मराठवाड्यातील महत्त्वाच्या व्यक्ती आयसिसच्या टार्गेटवर

मराठवाड्यातील महत्त्वाच्या व्यक्ती आयसिसच्या टार्गेटवर

मराठवाड्यातल्या राजकीय आणि महत्त्वाच्या व्यक्ती तसंच मुंबई पुण्यासारख्या शहरातील मोठे सण नासीर चाऊस आणि शाहीद खान यांच्या टार्गेटवर होते. विशेष म्हणजे कार रिमोटच्या चावीचा वापर करून स्फोटकांनी भरलेली कार उडवून घातपात करण्याचा या दोघांचा प्लॅन होता. यासाठी आयसीसने एक मोठी टीम तयार केल्याचं सुत्रांनी दिलेल्या माहितीतून पुढे आलंय. 

परभणी | एटीएसकडून आयसीसच्या संशयित दहशतवाद्याला अटक परभणी | एटीएसकडून आयसीसच्या संशयित दहशतवाद्याला अटक

परभणी येथून आणखी एका आयसीसच्या दहशतवाद्याला महाराष्ट्र एटीएसने अटक केलीये. 24 शाहिद खान असं या दहशतवाद्याचं नाव असून शाहिद हा पेशानं इंजीनिअर आहे.

हँड ग्रेनेड सापडल्यानं नांदेडमध्ये खळबळ हँड ग्रेनेड सापडल्यानं नांदेडमध्ये खळबळ

नांदेड शहरातील दीपनगर मध्ये हँडग्रेनेड सदृश वस्तू आढळल्यानं एकच खळबळ उडाली आहे. 

धक्कादायक ! सासरच्यानी वर्षभर घरात कोंडलेल्या सूनेची मृत्यूशी झुंज धक्कादायक ! सासरच्यानी वर्षभर घरात कोंडलेल्या सूनेची मृत्यूशी झुंज

पतीच्या अपघाती निधनानंतर महिलेला एक वर्षं घरात डांबून ठेवल्याचं वृत्त माध्यमांत आल्यानंतर, पीडित महिलेच्या सासरच्यांनी घर सोडून पळ काढला आहे. 

मुलाच्या मृत्यूनंतर सासरच्यांकडून सुनेचा अमानुष छळ मुलाच्या मृत्यूनंतर सासरच्यांकडून सुनेचा अमानुष छळ

पतीच्या मृत्यूनंतर सासू-सासऱ्यांनी एक वर्ष सुनेला खोलीत डांबून छळ केल्याची धक्कादायक घटना नांदेडमध्ये घडलीय. 

अकरावी प्रवेशाचा प्रश्न गंभीर, विद्यार्थ्यांचा शिक्षणाधिकाऱ्यांच्या कक्षातच ठिय्या अकरावी प्रवेशाचा प्रश्न गंभीर, विद्यार्थ्यांचा शिक्षणाधिकाऱ्यांच्या कक्षातच ठिय्या

जिल्ह्यातल्या वणी इथल्या १५० विद्यार्थ्यांच्या अकरावी प्रवेशाचा प्रश्न गंभीर बनला आहे. विनाअनुदानित महाविद्यालयांनी प्रवेशासाठी भरमसाठ डोनेशनची मागणी केल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप आहे. 

बीड सहकारी बँकेचे माजी संचालक आरोपी आडसकर यांची आत्महत्या बीड सहकारी बँकेचे माजी संचालक आरोपी आडसकर यांची आत्महत्या

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी संचालक तथा घोटाळ्यातील एक आरोपी मेघराज आडसकर यांनी आज त्यांच्या राहत्या घरी जाळून घेऊन आत्महत्या केली.

तलवारीचा धाक दाखवून विवाहितेवर बलात्कार तलवारीचा धाक दाखवून विवाहितेवर बलात्कार

परभणीत बलात्काराचा धाक दाखवून बलात्कार केल्याची गंभीर घटना समोर आली आहे. तलवारीचा धाक दाखवून तरुणानं ३५ वर्षीय विवाहितेवर बलात्कार करण्यात आला आहे.

पोलीस स्टेशनमध्येच अवतरलं भूत पोलीस स्टेशनमध्येच अवतरलं भूत

पोलीस भल्याभल्यांच्या अंगातलं भूत काढतात, असं म्हणतात. पण एका पोलीस स्टेशनमध्येच चक्क भूत अवतरलं. नुसतं भूत आलंच नाही, तर त्यानं पोलिसांनाच धमक्या दिल्या.

