Education News

Exam : दहावी आणि बारावीच्या परीक्षांसाठीचे सुधारित वेळापत्रक जाहीर

Exam : दहावी आणि बारावीच्या परीक्षांसाठीचे सुधारित वेळापत्रक जाहीर

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या दहावी (10th Exam) आणि बारावीच्या परीक्षांसाठीचे (12th exam)  सुधारीत वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.  

Mar 23, 2021, 10:52 AM IST
SSC EXAM 2021 | नमुना प्रश्नपत्रिका, इयत्ता दहावी विषय भूगोल (२०२१)

SSC EXAM 2021 | नमुना प्रश्नपत्रिका, इयत्ता दहावी विषय भूगोल (२०२१)

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांच्या राज्य शैक्षणिक व संशोधन परिषद, महाराष्ट्र यांनी दहावी बारावीच्या मुलांना मदत व्हावी म्हणून काही प्रश्नपत्रिकांचे नमुने प्रश्नपेढी म्हणून उपलब्ध करुन दिले आहेत. कोरोना काळात दहावी आणि बारावीच्या प्रश्नपत्रिकांचं नेमकं स्वरुप कसं असेल. यावेळी आपण भूगोल विषयाची नमुना प्रश्नपत्रिका उपलब्ध करुन देत आहोत.

Mar 19, 2021, 05:59 PM IST
SSC EXAM 2021 | नमुना प्रश्नपत्रिका, इयत्ता दहावी, विषय - गणित भाग -१ (२०२१)

SSC EXAM 2021 | नमुना प्रश्नपत्रिका, इयत्ता दहावी, विषय - गणित भाग -१ (२०२१)

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांच्या राज्य शैक्षणिक व संशोधन परिषद, महाराष्ट्र यांनी दहावी बारावीच्या मुलांना मदत व्हावी म्हणून काही प्रश्नपत्रिकांचे नमुने प्रश्नपेढी म्हणून उपलब्ध करुन दिले आहेत. कोरोना काळात दहावी आणि बारावीच्या प्रश्नपत्रिकांचं नेमकं स्वरुप कसं असेल. यावेळी आपण गणित  ( भाग १) विषयाची नमुना प्रश्नपत्रिका उपलब्ध करुन देत आहोत.

Mar 19, 2021, 11:39 AM IST
SSC EXAM 2021 | नमुना प्रश्नपत्रिका, इयत्ता दहावी विषय इंग्रजी (२०२१)

SSC EXAM 2021 | नमुना प्रश्नपत्रिका, इयत्ता दहावी विषय इंग्रजी (२०२१)

SSC EXAM 2021 | नमुना प्रश्नपत्रिका, इयत्ता दहावी विषय इंग्रजी (२०२१)

Mar 18, 2021, 06:01 PM IST
दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता

दहावी (10th) आणि बारावीच्या (12th) विद्यार्थ्यांना दिलासा देणारी बातमी.  

Mar 18, 2021, 07:43 AM IST
मोठी बातमी । 10 वी, 12 वीच्या परीक्षेबाबत शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड पाहा काय म्हणाल्या?

मोठी बातमी । 10 वी, 12 वीच्या परीक्षेबाबत शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड पाहा काय म्हणाल्या?

राज्यातील दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा (10th and 12th examination) सुरक्षित वातावरणात घेण्याबरोबरच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वर्षाचे नुकसान होऊ नये यासाठी शासन प्रयत्न करीत आहे. 

Mar 12, 2021, 10:28 AM IST
 CISCE : 10 वी, 12 वीच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर, परीक्षा कधी होणार ते जाणून घ्या

CISCE : 10 वी, 12 वीच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर, परीक्षा कधी होणार ते जाणून घ्या

SSC पाठोपाठ आता आयसीएसईनेही दहावी, बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. 

Mar 2, 2021, 07:57 AM IST
 पालकांनो, फी हफ्त्यानं भरा, पण फी भराच...आदेश जारी

पालकांनो, फी हफ्त्यानं भरा, पण फी भराच...आदेश जारी

कोरोना काळात शाळा फी वाढीमुळे (School Fee) आर्थिक संकटात सापडलेल्या पालकांना तसेच राज्य सरकारला (Maharashtra Government) मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) मोठा दिलासा दिला आहे.  

Mar 2, 2021, 07:23 AM IST
15 फेब्रुवारीपासून महाविद्यालये सुरु होणार - उदय सामंत

15 फेब्रुवारीपासून महाविद्यालये सुरु होणार - उदय सामंत

महाराष्ट्र राज्य सरकारने (Maharashtra Government) शाळेपाठोपाठ आता महाविद्यालये (Colleges) सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.  

