मुंबईत थुंकणाऱ्यांना लगाम घालण्यासाठी 'क्लिनअप' मार्शल वॉच

मुंबईत थुंकणाऱ्यांना लगाम घालण्यासाठी 'क्लिनअप' मार्शल वॉच

शहरात सार्वजनिक ठिकाणी थुंकणा-या आणि कचरा टाकण्या-यांवर क्लिनअप मार्शलने चाप बसविण्यास सुरूवात केली. 

'गोविंदा पथकांवरचा सदोष मनुष्यवधाचा गुन्हा मागे घ्या' 'गोविंदा पथकांवरचा सदोष मनुष्यवधाचा गुन्हा मागे घ्या'

मुंबई भाजप अध्यक्ष आणि आमदार आशिष शेलार यांनी गोविंदा पथकावरील सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्याचे कलम मागे घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहलं आहे.

मुंबई खराब करणाऱ्यांकडून 1 कोटी 34 लाखांची दंड वसुली मुंबई खराब करणाऱ्यांकडून 1 कोटी 34 लाखांची दंड वसुली

मुंबईत सार्वजनिक ठिकाणी थुंकणा-या आणि कचरा टाकण्या-यांवर क्लिनअप मार्शलने चाप बसविण्यास सुरूवात केली आहे.

यंदाही श्री गणरायाचे आगमन खड्डयातूनच यंदाही श्री गणरायाचे आगमन खड्डयातूनच

मुंबईत यंदाही श्री गणरायाचे आगमन रस्त्यांवरील खड्डयातूनच होणाराय. मुंबई महापालिकेने खड्डे भरण्यासाठी दिलेल्या तीन डेडलाईन उलटल्या आहेत.  रस्त्यांची स्थिती काही बदलेली नाही. 

बेस्ट कर्मचारी संघटनांचा संपाचा इशारा बेस्ट कर्मचारी संघटनांचा संपाचा इशारा

बेस्टच्या खासगीकरणाविरोधात सर्व पक्ष एकवटलेले असतानाच आता कर्मचा-यांच्या सर्व संघटनाही एकवटल्या आहेत. बेस्टचे खासगीकरण न थांबवल्यास कर्मचारी संघटनांनी सोमवारी संप करणार असल्याचा इशारा दिला आहे. 

मुंबई आणि उपनगरांत पावसाची जोरदार हजेरी मुंबई आणि उपनगरांत पावसाची जोरदार हजेरी

गेल्या काही  दिवसांपासून उसंत घेतलेल्या पावसानं आज पहाटेपासूनच मुंबई आणि उपनगरांत जोरदार हजेरी लावली.

मध्यरेल्वेची वाहतूक हळूहळू  पूर्वपदावर मध्यरेल्वेची वाहतूक हळूहळू पूर्वपदावर

ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होती.. आता ट्रॅक दुरूस्त करण्याचं काम संपलं असून वाहतूक हळूहळू पूर्वपदावर येत असली तरी लांब पल्ल्याच्या गाड्या मात्र उशिरानं धावत आहेत.  

मुंबईकरांना दिलासा, टॅक्सी युनियनमध्ये उभी फूट मुंबईकरांना दिलासा, टॅक्सी युनियनमध्ये उभी फूट

टॅक्सी, रिक्षांच्या २९ ऑगस्टपासून पुकारलेल्या बेमुदत संपाबाबत युनियनमध्ये उभी फूट पडलीये.

बोरीवली स्टेशनवरील प्लॅटफॉर्म 1 जवळील सबवे 3 महिने बंद बोरीवली स्टेशनवरील प्लॅटफॉर्म 1 जवळील सबवे 3 महिने बंद

पश्चिम रेल्वे मार्गावरील दक्षिणेकडील बोरीवली स्टेशनवरील प्लॅटफॉर्म नंबर एक जवळील सबवे सोमवार दि. 29 ऑगस्टपासून सुमारे तीन महिने बंद करण्यात येणार आहे.

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

दादर-माटुंगा दरम्यान रुळाला तडे गेल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. त्यामुळे कामावरुन घरी परतणाऱ्या नोकदार वर्गाचे प्रचंड हाल झाले आहेत.

मुंबईत बेकार झिंगाट डान्स, गणपती आणताना बसवर चढलेत असे 'सैराट' तरुण मुंबईत बेकार झिंगाट डान्स, गणपती आणताना बसवर चढलेत असे 'सैराट' तरुण

मुंबईत गणपती आणताना तरुणांनी झिंगाट गाण्यावर ठेका धरला. काहींनी अतिरेक करत चक्क बसवर चढण्याचा आततायीपणा केला. 

पावसाळ्यापूर्वी राज्यातले सर्व जुने पूल दुरुस्त होणार पावसाळ्यापूर्वी राज्यातले सर्व जुने पूल दुरुस्त होणार

पुढल्या वर्षाच्या पावसाळ्यापूर्वी राज्यातले सर्व जुने पूल दुरुस्त केले जाणार आहेत. सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी ही माहिती दिली आहे.

