रत्नागिरीत गोळ्या झाडून एकाची हत्या

रत्नागिरीत गोळ्या झाडून एकाची हत्या

शहरात पऱ्याची आळी येथे मुस्लिम अपंग तरूणाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.

काळ्या यादीतील मुबंईतील ठेकेदारांची ठाण्यात कामे, रस्ता कामात वीटा-मातीचा वापर काळ्या यादीतील मुबंईतील ठेकेदारांची ठाण्यात कामे, रस्ता कामात वीटा-मातीचा वापर

मुंबई महापालिकेने काळ्या यादीत टाकलेल्या काही ठेकेदारांची कामे ठाण्यातही सुरु असल्याचं उघडकीस आले आहे.

खेडात घराडवर दरड कोसळी, धरणग्रस्तांवर संकट कायम खेडात घराडवर दरड कोसळी, धरणग्रस्तांवर संकट कायम

खेड तालुक्यातील नातूनगरमधील मोरेवाडीत एका घराडवर दरड कोसळी. डोंगराचा एक भाग घरावरच आला. यामुळे घराचे मोठे नुकसान झाले आहे.

ठाण्यात कंपनीच्या कार्यालयावर दरोडा, २ कोटींची रोकड लुटली ठाण्यात कंपनीच्या कार्यालयावर दरोडा, २ कोटींची रोकड लुटली

एटीएममध्ये पैसे भरणाऱ्या कंपनीच्या कार्यालयावर ठाण्यात दरोडा टाकण्यात आला. ठाणे मेंटल हॉस्पिटल परिसरात ही घटना घडलीय. या दरोड्यात २ कोटींहून अधिक रोकड लुट्ल्याचा अंदाज आहे. पहाटे साडे तीन वाजता ही घटना घडलीय. चोरट्यांनी या कार्यालयातले सीसीटीव्हीमधले रेकॉर्डरही काढून नेलेत.  

बदलापूर स्थानकाची स्वच्छता आणि सुशोभीकरण बदलापूर स्थानकाची स्वच्छता आणि सुशोभीकरण

बदलापूर स्थानकाचं सुशोभीकरण करण्यात आलं आहे.

कोकण रेल्वे झाली ठप्प कोकण रेल्वे झाली ठप्प

कोकण रेल्वेची वाहतूक ठप्प झाली आहे. राजधानी एक्सप्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्यानं वाहतूक ठप्प झाली आहे. 

एस. टी. बस नाल्‍यात कोसळून 6 ते 7 प्रवासी जखमी एस. टी. बस नाल्‍यात कोसळून 6 ते 7 प्रवासी जखमी

 गोवा महामार्गावर डोलवी गावानजीक आज दुपारी साडेतीन वाजण्‍याच्‍या सुमारास मुंबईहून रत्‍नागिरीकडे निघालेली एस. टी. बस नाल्‍यात कलंडून 6 ते 7 प्रवासी जखमी झाले.

ट्रेकिंगदरम्यान डोंबिवलीतील तरुणाचा अपघाती मृत्यू ट्रेकिंगदरम्यान डोंबिवलीतील तरुणाचा अपघाती मृत्यू

डोंबिवली पश्चिममधील कोपर गाव परिसरात राहणारा हर्षद भोळे या  17 वर्षीय मुलाचा ट्रेकिंग करताना अपघाती मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. 

पावसाळा सुरु झाला आणि ठाण्यातील सरकारी रुग्णालय आजारीच पावसाळा सुरु झाला आणि ठाण्यातील सरकारी रुग्णालय आजारीच

सरकारी रुग्णालया विरोधात नागरिकांची मोठी नाराजी आहे. व्हेंटीलेटर मशीन नाही. सिटी स्कॅन मशीन बंद आहे. त्यामुळं रुग्णांची गैरसोय होत आहे.

कोकणात मुसळधार पाऊस कोकणात मुसळधार पाऊस

कोकणात पाऊस आता जोर धरू लागला आहे. पालघर परिसरातही पावसाचं आगमन झाल्याने बळीराजा आनंदित झाला आहे.

कल्याण डोंबिवलीत नवीन बांधकामांवर पुन्हा बंदी? कल्याण डोंबिवलीत नवीन बांधकामांवर पुन्हा बंदी?

कल्याण-डोंबिवली महापालिकेनं घनकचरा व्यवस्थापनाबाबत योग्य त्या उपाययोजना केल्या नसल्यामुळे हायकोर्टानं मनपाला फटकारलं आहे. 

