तरुणीचं लैंगिक शोषण करणाऱ्या  तरुणाला तृप्ती देसाईंची भर चौकात मारहाण

तरुणीचं लैंगिक शोषण करणाऱ्या तरुणाला तृप्ती देसाईंची भर चौकात मारहाण

लग्नाचं आमिष दाखवून एका मुलीची फसवणूक काढल्याप्रकरणी एका मुलाला तृप्ती देसाईंनी भर चौकात मारहाण केलीय.

कोल्हापुरात हद्दवाढीविरोधात बंद, विधिमंडळातही गाजला मुद्दा कोल्हापुरात हद्दवाढीविरोधात बंद, विधिमंडळातही गाजला मुद्दा

हद्दवाढीचा मुद्दा विधिमंडळातही गाजला. एकीकडे हद्दवाढीच्या विरोधात कोल्हापूर जिल्ह्यातील १८ गावात कडकडीत बंद पाळला जातोय.

'शिक्षणमहर्षी' डी. वाय. पाटलांच्या संस्थांवर छापे 'शिक्षणमहर्षी' डी. वाय. पाटलांच्या संस्थांवर छापे

डी. वाय. पाटील यांच्या संस्थांवर इन्कम टॅक्स विभागानं छापे टाकलेत. 

पुणे शिक्षण उपसंचालक कार्यालयाबाहेर घेराव आंदोलन पुणे शिक्षण उपसंचालक कार्यालयाबाहेर घेराव आंदोलन

अकरावी ऑनलाईन अॅडमिशनच्या प्रक्रियेत ज्या विद्यार्थ्यांना अजूनही प्रवेश मिळालेले नाहीत अशा विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांनी मंगळवारी पुणे शिक्षण उपसंचालक कार्यालयाबाहेर घेराव आंदोलन केलं.

वाहन चालकांनो, आंबोली घाटातून जाताना जरा जपून! वाहन चालकांनो, आंबोली घाटातून जाताना जरा जपून!

सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंबोली घाटात रस्ता खचलाय. त्यामुळे मार्गावरून जाणाऱ्या वाहतुकीला मोठा धोका निर्माण झालाय. 

मैत्रैयमधील गुंतवणूकदारांना पैसे परत करण्याचे आदेश मैत्रैयमधील गुंतवणूकदारांना पैसे परत करण्याचे आदेश

मैत्रैय फसवणूक प्रकरणी जिल्हा न्यायालयानं ऐतिहासिक निर्णय दिला आहे. गुंतवणूकदारांना व्याजासह पैसे परत करण्याचे आदेश नाशिक जिल्हा न्यायालयानं दिले आहेत. 

शेतकरी वाऱ्यावर, व्यापाऱ्यांची मुजोरी कायम? मंत्र्यांची चुपी शेतकरी वाऱ्यावर, व्यापाऱ्यांची मुजोरी कायम? मंत्र्यांची चुपी

कांदा खराबव झाला तरी चालेल पण व्यापा-यांसमोर झुकणार नाही, असा पवित्रा नाशिक जिल्ह्यात शेतकरी संघटनेने घेतलाय. नाशिक जिल्ह्यात पंधरवड्यापासून कांदा खरेदी बंद असल्याने संपूर्ण देशात कांदा टंचाई निर्माण होण्याची भीती आहे. 

'राज यांच्यावर 'अॅट्रॉसिटी'चा गुन्हा दाखल करा'-भारिप 'राज यांच्यावर 'अॅट्रॉसिटी'चा गुन्हा दाखल करा'-भारिप

भारिप बहुजन महासंघाने राज ठाकरे यांच्यावर आरोप करताना म्हटलं आहे, 'अ‍ॅट्रॉसिटी कायदा' रद्द करण्याची मागणी राज ठाकरे केली.

रत्नागिरीकर पुन्हा फसले, नॉन बँकिंग कंपनीचा लाखोंचा गंडा रत्नागिरीकर पुन्हा फसले, नॉन बँकिंग कंपनीचा लाखोंचा गंडा

शहरवासीयांना आणखी एका नॉन बँकिंग कंपनीने गंडा घातला आहे. विजयालक्ष्मी बचत ठेव योजनेच्या नावाखाली भरमसाट व्याजदर देतो असं सांगून रत्नागिरीतल्या अनेकांना हातोहात गंडा घातला गेला. 