अहमदनगर बलात्कार आणि हत्याप्रकरणाचे पडसाद मराठवाड्यात अहमदनगर बलात्कार आणि हत्याप्रकरणाचे पडसाद मराठवाड्यात

अहमदनगरमध्ये अल्पवयीन मुलीवर झालेल्या बलात्कार आणि हत्याप्रकरणाचे पडसाद आता मराठवाड्यतही उमटतायत. 

लातूर येथील जीप - कंटेनर अपघात ९ ठार लातूर येथील जीप - कंटेनर अपघात ९ ठार

जीप - कंटेनर यांच्यात झालेल्या अपघात ९ जण ठार झालेत. हा अपघात उदगीरपासून ७ कि.मी. अंतरावर कल्लूर फाट्यावर रात्री ८ वाजण्याच्या सुमारास घडला. तिघा जखमींना प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. यातील एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

संघाचे ज्येष्ठ प्रचारक सुरेश केतकर यांचे निधन संघाचे ज्येष्ठ प्रचारक सुरेश केतकर यांचे निधन

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक सुरेश केतकर यांचं निधन झाले. ते ८२ वर्षांचे होते. त्यांच्यावर लातूर येथे अंत्यसंस्कार होणार आहेत.

बीड जिल्हा बँक प्रकरणी संचालकाला जामीन, धनंजय मुंडेंना दिलासा बीड जिल्हा बँक प्रकरणी संचालकाला जामीन, धनंजय मुंडेंना दिलासा

जिल्हा मध्यवर्ती बँक घोटाळा प्रकरणात आज माजी संचालक पांडुरंग गाडे यांना न्यायालयाने जामीन दिला आहे. तर विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

आयसिसचं परभणी कनेक्शन आयसिसचं परभणी कनेक्शन

आयएसआयएस या दहशतवादी संघटनेच्या मदतीनं भारतात आणि विशेष करुन मुंबईत, उत्सव काळात घातपात घडवला जाणार होता.

सोनिया गांधींसह काँग्रेसचे दिग्गज नेते आज नांदेडमध्ये सोनिया गांधींसह काँग्रेसचे दिग्गज नेते आज नांदेडमध्ये

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सोनिया गांधी, माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्यासह कॉंग्रेसची केंद्रीय आणि राज्यातील दिग्गज मंडळी आज नांदेडमध्ये हजेरी लावणार आहेत. 

बाराखडी आली नाही म्हणून... बापानं केली मुलीची हत्या बाराखडी आली नाही म्हणून... बापानं केली मुलीची हत्या

क्रोध माणसाला कुठल्या पातळीवर नेऊ शकतो, हे दाखवून देणारी एक धक्कादायक आणि तितकीच क्रूर घटना औरंगाबादमध्ये घडलीय. 

धनंजय मुंडे फरार? धनंजय मुंडे फरार?

बीड जिल्हा बँक घोटाळा प्रकरण विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या चांगलच अंगलट येण्याची शक्यता आहे.

महिला बालकल्याण विभागाचे पोषण आहाराचे टेंडर रद्द महिला बालकल्याण विभागाचे पोषण आहाराचे टेंडर रद्द

राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये जलसंधारण खातं काढून घेतल्यानंतर पंकजा मुंडेंना आता दुसरा धक्का बसला आहे.

पंकजा मुंडे समर्थकांनी जाळला मुख्यमंत्र्यांचा पुतळा पंकजा मुंडे समर्थकांनी जाळला मुख्यमंत्र्यांचा पुतळा

राज्याचा मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्र्यांच्या खात्यांमध्येही बदल केले. पंकजा मुंडे यांचं जलसंधारण आणि रोजगार हमी योजना हे खात या विस्तारामध्ये काढण्यात आलं. 

'हात'चलाखी करुन महिलांनी लुटले 25 हजारांचे दागिने 'हात'चलाखी करुन महिलांनी लुटले 25 हजारांचे दागिने

औरंगाबादमध्ये बुरखा घालून लुटणाऱ्या तीन महिलांचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला आहे.

सावकारचा निर्लज्जपणा, शेतकऱ्याकडे मुलगी-सुनेची मागणी... सावकारचा निर्लज्जपणा, शेतकऱ्याकडे मुलगी-सुनेची मागणी...

 हडप केलेली जमीन मागायला शेतकरी गेल्यावर तुझी मुलगी आणि सून माझ्या घरी पाठव तरच तुझी जमीन देईल, अशी  तळ पायाची आग मस्तकात जाणारी मागणी सावकाराने केल्याची घटना बीड जिल्ह्यातील धारूर तालुक्यात असलेल्या कारी येथे घडली.