Mumbai News

मुंबई एअरपोर्टवर 2.2 किलो सोनं जप्त

मुंबई एअरपोर्टवर 2.2 किलो सोनं जप्त

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर कस्टम विभागाला मोठं यश मिळालं आहे. कस्टम विभागाच्या एअर इंटेलीजेंस यूनिट AIU ने सोन्याची तस्करी करण्याच्या आरोपाखाली 3 लोकांना अटक केली आहे. आरोपींकडून 2.2 किलो सोनं जप्त करण्यात आलं आहे. अधिकाऱ्यांनी आरोपींकडून 1 लाख 20 हजाराचे 2 आयफोन देखील जप्त केले आहेत. जप्त केलेल्या सोन्याची किंमत जवळपास 61 लाख रुपये असल्याचं बोललं जातंय.

'चला हवा येऊ द्या'मध्ये भारत गणेशपुरे यांचं कीर्तन ऐका

'चला हवा येऊ द्या'मध्ये भारत गणेशपुरे यांचं कीर्तन ऐका

चला हवा येऊ द्या' थुक्रटवाडीत अभिनेते भारत गणेशपुरे यांनी कीर्तन केलं, कीर्तन करताना त्यांनी अनेक महत्वाते मुद्दे मांडले.

'भाजपची ताकद पाहता 60 जागाही जास्त'

'भाजपची ताकद पाहता 60 जागाही जास्त'

मुंबई महापालिकेसाठी जागा वाटपाच्या मुद्द्यावर शिवसेनेनं भाजपला पुन्हा डिवचलंय.

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घोषणांचा पाऊस

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घोषणांचा पाऊस

 महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने आज वचननामा जाहीर केला, यात मुंबई आणि ठाणेकरांवर आश्वासनांचा पाऊस पाडण्यात आला आहे.

युतीसाठी मुख्यमंत्र्यांनी बोलावली भाजप नेत्यांची बैठक

युतीसाठी मुख्यमंत्र्यांनी बोलावली भाजप नेत्यांची बैठक

मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी युतीसंदर्भात मुख्यमंत्र्यांनी तीन वाजता भाजप नेत्यांची बैठक बोलावलीय. जागावाटपासाठी शिवसेना भाजप नेत्यांची बैठकीची  कालची तिसरी फेरी निष्फळ ठरली आहे. 

मुंबईतलं सॅण्डहर्स्ट रोड स्टेशन होणार इतिहासजमा

मुंबईतलं सॅण्डहर्स्ट रोड स्टेशन होणार इतिहासजमा

मुंबईतील सॅण्डहर्स्ट रोड स्थानक आता इतिहासजमा होणार आहे. 

तिसरी बैठकही निष्फळ, सेनेचा भाजपपुढे 60 जागांचा प्रस्ताव

तिसरी बैठकही निष्फळ, सेनेचा भाजपपुढे 60 जागांचा प्रस्ताव

मुंबई महानगरपालिका जागावाटपासाठी शिवसेना भाजप नेत्यांची बैठकीची तिसरी फेरी निष्फळ ठरली आहे.

दादर स्टेशनवर ट्रेनच्या पेंटाग्राफला आग, वाहतूक विस्कळीत

दादर स्टेशनवर ट्रेनच्या पेंटाग्राफला आग, वाहतूक विस्कळीत

 मध्य रेल्वेवरच्या दादर स्थानकात लोकलच्या पेंटाग्राफला आग लागली आहे.

पंकज भुजबळ यांना जामीन

पंकज भुजबळ यांना जामीन

पंकज भुजबळ यांना दिलासा मिळालाय. मनी लाँड्रिगप्रकरणी पंकज भुजबळ यांच्यावर मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी सुरू होती.

युतीचे चर्चेचे गुऱ्हाळ, फोननंतर आता पुन्हा बोलणी होणार

युतीचे चर्चेचे गुऱ्हाळ, फोननंतर आता पुन्हा बोलणी होणार

 शिवसेना भाजपमध्ये युतीसंदर्भात आज पुन्हा चर्चा होणार आहे. जागावाटपासंदर्भात आज अनिल देसाई आणि विनोद तावडे यांच्यामध्ये फोनवरुन चर्चा झाली. यावेळी दोन्ही पक्षांमध्ये पुन्हा बोलणी सुरू करण्याचं ठरले.

मुंबई महापालिकेतर्फे जन्म मृत्युचे दाखले ऑनलाईन

मुंबई महापालिकेतर्फे जन्म मृत्युचे दाखले ऑनलाईन

महापालिकेतर्फे जन्म मृत्युचे दाखले ऑनलाईन उपलब्ध होणार आहे. पालिकेच्या या उपक्रमाअंतर्गत सुमारे 80 लाख दाखले ऑनलाईन मिळणार आहेत. 

