Vidharbha News

संघाच्या अनिवार्य असलेल्या कार्यक्रमाकडे अजित पवारांची पाठ; मुख्यमंत्र्यांनी जाऊन घेतलं स्मृतीस्थळाचे दर्शन

संघाच्या अनिवार्य असलेल्या कार्यक्रमाकडे अजित पवारांची पाठ; मुख्यमंत्र्यांनी जाऊन घेतलं स्मृतीस्थळाचे दर्शन

Maharashtra Politics : शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या आमदारांना भाजपकडून संघ मुख्यालयात हजर राहण्यासाठी पत्र पाठवण्यात आलं होतं. मात्र अजित पवार गटाने याकडे पाठ फिरवली होती.

Dec 20, 2023, 11:38 AM IST
पुढील 48 तास थंडीचे; आठवड्याच्या शेवटी मात्र हवामानातील बदल चिंता वाढवणार, कारण...

पुढील 48 तास थंडीचे; आठवड्याच्या शेवटी मात्र हवामानातील बदल चिंता वाढवणार, कारण...

Maharashtra Weather Updates : देशाच्या उत्तरकेडे वाढणारा थंडीचा कडाका आता संपूर्ण भारतभर परिणाम करताना दिसत असून, मध्य महाराष्ट्रापर्यंत थंडी जोरस धरताना दिसत आहे.   

Dec 20, 2023, 08:25 AM IST
मराठा आरक्षणासंदर्भात मोठी बातमी; शिंदे समितीचा दुसरा अहवाल मुख्यमंत्री सभागृहात मांडणार

मराठा आरक्षणासंदर्भात मोठी बातमी; शिंदे समितीचा दुसरा अहवाल मुख्यमंत्री सभागृहात मांडणार

Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी दिलेल्या अल्टीमेटमची तारीख जवळ येत असताना निवृत्त न्यायमूर्ती शिंदे समितीचा दुसरा अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर करण्यात आला आहे. मुख्यमंत्री हा अहवाल आज सभागृहात मांडणार आहेत. 

Dec 19, 2023, 08:16 AM IST
Weather update : 'या' भागात पावसाचा रेड अलर्ट, विदर्भात मात्र कडाक्याच्या थंडीचा इशारा

Weather update : 'या' भागात पावसाचा रेड अलर्ट, विदर्भात मात्र कडाक्याच्या थंडीचा इशारा

Weather update : पावसाचा रेड अलर्ट नेमका कुठं? पाहा कुठं बिघडलंय हवामान आणि कशी आहे महाराष्ट्रातील हवामानाची स्थिती. सविस्तर हवामान वृत्त एका क्लिकवर   

Dec 19, 2023, 06:47 AM IST
Maharashtra Assembly Winter Session 2023

Maharashtra Assembly Winter Session Live 2023 : 'एकनाथ खडसेंचा सत्यानाश झालाय म्हणून...'; विरोधकांच्या आरोपांवर गिरीश महाजनांचे प्रत्युत्तर

Maharashtra Assembly Winter Session 2023 : नागपुरात रविवारी झालेल्या स्फोटा प्रकरणावरुन तसेच ललित पाटील प्रकरणावरुन विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरलं आहे.

Dec 18, 2023, 04:33 PM IST
मुख्यमंत्री शिंदे अपघातग्रस्तांच्या मदतीला धावले, जखमींना घेऊन स्वत: रुग्णालयात पोहोचले

मुख्यमंत्री शिंदे अपघातग्रस्तांच्या मदतीला धावले, जखमींना घेऊन स्वत: रुग्णालयात पोहोचले

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दाखवलेल्या प्रसंगावधनाने एका तरुणाचे जीव वाचले.  या व्यक्तीसह अन्य तिघांना मदत करुन मुख्यमंत्र्यांनी त्यांना तत्काळ खाजगी रुग्णालयात दाखल करून त्यांच्यावर उपचार करण्याचे निर्देश संबंधित रुग्णालयातील डॉक्टरांना दिले. 

