Latest Pune Maharashtra News

पिंपरी-चिंचवडमध्ये पुन्हा भाजप-राष्ट्रवादीची रस्सीखेच

पिंपरी-चिंचवडमध्ये पुन्हा भाजप-राष्ट्रवादीची रस्सीखेच

पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये सध्या विकासकामं, आगामी प्रकल्प यापेक्षा कोणता मुद्दा चर्चेत असेल तर तो विरोधी पक्षासाठी दिल्या जाणाऱ्या कक्षाचा.

लग्नात कुल्फी खाल्ल्याने 53 जणांना विषबाधा

लग्नात कुल्फी खाल्ल्याने 53 जणांना विषबाधा

पिंपरी चिंचवडच्या रहाटणीमध्ये एक लग्नाच्या वऱ्हाडातील ५३ जणांना कुल्फीतून विषबाधा झाली. 

मुंबई-पुणे मार्गावर अपघातात २ ठार, एक गंभीर जखमी

मुंबई-पुणे मार्गावर अपघातात २ ठार, एक गंभीर जखमी

मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर लोणावळ्यात भीषण अपघात झाला. जुन्या हायवेवरील हा अपघात आहे. 

खासदारांनी लिहिला एलएलबी परीक्षेसाठी पेपर

खासदारांनी लिहिला एलएलबी परीक्षेसाठी पेपर

आता खासदार धोत्रेसारखं 'विद्यार्थी' राहण्याचं प्रत्येक राजकीय कार्यकर्त्यांनं ठरवलं. तर या क्षेत्रातील बौद्धीक दुष्काळ नक्कीच संपू शकेल. 

राजू शेट्टी यांची आजपासून आत्मक्लेष यात्रा

राजू शेट्टी यांची आजपासून आत्मक्लेष यात्रा

शेतकरी नेते म्हणून आम्ही कमी पडलो त्यामुळे आता भाजपसोबत राहायचं की नाही याचा निर्णय आमची कार्यकारिणी घेईल असंही त्यांनी सांगितलं.

१५ लाखांचे दागिने चोरणार चोर जेरबंद

१५ लाखांचे दागिने चोरणार चोर जेरबंद

पुण्यात १५ लाख रुपये किंमतीचे सोन्याचांदीचे दागिने चोरणा-याला रेल्वे पोलिसांनी अटक केली. 

अहमदनगरमध्ये तब्बल 1 कोटींची रोकड जप्त

अहमदनगरमध्ये तब्बल 1 कोटींची रोकड जप्त

अहमदनगरमध्ये तब्बल 1 कोटी रुपये रोकड सापडलीय. यात जुन्या चलनातील १००० आणि ५०० रुपयाच्या नोटा आहेत. 

शेट्टींची भाजपशी कट्टी... सेनेशी जवळीक?

शेट्टींची भाजपशी कट्टी... सेनेशी जवळीक?

सत्तेतील भाजपा आणि मित्रपक्षांमध्ये सध्या दुरावा वाढत असल्याचं चित्र संपूर्ण राज्यात पहायला मिळतंय. भाजपाचा घटक पक्ष म्हणजे खासदार राजू शेट्टींची स्वाभिमानी शेतकरी संघटना... मात्र, आता हीच संघटना भाजपपासून दूर चाललीय... इतकंच नव्हे तर शत्रूचा शत्रू तो आपला मित्र या उक्तीप्रमाणं शिवसेनेशी जवळीक करायला सुरवात केलीय.   

वाहतुकीचे नियम पाळण्यासाठी केलं यमराजांना पाचारण

वाहतुकीचे नियम पाळण्यासाठी केलं यमराजांना पाचारण

बेशिस्त वाहतुकीसाठी कुप्रसिध्द असलेले पुणेकर वाहतुकीचे नियम मोडण्यासाठी नवनवीन फंडे वापरत असतात. अश्या वाहनचालकांना सुज्ञ बनविण्यासाठी वाहतूक पोलिसही नवनवीन उपक्रम हाती घेताहेत. 

...आणि तिने प्रियकराच्या लग्नाचा मंडपच जाळून टाकला

...आणि तिने प्रियकराच्या लग्नाचा मंडपच जाळून टाकला

तू मेरी ना हो सकी, तो किसी और की भी ना होने दूंगा...हे वाक्य अनेकदा बॉलीवूडमधील खलनायकाच्या तोंडी तुम्ही ऐकलं असेलं. मात्र रिअल लाईफमध्ये असंच काहीसं घडलंय आणि हे घडवून आणलंय ते खलनायकाने नव्हे तर खलनायिकेने. 

मुंबई - पुणे महामार्गावर ऑईल गळती, वाहतूक कोंडी

मुंबई - पुणे महामार्गावर ऑईल गळती, वाहतूक कोंडी

मुंबई - पुणे महामार्गावर खंडाळा बोरघाटात पुण्याकडे जाणाऱ्या वाहतुकीवर परिणाम झाला होता. आडोशी बोगदा ते अमृतांजन पुलादरम्यान एका टंकरमधून ऑईल गळती झाल्याने वाहतुकीवर परिणाम झाला. 