युतीबाबत मुख्यमंत्री फडणवीस - उद्धव ठाकरे यांची 'फोन पे चर्चा'

युतीबाबत मुख्यमंत्री फडणवीस - उद्धव ठाकरे यांची 'फोन पे चर्चा'

महापालिका निवडणुकीच्या जागावाटपासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यामध्ये फोनवरुन चर्चा झाली. रात्री उशिरा दोघांमध्ये याबाबतची चर्चा झाली. सूत्रांनी ही माहिती दिलीय. 

मध्य रेल्वे मार्गावर रविवारी मेगाब्लॉक

मध्य रेल्वे मार्गावर रविवारी मेगाब्लॉक

रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी. तुम्ही जर उद्या रविवारी मध्य रेल्वेवर प्रवास करणार असाल, तर आधी ही बातमी वाचून मगच प्रवासाचा बेत ठरवा. विशेषतः कल्याणपलीकडचा प्रवास उद्या जास्त त्रासदायक होणार आहे. 

भाजपची मुंबई महापालिकेच्या 227 जागांसाठी 512 उमेदवारांची यादी तयार

भाजपची मुंबई महापालिकेच्या 227 जागांसाठी 512 उमेदवारांची यादी तयार

एकीकडे शिवसेना-भाजप युतीबद्दल संभ्रम असताना दुसरीकडे मुंबई भाजपची मुंबई महापालिकेच्या 227 जागांसाठी 512 उमेदवारांची यादी तयार आहे. त्यासाठी

शिवसेना - भाजप जागावाटपाची डेडलाईन आज संपतेय, काय होणार युतीचे?

शिवसेना - भाजप जागावाटपाची डेडलाईन आज संपतेय, काय होणार युतीचे?

महापालिका निवडणुकीच्या जागावाटपाबाबतची शिवसेना-भाजप या दोन्ही पक्षांनी एकत्र ठरवलेली डेडलाईन आज संपत आहे. आज काय होणार, याकडे सगळ्यांचं लक्ष लागले आहे. 

नेमकी का थांबली 'युती'ची चर्चा?

नेमकी का थांबली 'युती'ची चर्चा?

मुंबईमध्ये शिवसेना-भाजपाच्या युतीची चर्चा सुरू आहे, असं सांगितलं जात असलं तरी त्यात अडथळेच अधिक येतायत. भाजपा नेत्यांनी शिवसेनेवर टीका सुरूच ठेवल्यामुळे शिवसेना नेते संतापलेत. मात्र चर्चा थांबण्याचं ताज कारण हे वेगळंच असल्याचं सांगितलं जातंय. 

...हे आहेत शासनाच्या लकी ग्राहक योजनेचे विजेते

...हे आहेत शासनाच्या लकी ग्राहक योजनेचे विजेते

डिजिटल व्यवहारात महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर आहे.

शिवसेना - भाजप युतीची चर्चा थांबली, भाजपची 'वेट अँड वॉच'ची भूमिका

शिवसेना - भाजप युतीची चर्चा थांबली, भाजपची 'वेट अँड वॉच'ची भूमिका

शिवसेना-भाजप युतीच्या जागावाटपाचं घोडं सध्या अडले आहे. दरम्यान, भाजपने आपल्या संभाव्य 114 उमेदवारांची यादी तयार केलीय. 

निवडणुकीसाठी शिवसेनेने भात्यातले ब्रम्हास्त्र काढले बाहेर

निवडणुकीसाठी शिवसेनेने भात्यातले ब्रम्हास्त्र काढले बाहेर

जाहिरातीनंतर महापालिका निवडणुकीसाठी शिवसेनेने आपल्या भात्यातले ब्रम्हास्त्र बाहेर काढले आहे. महापालिका निवडणुकीच्या पार्षवभूमीवर शिवसेनेने जाहिरातीचा दुसरा टप्पा मुंबईकरांपुढे आणला आहे. 

काँग्रेसचे नेते गुरुदास कामत पुन्हा नाराज

काँग्रेसचे नेते गुरुदास कामत पुन्हा नाराज

काँग्रेसचे माजी खासदार गुरुदास कामत यांची पुन्हा नाराज झाले आहेत. याआधीही कामत यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर पक्षश्रेष्ठींनी त्यांची समजूत काढली होती.

दाभोलकर, पानसरे हत्येप्रकरणी सीबीआयला उच्च न्यायालयाने फटकारले

दाभोलकर, पानसरे हत्येप्रकरणी सीबीआयला उच्च न्यायालयाने फटकारले

डॉ नरेंद्र दाभोलकर आणि कॉम्रेड पानसरे यांच्या हत्येप्रकरणी सीबीआयला आज पुन्हा एकदा मुंबई उच्च न्यायालयाने फटकारले.