बँक घोटाळा : धनंजय मुंडे यांच्यासह १०५ जणांची चौकशी

बँक घोटाळा : धनंजय मुंडे यांच्यासह १०५ जणांची चौकशी

बीड जिल्हा बँक घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रवादीचे विरोधी धनंजय मुंडे यांच्यासह १०५ जणांची चौकशी होणार आहे. 

शिवसेना-भाजपचा राडा आता रस्त्यावर शिवसेना-भाजपचा राडा आता रस्त्यावर

शिवसेना आणि भाजपमधला शाब्दिक वाद आता रस्त्यावर येऊन पोहोचला आहे. नांदेडमध्ये शिवसेना-भाजप कार्यकर्ते एकमेकांना भिडले आहेत. 

सहकार निवडणुकीत पंकजा ताईंची बाजी, धनंजय मुंडे पॅनलचा धुव्वा सहकार निवडणुकीत पंकजा ताईंची बाजी, धनंजय मुंडे पॅनलचा धुव्वा

मराठवाड्यातील अग्रगण्य अशा वैद्यनाथ सहकारी बँकेच्या संचालक मंडळ निवडणुकीत, मंत्री पंकजा मुंडे यांच्या पॅनेलने दणदणीत विजय मिळवलाय. दहा हजारा मतांनी विजय मिळवलाय. 

दोन वर्षाच्या मुलीसमोर त्याने केली पत्नीची हत्या दोन वर्षाच्या मुलीसमोर त्याने केली पत्नीची हत्या

आपल्या दोन वर्षांच्या मुलीसमोर पत्नीची निर्घुण हत्या केलीची धक्कादायक घटना जालन्यात घडलीये. अशोक लखनलाल सुरा असं या आरोपीचं नाव आहे. 

आई उच्चशिक्षित, वडील प्राध्यापक तरीही...हा प्रसंग वाचताना अंगावर काटा आई उच्चशिक्षित, वडील प्राध्यापक तरीही...हा प्रसंग वाचताना अंगावर काटा

 सासरच्या जाचाला कंटाळून आपल्या ७ वर्षांच्या मुलीसह महिलेनं विहिरीत उडी घेतली. 

'सैराट'मधील आर्ची-परशाला पाहण्यासाठी गर्दी करणाऱ्या चाहत्यांना धक्काबुक्की 'सैराट'मधील आर्ची-परशाला पाहण्यासाठी गर्दी करणाऱ्या चाहत्यांना धक्काबुक्की

कन्नडमध्ये 'सैराट'मधील आर्ची-परशाला पाहण्यासाठी गर्दी करणाऱ्या चाहत्यांना धक्काबुक्की झालेय. शिवसेना आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या खासगी सुरक्षा रक्षकांनी ही धक्काबुक्की केल्याचे सांगण्यात येत आहे.

शिवसेनेचा भाजपला टोला, 'आम्ही थापा मारत नाही तर करुन दाखवतो' शिवसेनेचा भाजपला टोला, 'आम्ही थापा मारत नाही तर करुन दाखवतो'

शिवसेना आणि भाजपमधील आरोप प्रत्यारोप थांबायचे नाव घेत नाही. आज खुद्द शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी ठाकरी भाषेत भाजपला खडे बोल सुनावलेत, 'आम्ही थापा मारत नाही तर करुन दाखवतो.' 

 मैत्रिणीसोबतच्या वादामुळे मेडिकलच्या विद्यार्थिनीची आत्महत्या मैत्रिणीसोबतच्या वादामुळे मेडिकलच्या विद्यार्थिनीची आत्महत्या

मैत्रिणीबरोबर झालेल्या वादामुळं वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या एका १९ वर्षीय विद्यार्थिनींने गुरुवारी औरंगाबादमध्ये रेल्वेसमोर उडी मारून आत्महत्या केलीय. 

जलयुक्त शिवार योजना फळफळली... दूधगावात पाण्याचे झरे! जलयुक्त शिवार योजना फळफळली... दूधगावात पाण्याचे झरे!

परभणी जिल्ह्यातल्या दूधगावमध्ये जलयुक्त शिवार योजना राबवल्यामुळं  पावसाळा सुरू होण्यापूर्वीच गावाचा चेहरामोहरा बदलून गेलाय. 

लातूरमध्ये ग्रामस्थांनी दुष्काळात शोधली संधी लातूरमध्ये ग्रामस्थांनी दुष्काळात शोधली संधी

दुष्काळग्रस्त लातूर जिल्ह्यात झालेल्या मान्सूनपूर्व पावसामुळे निलंगा तालुक्यातील तेरणा नदीचे पात्र पाण्याने भरले आहे. औराद शहाजनी इथले  नागरिक आणि आर्ट ऑफ लिविंगच्या लोकसहभागातून केलेल्या या कामाचे हे फळ आहे. त्यामुळे औराद शहाजनी, तगरखेडा आणि परिसरातील गावातील आटलेल्या बोअर्सचे पाणी ही वाढले आहे.

आंदोलन करणाऱ्या शिक्षकाचा उपोषणादरम्यान मृत्यू आंदोलन करणाऱ्या शिक्षकाचा उपोषणादरम्यान मृत्यू

राज्यभरात विनाअनुदानित शाळांच्या शिक्षकांनी सुरू केलेल्या आंदोलनानं आणखी एक बळी घेतलाय. जालन्यातल्या जाफ्राबादच्या गणेश खरात यांचा उपोषणादरम्यान मृत्यू झालाय. 

