आयफोन 7 भारतात लॉन्च होणार

आयफोन 7 भारतात लॉन्च होणार

आता अॅपल प्रेमींसाठी आनंदाची बातमी. बहुप्रतीक्षित आयफोन सेव्हन येत्या 7 तारखेला लॉन्च होणार आहे. 

एअरटेलची जबरदस्त ऑफर, 51 रुपयांमध्ये वर्षभरासाठी 3G/4G इंटरनेट एअरटेलची जबरदस्त ऑफर, 51 रुपयांमध्ये वर्षभरासाठी 3G/4G इंटरनेट

रिलायन्स जिओला धक्का देण्यासाठी एअरटेलनं इंटरनेट डेटा प्लॅनची जबरदस्त ऑफर आणली आहे.

एलजीचा  दुहेरी कॅमेरा असलेला स्मार्टफोन लॉन्च एलजीचा दुहेरी कॅमेरा असलेला स्मार्टफोन लॉन्च

एलजी इलेकट्रॉनिक्स कंपनीने भारतात नविन एक्स दुहेरी कॅमेरा असलेला स्मार्टफोन लॉन्च केला आहे.

Whatsapp चा हा मेसेज तुम्हाला आला असेल तर ही घ्या काळजी? Whatsapp चा हा मेसेज तुम्हाला आला असेल तर ही घ्या काळजी?

सध्या  व्हाटस्अॅप एक मेसेच येत आहे. तो तुम्ही न वाचता ओके केलात तर तुम्हाला अडचण येऊ शकते. त्यामुळे हा मेसेच वाचूनच पुढे जा. किंवा तुम्ही या मेसेजला ओके केले असेल तर घाबरु नका. तुम्ही खालील माहिती वाचा आणि त्याप्रमाणे करा.

व्हॉट्सअॅप युजर्सची सर्व खाजगी माहिती फेसबुकला देणार व्हॉट्सअॅप युजर्सची सर्व खाजगी माहिती फेसबुकला देणार

  आता व्हॉट्सअॅप मेसेंजरवर असलेली सर्व खाजगी माहिती फेसबुकला  दिली जाणार आहे.

BSNL देणार अमर्यादित ३ जी इंटरनेट BSNL देणार अमर्यादित ३ जी इंटरनेट

सरकारी कंपनी बीएसएनएल (BSNL) आता खासगी मोबाईल कंपन्यांना टक्कर देण्यासाठी कात टाकत आहे. खासगी प्रतिस्पर्धी कंपन्यांना टक्कर देण्यासाठी केवळ १०९९ रुपयांत राष्ट्रीय पातळीवर अमर्यादित ३ जी मोबाइल प्लॅन सादर केला आहे. 

जगातील सर्वात मोठं विमान चाचणीदरम्यान कोसळलं जगातील सर्वात मोठं विमान चाचणीदरम्यान कोसळलं

इंग्लडमधील सर्वात मोठं एअरक्रॉफ्ट चाचणी दरम्यान क्रॅश झालं.

सॅमसंग स्मार्टफोनवर घसघसीत सूट सॅमसंग स्मार्टफोनवर घसघसीत सूट

ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी मोबाईल उत्पादक कंपनी सॅमसंगने ग्राहकांसाठी घसघसीत सूट दिली आहे. स्मार्टफोनवर चक्क 10 हजार रूपयांपर्यंतची सूट देऊ केली आहे.

पाहा, पाकिस्तानात रेल्वेच्या इंजीनची दिशा कशी बदलतात? पाहा, पाकिस्तानात रेल्वेच्या इंजीनची दिशा कशी बदलतात?

पाकिस्तानात रेल्वेच्या इंजीनची दिशा कशी बदलतात, याचा व्हिडीओ यू-ट्यूबवर व्हायरल होत आहे.

या सिम कार्डवर ९० दिवसांचा 4G डाटा अनलिमिटेड फ्री या सिम कार्डवर ९० दिवसांचा 4G डाटा अनलिमिटेड फ्री

रिलायन्स जिओने आता आपले 4G सिम बाजारात आणले आहे. या नव्या ऑफर नुसार हे सिम कार्ड घेतल्यावर ९० दिवसांचा डाटा फ्री मिळणार आहे. 