Dec 18, 2023, 07:51 AM IST
पालक दिव्यांग, कुटुंबासाठी पार पाडले मुलाचे कर्तव्य; सोलार स्फोटात सहारे कुटुंबाचा आधार गेला

पालक दिव्यांग, कुटुंबासाठी पार पाडले मुलाचे कर्तव्य; सोलार स्फोटात सहारे कुटुंबाचा आधार गेला

Nagpur Solar Industries Blast : नागपूरपासून जवळ असलेल्या बाजारगाव येथे सोलर एक्सप्लोसिव्ह इंडिया लिमिटेड कंपनीमध्ये झालेल्या स्फोटात 9 कामगारांचा मृत्यू झाला आहे. यात महिला कामगारांची संख्या जास्त आहे.

Dec 17, 2023, 05:36 PM IST
नागपुरात सोलार कंपनीत मोठा स्फोट; नऊ कामगारांचा भीषण मृत्यू, अपघाताचे कारण समोर

नागपुरात सोलार कंपनीत मोठा स्फोट; नऊ कामगारांचा भीषण मृत्यू, अपघाताचे कारण समोर

Nagpur News : नागपुरच्या बाजारगाव येथे असलेल्या एका कंपनीत भीषण स्फोट झालाय. या अपघातात सात जणांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

Dec 17, 2023, 11:24 AM IST
दुर्गंधी येत असल्याने पाणी टाकी साफ केली;मात्र, जे दिसल ते पाहून ग्रामस्थ हादरले

दुर्गंधी येत असल्याने पाणी टाकी साफ केली;मात्र, जे दिसल ते पाहून ग्रामस्थ हादरले

पिण्याच्या पाण्याच्या टाकीत मृत साप आढळले आहेत. अकोला येथे हा धक्कादायक प्रकार घडला आहे.  

Dec 16, 2023, 05:04 PM IST
'मराठा आरक्षणाला सर्वाधिक विरोध शरद पवारांनी केला', फडणवीस थेट नाव घेतच बोलले, 'सुप्रिया सुळे तर...'

'मराठा आरक्षणाला सर्वाधिक विरोध शरद पवारांनी केला', फडणवीस थेट नाव घेतच बोलले, 'सुप्रिया सुळे तर...'

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षणावरुन शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. इतिहास काढून पाहिला तर मराठा आरक्षणाला सर्वाधिक विरोध शरद पवारांनी केला असल्याचं ते म्हणाले आहेत.   

Dec 16, 2023, 12:42 PM IST
नागपुरात क्वालीस आणि ट्रकचा भीषण अपघात, 6 जणांचा जागीच मृत्यू

नागपुरात क्वालीस आणि ट्रकचा भीषण अपघात, 6 जणांचा जागीच मृत्यू

Nagpur Accident: क्वालिस गाडी नागपूरवरून काटोलच्या दिशेने जात होती. त्यावेळी ट्रकने जोरदार धडक दिली.

Dec 16, 2023, 09:29 AM IST
ठाकरे गटाच्या नेत्याची दाऊदच्या हस्तकाबरोबर पार्टी, नितेश राणे यांनी विधानसभेत दाखवले फोटो

ठाकरे गटाच्या नेत्याची दाऊदच्या हस्तकाबरोबर पार्टी, नितेश राणे यांनी विधानसभेत दाखवले फोटो

Maharashtra Politics : ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजरचे दाऊशी संबंध असल्याचा आरोप भाजप आमदार नितेश राणे यांनी केला आहे.  नितेश राणे यांनी विधनसभेत फोटो पार्टीचे फोटो दाखवले. यानंतर पोलीस अॅक्शन मोडमध्ये आले असून बडगुजर यांचा कार्यकर्ता पवन मटाले याला ताब्यात घेण्यात आलं आहे.

Dec 15, 2023, 01:49 PM IST
...तर आम्ही तिघे दिल्लीला जाऊ; अधिवेशन संपण्याआधीच अजित पवारांचं विधान

...तर आम्ही तिघे दिल्लीला जाऊ; अधिवेशन संपण्याआधीच अजित पवारांचं विधान

Ajit Pawar Said He Will Visit Delhi: अजित पवार यांनी विधानसभेच्या आवारामध्ये प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींबरोबर चर्चा करताना दिल्लीच्या नियोजित दौऱ्यासंदर्भातील खुलासा केला आहे.