टार्गेट पूर्ततेसाठी वडिलांना जुन्या गुन्हात अटक, मुलाची आत्महत्या टार्गेट पूर्ततेसाठी वडिलांना जुन्या गुन्हात अटक, मुलाची आत्महत्या

टार्गेट देण्यात आले त्यात जुन्या गुन्ह्यातील एका आरोपीला अटक केल्यानं त्याच्या मुलानं आत्महत्या केली आणि पोलिसांची कार्यपद्धती उघडी पडली.

भाजपवर उद्धव ठाकरे यांच्यानंतर राऊत यांचा हल्लाबोल भाजपवर उद्धव ठाकरे यांच्यानंतर राऊत यांचा हल्लाबोल

शिवसेना आणि भाजप पुन्हा एकदा आमनेसामने येण्याची शक्यता आहे. कारण शिवसेनेनं भाजपवर जोरदार हल्लाबोल केलाय. उद्धव ठाकरेंपाठोपाठ शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही भाजपवर जोरदार हल्ला चढवलाय. 

एव्हेरस्टवर फडकवला महाराष्ट्र पोलिसांचा झेंडा एव्हेरस्टवर फडकवला महाराष्ट्र पोलिसांचा झेंडा

औरंगाबाद पोलिसांच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणारा शेख रफीक आज औरंगाबाद मध्ये पोहोचलाय. भले भले ज्या शिखराला पाहून गारद होतात त्या एव्हेरस्टवर रफिकनं 20 मे रोजी महाराष्ट्र पोलिसांचा झेंडा फडकावला आहे. 

राज्यात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस राज्यात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस

हिंगोली आणि परभणी जिल्ह्यात तीन दिवसांपासून वादळी वारे वाहू लागलेत. सोसाट्याच्या वा-यामुळे मोठी झाडं उन्मळून पडलीत. त्यातच काही घरांचं देखील नुकसान झालंय. त्यातच काही ठिकाणी विजेच्या कडकडाटासह तुरळक पाऊसही सुरू आहे. या दोन जिल्ह्यात वीज पडून ठार होण्याचा आकडा आता दहावर गेलाय. परभणीत दोन ठिकाणी वीज पडून 2 ठार 2 जखमी झालेत. सेलू तालुक्यातील नरसापुर येथे एक जण ठार तर मायलेक गंभीररित्या भाजले आहेत. जिंतूर तालुक्यातील गीते पींपरी येथे 38 वर्षीय सूर्यभान मस्केवर वीज पडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झालाय.

लातूरमध्ये पावसाची दमदार हजेरी लातूरमध्ये पावसाची दमदार हजेरी

दुष्काळग्रस्त लातूर जिल्ह्यात पावसानं दमदार हजेरी लावली. परवा रात्रीपासून जिल्ह्यात वादळी वा-यासह जोरदार पाऊस सुरूय. 

लातूरमध्ये प्रेमी युगुलाची आत्महत्या लातूरमध्ये प्रेमी युगुलाची आत्महत्या

औरंगाबाद- हैदराबाद पॅसेंजरखाली एका प्रेमी युगुलानं आत्महत्या केल्याची घटना लातूर जिल्ह्यातल्या चाकूरजवळ घडलीय. 

अपघातात एकाच कुटूंबातील पाच जण ठार अपघातात एकाच कुटूंबातील पाच जण ठार

कोल्हापूर-रत्नागिरी मार्गावर शाहूवाडी तालुक्यातील मलकापूर येथे झालेल्या अपघातात एकाच कुटूंबातील पाच जण ठार झालेत. विशाळगड येथे दर्शनासाठी जात असताना चालकाचा ताबा सुटल्याने आय ट्वेंटी कारमधून प्रवास करणारे ४ जण जागीच ठार झाले. तर एका ८ वर्षीय मुलीचा उपचारासाठी कोल्हापूरला नेत असताना वाटेतच मृत्यू झाला. मृत पावलेले सर्वजण पुण्याच्या हडपसर भागातील रहिवासी आहेत. तर दूसरीकडे रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यातील कुवे मार्गावर झालेल्या भीषण अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झालाय. तर 8 जण गंभीररित्या जखमी  झालेत.

'खडसेंवर कारवाई होणार नाही' 'खडसेंवर कारवाई होणार नाही'

आरोपांनंतर खडसेंना आपलं मंत्रिपद गमवावं लागू शकतं, अशी जोरदार चर्चा सुरू असताना भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी या चर्चेतली हवाच काढून घेतलीय. 

बालकाच्या साक्षीने वडिलांनी आईची हत्या केल्याचे उघड बालकाच्या साक्षीने वडिलांनी आईची हत्या केल्याचे उघड

वर वर वाटणारी आत्महत्येची घटना खून असल्याचं निष्पन्न झाले आहे. तेही एका बालकाच्या साक्षीनं. होय औरंगाबादेत हा प्रकार उघड झालाय.

१६ वर्षांच्या मुलानं घडवून आणली आईची हत्या १६ वर्षांच्या मुलानं घडवून आणली आईची हत्या

रक्त्याच्या नात्याला काळीमा फासणारी घटना लातूरमध्ये घडली आहे.