Thane and Kokan News

रायगडवरून प्रवास करण्याचा बेत असेल तर... सावधान!

रायगडवरून प्रवास करण्याचा बेत असेल तर... सावधान!

रविवारी म्हणजेच उद्या कोकणाकडे जाणार असाल तर तुम्हाला थोड्या त्रासाचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. कारण मराठा क्रांती मूक मोर्चाचं रविवारी रायगडमध्ये आयोजन करण्यात आलंय. 

रायगडमध्ये रविवारी मूक मोर्चाचे आयोजन

रायगडमध्ये रविवारी मूक मोर्चाचे आयोजन

आता बातमी तुमच्या कामाची. जर रविवारी म्हणजेच उद्या कोकणाकडे जाणार असाल तर तुम्हाला थोड्या त्रासाचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. कारण मराठा क्रांती मूक मोर्चाचं रविवारी रायगडमध्ये आयोजन करण्यात आलंय. 

वाहतूक कोंडीनं जेव्हा मंत्र्यांनाच पायी जावं लागतं...

वाहतूक कोंडीनं जेव्हा मंत्र्यांनाच पायी जावं लागतं...

ठाणे जवळ खारेगांव टोल नाका - माणकोली - भिवंडी नाका या मार्गावर दररोजच्या भयानक अशा वाहतूक कोंडीने वाहनचालक आणि प्रवासी हैराण झाले आहेत.

कळवा खाडीवर असलेला जुना पूल अत्यंत धोकादायक

कळवा खाडीवर असलेला जुना पूल अत्यंत धोकादायक

ठाण्यात कळवा खाडीवर असलेला जुना पुल अत्यंत धोकादायक बनला आहे. पूल वाहतुकीसाठीच तर सोडाच पण पादचाऱ्यांसाठीही जीवघेणा असल्याचे समोर आले आहे.

रत्नागिरीत भर दिवसा फिल्मी स्टाईलने ट्रक चालकाला लुटले

रत्नागिरीत भर दिवसा फिल्मी स्टाईलने ट्रक चालकाला लुटले

भाट्ये परिसरात दिवसाढवळ्या फिल्मी स्टाईलनं ट्रक चालकाला लुटण्याची घटना घडली. 

घोडबंदर रोडवर अॅसिड घेऊन जाणारा कंटेनर उलटला

घोडबंदर रोडवर अॅसिड घेऊन जाणारा कंटेनर उलटला

ठाण्याच्या घोडबंदर रोडवरील गायमुख जकात नाक्यावर आज सकाळी हायड्रोक्लोरिक अॅसिडचा एक कंटनेर उलटलाय. 

ठाण्यात पक्ष प्रवेशावरुन शिवसेना-मनसेत शह-काटशह

ठाण्यात पक्ष प्रवेशावरुन शिवसेना-मनसेत शह-काटशह

ठाण्यातील काही शिवसैनिकांनी मनसेचा रस्ता धरलाय. दिव्यातील मनसेचे नगरसेवक शैलेश पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यामुळं नाराज शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी थेट कृष्णकुंज गाठून मनसेत प्रवेश केला. 

न्यायालयाची फसवणूक करणाऱ्या 6 जणांच्या टोळीला नवी मुंबईत अटक

न्यायालयाची फसवणूक करणाऱ्या 6 जणांच्या टोळीला नवी मुंबईत अटक

चक्क न्यायालयाची फसवणूक करणाऱ्या 6 जणांच्या टोळीला नवी मुंबई पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाने अटक केली आहे. 

कडोंमपा कार्यालयात कर्मचाऱ्यांचाच 'झिंग झिंग झिंगाट'!

कडोंमपा कार्यालयात कर्मचाऱ्यांचाच 'झिंग झिंग झिंगाट'!

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या डोंबिवली विभागीय कार्यालयात चक्क दारूची पार्टी सुरु असल्याचा प्रकार समोर येतोय.

एसी कॉम्प्रेसरला शॉटसर्किटमुळे आग, धुरामुळे गुदमरुन एकाचा मृत्यू

एसी कॉम्प्रेसरला शॉटसर्किटमुळे आग, धुरामुळे गुदमरुन एकाचा मृत्यू

वसईच्या एव्हरशाइन परिसरातील सॅविओ सोसायटीत एसी कॉम्प्रेसरच्या शॉटसर्किटमुळे आग लागून झालेल्या दुर्घटनेत एकाचा दुर्देवी मृत्यू झालाय.