मुंडेंचा राष्ट्रवादीला दणका, नवी मुंबईचे तीन नगरसेवक निलंबित मुंडेंचा राष्ट्रवादीला दणका, नवी मुंबईचे तीन नगरसेवक निलंबित

 अनधिकृत बांधकाम प्रकरणी दिघ्यातील राष्ट्रवादीच्या तीन नगरसेवकाचे निलंबन करण्याची कारवाई महापालिका आयुक्त तुकाराम मुंडे यांनी केली आहे. 

'मास्क बुबी' दुर्मिळ पक्षी कल्याणमध्ये सापडला 'मास्क बुबी' दुर्मिळ पक्षी कल्याणमध्ये सापडला

शहरात अवचितपणे एक अत्यंत दुर्मिळ असा पक्षी सापडला आहे. मास्क बुबी असं त्याचं नाव आहे. 

पुण्यात २० वर्षी तरुणाची गळफास लावून आत्महत्या पुण्यात २० वर्षी तरुणाची गळफास लावून आत्महत्या

 हडपसरमधील सत्यपूरम सोसायटीमध्ये एका २० वर्षीय तरुणाने घरात गळफास लावून आत्महत्या केली. 

एक्सप्रेस वेवर गाडीला अपघात, पाच जण जागीच ठार एक्सप्रेस वेवर गाडीला अपघात, पाच जण जागीच ठार

मुंबई - पुणे एक्सप्रेस वेवर पहाटे तीनच्या सुमारास पवना पोलीस चौकी, कामशेत येथे मुंबईकडून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या लेनवर अपघात झालाय.

भारतीय मुस्लिमांचा दहशतवादाविरुद्ध एल्गार! भारतीय मुस्लिमांचा दहशतवादाविरुद्ध एल्गार!

नाशिक शहरात मुस्लिम समाजाने दहशतवादाविरोधात एल्गार पुकारलाय.

राज ठाकरेंच्या पुण्याच्या पत्रकार परिषदेतील महत्वाचे मुद्दे राज ठाकरेंच्या पुण्याच्या पत्रकार परिषदेतील महत्वाचे मुद्दे

राज ठाकरे यांनी आज अॅट्रॉसिटी कायद्यावर भाष्य केलं आहे, यामुळे चर्चेला उधाण आलं आहे, राज ठाकरे यांनी नेमके कोणते महत्वाचे मुद्दे पुण्याच्या पत्रकार परिषदेत मांडले ते थोडक्यात

तेराव्या वर्षी सर केलं युरोपातलं सर्वात उंच शिखर तेराव्या वर्षी सर केलं युरोपातलं सर्वात उंच शिखर

युरोपमधील सर्वात उंच शिखर माऊंट एलब्रस सर करण्याचा पराक्रम पुण्यातील तेरा वर्षांच्या तनिश खोत यानं केला आहे.

उद्धव ठाकरेंच्यासमोरच शिवसेना मंत्री-आमदारांमध्ये खडाजंगी उद्धव ठाकरेंच्यासमोरच शिवसेना मंत्री-आमदारांमध्ये खडाजंगी

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेचे मंत्री आणि विभागीय प्रतोद यांची बैठक पार पडली.

आयत्या बॅगेत विषारी नागोबा... आयत्या बॅगेत विषारी नागोबा...

अमरावती जिल्ह्यातील मेळघाटातील जिल्हा  परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या दफ्तरात चक्क विषारी नाग निघाल्यानं एकच खळबळ उडाली. 

मराठवाड्यातले अनेक मुस्लिम तरूण आयसीसच्या संपर्कात मराठवाड्यातले अनेक मुस्लिम तरूण आयसीसच्या संपर्कात

आयसीस या दहशतवादी संघटनेचं मराठवाडा कनेक्शन समोर

कोपर्डी प्रकऱणातील आरोपींवर महिलांची चप्पलफेक कोपर्डी प्रकऱणातील आरोपींवर महिलांची चप्पलफेक

अहमदनगरच्या कोपर्डी येथे घडलेल्या घटनेनंतर सर्वच स्तरातून निषेध व्यक्त केला जातोय. 

कोपर्डी प्रकरण, ऱाज ठाकरे पीडित कुटुंबाच्या भेटीला कोपर्डी प्रकरण, ऱाज ठाकरे पीडित कुटुंबाच्या भेटीला

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज कोपर्डी येथे पिडीत कुटुंबियांची भेट घेतली. कुटुंबाच सांत्वन करुन ठाकरे यांनी तेथील ग्रामस्थांशीही चर्चा केली.