बीडमध्ये सेल्फी काढताना दोघे वाहून गेलेत

बीडमध्ये सेल्फी काढताना दोघे वाहून गेलेत

बीड जिल्ह्यातल्या बिंदुसरा धरणावर सेल्फी काढताना दोघे वाहून गेले. त्यातील एकाला वाचविण्यात यश आले.

मराठवाडा, विदर्भात मुसळधार पावसाचा हवामान खात्याचा इशारा मराठवाडा, विदर्भात मुसळधार पावसाचा हवामान खात्याचा इशारा

मराठवाडा आणि विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या भागात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने अनेक जिल्ह्यांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे, असा इशारा कुलाबा वेधशाळेने दिला आहे.

परभणी, लातूरमध्ये दमदार पाऊस, दुष्काळ संपला परभणी, लातूरमध्ये दमदार पाऊस, दुष्काळ संपला

जिल्ह्यात गेल्या तीन दिवसापासून दमदार पावसाने सर्वदूर हजेरी लावली आहे. त्यामुळं जिल्ह्यातील छोटी धरणं, तलाव, बंधारे, नद्यानाल्यांना मोठ्या प्रमाणात पाणी आलं आहे. यामुळे गोदाकाठावरच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

मराठवाड्यात दमदार पाऊस, बीडमधील नद्यांना पूर मराठवाड्यात दमदार पाऊस, बीडमधील नद्यांना पूर

मराठवाड्यात दमदार पाऊस झाला आहे. तर बीड जिल्ह्यात पावसानं सरासरीची मर्यादा ओलांडली आहे. जिल्ह्यात सरासरीच्या १०० पॉईंट ३८ टक्के इतका पाऊस झाला आहे.

नांदेड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, गोदावरीने धोक्याची पातळी ओलांडली नांदेड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, गोदावरीने धोक्याची पातळी ओलांडली

जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत सरासरीच्या 96% पावसाची नोंद झाली आहे. सर्व धरणे भरली असून अनेक ओव्हरफ्लो झाली आहेत.

बीडमध्ये पावसाची तुफान बॅटिंग, सरस्वती नदीला पूर बीडमध्ये पावसाची तुफान बॅटिंग, सरस्वती नदीला पूर

बीड जिल्ह्यात रात्रभर मुसळधार पाऊस कोसळतोय. त्यामुळं नद्यांना पूर आलाय. सात वर्षांपासून कोरडे पडलेल्या बिंदुसरा धरणाच्या सांडव्यातून पाणी वाहू लागलंय. 

दुष्काळग्रस्त लातूरमध्ये वरुणराजाची मुसळधार हजेरी दुष्काळग्रस्त लातूरमध्ये वरुणराजाची मुसळधार हजेरी

दुष्काळग्रस्त लातूर जिल्ह्यात वरुणराजाने मुसळधार हजेरी लावली आहे. त्यामुळे लातूर जिल्ह्याचा दुष्काळ हा आता संपला आहे. लातूर शहराची अभूतपूर्व पाणी टंचाईही मिटली आहे. 

परळीचे औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र आजपासून सुरु परळीचे औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र आजपासून सुरु

परळीचे औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र आजपासून सुरु होतंय.  पाण्याअभावी दोन वर्षापासुन वीजनिर्मिती बंद होती. दोन संचातुन आजपासून विद्युत निर्मिती सुरु आहे. 

नांदेडमध्ये मराठा समाजाच्या मोर्चाला विराट गर्दी नांदेडमध्ये मराठा समाजाच्या मोर्चाला विराट गर्दी

नांदेडमध्ये मराठा समाजाच्या वतीने मूकमोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे.

नांदेडमधील दुर्घटनेत 4 चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू नांदेडमधील दुर्घटनेत 4 चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू

जिल्ह्यातील दोन वेगवेगळ्या दुर्घटनेत 4 चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर शाळेत खेळत असताना वीज पडून एक विद्यार्थी जखमी झाला.

फोन आला, आणि पोलीस उपनिरीक्षकाची डोक्यात गोळ्या झाडून आत्महत्या फोन आला, आणि पोलीस उपनिरीक्षकाची डोक्यात गोळ्या झाडून आत्महत्या

जालना शहरातील तालुका जालना पोलीस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या एका पोलीस उपनिरीक्षकाने डोक्यात गोळ्या झाडून आत्महत्या केली.  