वेगळ्या वाटेवरची ती...मुलींसाठी नवी करिअर प्रेरणा वेगळ्या वाटेवरची ती...मुलींसाठी नवी करिअर प्रेरणा

स्कूबा डायव्हिंगमुळे समुद्राखालच्या जीवसृष्टीची नव्यानं  ओळख झाली.  पण आतापर्यंत स्कूबा डायव्हिंग ही तरुणांची मक्तेदारी होती, पण आता ती मोडीत निघतेय.  

पारसिक बोगद्यावरची १०० घरे खाली करण्याची मनपाने नोटीस पारसिक बोगद्यावरची १०० घरे खाली करण्याची मनपाने नोटीस

पारसिक बोगद्याच्या वर वाढलेल्या लोकवस्तीचा येथील डोंगराला धोका निर्माण झाला असतानाच येथील रहिवाशांकडून टाकल्या जाणाऱ्या कचऱ्यामुळेही या बोगद्याला मोठा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे पारसिक बोगद्यावरची १०० घरं खाली करण्याची मनपाने नोटीस बजावली आहे. 

भाजप आमदाराचं शेतकरी, दलितांविषयी अपमानजनक उदगार? भाजप आमदाराचं शेतकरी, दलितांविषयी अपमानजनक उदगार?

भाजपचे आमदार रवींद्र चव्हाण यांनी दलित आणि शेतकऱ्यांविषयी अपमानजनक उद्गार काढल्याचा आरोप केला जात आहे.

संरक्षक भिंत कोसळली, मध्य रेल्वेची जलद मार्गावरील वाहतूक ठप्प संरक्षक भिंत कोसळली, मध्य रेल्वेची जलद मार्गावरील वाहतूक ठप्प

संरक्षक भिंत पडल्याने ठाणे रेल्वे स्थानकावर जलद मार्गावरील वाहतूक ठप्प आहे. त्यामुळे ३ आणि ४ फ्लॅटफॉर्मवरील दोन्ही दिशेकडील वाहतूक बंदच आहे. त्यामुळे आधीच उशिरा धावणाऱ्या गाड्यांमुळे प्रवाशांचे अधिक हाल झालेत.

गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वेच्या 142 विशेष गाड्या गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वेच्या 142 विशेष गाड्या

मान्सून सुरू झाला असतानाच मुंबईकरांना गणेशोत्सवासाठी गावी जाण्याच्या रिझर्वेशनचे वेध लागतात. यासाठी कोकणात रेल्वेने 142 विशेष फे-या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. 

कर्मचा-यांच्या वेळकाढूपणामुळे विद्यार्थ्यी सीईटी लॉ परीक्षेला मुकले कर्मचा-यांच्या वेळकाढूपणामुळे विद्यार्थ्यी सीईटी लॉ परीक्षेला मुकले

ठाणे - परीक्षा केंद्रावरील कर्मचा-यांनी कागदपत्र तपासणीत वेळकाढूपणा केल्यामुळं तब्बल 50 ते 55 विद्यार्थ्यांना सीईटी लॉच्या परीक्षेला मुकावं लागलंय. ठाण्यातील एमबीसी पार्क इथल्या परीक्षा केंद्रावर हा प्रकार घडला. ठाणे, कल्याण, अंबरनाथ, भिवंडी, उल्हासनगर, बदलापूर आणि खोपोली आदी भागातून हे विद्यार्थी इथं परीक्षेसाठी आले होते.

ममतासह पती विकीचा कोट्यवधीच्या अॅफेड्रीन प्रकरणात हात ममतासह पती विकीचा कोट्यवधीच्या अॅफेड्रीन प्रकरणात हात

ठाणे पोलिसांनी उघड केलेल्या कोट्यवधीच्या अॅफेड्रीन प्रकरणी आता अभिनेत्री ममता कुलकर्णीचं नाव समोर आलंय. आतापर्यंत तिच्याबाबत केवळ संशय होता. मात्र या प्रकरणातल्या दोन आरोपींनी थेट न्यायालयात ममता आणि तिचा पती विकी गोस्वामी यांची नावं घेतली आहेत. 

सिंधुदुर्ग जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाची दमदार हजेरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाची दमदार हजेरी

सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज मान्सूनपूर्व पावसानं पुन्हा एकदा दमदार हजेरी लावली आहे. 

दिघावासियांना दीड महिन्याची मुदत तरी धाकधूक कायमच दिघावासियांना दीड महिन्याची मुदत तरी धाकधूक कायमच

दिघ्यातील नागरिकांना हायकोर्टानं कोणत्याच प्रकारचा दिलासा देण्यास नकार दिल्यानंतर लक्ष आज दिल्लीकडे लागलं होतं. सुप्रीम कोर्टात आणखी दीड महिन्याची मुदत मिळाली असली तरी धाकधूक कायमच आहे. राज्य सरकार कायमस्वरुपी दिलासा देईल, असं आता सांगितलं जातंय.