चमत्कार! डोंबिवली स्फोटात २ चिमुरड्यांचे प्राण वाचले.

चमत्कार! डोंबिवली स्फोटात २ चिमुरड्यांचे प्राण वाचले.

देव तारी त्याला कोण मारी असं म्हणतात, याचा प्रत्यत डोंबिवलीतील पाटील कुटुंबियांना आला.

डोंबिवली स्फोटातील मृतांचा आकडा अकरावर डोंबिवली स्फोटातील मृतांचा आकडा अकरावर

डोंबिवली एमआयडीसीत झालेल्या स्फोटात प्रोबेट कंपनीचे मालक अविनाश वाकटकरांच्या कुटुंबातल्या तीन जणांचा मृत्यू झाला आहे.

डोंबिवली स्फोट : अर्ध्या किलोमीटरवर परिसरातली घरं रिकामी करण्याच्या सूचना डोंबिवली स्फोट : अर्ध्या किलोमीटरवर परिसरातली घरं रिकामी करण्याच्या सूचना

येथील एमआयडीतील ज्या प्रोबेस कंपनीत स्फोट झाला. त्या घटनास्थळापासून अर्ध्या किलोमीटरवरच्या परिसरातली घरं रिकामी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. 

डोंबिवली स्फोटाने 'तिचा' संसार अर्ध्यावरच डोंबिवली स्फोटाने 'तिचा' संसार अर्ध्यावरच

आयुष्यात कधी काय घडेल सांगता येत नाही. प्रत्येक दिवस काय घेऊन येईल याची आपल्याला काहीच कल्पना नसते. असेच काहीसे डोंबिवली स्फोटात मृत्युमुखी पडलेल्या नीलम देठेबाबत घडले.

स्फोटानंतर डोंबिवलीत घडले माणुसकीचे दर्शन स्फोटानंतर डोंबिवलीत घडले माणुसकीचे दर्शन

२६ मेचा दिवस डोंबिवलीकरांसाठी काळा दिवस ठरला. डोंबिवली पूर्वेकडील एमआयडीसी परिसरातील केमिकल कंपनीत भीषण स्फोट झाला. या स्फोटाचा हादरा इतका मोठा होता की यात पाच जण ठार झाले तर दीडशेहून अधिक जण जखमी झाले. 

डोंबिवली 'हादरली', ब्लास्टचं Exclusive सीसीटीव्ही फुटेज डोंबिवली 'हादरली', ब्लास्टचं Exclusive सीसीटीव्ही फुटेज

आज सकाळी ११ वाजून ३६ मिनिटांनी एका कंपनीत स्फोट झाला आणि अख्खी डोंबिवली हादरली.

डोंबिवली - ब्लास्टमुळे अनेक इमारतींच्या काचा फुटल्या डोंबिवली - ब्लास्टमुळे अनेक इमारतींच्या काचा फुटल्या

डोंबिवली - एमआयडीसी फेज दोनमध्ये एका केमिकल कंपनीत झालेल्या स्फोटामध्ये अनेक घरांचं मोठं नुकसान झालं आहे. स्फोटाचा आवाज एवढा मोठा होता की, या कंपनीच्या

डोंबिवलीतील ढिसाळ यंत्रणा, नागरिकांना आला अनुभव डोंबिवलीतील ढिसाळ यंत्रणा, नागरिकांना आला अनुभव

 डोंबिवलीतील स्फोटानंतर कल्याण डोंबिवली महापालिकेचा ढिसाळपणा समोर आला आहे. या स्फोटानंतर लागलेल्या आगीवर नियंत्रण आणण्यासाठी अग्निशामक दलाच्या गाड्या फार उशिराने आल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. 

LIVE UPDATE : डोंबिवलीत केमिकल कंपनीतील स्फोटात ३ ठार, ३७ जखमी LIVE UPDATE : डोंबिवलीत केमिकल कंपनीतील स्फोटात ३ ठार, ३७ जखमी

डोंबिवलीत केमिकल कंपनीतील स्फोटात ३ ठार, ३७ जखमी

चोरुन गुटखा विक्री, रोहा येथे भरलेला कंटेनर जप्त चोरुन गुटखा विक्री, रोहा येथे भरलेला कंटेनर जप्त

बंदी असली तरी राज्याच्या अनेक भागात गुटखा मोठया प्रमाणात चोरून विकला जातोय. रायगड जिल्हयाच्या रोहा तालुक्यातील बाहे येथील तरूणांनी गावाशेजारीच असलेला गुटख्यानं भरलेला कंटेनरच पकडून दिला.

