Nagpur and Vidharbha News

पंकजा मुंडे - सुधीर मुनगंटीवर यांच्यात एका कार्यक्रमात जुगलबंदी

पंकजा मुंडे - सुधीर मुनगंटीवर यांच्यात एका कार्यक्रमात जुगलबंदी

अर्थमंत्रालयावरुन ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे आणि अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यात चांगलीच जुगलबंदी रंगली.

'सिमेंट किंमती कमी करा अन्यथा तुरुंगात टाकू'

'सिमेंट किंमती कमी करा अन्यथा तुरुंगात टाकू'

देशातल्या सिमेंट कंपन्यांनी सिमेंटच्या किंमतीत अवाजवी वाढ केली असून त्यांनी ती दरवाढ मागे घ्यावी नाही तर त्यांच्यावर कारवाई करून तुरूंगात टाकण्यात येईल असा सज्जड दम केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांनी दिलाय. 

'जय'चाही कॉलर आयडी काढून त्याला जमिनीत पुरलंय?

'जय'चाही कॉलर आयडी काढून त्याला जमिनीत पुरलंय?

गेल्या एक वर्षांपासून विदर्भाचा सेलिब्रिटी टायगर 'जय' बेपत्ता असतानाच, आता त्याचा छावा श्रीनिवास मृत्युमुखी पडल्याची घटना घडली आहे. यावरुन वाघांची सुरक्षा आणि वन विभागाचा हलगर्जीपणाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. 

यंदा समाधानकारक पाऊस, भेंडवळची परंपरागत भविष्यवाणी

यंदा समाधानकारक पाऊस, भेंडवळची परंपरागत भविष्यवाणी

यंदा समाधानकारक पाऊस होणार असल्याचा अंदाज भेंडवळच्या परंपरागत भविष्यवाणीत वर्तवण्यात आलाय. 

नागपुरात ५ हजार क्विंटल शेतकऱ्यांची तूर डाळ खरेदीविना पडून

नागपुरात ५ हजार क्विंटल शेतकऱ्यांची तूर डाळ खरेदीविना पडून

२२ एप्रिल पासून तूर डाळ खरेदी बंद केल्यापासून अजूनही नागपूर जिल्ह्यात सुमारे ५ हजार क्विंटल शेतकऱ्यांची तूर डाळ खरेदीविना कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात पडून आहे. 

रेकॉर्डब्रेक : दीड तासात १,९५० पुशअप्स!

रेकॉर्डब्रेक : दीड तासात १,९५० पुशअप्स!

भंडारा जिल्ह्यातले धनराज चौधरी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये स्वतःचं नाव नोंदवण्यासाठी सरसावले आहेत.

उष्माघातानं नवविवाहितेचा मृत्यु

उष्माघातानं नवविवाहितेचा मृत्यु

यवतमाळ जिल्ह्यातल्या गवंडी गावात उष्माघातामुंळ एका नवविवाहितेचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडलीय.

लहान मुलांकडून भीक मागून त्यावर पोट भरणारे गजाआड

लहान मुलांकडून भीक मागून त्यावर पोट भरणारे गजाआड

लहान मुलांना मारहाण करून त्यांना भीक मागायला लावणाऱ्या टोळीचा नागपूर पोलिसांनी पर्दाफाश केलाय. १० अल्पवयीन मुलामुलींना या टोळीच्या तावडीतून पोलिसांनी सोडवलंय. या टोळीतील ३ महिलांना पोलिसांना अटक केलीय. तर उरलेले सदस्य फरार आहेत. हे मोठं रॅकेट असल्याचा संशय आहे. 

ईव्हीएममध्ये फेरफार, ऑडिओ क्लीप व्हायरल

ईव्हीएममध्ये फेरफार, ऑडिओ क्लीप व्हायरल

महापालिका निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी, ईव्हीएममध्ये फेरफार झाल्याची ऑडिओ क्लीप शहरभर व्हायरल झाली. पोलीस आता या प्रकरणाची कसून चौकशी करत आहेत. 

बेपत्ता 'जय'चा बछडा श्रीनिवासन सापडला, पण...

बेपत्ता 'जय'चा बछडा श्रीनिवासन सापडला, पण...

नागभीड शहरापासून ५ किमी अंतरावर जंगलात एका वाघाचा मृतदेह आढळलाय. हा मृतदेह काही दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या श्रीनिवासनचा असल्याचं समजतंय.

