Maharashtra News

धमकी दिल्याप्रकरणी नगराध्यक्षांची चौकशी करा-कोर्ट

धमकी दिल्याप्रकरणी नगराध्यक्षांची चौकशी करा-कोर्ट

दमदाटी आणि मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली या आरोपावरून लोणावळ्याचे नगराध्यक्ष अमित गवळी आणि नगरसेवक गिरीश कांबळे यांची चौकशी करावी, असे आदेश वडगाव मावळ न्यायालयाने दिले आहेत. 

धुळेकरांची पसंती देशी आकाश कंदीलला

धुळेकरांची पसंती देशी आकाश कंदीलला

दिवाळी काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. दिवाळीच्या निमित्ताने बाजारपेठेत रंगीबेरंगी  झालर असणारे आकाश कंदिल दिवाळीची चाहूल लागताच विक्रीसाठी दाखल झालेले आहेत. 

तब्बल 2 कोटी 10 लाखांचं 246 टन बेसन पीठ जप्त

तब्बल 2 कोटी 10 लाखांचं 246 टन बेसन पीठ जप्त

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अन्न आणि औषध प्रशासन विभागाने भिवंडी आणि नवी मुंबईत दोन मोठ्या कारवाया केल्या आहेत. या कारवाईत दिवाळी सणात मोठी मागणी असलेल्या बेसन पिठाच्या भेसळीवर एफडीएनं कारवाई केली आहे.

विहिरीत पडून एका तरुणासह 2 बैलांचा मृत्यू

विहिरीत पडून एका तरुणासह 2 बैलांचा मृत्यू

बैलगाडी विहिरीत पडून एका तरुणासह 2 बैलांचा मृत्यु झाल्याची घटना भोकरदन तालुक्यातील फत्तेपुर शिवारात घडलीय. भगवान राऊत असं मृत्युमुखी पडलेल्या युवकाचं नाव असून तो भोकरदन तालुक्यातील बाभुळगाव येथील रहिवासी आहे. 

दिवाळीत यावर्षीही सर्वसामान्यांचं दिवाळं काढणार

दिवाळीत यावर्षीही सर्वसामान्यांचं दिवाळं काढणार

यावर्षीच्या दिवाळीतला प्रवासही तुम्हाला महागात जाणार आहे. एसटी महामंडळानं यावर्षीपासून परिवर्तनशील भाडेवाड लागू केली आहे. 

'लष्कर स्वाभिमानी, खंडणीचे पैसे नको'

'लष्कर स्वाभिमानी, खंडणीचे पैसे नको'

आपलं लष्कर स्वाभिमानी आहे, त्यांना खंडणीतून उकळलेले पैसे नको, असं वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.

अश्विनी एकबोटे यांच्यावर वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार

अश्विनी एकबोटे यांच्यावर वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार

मराठी चित्रपटसृष्टी, मालिका, रंगभूमीवर आपल्या अभिनयाने वेगळा ठसा उमटवणाऱ्या अभिनेत्री अश्विनी एकबोटे यांच्यावर आज वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. 

पालघर, माणगाव, सिंधुदुर्ग, वर्ध्यात मराठा क्रांती मूक मोर्चाचं वादळ

पालघर, माणगाव, सिंधुदुर्ग, वर्ध्यात मराठा क्रांती मूक मोर्चाचं वादळ

पालघर, माणगाव, सिंधुदुर्ग, वर्ध्यात मराठा क्रांती मूक मोर्चंचं आयोजन करण्यात आलंय. पालघर जीवन विकास हायस्कूल ते जिल्हाधिकारी कार्यालय असा या मोर्चाचा मार्ग असेल. या मोर्चात पालघर जिल्ह्यासह गुजरात राज्यातील मराठा समाज बांधव हजेरी लावणार असल्याचं बोललं जातंय. याच पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

सहकारी साखर कारखान्यांच्या विक्री घोटाळ्यासंदर्भात तक्रार दाखल

सहकारी साखर कारखान्यांच्या विक्री घोटाळ्यासंदर्भात तक्रार दाखल

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी पुण्याच्या शिवाजीनगर पोलिस स्टेशनमध्ये सहकारी साखर कारखान्यांच्या विक्री घोटाळ्यासंदर्भात तक्रार दाखल केली आहे.

अश्विनी एकबोटे यांच्यावर रविवारी सकाळी पुण्यात अंत्यसंस्कार

अश्विनी एकबोटे यांच्यावर रविवारी सकाळी पुण्यात अंत्यसंस्कार

अभिनेत्री अश्विनी एकबोटे यांचे भरत नाट्य मंदिरात प्रयोग सुरु असताना ह्दयविकाराचा झटका आल्याने निधन झाले. त्यांची अचानक रंगभूमीवरच एक्झिट झाली. त्यांच्यावर उद्या सकाळी 10 वाजता वैकुंड स्मशान भूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

खासदार संभाजीराजेनंतर दुसरे राजेही भाजपवासी

खासदार संभाजीराजेनंतर दुसरे राजेही भाजपवासी

जिल्ह्यातील दुसरे राजेही भाजपवासी झाले आहेत. खासदार संभाजीराजेनंतर समरजित घाटगे यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला. 

