भारतात एकही पाकिस्तानी कलावंत नाही- मनसे

भारतात एकही पाकिस्तानी कलावंत नाही- मनसे

मनसेने दिलेल्या इशाऱ्यानंतर आता भारतात एकही पाकिस्तानी कलावंत नसल्याचा दावा पक्षाच्या चित्रपट कर्मचारी सेनेने केलाय.

शिवसेनेच्या 'त्या' आमदार-खासदारांनी राजीनामा दिला नव्हता शिवसेनेच्या 'त्या' आमदार-खासदारांनी राजीनामा दिला नव्हता

सामनातल्या व्यंगचित्रामुळे नाराज झालेले आमदार संजय रायमुलकर आणि आमदार शशिकांत खेडेकर आणि खासदार प्रतापराव जाधव मातोश्रीवर पाचारण करण्यात आलं होतं.

डेंग्यूचा प्रादुर्भाव रोखण्यास मुंबईकरांमध्ये तीव्र उदासिनता डेंग्यूचा प्रादुर्भाव रोखण्यास मुंबईकरांमध्ये तीव्र उदासिनता

डेंग्यूंच्या डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुंबईकरांमध्ये तीव्र उदासिनता बघयाला मिळतेयं. डेंग्यूच्या अळ्या सापडलेल्या घरामध्ये राहणाऱ्या एकूण 13 हजार नागरिकांना नोटीसा बजावण्यात आल्यात. 

एका 'व्यंगचित्रा'चं शिवसेनाला नव्यानं कळलेलं महत्त्व! एका 'व्यंगचित्रा'चं शिवसेनाला नव्यानं कळलेलं महत्त्व!

एक व्यंगचित्र... त्याची ताकद काय... हे पुन्हा एकदा ठळ्ळकपणे समोर आलंय... व्यंगचित्राचे फटकारे मराठी माणसाला एकत्र करू शकतात, हा चमत्कार बाळासाहेबांनी करुन दाखवला होता. पण हेच व्यंगचित्र शिवसेनेला भगदाडही पाडू शकतं, हे आज शिवसेनेला नव्यानं कळलंय.

आता राज्यातील सर्व शहरांचे  विकास आराखडे इंग्रजीसोबत मराठीतही आता राज्यातील सर्व शहरांचे  विकास आराखडे इंग्रजीसोबत मराठीतही

राज्यातील सर्व शहरांचे  विकास आराखडे इंग्रजीसोबत मराठीतही प्रसिद्ध करण्याचे आदेश मुंबई हायकोर्टानं दिलेत. या सर्व प्रक्रियेला सहा महिन्यांची मुदत देण्यात आलीय. 

मुसलमानांच्या वक्तव्यावर 'सामना'तून पंतप्रधान मोदींवर टीकास्त्र मुसलमानांच्या वक्तव्यावर 'सामना'तून पंतप्रधान मोदींवर टीकास्त्र

शिवसेनेचं मुखपत्र सामनामधून उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींवर पुन्हा एकदा टीकेचा बाण सोडला आहे. मुसलमानांच्या बाबतीत कोझीकोडमध्ये मोदींनी दिलेल्या भाषणावर उद्धव ठाकरे यांनी प्रश्न उपस्थित केले आहे.

रिक्षा चालकांची मुजोरी कायम; चालकाकडून प्रवाशाला मारहाण, त्यानंतर उद्रेक रिक्षा चालकांची मुजोरी कायम; चालकाकडून प्रवाशाला मारहाण, त्यानंतर उद्रेक

शहरातील रिक्षा चालकांची मुजोरी ही नेहमीच याना त्या कारणाने समोर येत असते. परंतु आज कमी अंतराची भाड़ी नाकारणाऱ्या आणि प्रवाशांशी उद्धटपणे वाग्णाऱ्या रिक्षा  चालकांविरोधात प्रवाशांच्या भवनांचा उद्रेक झाला आणि घाटकोपर मध्ये त्याला हिंसक वळण लागले.

शहर विकास आराखडा आता मराठीतून शहर विकास आराखडा आता मराठीतून

राज्यातील सर्व शहरांचे  विकास आराखडे इंग्रजीसोबत मराठीतही प्रसिद्ध करण्याचे आदेश मुंबई हायकोर्टानं दिलेत. सर्व प्रक्रिया सहा महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. 

व्यंगचित्राबाबत 'सामना'तून प्रभूदेसाई यांची दिलगिरी व्यंगचित्राबाबत 'सामना'तून प्रभूदेसाई यांची दिलगिरी

सामनातील वादग्रस्त व्यंगचित्राबाबत व्यंगचित्रकार श्रीनिवास प्रभूदेसाई यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. 

महिला कैद्यांच्या मुलांविषयी कोर्टाचा महत्वपूर्ण निर्णय महिला कैद्यांच्या मुलांविषयी कोर्टाचा महत्वपूर्ण निर्णय

राज्यातील सर्व कारागृहात असलेल्या महिला कैद्यांची मुलं कारागृहाबाहेर स्ट्रीट चिल्ड्रन म्हणून राहतात. अशा सर्व मुलांची माहिती गोळा करून ती सादर करावी असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिलाय. या माहितीद्वारे अशा मुलांची शिक्षणं आणि इतर सोयींची पूर्तता करणं शक्य होईल असं कोर्टानं म्हटलं आहे. 

सामनाचे  संपादक संजय राऊत यांनी माफी मागावी-शेलार सामनाचे संपादक संजय राऊत यांनी माफी मागावी-शेलार

शिवसेनेचं मुखपत्र सामना या दैनिकातून काढण्यात आलेल्या व्यंगचित्राबाबत सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी माफी मागावी, अशी मागणी एका पत्रकाद्वारे भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी केली आहे. 