दहीहंडी उत्सवात आतापर्यंत 126 गोविंदा जखमी दहीहंडी उत्सवात आतापर्यंत 126 गोविंदा जखमी

शहरातील दहीहंडी उत्सवात आतापर्यंत 126 गोविंदा जखमी झाले आहेत. यातील 34 गोविंदांना उपचारासाठी पालिकेच्या रुग्णालयांमध्ये दाखल करून घेण्यात आले आहे.

दहीहंडी उत्सवात आतापर्यंत ४९ गोविंदा जखमी दहीहंडी उत्सवात आतापर्यंत ४९ गोविंदा जखमी

दहीहंडी उत्सवात आतापर्यंत 49 गोविंदा जखमी झाले आहेत.यामधल्या नऊ गोविंदांना उपचारासाठी पालिकेच्या रुग्णालयांमध्ये दाखल करून घेण्यात आले आहे. तर इतरांना उपचार करून सोडून देण्यात आले आहे.

मुंबईत रिक्षा - टॅक्सी चालकांनी संप केला तर होणार कारवाई मुंबईत रिक्षा - टॅक्सी चालकांनी संप केला तर होणार कारवाई

रिक्षा - टॅक्सी संपाविरोधात कारवाई करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं आज दिले आहेत. ओला आणि ऊबर टॅक्सीला परवानगी देण्यात आल्याच्या निषेधार्थ ऑटोरिक्षा आणि टॅक्सीचालकांनी बेमुदत संपाचा इशारा दिला आहे.

दहीहंडीबाबत निर्णयाचा मुंबईत अनेक ठिकाणी निषेध दहीहंडीबाबत निर्णयाचा मुंबईत अनेक ठिकाणी निषेध

दादारमध्ये अनोख्या पद्धतीनं दहीहंडीचे थर लावण्यात आले. गोविंदा मंडळांनी कोर्टाच्या आदेशांचं पालन करत उंचावर थर न लावता चक्क झोपून थर लावले. 

स्वाध्याय परिवाराचे युवक फोडतायंत विचारांची हंडी स्वाध्याय परिवाराचे युवक फोडतायंत विचारांची हंडी

जन्माष्टमी म्हणजे कृष्णजन्माचा सोहळा. पण अलिकडच्या काळात जन्माष्टमी म्हणजे डीजेचा धांगडधिंगा आणि दहीहंडीच्या नावानं राजकीय आयोजकांचा धुडगूस अशीच ओळख नव्या पिढीला होते आहे. अशा वेळी संस्कृती जपत जन्माष्टमीचं खरं स्वरूप दाखवणारा स्वाध्याय परिवारातील युवान दरवर्षीप्रमाणे यंदाही रस्त्यांवर उतरला आहे. 

गोविंदांशी आज पंगा नको; सावध भूमिका गोविंदांशी आज पंगा नको; सावध भूमिका

सर्वोच्च न्यायालयाने ठरवून दिलेल्या मर्यादेपेक्षा जास्त थर लावणाऱ्या गोविंदा पथकावर कारवाई होणार आहे, मात्र आज गोविंदा पथकांना प्रमाणपेक्षा जास्त थर लावले तरी पोलीस विरोध करणार नसल्याचं सांगण्यात येतंय. 

राज ठाकरे दहीहंडीवरुन राज्य सरकारवर बरसलेत राज ठाकरे दहीहंडीवरुन राज्य सरकारवर बरसलेत

मनसे अध्यक्ष राज ठाकरे दहीहंडीवरुन राज्य सरकारवर बरसलेत. दहीहंडीसारखी प्रकरणं कोर्टात जातातच कशी असा सवाल उपस्थित करत त्यांनी सरकारच्या धोरणावर हल्लाबोल केला. तसंच उत्सवातील धांगडधिंगा बंद होऊन सण सणासारखाच साजरा झाला पाहिजे अशी भूमिका त्यांनी मांडली. 

दहीहंडी : मुंबईत पोलिसांकडून अनेकांना नोटीसा, ठाण्याकडे लक्ष दहीहंडी : मुंबईत पोलिसांकडून अनेकांना नोटीसा, ठाण्याकडे लक्ष

सर्वोच्च न्यायालयाने दहीहंडीवर लादलेले निर्बंध झुगारून कोणी न्यायालयाचा अवमान केल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.

मुंबईत ओला - उबर टॅक्सीविरोधात टॅक्सी, रिक्षाची बेमुदत संपाची हाक मुंबईत ओला - उबर टॅक्सीविरोधात टॅक्सी, रिक्षाची बेमुदत संपाची हाक

ओला आणि उबर टॅक्सीविरोधात जय भगवान टँक्सी आणि रिक्षा महासंघाने 29 ऑगस्टपासून बेमुदत संपाची हाक दिली आहे.