रायगडवरून प्रवास करण्याचा बेत असेल तर... सावधान!

रायगडवरून प्रवास करण्याचा बेत असेल तर... सावधान!

रविवारी म्हणजेच उद्या कोकणाकडे जाणार असाल तर तुम्हाला थोड्या त्रासाचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. कारण मराठा क्रांती मूक मोर्चाचं रविवारी रायगडमध्ये आयोजन करण्यात आलंय. 

रायगडमध्ये रविवारी मूक मोर्चाचे आयोजन

रायगडमध्ये रविवारी मूक मोर्चाचे आयोजन

आता बातमी तुमच्या कामाची. जर रविवारी म्हणजेच उद्या कोकणाकडे जाणार असाल तर तुम्हाला थोड्या त्रासाचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. कारण मराठा क्रांती मूक मोर्चाचं रविवारी रायगडमध्ये आयोजन करण्यात आलंय. 

...म्हणून 'ट्रिपल तलाक' पद्धत थांबायलाच हवी!

...म्हणून 'ट्रिपल तलाक' पद्धत थांबायलाच हवी!

तीन वेळा तलाक म्हणून एकतर्फी तलाक देण्याची पद्धत मुस्लिम धर्मात सरसकट दिसून येते. मात्र, आता या एकतर्फी तलाकचा विरोध मुस्लिम महिलांकडूनच केला जातोय. 

पती वेळ देत नाही म्हणून पत्नीची आत्महत्या

पती वेळ देत नाही म्हणून पत्नीची आत्महत्या

औरंगाबादमध्ये एक धक्कादायक घटना घडलीये. पती वेळ देत नाही म्हणून पत्नीनं आत्महत्या केलीय. औरंगाबादच्या पडेगाव भागातली ही घटना आहे. 

भंडाऱ्यात प्रफुल्ल पटेल तर नाना पटोलेंची प्रतिष्ठापणाला

भंडाऱ्यात प्रफुल्ल पटेल तर नाना पटोलेंची प्रतिष्ठापणाला

 जिल्ह्यात राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल तर भाजप खासदार नाना पटोलेंची प्रतिष्ठा पणाला लागलीय. भंडारा म्हणजे राष्ट्रवादीचा बालेकिल्ला. पण लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भाजपनं राष्ट्रवादीला झटका दिला. त्यामुळे नगरपालिका निवडणुकीत आता चुरस निर्माण झालीय.

तुमसर नगर परिषदेमधील राष्ट्रवादी सत्ता कायम राखणार का?

तुमसर नगर परिषदेमधील राष्ट्रवादी सत्ता कायम राखणार का?

जिल्ह्यातल्या तुमसर नगर परिषदेत सद्यस्थितीत राष्ट्रवादीची सत्ता आहे. मात्र यावेळी भाजप बाजी मारणार का? याची उत्सुकता आहे.  

मध्यरात्री बुलेटस्वाराने मारला मुलीला कट, ती निघाली पोलिस

मध्यरात्री बुलेटस्वाराने मारला मुलीला कट, ती निघाली पोलिस

 मध्यरात्री पुरूषातील लांगडा जागृत होतो, असा लांडगा औरंगाबादेत जागा झाला आणि रस्त्यावर चालणारी महिला आपली प्रॉपर्टी असल्याचे समजून त्याने तिचा पाठलाग करून कट मारला. पण ही महिला निघाली पोलिस कॉन्स्टेबल... मग काय त्या लांगड्याला पोलिसांनी बेदम धुतले. 

महालक्ष्मीच्या शालूचा पाच लाख पाच हजारांना लिलाव

महालक्ष्मीच्या शालूचा पाच लाख पाच हजारांना लिलाव

कोल्हापूरच्या महालक्ष्मीला तिरुपतीच्या तिरुमल्ला देवस्थानकडून अर्पण केलेल्या शालूचा आज लिलाव करण्यात आला.

डोंबिवलीही येणार मेट्रोच्या मॅपवर

डोंबिवलीही येणार मेट्रोच्या मॅपवर

डोंबिवलीही आता मेट्रोच्या मॅपवर येणार आहे. तळोजा- डोंबिवली- कल्याण अशा मेट्रो मार्गाचा डीपीआर तयार करण्याचे मुख्यमंत्र्यांनी एमएमआरडीएला आदेश दिलेत.

छेडछाड करणाऱ्याला मारलं म्हणून अल्पवयीन मुलीला भोसकलं

छेडछाड करणाऱ्याला मारलं म्हणून अल्पवयीन मुलीला भोसकलं

छेड काढणा-याला चोप दिल्याचा राग मनात ठेऊन आरोपीनं दुस-या दिवशी या मुलीला कटरनं भोसकल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे.