Aurangabad and Marathwada News

गणेश बोरसेने राजेश टोपेंच्या नावानेही अनेकाना गंडवलं

गणेश बोरसेने राजेश टोपेंच्या नावानेही अनेकाना गंडवलं

गणेश बोरसे या तोतयानं माजी तंत्रशिक्षण मंत्री राजेश यांच्या नावानेही अनेकांना फसवल्याची कबुली दिलीय. 

लग्नानंतर पाचव्या दिवशी शेतकऱ्याची आत्महत्या

लग्नानंतर पाचव्या दिवशी शेतकऱ्याची आत्महत्या

नांदेड जिल्ह्यातील उमरी गावात एका नवविवाहीत शेतकऱ्यानं आत्महत्या केली आहे.

पोलीस भरतीसाठी दोन मुलांची भन्नाट शक्कल... पण...

पोलीस भरतीसाठी दोन मुलांची भन्नाट शक्कल... पण...

परीक्षेत पास होण्यासाठी अभ्यास सोडून तरूणाई वेगळ्याच मार्गाला लागली असल्याची अनेक उदाहरणं आपण पाहिली आहेत. त्यातच आता पोलीस भरतीमध्ये यश मिळवण्यासाठी औरंगाबादच्या दोन मुलांनी भन्नाट शक्कल लढवली.. त्यात ते यशस्वी सुद्धा झाले मात्र संशय आला आणि बट्ट्याबोळ झाला... पाहूयात काय आहे हा प्रकार...

 मुख्यमंत्री आणि दानवेंचा निकटवर्तीय सांगून घातला कोट्यवधीचा गंडा

मुख्यमंत्री आणि दानवेंचा निकटवर्तीय सांगून घातला कोट्यवधीचा गंडा

 भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि मुख्यमंत्र्यांचा निकटवर्तीय असल्याचं सांगून अनेकांना कोट्यवधीचा गंडा घालणा-या तोतयाला पोलिसांनी औरंगाबादेत अटक केलीय. 

रक्षकच बनला भक्षक... पोलिसानंच केला बलात्कार!

रक्षकच बनला भक्षक... पोलिसानंच केला बलात्कार!

औरंगाबादच्या खुलताबादमध्ये रक्षकच भक्षकच बनल्याची धक्कादायक घटना घडलीय. 

औरंगबादेत पोलिसाचे काळे कृत्य, अल्पवयीन मुलीवर बलात्कार

औरंगबादेत पोलिसाचे काळे कृत्य, अल्पवयीन मुलीवर बलात्कार

खुलताबाद पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस हवालदार सुधाकर मगन कोळी याने इयत्ता आठवीत शिकत असलेल्या अल्पवयीन मुलीला आपल्या घरात नेऊन अत्याचार केल्याची घटना बुधवारी रात्री घडली. हवालदार कोळीवर खुलताबाद पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्याला अटक करण्यात आली आहे..

कल्पनेच्या पलिकडले कॉपीकांड... काय रेट होता पेपर सोडविण्याचा

कल्पनेच्या पलिकडले कॉपीकांड... काय रेट होता पेपर सोडविण्याचा

औरंगाबादमधील इंजिनिअरिंगचे विद्यार्थी घरी पेपर सोडवत असल्याप्रकरणी आता धक्कादायक माहिती समोर येतेय... नेमका हा काय प्रकार होता... पाहूयात... 

पाण्याचं दुर्भीक्ष : चुकलेल्या पाडसाला शेतकऱ्यानं दिलं जीवदान

पाण्याचं दुर्भीक्ष : चुकलेल्या पाडसाला शेतकऱ्यानं दिलं जीवदान

वाढत्या उन्हाचा सर्वाधीक फटका वन्यजीवांना बसू लागलाय. जंगलामध्ये अन्न आणि पाण्याची भीषण टंचाई झाल्यामुळे अनेक वन्यजीव गावाकडे मोर्चा वळवू लागलेत. असंच एक चुकार पाडस शिवारात सापडलं. मात्र शेतकऱ्याच्या सतर्कतेनं त्याचे प्राण वाचले.

नगरसेवकांच्या घरी लिहित होते २७ जण इंजिनिअरिंगचे पेपर...

नगरसेवकांच्या घरी लिहित होते २७ जण इंजिनिअरिंगचे पेपर...

 इंजिनिअरिंगचे पेपर घरी सोडवणा-या 27 विद्यार्थ्यांना अटक करण्यात आलीय... इंजिनिअर होण्याची स्वप्न पाहणा-या या मुलांना आता तोंड लपवण्याची वेळ आलीय. कारण त्यांनी प्रतापही तसाच केलाय. 

तलावातील गाळात फसल्यानं दोन भावांचा दुर्दैवी मृत्यू

तलावातील गाळात फसल्यानं दोन भावांचा दुर्दैवी मृत्यू

तलावात पोहायला गेलेल्या दोन सख्या भावांचा पाण्यात बुडून मृत्यू झालाय. हिंगोली जिल्ह्यातील जलालदाभा इथं ही घटना घडलीय. 

परळीत धनंजय मुंडेंकडून पंकजा मुंडे पॅनेलचा धुव्वा

परळीत धनंजय मुंडेंकडून पंकजा मुंडे पॅनेलचा धुव्वा

परळी कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी, ग्राम विकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या पॅनलचा पार धुव्वा उडवला आहे.

परळीत पुन्हा धनंजय मुंडे वि पंकजा मुंडे

परळीत पुन्हा धनंजय मुंडे वि पंकजा मुंडे

परळीत पुन्हा एकदा भावाबहिणीचा संघर्ष पाहायला मिळणार आहे. परळी बाजार समिती निवडणुकीच्या माध्यमातून ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे हे एकमेंकांसमोर उभे ठाकलेत. 

सेनेचे पदाधिकारी जेव्हा कार्यकर्त्यांना उल्लू बनवतात...

सेनेचे पदाधिकारी जेव्हा कार्यकर्त्यांना उल्लू बनवतात...

शिवसंपर्क अभियानात दिशाभूल केल्याचा प्रकार समोर आला आहे.  

सेनेच्या 'शिवसंपर्क' अभियानाचा मराठवाड्यात फज्जा

सेनेच्या 'शिवसंपर्क' अभियानाचा मराठवाड्यात फज्जा

मराठवाड्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या संकल्पनेतून राबवण्यात आलेल्या शिवसंपर्क अभियानाचा फज्जा उडाला आहे. 

मुख्यमंत्री आज जालना दौ-यावर, विकास कामांची करणार पाहणी

मुख्यमंत्री आज जालना दौ-यावर, विकास कामांची करणार पाहणी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज जालना दौ-यावर आहेत. दुपारी साडेबारा वाजता मुख्यमंत्र्यांच्या दौ-याला सुरूवात होईल. 

शेतकऱ्यांबाबत वादग्रस्त वक्तव्य, दानवेंच्या घराबाहेर आंदोलन

शेतकऱ्यांबाबत वादग्रस्त वक्तव्य, दानवेंच्या घराबाहेर आंदोलन

शेतकऱ्यांबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर राज्यभरात सुरू असलेल्या आंदोलनाचा वणवा आता रावसाहेब दानवे यांच्या दारात पोहचलाय. जालना जिल्ह्यातल्या भोकरदनमधल्या दानवेंच्या निवासस्थानासमोर तरुणांनी आमरण उपोषण सुरू केलंय. 

EXCLUSIVE : कोशिश करनेवालों की कभी हार नही होती!

EXCLUSIVE : कोशिश करनेवालों की कभी हार नही होती!

नागार्जून अंकुला... दोन्ही पायांनी पोलिओग्रस्त... संपूर्ण जीवनभर कधी रांगत तर कधी काठ्याच्या मदतीनं चालणं नशिबी... अशा प्रचंड संकटमय आणि प्रतिकूल परिस्थितीत कुणीही हार मानेल... मात्र, औरंगाबादच्या 30 वर्षीय नागार्जुन अंकुला या जिगरबाज तरूणानं परिस्थितीला हरवत ती बदललीय. दोन्ही पायांनी अपंग असून, नागार्जुननं कधीच हार मानली नाही.  

 दानवेंचा तोल सुटला, केली शेतकऱ्यांची अर्वाच्य शद्बांत अवहेलना

दानवेंचा तोल सुटला, केली शेतकऱ्यांची अर्वाच्य शद्बांत अवहेलना

  भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि वादाचं जवळचं नातं असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालंय... 

मुंबई-लातूर रेल्वे एक्स्प्रेस विस्ताराचे तीव्र पडसाद

मुंबई-लातूर रेल्वे एक्स्प्रेस विस्ताराचे तीव्र पडसाद

 मुंबई-लातूर रेल्वे एक्सप्रेसच्या बिदरपर्यंत करण्यात आलेल्या विस्ताराचे तीव्र पडसाद लातूरमध्ये उमटत आहेत. लातूर रेल्वे स्थानकावर लातूर एक्सप्रेस रेल्वे बचाव कृती समितीतर्फे रेल रोको आंदोलन करण्यात आलं. 

नांदेड येथे तिरुपती एक्सप्रेसचं इंजिन रुळांवरुन घसरले

नांदेड येथे तिरुपती एक्सप्रेसचं इंजिन रुळांवरुन घसरले

तिरुपती एक्सप्रेसचं इंजिन रुळांवरुन घसरलं. नांदेड जिल्ह्यातल्या मुदखेड जंक्शन स्टेशनपासून जवळ असलेल्या शिवणगांव रेल्वे सिग्नल जवळ ही घटना घडली. 

कॅशलेसमुळे व्यापारी करताहेत शेतकऱ्यांची फसवणूक

कॅशलेसमुळे व्यापारी करताहेत शेतकऱ्यांची फसवणूक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डीजीटल इंडियाची घोषणा करत नोट बंदी करून सर्व व्यवहार कॅशलेस करण्याची घोषणा केली. याच घोषणेचा फायदा घेत व्यापारी शेतकऱ्यांची फसवणूक करत असल्याच समोर आलय. कापूस विक्री नंतर व्यापा-यांनी दिलेले धनादेश वटत नसल्याने शेतकरी हवालदिल झालाय. पाहूयात स्पेशल रिपोर्ट...