भारतात गर्भाशय प्रत्यारोपण यशस्वी... पण, पुढे काय?

भारतात गर्भाशय प्रत्यारोपण यशस्वी... पण, पुढे काय?

देशातील पहिलं यशस्वी गर्भाशय प्रत्यारोपण पुण्यात पार पडलं असलं तरी आता पुढं काय असा प्रश्न निर्माण होतो. जगभरात आतापर्यंत केवळ १५ गर्भाशय प्रत्यारोपण झालेली आहेत. अवाढव्य खर्च, त्याचा सक्सेस रेट, व्यावसायिक व्यवहार्यता यामुळं मोठ्या प्रमाणात अशा शस्त्रक्रिया होण्यावर सध्यातरी मर्यादा दिसून येतात.

कत्तलखान्यावर कारवाई करायला गेलेल्या पोलिसांना मारहाण

कत्तलखान्यावर कारवाई करायला गेलेल्या पोलिसांना मारहाण

कत्तलखान्यावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर गावकऱ्यांनी हल्ला केल्याची घटना अहमदनगरमधील संगमनेर तालुक्यात घडलीय.

पुण्यात अल्पवयीन मुलांची विवस्त्र धिंड, ५ जणांना अटक

पुण्यात अल्पवयीन मुलांची विवस्त्र धिंड, ५ जणांना अटक

शहरातील एक धक्कादायक बातमी. मुलीची छेड काढल्याच्या गैरसमजातून अल्पवयीन मुलांची विवस्त्र धिंड काढण्याचा धक्कादायक प्रकार कर्वेनगर येथे उघडकीस आला आहे.

'पुणे पालिकेचे ५.९१२ कोटींचे अंदाजपत्रक, बजेटमध्ये दुजाभाव'

'पुणे पालिकेचे ५.९१२ कोटींचे अंदाजपत्रक, बजेटमध्ये दुजाभाव'

महापालिकेचं चालू आर्थिक वर्षासाठी तब्बल ५ हजार ९१२ कोटी रुपयांचं अंदाजपत्रक आहे. पण, विरोधक मात्र यावर समाधानी नाहीत. या बजेटमध्ये दुजाभाव झाल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी केला आहे.

पुणे जिल्हयातील १५ गावांचा निवडणुकीवर  बहिष्कार

पुणे जिल्हयातील १५ गावांचा निवडणुकीवर बहिष्कार

येत्या २७ मे रोजी होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकांवर जिल्हयातील १५ गावांनी बहिष्कार टाकला आहे.  

स्वच्छतेमध्ये अहमदनगरचं रेल्वे स्टेशन देशात तिसरं

स्वच्छतेमध्ये अहमदनगरचं रेल्वे स्टेशन देशात तिसरं

रेल्वे स्थानकातिल स्वच्छते बाबतीत देशभरात घेतलेल्या सर्व्हे मधे अहमदनगर रेल्वे स्टेशनने रेल्वे स्थानकाच्या गटात देशभरात तिसरा क्रमांक पटकावलाय. 

शेतकऱ्यांनो तुमच्या मुलाच्या लग्नात हीच भेट द्या...!

शेतकऱ्यांनो तुमच्या मुलाच्या लग्नात हीच भेट द्या...!

लग्न म्हंटल की त्यांचा लवाजमा आलाच... मान-अपमान नाट्य थांबण्यासाठी आपण बरचं काही करतो..  मात्र जुन्नरच्या मेहेत्रे कुटुंबीयांनी पाहुण्यांच्या मनधऱणीसाठी एक वेगळीच शक्कल लढवली आहे.

शिवसेनेचे नेते युवराज पाटील यांची हत्या

शिवसेनेचे नेते युवराज पाटील यांची हत्या

सांगली जिल्ह्यात हरोलीचे सरपंच आणि शिवसेनेचे नेते युवराज पाटील यांची निघृण हत्या करण्यात आलीय.  

स्वच्छ रेल्वे स्थानकांच्या यादीत पुणे नवव्या स्थानी

स्वच्छ रेल्वे स्थानकांच्या यादीत पुणे नवव्या स्थानी

पुणे आणि संपूर्ण महाराष्ट्र राज्याला अभिमान वाटायला लावणारी अशी एक बातमी आता पाहूया. देशभरातल्या सर्वात स्वच्छ रेल्वे स्थानकांच्या यादीत, पुणे रेल्वे स्थानकानं नववा क्रमांक पटकावला आहे. 

कोंढव्यात इंजीनिअरिंग तरुणीची आत्महत्या

कोंढव्यात इंजीनिअरिंग तरुणीची आत्महत्या

मित्राने भेटण्यासाठी वेळ दिला नाही म्हणून पुण्यात इंजीनिअर तरुणीनं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडलीये. जुही गांधी असं या 23 वर्षीय तरुणीचं नाव आहे.