Feb 3, 2021, 05:42 PM IST
धक्कादायक बातमी, शाळकरी मुलांचा बॉम्बशी खेळ

धक्कादायक बातमी, शाळकरी मुलांचा बॉम्बशी खेळ

आता एक धक्कादायक बातमी. मैदानात खेळत असताना (school children play with bombs) झालेल्या बॉम्बस्फोटात तीन शाळकरी मुलं जखमी झाली. 

Feb 2, 2021, 06:41 PM IST
शुल्क न भरल्याने एकाही विद्यार्थ्याचे शिक्षण थांबू नये, शिक्षणमंत्र्यांच्या शाळांना सक्त सूचना

शुल्क न भरल्याने एकाही विद्यार्थ्याचे शिक्षण थांबू नये, शिक्षणमंत्र्यांच्या शाळांना सक्त सूचना

शुल्क न भरल्याने एकाही विद्यार्थ्याचे शिक्षण (School Education) थांबू नये, अशा शाळांना सक्त सूचना शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड ( Varsha Gaikwad) यांनी दिल्या आहेत.  

Jan 28, 2021, 08:02 AM IST
मुंबईतील शाळा बंदच राहणार

मुंबईतील शाळा बंदच राहणार

बहुतेक जिल्ह्यातील शाळा बुधवारपासून पाचवी ते दहावीचे वर्ग सुरू करत आहेत. मात्र मुंबईतील शाळा बंदच राहणार आहेत.(All Mumbai schools to remain closed : BMC)  

Jan 26, 2021, 08:21 AM IST
पुण्यात शाळेची घंटा वाजणार, पुढील महिन्यात शाळा सुरु होणार

पुण्यात शाळेची घंटा वाजणार, पुढील महिन्यात शाळा सुरु होणार

आता पुणे शहरात (Pune) शाळा (school) सुरु करण्याचा निर्णय महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी घेतला आहे.  

Jan 23, 2021, 07:01 AM IST
महत्वाची बातमी । राज्यात शिक्षण पद्धतीत होणार आमूलाग्र बदल

महत्वाची बातमी । राज्यात शिक्षण पद्धतीत होणार आमूलाग्र बदल

शिक्षण पद्धतीत (Teaching Method) आमूलाग्र बदल करणाऱ्या “स्टार्स” (STARS ) प्रकल्पाची राज्यात ( Maharashtra) अंमलबजावणी करण्यात येणार आहे.  

Jan 21, 2021, 06:53 AM IST
मोठी बातमी । राज्यात 5 ते 8 वीच्या शाळा या तारखेपासून सुरु होणार

मोठी बातमी । राज्यात 5 ते 8 वीच्या शाळा या तारखेपासून सुरु होणार

कोरोनाच्या (Covid-19) प्रादुर्भावामुळे गेल्या दहामहिन्यांपासून बंद आहेत. या शाळांबाबत (School) महत्वाची बातमी. राज्यातील 5 ते 8 वीच्या शाळा (School) या 27 जानेवारीपासून सुरु होणार आहेत.

Jan 15, 2021, 07:18 PM IST
मुंबईतील शाळा 18 जानेवारीपासून सुरू होण्याची शक्यता

मुंबईतील शाळा 18 जानेवारीपासून सुरू होण्याची शक्यता

आता लवकरच मुंबईतल्या (Mumbai) शाळांची (School) घंटा वाजणार आहे.  

Jan 13, 2021, 05:32 PM IST
नवी मुंबईत रेयान शाळेबाहेर पालकांचे आंदोलन

नवी मुंबईत रेयान शाळेबाहेर पालकांचे आंदोलन

दहावीच्या मुलांचे (10th Exam Application) बोर्डाचे अर्ज भरण्यास शाळेने नकार दिला आहे. त्यामुळे पालक अधिक आक्रमक झाले आहेत.  

Jan 8, 2021, 01:56 PM IST
'झी 24 तास इफेक्ट' । खासगी इंग्रजी शाळेंच्या मुजोरी विरोधात मनपा शिक्षण विभागाचा दणका

'झी 24 तास इफेक्ट' । खासगी इंग्रजी शाळेंच्या मुजोरी विरोधात मनपा शिक्षण विभागाचा दणका

खासगी इंग्रजी शाळेंच्या (private English schools) मुजोरी विरोधात नाशिक महापालिकेच्या शिक्षण विभागाने (Nashik Municipal Education Department) जोरदार दणका दिला आहे.  

Jan 8, 2021, 01:36 PM IST
नाशिक : इंग्रजी माध्यमांच्या शाळांची मुजोरी सुरूच, शासकीय यंत्रणा हतबल

नाशिक : इंग्रजी माध्यमांच्या शाळांची मुजोरी सुरूच, शासकीय यंत्रणा हतबल

खासगी शाळांची (Private schools) मुजोरी सुरूच असल्याचे स्पष्ट झाले आहे. वारंवार पत्रव्यवहार करूनही सहा बड्या संस्थांनी आपले लेखापरीक्षण देण्यास नकार दिला आहे. 

Jan 7, 2021, 05:32 PM IST