokSabha Election: काँग्रेस नेते आणि माजी संरक्षणमंत्री ए के अँटनी यांनी लोकसभा निवडणुकीत आपल्या मुलाचा पराभव व्हायला हवा अशी इच्छा व्यक्त केली आहे. अनिल अँटनी यांनी भाजपात प्रवेश केला असून, केरळमधून निवडणूक लढत आहेत.   

Apr 9, 2024, 03:17 PM IST
'बदले का जश्न' व्हिडिओ बनवत घेतला मित्राच्या हत्येचा बदला... Instagram शेअर केला Video

'बदले का जश्न' व्हिडिओ बनवत घेतला मित्राच्या हत्येचा बदला... Instagram शेअर केला Video

Crime News: पाच ते पाच मुलांच्या गटाने एका 23 वर्षांच्या मुलाची चाकू मारून हत्या केली. त्यानंतर रक्ताने माखलेला चाकू हातात मिरवत या मुलांनी व्हिडिओ बनवला आणि तो सोशल मीडियावर पोस्ट केला. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. 

Apr 9, 2024, 02:43 PM IST
बेपत्ता, खंडणी आणि हत्या: अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याचा मृतदेह आढळला, ड्रग्ज विकणाऱ्या गँगने मागिली होती खंडणी

बेपत्ता, खंडणी आणि हत्या: अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याचा मृतदेह आढळला, ड्रग्ज विकणाऱ्या गँगने मागिली होती खंडणी

अरफातच्या कुटुंबाला 19 मार्चला एका अज्ञात व्यक्तीकडून फोन आला होता. ड्रग्जची विक्री करणाऱ्या टोळीने अरफातचं अपहरण केलं असून, 1200 डॉलर्सची मागणी करण्यात आली होती.   

Apr 9, 2024, 01:55 PM IST
वेश्यालयात मध्यरात्री लागली भीषण आग! बघ्यांनी केली गर्दी; समोर आला धक्कादायक Video

वेश्यालयात मध्यरात्री लागली भीषण आग! बघ्यांनी केली गर्दी; समोर आला धक्कादायक Video

Video Brothel Fire In Delhi: नवी दिल्लीमध्ये सोमवार आणि रविवारदरम्यानच्या रात्री एका वेश्यालयाला आग लागल्याने एकच खळबळ उडाली. पोलिसांना फोन करुन या दुर्घटनेसंदर्भातील माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी ताताडीने घटनास्थळी धाव घेतली.

Apr 9, 2024, 12:54 PM IST
पोरांनो, वेळ गेली नाही...! आनंद महिंद्रांनी शेअर केली ट्रक ड्राईव्हरच्या संघर्षाची कहाणी, पाहा Video

पोरांनो, वेळ गेली नाही...! आनंद महिंद्रांनी शेअर केली ट्रक ड्राईव्हरच्या संघर्षाची कहाणी, पाहा Video

Anand Mahindra Share video : सोशल मीडियावर आपली कला सादर करून लोकांचं मनोरंजन करणारे सोशल मीडिया स्टार्सची संख्या दिवसागणित वाढत चालली आहे. अशातच आनंद महिंद्रा यांनी एका ट्रक ड्राईव्हच्या (YouTuber truck driver) संघर्षाची कहाणी शेअर केलीये.

Apr 8, 2024, 07:32 PM IST
Indian Railway च्या स्लीपर तिकीटावर करा AC चा प्रवास, आहे की नाही बंपर लॉटरी? पाहा...

Indian Railway च्या स्लीपर तिकीटावर करा AC चा प्रवास, आहे की नाही बंपर लॉटरी? पाहा...

Indian Railway : समाजातील प्रत्येत आर्थिक स्तरामध्ये येणाऱ्या प्रवाशांना प्रवासाचा अद्वितीय अनुभव देणाऱ्या या भारतीय रेल्वेचं तिकीट बुक केल्यानंतरची धाकधूक तुम्ही कधी अनुभवलीये? 

Apr 8, 2024, 03:33 PM IST
रस्त्याच्या कडेला कचरा वेचणाऱ्या मुलाचे त्याने स्वतःच्या हाताने पाय धुतले, Video पाहून डोळ्यात पाणी येईल

रस्त्याच्या कडेला कचरा वेचणाऱ्या मुलाचे त्याने स्वतःच्या हाताने पाय धुतले, Video पाहून डोळ्यात पाणी येईल

Trending News In Marathi:  सोशल मीडियावर कधी कोणता व्हिडिओ व्हायरल होईल हे सांगू शकत नाही. सध्या एका व्हिडिओला नेटकऱ्यांची वाहवा मिळतेय. जाणून घेऊया काय आहे हा व्हिडिओ  

Apr 8, 2024, 03:32 PM IST
फक्त कम्फर्ट झोन म्हणून नाही, तर 'या' कारणांमुळे कर्मचारी एकाच कंपनीत अनेक वर्ष काम करतात, सर्वेक्षणात खुलासा

फक्त कम्फर्ट झोन म्हणून नाही, तर 'या' कारणांमुळे कर्मचारी एकाच कंपनीत अनेक वर्ष काम करतात, सर्वेक्षणात खुलासा

फक्त करिअर ग्रोथ म्हणून नाही, तर इतर कारणांमुळेही कर्मचारी एकाच कंपनीत वर्षानुवर्षे काम करत असल्याचं एका अभ्यासात उघड झालं आहे. ही कारणे कोणती ती समजून घेऊया. 

Apr 8, 2024, 03:21 PM IST
पत्नीला Reel बनवण्याचा छंद, अश्लील कमेंट वाचून पती दु:खी,  Live करत उत्तर दिलं नंतर... हैराण करणारी घटना

पत्नीला Reel बनवण्याचा छंद, अश्लील कमेंट वाचून पती दु:खी, Live करत उत्तर दिलं नंतर... हैराण करणारी घटना

Social Media Reels : पत्नीला रील्स बनवून सोशल मीडियावर शेअर करण्याचा छंद लागला होता. इन्स्टाग्राम आणि फेसबूवर ती व्हिडिओ शेअर करायची. पण यावर काही युजर्सकडून अश्लिल कमेंट येत होत्या. यामुळे पती दु:खी होता.

Apr 8, 2024, 02:53 PM IST
LokSabha: समाजवादी पक्षाच्या उमेदवार काजल निषाद यांना ह्रदयविकाराचा झटका, प्रचारादरम्यानच कोसळल्या अन्...

LokSabha: समाजवादी पक्षाच्या उमेदवार काजल निषाद यांना ह्रदयविकाराचा झटका, प्रचारादरम्यानच कोसळल्या अन्...

गोरखपूर येथील समाजवादी पक्षाच्या उमेदवार काजल निषाद यांना ह्रदयविकाराचा झटका आला आहे. त्यांना लखनऊच्या मेदांता रुग्णालयात दाखल कऱण्यात आलं आहे.   

Apr 8, 2024, 02:46 PM IST