मुंबई-गोवा महामार्गावरील अपघातात ३ ठार मुंबई-गोवा महामार्गावरील अपघातात ३ ठार

गोवा महामार्गावर लांजा येथील वाकेड घाटात झालेल्या अपघात तीन जणांना आपले प्राण गमवावे लागलेत. 

शहीद गावडेंवर आंबोलीत लष्करी इतमामात अंत्यसंस्कार शहीद गावडेंवर आंबोलीत लष्करी इतमामात अंत्यसंस्कार

अतिरेक्यांशी झालेल्या चकमकीत जवान पांडुरंग महादेव शहीद झाले. त्यांच्या पार्थिवावर आज  अंत्यसंस्कार करण्यात आलेत.

निलेश राणेंना अखेर जामीन मंजूर निलेश राणेंना अखेर जामीन मंजूर

संदीप सावंत मारहाण आणि अपहरणाच्या आरोपखाली अटकेत असलेले काँग्रेसचे माजी खासदार निलेश राणे यांनी अखेर जामीन मंजूर झालाय. खेड सत्र न्यायालयानं त्यांना पधरा हजारांच्या जात मुचलक्यावर सशर्त जामीन दिला आहे.

दहा वर्षांच्या चिमुरड्यानं केला मेव्हण्याचा खून दहा वर्षांच्या चिमुरड्यानं केला मेव्हण्याचा खून

वसईमध्ये एका दहा वर्षाच्या चिमुरड्याने चक्क आपल्या मेव्हण्याला ठार मारुन बहिणीचा जीव वाचवला. आपला मेव्हणा बहिणीला मारत असल्याचे पाहून या लहानग्यानं घरातील चाकूने मेव्हण्यावर वार केला. मारहाणीत मेव्हण्याचा जागीच मृत्यू झाला. मारहाणीच्या स्वभावाला वैतागून मृत व्यक्तीची पत्नी आपल्या माहेरी वसईला रहायला आलेली.

कळवा पुलाच्या कामामुळे वाहतूक व्यवस्थेत बदल, जड वाहनांना बंदी कळवा पुलाच्या कामामुळे वाहतूक व्यवस्थेत बदल, जड वाहनांना बंदी

कळवा उड्डाण पुलाच्या कामामुळे नवी मुंबईमधील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात कण्यात आलाय. तर जड वाहनांना बंदी घालण्यात आलेय, अशी माहिती वहातूक पोलीस उपायुक्त अरविंद साळवी यांनी दिली.

नवी मुंबईतील कुटुंबाच्या कारला कशेडी घाटात अपघात, दोन ठार नवी मुंबईतील कुटुंबाच्या कारला कशेडी घाटात अपघात, दोन ठार

मुंबई - गोवा महामार्गावर कशेडी घाटात कार अपघात  दोन ठार तर दोन जखमी झालेत. 

नीलेश राणे यांना न्यायालयीन कोठडी नीलेश राणे यांना न्यायालयीन कोठडी

काँग्रेसचे चिपळूण तालुकाध्यक्ष संदीप सावंत यांना मारहाण प्रकरणी माजी खासदार नीलेश राणे यांनी स्वत:हून चिपळूण पोलिसांना शरण आलेत. त्यांना अटक करण्यात आलेय. त्यांना ७ दिवसांची न्यायालयीन कोठडी मिळाली आहे.

डोंबिवलीत अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार डोंबिवलीत अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

कल्याण शीळ मार्गालगत असलेल्या लोढा हेवन या हायप्रोफाईल सोसायटीत पाळणाघर चालवणा-या महिलेच्या भावाने अल्पवयीन मुलीवर वर्षभरापासून लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. 

माजी खासदार निलेश राणे आज पोलिसांना शरण येणार माजी खासदार निलेश राणे आज पोलिसांना शरण येणार

काँग्रेसचे माजी खासदार निलेश राणे आज पोलिसांना शरण येणार आहेत. सकाळी 11 वाजता ते चिपळूण पोलीस ठाण्यात हजर होतील. 

चुकूनही तुमची कार अशा ठिकाणी घेऊन जाऊ नका... चुकूनही तुमची कार अशा ठिकाणी घेऊन जाऊ नका...

तुमची कार कधीही समुद्राच्या तटावर फिरवू नका, अशा ठिकाणी गाडी चालवण्याचा उत्साह जरी वेगळा असला.

व्हिडिओ : चालत्या ट्रेनमधून तरुणाला ढकलून आरोपी फरार व्हिडिओ : चालत्या ट्रेनमधून तरुणाला ढकलून आरोपी फरार

ठाण्याच्या कळवा रेल्वे स्टेशनवर एक धक्कादायक घटना घडलीय. एका चालत्या रेल्वेमधून एका तरुणाला खाली फेकण्याचा एक व्हिडिओ समोर आलाय.