Renaultची 1000 सीसी ची नवी KWID कार लॉन्च,  किंमत 3.95 लाख रुपये Renaultची 1000 सीसी ची नवी KWID कार लॉन्च, किंमत 3.95 लाख रुपये

 फ्रान्सची वाहन कंपनी रेनोने आपली छोटी कार क्वीडचे नवीन व्हर्जन आज लॉन्च केले. एक लीटर पेट्रोल इंजन क्षमता असलेली (१०००) सीसी या कारची किंमत ३.९५ लाख रुपये आहे. (ही दिल्लीतील एक्स शो रूमची किंमत आहे)

सावधान, एटीएममधील पैसे काढल्यानंतर स्लिप फेकू नका... सावधान, एटीएममधील पैसे काढल्यानंतर स्लिप फेकू नका...

एटीएममध्ये पैसे काढल्यानंतर आपण स्लिप फेकून देतो, पण यापुढे स्लिप फेकू नका, नाहीतर तुमचं अकाऊंट हॅक होऊन तुम्हाला नाहक आर्थिक फटका बसू शकतो.

अवघ्या 250 रुपयांत 10 जीबी 4जी डेटा अवघ्या 250 रुपयांत 10 जीबी 4जी डेटा

सॅमसंगचा जे सिरीज मोबाईल घेणाऱ्यांसाठी एअरटेलने धमाकेदार ऑफर आणलीये. सॅमसंगच्या जे सीरिजमधील स्मार्टफोनसोबत यूझर्सने एअरटेलकडून अवघ्या 250 रुपयांत तब्बल 10 जीबी 4जी डेटा मिळणार आहे. 

आता इंटरनेट डाटा पॅक वर्षभर आता इंटरनेट डाटा पॅक वर्षभर

मोबाईल कंपन्या आपल्या युजर्सला आकर्षित करण्यासाठी वेगवगळ्या योजना आणत असते. मात्र, काहीवेळा नेट पॅक वापरण्याबाबत मुदत असते. आता ही मुदत तुम्हाला असणार नाही. तुम्ही वर्षभर डाटा पॅक वापरु शकणार आहात.

व्होडाफोनची धमाकेदार ऑफर, अनलिमिटेड कॉलिंग आणि रोमिंग व्होडाफोनची धमाकेदार ऑफर, अनलिमिटेड कॉलिंग आणि रोमिंग

व्होडोफोन त्यांच्या पोस्टपेड ग्राहकांसाठी नवी स्कीम घेऊन आली आहे.

ऑनलाइन मोबाईल मागविला, आला दगड ऑनलाइन मोबाईल मागविला, आला दगड

ऑनलाइन विक्रीत आघाडीवर असलेल्या स्नॅपडील कंपनीच्या अधिकाऱ्यांसह पाच जणांविरुद्ध येथील एका वकिलाने फसवणुकीची तक्रार अंबाझरी पोलिसांत दिली आहे. नऊ हजार देऊन  मोबाईल म्हणून सिमेंटचा दगड असलेले पार्सल हातात पडले. याबाबत तक्रार करुनही कोणीच दाद न दिल्याने आपण पोलिसांकडे धाव घेतल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

महिलांकडे १४ सेकंद रोखून पाहिल्यास तुम्ही अडचणीत येऊ शकता? महिलांकडे १४ सेकंद रोखून पाहिल्यास तुम्ही अडचणीत येऊ शकता?

महिलांकडे १४ सेकंद रोखून पाहिल्यास अडचणीत येऊ शकता, असे विधान केरळ राज्याचे उत्पादन शुल्क विभाग आयुक्त ऋषिराज सिंग यांनी येथे एका कार्यक्रमात केले. 

बायको माहेरी गेल्यावर घरात काय चाललंय? बायको माहेरी गेल्यावर घरात काय चाललंय?

सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

अश्लिल मेसेज पाठवणाऱ्याला राष्ट्रपतींच्या या मुलीने शिकवला धडा अश्लिल मेसेज पाठवणाऱ्याला राष्ट्रपतींच्या या मुलीने शिकवला धडा

राष्ट्रपतींच्या मुलीला अश्लिल मेसेज पाठविणाऱ्याला चांगलाच धडा शिकवला गेला.

रिलायन्स जिओनंतर या कंपनीचा धमाका, १४९९च्या स्मार्टफोन सोबत वर्षभर इंटरनेट फ्री रिलायन्स जिओनंतर या कंपनीचा धमाका, १४९९च्या स्मार्टफोन सोबत वर्षभर इंटरनेट फ्री

स्मार्टफोन युजरची सध्या चलती दिसून येत आहे. रिलायन्स जिओने इंटरनेट टेडासाठी नवीन योजना जाहीर केली आहे. त्यामुळे अन्य कंपन्यांनी आपल्या इंटरनेटमध्ये मोठी कपात केली. आता डेटाविंड या कंपनीने १४९९च्या स्मार्टफोन सोबत वर्षभर इंटरनेट फ्री देण्याचे जाहीर केलेय.