एसबीआय बँक भरतीचा निकाल घोषीत

एसबीआय बँक भरतीचा निकाल घोषीत

एसबीआय बँकेनं 17,140 क्लार्क भरतीसाठी घेतलेल्या परीक्षेचा निकाल लागला आहे.

या नोकऱ्यांमध्ये आहे सर्वाधिक पगार या नोकऱ्यांमध्ये आहे सर्वाधिक पगार

शिक्षणाच्या दृष्टीनं इंजिनिअरिंग, मेडिकल, सीए आणि आयटी क्षेत्राला विद्यार्थी सर्वाधिक पसंती देतात.

अकरावी प्रवेश अर्ज विक्रीची प्रक्रिया निकालानंतर सुरु अकरावी प्रवेश अर्ज विक्रीची प्रक्रिया निकालानंतर सुरु

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीचा निकाल जाहीर झाला आहे. आजपासून प्रवेश अर्ज विक्रीची प्रक्रिया सुरू होणार आहे. शहरातील विविध भागातील २४ केंद्रांवर ११ जूनपर्यंत अर्ज वितरित केले जाणार आहे. 

दहावीच्या निकालात पुन्हा कोकणची बाजी दहावीच्या निकालात पुन्हा कोकणची बाजी

दहावीचा निकाल जाहीर झालाय. राज्याचा एकूण निकाल ८९.५६ टक्के लागलाय. यंदाच्या वर्षीही पुन्हा एकदा कोकण विभागानं बाजी मारलीये.

10 वीचा निकाल पाहण्यासाठी वेबसाईट 10 वीचा निकाल पाहण्यासाठी वेबसाईट

ज्याची सर्वानाच आतुरता असते त्या दहावीच्या निकालाची तारीख जाहीर झाली आहे.

इंजिनिअरींगच्या विद्यार्थ्यांमध्ये मोठी चुरस इंजिनिअरींगच्या विद्यार्थ्यांमध्ये मोठी चुरस

इंजिनिअरींग प्रवेश पूर्व परीक्षा म्हणजेच सीईटीचा निकाल नुकताच लागला. 

मुंबई विद्यापीठाकडून पदवी परीक्षा निकालाच्या तारखा जाहीर मुंबई विद्यापीठाकडून पदवी परीक्षा निकालाच्या तारखा जाहीर

पदवी परीक्षार्थींची प्रतीक्षा अखेर संपणार आहे. मुंबई विद्यापीठ येत्या १० जूनला टीवायबीकॉम आणि टीवायबीएससीचे निकाल जाहीर करणार आहे. 

सीईटीचा निकाल जाहीर, निकाल पाहण्यासाठी इथं क्लिक करा सीईटीचा निकाल जाहीर, निकाल पाहण्यासाठी इथं क्लिक करा

सीईटीचा निकाल जाहीर झालाय. मेडिकल सामायिक प्रवेश परीक्षेसाठी १७ टक्केच विद्यार्थी उत्तीर्ण झालेत.

केंद्राच्या 'नीट' अध्यादेश स्थगिती याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली केंद्राच्या 'नीट' अध्यादेश स्थगिती याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

वैद्यकीय प्रवेश परीक्षा म्हणजेच नीट. नवा घोळ झाल्याने नीट परीक्षा काही राज्यांसाठी एक वर्षासाठी पुढे ढकलण्यात आली. 

सीबीएसई बोर्डच्या १०वीचा निकाल पाहण्यासाठी इथं क्लिक करा सीबीएसई बोर्डच्या १०वीचा निकाल पाहण्यासाठी इथं क्लिक करा

दहावीच्या सीबीएसई परीक्षेचा निकाल आज जाहीर झालाय. सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन(सीबीएसई)कडून घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या खालील वेबसाईटवर पाहता येईल. 

सीबीएसई दहावीचा निकाल आज सीबीएसई दहावीचा निकाल आज

 दहावीच्या सीबीएसई परीक्षेचा निकाल आज जाहीर होत आहे. सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन(सीबीएसई)कडून घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल विद्यार्थ्यांना खालील वेबसाईटवर पाहता येईल. 

बारावीचा निकाल पाहण्यासाठी क्लिक करा बारावीचा निकाल पाहण्यासाठी क्लिक करा

बारावीचा निकाल पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा. आपला रोल नंबर अचूक टाका.

बारावीचा निकाल जाहीर, कोकण विभागाची बाजी बारावीचा निकाल जाहीर, कोकण विभागाची बाजी

बारावी परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला असून नऊ विभागातून कोकण टॉपला आहे. राज्याचा निकाल ८६.६० लागलाय. 

बारावीच्या निकालाची उत्सुकता असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचं... बारावीच्या निकालाची उत्सुकता असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचं...

बुधवारी २५ मे रोजी बारावीचा निकाल जाहीर होतोय. या निकालानंतर पुढे काय? पुढच्या शिक्षणासाठी पैशांची व्यवस्था कशी करणार? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल तर...

 'सीबीएसई' दहावीचा निकाल २७ मे रोजी 'सीबीएसई' दहावीचा निकाल २७ मे रोजी

निकाल विद्यार्थ्यांना www.cbse.nic.in, www.cbseresults.nic.in या वेबसाईटवर पाहता येणार आहे. 

अब्राहमने १२ व्या वर्षी मिळवली पदवी अब्राहमने १२ व्या वर्षी मिळवली पदवी

'मूर्ती लहान पण किर्ती मोठी' अशी म्हण  प्रचलित आहे. तसाच प्रकार भारतीय वंशाच्या अमेरिकन मुलाच्याबाबती झालाय. तनिष्क अब्राहन याने चक्क १२ व्या वर्षीच पदवी मिळविली.

'नीट' अध्यादेशावर राष्ट्रपती स्वाक्षरी, सर्व कसं नीट? 'नीट' अध्यादेशावर राष्ट्रपती स्वाक्षरी, सर्व कसं नीट?

राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी 'नीट' अध्यादेशावर स्वाक्षरी केलये. त्यामुळे आता एक वर्ष राज्यातल्या विद्यार्थ्यांना 'नीट'मधून सूट मिळणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळालाय.

इंजिनिअरिंग पेपर घोटाळा : दोघांना निलंबित, १३८ कर्मचाऱ्यांची बदली इंजिनिअरिंग पेपर घोटाळा : दोघांना निलंबित, १३८ कर्मचाऱ्यांची बदली

मुंबई विद्यापीठाच्या इंजिनिअरिंग पेपर घोटाळ्याप्रकरणी दोघांना निलंबित करण्यात आलंय. तर तब्बल १३८ कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. 

CBSE बोर्डाचा १२ वीचा निकाल उद्या  CBSE बोर्डाचा १२ वीचा निकाल उद्या

सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन ट्वेल ग्रेडच्या (CBSE) बारावी परिक्षेचा निकाल उद्या २१ मे रोजी लागणार आहे.  हा निकाल दुपारी १२ वाजता लागणार आहे. विद्यार्थी निकाल  www.cbse.nic.in, www.cbseresults.nic.in या वेबसाईटवर पाहू शकता.

हे 5 नियम पाळा आणि नोकरी मिळवा हे 5 नियम पाळा आणि नोकरी मिळवा

कोणतीही कंपनी तुम्हाला नोकरीवर घेताना तुमच्यातल्या टॅलेंटबरोबरच तुमच्यामध्ये असलेल्या अनेक गोष्टी बघतात.