Dec 14, 2023, 11:27 AM IST
'पीएचडीसाठी फार अभ्यास...'; टीकेची झोड उठल्यानंतर PhD प्रकरणावर अजित पवारांचं स्पष्टीकरण

'पीएचडीसाठी फार अभ्यास...'; टीकेची झोड उठल्यानंतर PhD प्रकरणावर अजित पवारांचं स्पष्टीकरण

Maharashtra Assembly Winter Session 2023: अजित पवारांनी प्रश्नाला उत्तर देताना पीएचडीच्या विद्यार्थ्यांबद्दल वापरलेल्या शब्दांवरुन वाद निर्माण झाल्यानंतर संजय राऊत यांनी त्यांच्यावर टीका केली. या टीकेला अजित पवारांनी उत्तर दिलं आहे.

Dec 14, 2023, 10:52 AM IST
गडचिरोलीत थरार! मुलानेच नातेवाईंच्या मदतीने पित्याला संपवले; तपासात धक्कादायक खुलासा

गडचिरोलीत थरार! मुलानेच नातेवाईंच्या मदतीने पित्याला संपवले; तपासात धक्कादायक खुलासा

गडचिरोलीत तिहेरी हत्याकांड घडले. मुलानेच नातेवाईंच्या मदतीने पित्याची हत्या केली. 

Dec 13, 2023, 11:57 PM IST
अजित पवारांच्या PhD वक्तव्यावरुन वाद, वंचित आक्रमक तर मनसेचा इशारा

अजित पवारांच्या PhD वक्तव्यावरुन वाद, वंचित आक्रमक तर मनसेचा इशारा

Maharashtra Politics : पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हिवाळी अधिवेशनात केलेल्या एका वक्तव्याने नवा वाद उफाळून आलाय. पीएचडी करून पोरं काय दिवे लावणार? असे विधान अजित पवार यांनी केलंय.

Dec 13, 2023, 10:08 PM IST
शाळा-महाविद्यालय परिसरात गुटखा विक्री करणाऱ्यांची आता खैर नाही, 'हा' कठोर कायदा अंतिम टप्प्यात?

शाळा-महाविद्यालय परिसरात गुटखा विक्री करणाऱ्यांची आता खैर नाही, 'हा' कठोर कायदा अंतिम टप्प्यात?

Nagpur Assembly : शाळा-महाविद्यालय परिसरात सर्रास गुटखा विक्री केली जाते. हा मुद्दा आज अधिवेशनात उपस्थित करण्यात आला. यावर गुटखा विक्री करणाऱ्यांविरोधा कठोर कायदा अंतिम टप्प्यात असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन मंत्र्यांनी दिली.

Dec 13, 2023, 03:45 PM IST
Maharashtra Assembly Session 2023 Live

Maharashtra Assembly Session 2023 Live : मंत्री तानाजी सावंत यांनी राजीनामा द्यावा; आरोग्याच्या प्रश्नावरुन विरोधकांचा सभात्याग

Maharashtra Assembly Winter Session 2023 : नागपूर येथे सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या पाचव्या दिवशी मराठा आरक्षणावर चर्चा होण्याची शक्यता आहे.

Dec 13, 2023, 12:24 PM IST
'संजय, याला सोडायचं नाही'; 'त्या' BJP आमदाराकडे हातवारे करत राऊतांना उद्धव ठाकरेंचे निर्देश

'संजय, याला सोडायचं नाही'; 'त्या' BJP आमदाराकडे हातवारे करत राऊतांना उद्धव ठाकरेंचे निर्देश

Uddhav Thackeray Comment On BJP MLA Prasad Lad: नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सुरु असतानाच एका हॉटेलबाहेर हा संपूर्ण प्रकार घडला असून सध्या या चर्चेचा व्हिडीओ व्हायरल होतोय.

Dec 13, 2023, 08:53 AM IST
नागपुरात राडाः रोहित पवारांची युवा संघर्ष यात्रा पोलिसांनी अडवल्यानंतर गोंधळ

नागपुरात राडाः रोहित पवारांची युवा संघर्ष यात्रा पोलिसांनी अडवल्यानंतर गोंधळ

 नागपुरात हायव्होल्टेज ड्रामा पहायला मिळाला.  रोहित पवारांची युवा संघर्ष यात्रा पोलिसांनी अडवली आहे. 

Dec 12, 2023, 06:14 PM IST