व्यंगचित्र प्रकरणी राजीनामा की स्टंटबाजी? व्यंगचित्र प्रकरणी राजीनामा की स्टंटबाजी?

व्यंगचित्र प्रकरणी शिवसेनेचं मुखपत्र सामना दैनिकाकडून तसेच शिवसेनेच्या नेतृत्वाकडून अजूनही माफी मागितली जात नसल्याने, बुलडाण्यातील 1 खासदार आणि 2 आमदारांनी राजीनामा दिल्याची चर्चा आहे.

व्यंगचित्र प्रकरणी शिवसेनेत राजीनामा सत्र व्यंगचित्र प्रकरणी शिवसेनेत राजीनामा सत्र

शिवसेनेचं मुखपत्र असलेलं सामना दैनिकात वादग्रस्त व्यंगचित्र छापून आल्यानंतर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी सामनाचे अंक पेटवण्यात आले, उद्धव ठाकरे यांच्याकडे माफीची मागणी होत आहे. 

संभाजी बिग्रेडकडून कार्यकर्त्यांना सूचना संभाजी बिग्रेडकडून कार्यकर्त्यांना सूचना

नवी मुंबईत शिवसेनेचे मुखपत्र दैनिका सामनावर हल्ला झाल्यानंतर संभाजी ब्रिगेडने आपल्या कार्यकर्त्यांना सूचना दिली आहे.

व्यंगचित्र प्रकरणी शिवसेनेकडून माफी नाही व्यंगचित्र प्रकरणी शिवसेनेकडून माफी नाही

व्यंगचित्र ही शिवसेनेची अधिकृत भूमिका नाही, तसेच शिवसेनेचा मराठा मोर्चाच्या मागण्यांना पाठिंबा असल्याचं शिवसेनेने म्हटलं आहे. एकंदरीत व्यंगचित्र प्रकरणी शिवसेना माफी मागणार नसल्याचं स्पष्ट होत आहे.

सामनामधील कार्टुनवरून शिवसेना आमदारांमध्येही नाराजी सामनामधील कार्टुनवरून शिवसेना आमदारांमध्येही नाराजी

मराठा मोर्चांबाबत सामनामध्ये छापून आलेल्या कार्टुनवरून शिवसेना आमदारांमध्येही नाराजी पसरलीय. खासगीत अनेक आमदार नाराजी व्यक्त करत असल्याची चर्चा आहे. 

शिवसैनिकांचा जशास तसं उत्तर देण्याचा इशारा शिवसैनिकांचा जशास तसं उत्तर देण्याचा इशारा

शिवसेनेचं मुखपत्र सामनाच्या नवी मुंबईतल्या प्रिंटींग प्रेसवर दगडफेक तर ठाण्यात कार्यालयात शाई फेकण्याचा प्रकार घडलाय. सामनामधून मराठा क्रांती मोर्चाबद्दल छापलेल्या व्यंगचित्रावरून वाद निर्माण झालाय. त्याचं पर्यवसन सामनाच्या आस्थापनांवरील हल्ल्यात झालंय.

संभाजी ब्रिगेडने घेतली 'सामना' हल्ल्याची जबाबदारी संभाजी ब्रिगेडने घेतली 'सामना' हल्ल्याची जबाबदारी

शिवसेनेचं मुखपत्र सामनाच्या प्रिंटींग प्रेसवर आज दोन अज्ञात बाईकस्वारांनी दगडफेक केली. सामनामधून मराठा क्रांती मोर्चाबद्दल व्यंगचित्र छापण्यात आलं. त्या व्यंगचित्रानंतर मराठा समाजात तीव्र संताप व्यक्त होतोय. अनेक ठिकाणी सामनाची होळी करण्यात आली. 

'सामना'च्या प्रिंटींग प्रेसवर दगडफेक 'सामना'च्या प्रिंटींग प्रेसवर दगडफेक

शिवसेनेचं मुखपत्र सामनाच्या प्रिंटींग प्रेसवर आज दोन अज्ञात बाईकस्वारांनी दगडफेक केली. गेल्या आठवड्यात सामनामधून मराठा क्रांती मोर्चाबद्दल व्यंगचित्र छापण्यात आलं. त्या व्यंगचित्रानंतर मराठा समाजात तीव्र संताप व्यक्त होतोय. अनेक ठिकाणी सामनाची होळी करण्यात आली. 

मुंबईकरांचा प्रवास होणार अधिक सुकर, मेट्रोच्या दोन प्रकल्पांना मंजुरी मुंबईकरांचा प्रवास होणार अधिक सुकर, मेट्रोच्या दोन प्रकल्पांना मंजुरी

 मेट्रो-2 चा उर्वरित टप्पा आणि मेट्रो-4 मार्गाला राज्य मंत्रिमंडळानं हिरवा कंदील दाखवला आहे. त्यामुळे मुंबईकरांचा प्रवास सुकर होणार आहे.

मुंबई एसी लोकलचा प्रवास स्वप्नच! नवीन गाड्यांचे एसी नादुरुस्त मुंबई एसी लोकलचा प्रवास स्वप्नच! नवीन गाड्यांचे एसी नादुरुस्त

एसी लोकलचा प्रवास अजून लांबलाय, रेल्वेने एसी लोकलचं दिलेलं स्वप्न त्यांचाच अंगलट आल्याचं चित्र सध्या दिसत आहे.