English
Follow @zee24taasnews
होम
मुंबई
महाराष्ट्र
भारत
विश्व
स्पोर्ट्स बार
कल्लाबाजी
हेल्थ मंत्रा
ब्लॉगर्स पार्क
युथ क्लब
भविष्य
फोटो
व्हिडिओ
Exclusive
Tuesday, June 18, 2013
Jobs
|
Sitemap
महाराष्ट्र
पुणे- प. महाराष्ट्र
|
ठाणे-कोकण
|
नाशिक- उत्तर महाराष्ट्र
|
औरंगाबाद-मराठवाडा
|
नागपूर-विदर्भ
झेनिथ धबधब्यात बुडून दोघांचा मृत्यू
खोपोलीमधल्या झेनिथ धबधब्यात दोन पर्यटक बुडालेत. श्रीकांत पवार आणि जयेन्द्र बोराडे अशी त्यांची नावं आहेत. हे दोघेही बदलापूरचे रहिवासी होते.
ठाणे अपघातात पाच ठार
ठाणे खारीगांव टोल नाका येथे आज पहाटे झालेल्या ट्रक - कार भीषण अपघात पाच जण ठार झालेत. ठार झालेले अंबरनाथ येथील असल्याचे समजते. मात्र, मृतांची नावे समजू शकलेली नाहीत.
पावसामुळे खोपोलीमध्ये पूरसदृश परिस्थिती
रायगड जिल्ह्यात खोपोली शहराला मुसळधार पावसाने झोडपल्याने अनेक दुकानांमध्ये पाणी शिरलं. सर्वच सखल भागात पाणी साचलंय. मुसळधार पावसामुळे एक घर पडलं तर जनजीवन विस्कळीत झालंय.
कोकणात मुसळधार... खान्देशात संततधार
रत्नागिरीला मुसळधार पावसाने झोडपलंय. खेडमध्ये नारंगी नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झालीय. यामुळे खेड-सुसेरी रस्ता पाण्याखाली गेलाय. तर दापोली-बोंडिवली रस्ताही पाण्याखाली गेलाय.
वाढदिवसाचं होर्डिंग हटवलं, आमदाराकडून मारहाण...
कल्याण (पूर्व) इथले राष्ट्रवादी पक्ष समर्थक आमदार गणपत गायकवाड यांनी पालिका कर्मचाऱ्याला बेदम मारहाम केलीय.
माथेरान मिनी ट्रेनची ‘पावसाळी रजा’
नेरळ माथेरानचा प्रवास मिनी ट्रेनच्या सफारीशिवाय अपूर्णच. परंतु सध्या या सफारीला पावसाळी थांबा मिळालाय. गेल्या दोन दिवसापासून होत असलेल्या जोरदार पावसामुळे या सफारीला विश्रांती देण ...»
भरकटलेल्या जहाजाचं गुढ उकललंय!
रत्नागिरीतल्या समुद्रात भरकटलेल्या जहाजाचं अखेर गुढ उकललंय. इंजिनमध्ये बिघाड झाल्यानं हे जहाज रत्नागिरीच्या मिऱ्या बंदरच्या समुद्रात विसावलंय. रविवारी हे जहाज समुद्रात दिसल्या नंतर ...»
कोकणात मुसळधार पाऊस, वादळी नुकसान
मृग नक्षत्राच्या मुहूर्तावर नैर्ऋत्य मोसमी वारे कोकणसह मुंबईमध्ये शनिवारी दाखल झाले. आतापर्यंत मान्सूनने राज्यातील कोकण, मराठवाडा, मध्य, उत्तर महाराष्ट्र व्यापला आहे. कोकणात सिंधुद ...»
सर्वात जलद निकाल : फाशीची शिक्षा
नवी मुंबईत चिमुरडीच्या बलात्कार आणि हत्येप्रकरणी आरोपी दत्तात्रय रोकडे याला फाशी सुनावण्यात आलीय. ठाणे न्यायालयानं हा निकाल सुनावलाय. महत्त्वाचं म्हणजे, केवळ दोन महिन्यातच खटल्याचा ...»
बलात्कार खटल्याचा निकाल दोन महिन्यात
ठाणे सत्र जलदगती न्यायालयात आज एका महत्वपूर्ण खटल्याचा निकाल लागणार आहे. बालिकेवर बलात्कार करुन तिची हत्या केल्याचं प्रकरण आहे.
First
Prev
1
2
3
4
5
Next
Last
इतर बातम्या
राष्ट्रवादीच्या नगरसेवक आणि सभापतीची गाडी जाळली
कोकण किनारपट्टीत `हाय अलर्ट` घोषित
करा शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा...
रायगडावर महाराजांचा ३४०वा राज्यभिषेक दिन साजरा
कोकण रेल्वेचे मान्सून वेळापत्रक
कल्याण डोंबिवलीत फुटत आहेत पाईपलाईन
बिलाबाँग शाळेच्या बसची मनसेने केली तोडफोड
अनधिकृत बांधकामाचा पैसा `मातोश्री`वर - राणे
तिसऱ्या लग्नाची `फसलेली` गोष्ट!
ठाण्यात महिलेचा खून, एकाला अटक
खास फोटो
left
सोनम कपूरचा जलवा
बॉलिवूड
दणका पावसाचा
बॉलीवूड सफर
मुंबईतला पहिला बोगदा...
right
झी २४ तास exclusive
हॉस्पिटलचं झालं तळं, रुग्णांना धोका
रेकॉर्डब्रेक पाऊस...
पुन्हा `यमला, पगला दिवाना`ची धमाल!
हैदराबाद स्फोटांमागे कुणाचा हात?
हैदराबादमधील स्फोटानंतर मुंबईत हायअलर्ट
आणखी ...
Copyright © Zee News Limited. All rights reserved.
Contact Us
|
Privacy Policy
|
Legal Disclaimer
|
Register
|
Jobs With Us
|
Complaint Redressal
|
Investor info