बिबट्या सिमेंट पाइपमध्ये घुसला आणि फसला

बिबट्या सिमेंट पाइपमध्ये घुसला आणि फसला

गावात जवळ शिकारीच्या शोधात आलेला बिबट्या सिमेंटचा पाइपमध्ये फसल्यानंतर त्याला बाहेर काढण्यासाठी गावकरी आणि वन विभागाच्या अधिकाऱ्यांची कसरत पाहायला मिळाली. मात्र, बाहेर पडल्यानंतर बिबट्याला ग्रामस्थांनी लाठ्यांनी मारहाण केली.

नागपूरमध्ये ३१ वर्षीय तरुणाची आत्महत्या

नागपूरमध्ये ३१ वर्षीय तरुणाची आत्महत्या

सर्वांसमोर झालेल्या अपमानस्पद मारहाणीमुळे निराश झालेल्या युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नागपुरात घडली... जेम्स जोसेफ असे मृतक तरुणाचं नाव आहे. तर मारहाण करणारी प्रेयसी आणि तिचा मित्र दोन्ही पोलीस खात्यात नोकरीला आहेत. 

बिरसी गावाजवळ विमान कोसळलं, २ ठार

बिरसी गावाजवळ विमान कोसळलं, २ ठार

बिरशी विमानतळावरून पायलट प्रशिक्षण देणारं चार्टड विमान कोसळलं आहे. 

एसी, कुलरशिवाय घराचं तापमान २४ अंश

एसी, कुलरशिवाय घराचं तापमान २४ अंश

सध्या विदर्भातला पारा ४५ डिग्री सेल्सियस आहे. अशा परिस्थितीतही गोंदियाचे जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांच्या घरात गारवा आहे. 

'जय'नंतर आता त्याचा बछडा 'श्रीनिवासन'ही गायब

'जय'नंतर आता त्याचा बछडा 'श्रीनिवासन'ही गायब

उमरेड करांडला अभयारण्यातला 'जय' वाघ बेपत्ता झाल्याची घटना ताजी असतानाच आता त्याचा बछडा असलेला श्रीनिवासनही बेपत्ता झालाय. 

नागपुरात मुरलीमनोहर सरसंघचालकांच्या भेटीला

नागपुरात मुरलीमनोहर सरसंघचालकांच्या भेटीला

ज्येष्ठ भाजप नेते आणि माजी केंद्रीय मंत्री मुरलीमनोहर जोशी यांनी शनिवारी संध्याकाळी, सरसंघचालक.

नागपूरमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

नागपूरमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

नागपूरच्या आमदार निवासात तरुणीवर बलात्कार झाल्याची घटना ताजी असताना उपराजधानी पुन्हा एकदा अशाच एका घटनेनं हादरलीय. एका अल्पवयीन मुलीवर चौघांनी सामूहिक बलात्कार केलाय. 

शेफ विष्णू मनोहर यांचा सलग 52 तास कुकिंगचा रेकॉर्ड

शेफ विष्णू मनोहर यांचा सलग 52 तास कुकिंगचा रेकॉर्ड

सुप्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी पाककलेमध्ये जागतिक पटलावर नवा इतिहास रचला. त्यांच्या या विक्रमाची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्डमध्ये नोंद झाली. 

शेफ विष्णू मनोहर हे जागतिक विक्रमासाठी सज्ज

शेफ विष्णू मनोहर हे जागतिक विक्रमासाठी सज्ज

प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर हे जागतिक विक्रमासाठी सज्ज झालेत. शुक्रवारपासून त्यांचा विक्रमाचा प्रयत्न सुरु झालाय. 

नागपुरातील बलात्कार पीडित मुलीचा आत्महत्येचा प्रयत्न

नागपुरातील बलात्कार पीडित मुलीचा आत्महत्येचा प्रयत्न

आमदार निवासमधील सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडित मुलीने प्रचंड नैराश्यातून काल रात्री आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती पुढे आली आहे. राज्य महिला आयोगाच्या सदस्या यांनी ही माहिती दिली. 

आमदार निवासात बलात्काराच्या घटनेनंतर प्रशासनाला आली जाग

आमदार निवासात बलात्काराच्या घटनेनंतर प्रशासनाला आली जाग

आमदार निवासात घडलेल्या सामूहिक बलात्काराच्या घटनेनंतर प्रशासनाला खडबडून जाग आली आहे. या घटनेनंतर प्रशासनानं आमदार निवासासाठी नवे नियम तयार केले आहेत. तसेच आरोपी मनोज भगतला रुम देणा-या रामकृष्ण राऊत या कक्ष सेवकाची रविभवन इथं तातडीनं बदली करण्यात आली आहे.