हिंगोलीत मराठा समाजाचा मूक मोर्चा हिंगोलीत मराठा समाजाचा मूक मोर्चा

अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डी इथं अल्पवयीन मुलीवर पाशवी अत्याचार करुन तिची हत्या केल्याच्या निषेधार्थ हिंगोलीत मूक मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे.

अंधारातच उघडले गेले विष्णुपुरी धरणाचे चार दरवाजे अंधारातच उघडले गेले विष्णुपुरी धरणाचे चार दरवाजे

गेल्या चार दिवसांच्या पावसानं नांदेडमध्ये गोदावरीनं धोक्याची पातळी ओलांडलीय. त्यामुळं विष्णुपूरी धरणाचे चार दरवाजे उघडण्यात आलेत.

मराठवाड्यावर पावसाची कृपादृष्टी, गोदावरीनं धोक्याची पातळी ओलांडली मराठवाड्यावर पावसाची कृपादृष्टी, गोदावरीनं धोक्याची पातळी ओलांडली

गेल्या चार दिवसांच्या पावसानं नांदेडमध्ये गोदावरीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे.

चिमुरडीवर लैंगिक अत्याचार, 'ती'च्या वाढदिवसालाही कुणी आलं नाही! चिमुरडीवर लैंगिक अत्याचार, 'ती'च्या वाढदिवसालाही कुणी आलं नाही!

औरंगाबादेत गेल्या महिन्यात आठ वर्षांच्या एका मुलीवर शाळेतील शिक्षकानंच अत्याचार केल्याचं समोर आलं...  फक्त शिक्षकच नाही तर तिला शाळेत नेणारा रिक्षा चालकही त्यात सहभागी असल्याचं पुढे आलं... या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केलीय मात्र या घटनेनं या मुलीचं आणि तिच्या कुटुंबाचं आयुष्यच बदलून गेलंय. 

'विसर्जन मिरवणुकीत वाद्यांना 12 पर्यंत परवानगी द्या' 'विसर्जन मिरवणुकीत वाद्यांना 12 पर्यंत परवानगी द्या'

आज रात्री 12 वाजेपर्यंत वाद्य संगीत वाजवण्यास परवानगी मिळाली नाही तर विसर्जन होणार नाही

दुष्काळग्रस्त लातूर जिल्ह्यात प्रदीर्घ विश्रांतीनंतर दमदार पाऊस दुष्काळग्रस्त लातूर जिल्ह्यात प्रदीर्घ विश्रांतीनंतर दमदार पाऊस

दुष्काळग्रस्त लातूर जिल्ह्यात पावसानं घेतलेल्या प्रदीर्घ विश्रांतीनंतर दमदार पावसाने हजेरी लावली आहे. 

धावत्या रेल्वेतून प्रेमी युगूलाची उडी, तरुणाचा मृत्यू धावत्या रेल्वेतून प्रेमी युगूलाची उडी, तरुणाचा मृत्यू

एका प्रेमी जोडप्यानं धावत्या रेल्वेतून उडी घेतलीय. त्यात तरुणाचा मृत्यू झाला असून तरुणी गंभीर जखमी आहे.

पावसाने नांदेड वर्ध्यात शेतकऱ्यांना दिलासा पावसाने नांदेड वर्ध्यात शेतकऱ्यांना दिलासा

पोळ्यानंतर नांदेड जिल्ह्यात पुन्हा एकदा पावसानं हजेरी लावलीय. जिल्हाभरात कमीअधिक प्रमाणात पाऊस झाला. गेल्या दोन दिवसांपासून नांदेड जिल्ह्यात ढगाळ वातावरण होतं. 

'रेणू'नं पुन्हा एकदा आपल्या बछड्यांना गमावलं 'रेणू'नं पुन्हा एकदा आपल्या बछड्यांना गमावलं

औरंगाबादच्या सिद्धार्थ प्राणी संग्रहालयात रेणू बिबटच्या दोन पिल्लांचा मृत्यू झालाय. 

शिवसेनेच्या औरंगाबाद गडाला मोठा हादरा शिवसेनेच्या औरंगाबाद गडाला मोठा हादरा

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आल्या असताना शिवसेनेचा गड मानला जाणाऱ्या औरंगाबादेत पक्षात उभी फूट पडलीय. आजी माजी आमदारांसह पदाधिकाऱ्यांनी जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांची पक्षातून हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे. या मागणीसाठी सर्व पदाधिकारी आता थेट मातोश्रीचा दरवाजा ठोठावणार आहेत.