डोंबिवलीत कंदील शिबिराला मोठा प्रतिसाद

डोंबिवलीत कंदील शिबिराला मोठा प्रतिसाद

दिवाळी जवळ आली की, आकाश कंदील खरेदी करण्यासाठी बाजारात झुंबड उडते. विविध प्रकारचे कंदील बाजारात उपलब्ध असतात. मात्र हेच कंदील जर आपण स्वतः घरी बनवले तर. 

अतिउत्साह बेतला जीवावर, दापोलीच्या समुद्रात अडकली गाडी

अतिउत्साह बेतला जीवावर, दापोलीच्या समुद्रात अडकली गाडी

फाजील अतिउत्साह कसा जिवावर बेतू शकतो याचं उदाहरण, रत्नागिरीतल्या दापोलीत शनिवारी पाहायला मिळालं.

सरसंघचालकांकडून घरवापसीचं समर्थन

सरसंघचालकांकडून घरवापसीचं समर्थन

घरवापसीच्या मुद्यावर सरसंघचालक मोहन भागवत यांनी मत मांडलंय.

मराठा मोर्चात नागरिकांची अलोट गर्दी

मराठा मोर्चात नागरिकांची अलोट गर्दी

ठाण्यातील मराठा क्रांती मूक मोर्चाला मराठा समाजांच्या नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती. तीनहात नाक्यापासून सुरु झालेल्या मोर्चाची जिल्हाधिका-यांना निवेदन देऊन सांगता झाली.

आईच्या ऑपरेशनसाठी आणलेले १ लाख लोकलमध्ये विसरला...

आईच्या ऑपरेशनसाठी आणलेले १ लाख लोकलमध्ये विसरला...

आईच्या ऑपरेशनसाठी लागणारी १ लाख रुपयांची रक्कम ते लोकलमध्ये विसरले. कल्याण स्थानकावर उतल्यानंतर ही बाब त्यांच्या लक्षात आली. त्यांनी तातडीने स्टेशन मास्तरला याबाबत सांगितलं आणि त्यांना आपले पैसे परत मिळाले.

बोईसर दरोडा प्रकरणी ३ अटकेत

बोईसर दरोडा प्रकरणी ३ अटकेत

जिल्ह्यातील बोईसर येथे दरोडा घालून एकाचा जीव घेण्याऱ्या ३ आरोपींना  पोलिसांनी  अटक  केली  आहे. सुमित पाटील, विशाल वैती आणि काशिनाथ  काळबांडे  अशी आरोपींची  नावे  आहेत. 

ठाण्यात आज मराठा मोर्चा

ठाण्यात आज मराठा मोर्चा

ठाणे शहरात आज मराठा क्रांती मूक मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय.. आधीच्या सर्वच मोर्चांप्रमाणे हा मोर्चाही यशस्वी करण्याकरता आयोजकांनी जय्यत तयारी केलीय. 

ठाणे, रत्नागिरीत उद्या मराठा मूक मोर्चा

ठाणे, रत्नागिरीत उद्या मराठा मूक मोर्चा

कोकणातील ठाणे आणि रत्नागिरी जिल्ह्यात मराठा क्रांती मूक मोर्चा काढण्यात येणार आहे. उद्या ठाणे शहरात अवतरणार आहे. तर रत्नागिरीत चिपळुणात जय्यत तयारी करण्यात आली आहे.

...आणि एक लाख रुपयांची बॅग परत मिळाली

...आणि एक लाख रुपयांची बॅग परत मिळाली

आईच्या ऑपरेशनसाठी लागणारी 1 लाख रुपयांची रक्कम ते लोकलमध्ये विसरले. कल्याण स्थानकावर उतल्यानंतर ही बाब त्यांच्या लक्षात आली. त्यांनी तातडीने स्टेशन मास्तरला याबाबत सांगितले आणि त्यांना आपले पैसे परत मिळाले. ही घटना घडलीय नितेंद्र शंकलेशा यांच्यासोबत. 

रजेवर आलेल्या लष्करी जवानाची गोळ्या झाडून आत्महत्या

रजेवर आलेल्या लष्करी जवानाची गोळ्या झाडून आत्महत्या

रजेवर आलेल्या सैनिकाने स्वत: छातीत गोळी झाडून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना महाड शहरात उघडकीस आली आहे.

अलिबाग येथे अल्पवयीन मुलीचा बलात्कारानंतर खून

अलिबाग येथे अल्पवयीन मुलीचा बलात्कारानंतर खून

रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यामधील श्रीगाण येथील एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिचा खून केला. या गंभीर घटनेची उकल झाली आहे.