VIDEO : खबरदार, न्यूड सेल्फी क्लिक करणं ठरू शकतं धोकादायक!

VIDEO : खबरदार, न्यूड सेल्फी क्लिक करणं ठरू शकतं धोकादायक!

स्मार्टफोन आल्यानंतर सेल्फीच्या क्रेझनं तरुणांवर झिंगाट वारं घातलंय... 

whatsappवरील बंदीच्या मागणीवर पुढील आठवड्यात सुनावणी whatsappवरील बंदीच्या मागणीवर पुढील आठवड्यात सुनावणी

सुप्रीम कोर्टात पुढील आठवड्यात व्हॉट्सअॅपवरील बंदीच्या मागणीसाठी दाखल कऱण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणी होणार आहे. व्हॉट्सअॅपच्या एंड-टू-एंट इंक्रिप्शन पॉलिसीबाबत हरयाणाचे आरटीआय कार्यकर्ता सुधीर यादव यांनी याचिका दाखल केलीये.

९३ रुपयांत १० जीबी ४जी डेटा ९३ रुपयांत १० जीबी ४जी डेटा

२जी, ३जीला मागे सारत सध्या ४जीचे युग सुरु झालेय. मात्र अनेकांना हा डेटापॅक परवडत नसल्याने काहीजण अद्यापही २जी आणि ३जीचा वापर करतायत. मात्र रिलायन्स जिओ आपल्या ग्राहकांसाठी स्वस्तात मस्त ऑफर घेऊन येत आहे.

तुम्ही ऑफिसमध्ये फेसबुक वापरता का? तुम्ही ऑफिसमध्ये फेसबुक वापरता का?

जर तुमचा बॉस अथवा कर्मचारी ऑफिसात फेसबुक वापरत असतील तर चिंता करण्याची गरज नाही. एका सर्वेमध्ये असं आढळलंय की, कर्मचारी ऑफिसात फेसबुक वापरत असेल तर कामाबासून थोडा ब्रेक घेत आहे आणि हा ब्रेक पुन्हा उत्साहाने काम करण्यास पूरक ठरतो.

या अॅपच्या मदतीनं करा फुकटात कॉलिंग या अॅपच्या मदतीनं करा फुकटात कॉलिंग

मोबाईल अॅप नानूमुळे सध्या मोबाईल सर्व्हिस देणाऱ्या कंपन्यांची दाणादाण उडाली आहे.

सावधान ! तुम्हाला रात्री अंधारात स्मार्टफोन वापरणं पडू शकतं महाग सावधान ! तुम्हाला रात्री अंधारात स्मार्टफोन वापरणं पडू शकतं महाग

तुम्हीही जर रात्री झोपण्यापूर्वी लाईट बंद असतांना स्मार्टफोन वापरत असाल तर असं करणं तुम्हाला महाग पडू शकतं. असं केल्यामुळे दोन महिलांना आपले डोळे गमवावे लागले आहेत. तर अनेकांमध्ये डोळ्याची दृष्टी कमी झाल्याचं दिसून आलं आहे.

पावसापासून असा वाचवा आपला स्मार्टफोन पावसापासून असा वाचवा आपला स्मार्टफोन

पावसाळ्याला आता सुरुवात झाली आहे, त्यामुळे पावसाळ्यामध्ये आपल्या स्मार्टफोनची सुरक्षा कशी करायची असा प्रश्न सगळ्यांनाच पडला असेल.

टीव्ही स्क्रीनवर काळ्या पट्टीतल्या क्रमांकाचा अर्थ काय? टीव्ही स्क्रीनवर काळ्या पट्टीतल्या क्रमांकाचा अर्थ काय?

तुम्ही टीव्हीच्या स्क्रीनसमोर बसला आहात... तुमच्या आवडीचा कार्यक्रम किंवा सिनेमा सुरू आहे... आणि अचानक टीव्हीच्या स्क्रीनवर एक काळी पट्टी येते... आणि तिच्यात काही नंबर दिसू लागतात...

यू-ट्यूब विषयी सर्वात महत्वाची माहिती थोडक्यात यू-ट्यूब विषयी सर्वात महत्वाची माहिती थोडक्यात

तुम्ही यू-ट्यूबवर सतत व्हिडीओ पाहत असतात, बराच वेळ तुमचा यू-ट्यूबवर जातो, पण यू-ट्यूबबद्दल ही सर्वात महत्वाची माहिती तुम्ही थोडक्यात जरूर जाणून घ्या.

आयडियाची सर्वांसाठी इंटरनेट सुविधा, मिळणार फ्री इंटरनेट आयडियाची सर्वांसाठी इंटरनेट सुविधा, मिळणार फ्री इंटरनेट

इंटरनेटचा वापर न करणाऱ्या लाखो ग्राहकांसाठी दूरसंचार कंपनी आयडियाने बुधवारी सर्वांसाठी इंटरनेट या योजनेची सुरुवात केलीये. या योजनेअंतर्गत प्रीपेड ग्राहक आणि इंटरनेटचा वापर न करणाऱ्या यूजर्सला एका महिन्यासाठी १०० एमबी डेटा फ्री मिळणार आहे.

पावसात अशी घ्या स्मार्टफोनची काळजी पावसात अशी घ्या स्मार्टफोनची काळजी

मान्सून सर्वत्र दाखल झालाय. यंदाचा मान्सून जरा उशिराच आला मात्र तो आता जोरदार बरसतोय. ही सुखावणारी बातमी असली तरी पावसाळ्यात विशेषकरुन स्मार्टफोनची काळजी घेण्याची गरज असते.

 मोटो जी ४ची आजपासून विक्री सुरु मोटो जी ४ची आजपासून विक्री सुरु

गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेला मोटोरोलाचा मोटो जी ४ हा स्मार्टफोन २३ जूनपासून विक्रीसाठी खउुला झालाय. अॅमेझॉन या ऑनलाईन शॉपिंग साईटवर तुम्ही हा फोन खरेदी करु शकता. या स्मार्टफोनची किंमत कंपनीने केवळ १२ हजार ४९९ रुपये इतकी ठेवलीये. 

मुलाखतीला जाताना ही काळजी घ्या... आणि व्हा सिलेक्ट! मुलाखतीला जाताना ही काळजी घ्या... आणि व्हा सिलेक्ट!

तुम्हाला नुकताच जॉब इन्टरव्ह्यूसाठी फोन आलाय का? तुम्हालाही प्रश्न पडला असेल ना की नेमकं मुलाखतीसाठी कसं तयार व्हायचं, कस वागायचं आणि काय बोलायचं...

तुमच्याही कम्प्युटरची, स्मार्टफोनची बॅटरी लवकर संपतेय? तुमच्याही कम्प्युटरची, स्मार्टफोनची बॅटरी लवकर संपतेय?

तुमच्या सिस्टममध्ये सगळ्यात जास्त बॅटरी ड्रेनेज कशामुळे होते? माहिती आहे...

फेसबुकवर युजरचा रक्तगट दाखविण्याची विनंती फेसबुकवर युजरचा रक्तगट दाखविण्याची विनंती

बांगलादेशमधील एका युजरने मार्क झुकेरबर्ग यांना एक कल्पना सुचविली आहे.  लोकप्रिय सोशल नेटवर्किंग साईट फेसबुकने युजर्सच्या 'कव्हर पेज'वर रक्तगट दाखवावा. ज्यामुळे जुळणारा रक्तगट न मिळाल्याने होणारे मृत्यु रोखण्यास मदत होईल, असं या युजरने म्हटलंय.

या आयफोनमुळे सगळेच झाले हैरान या आयफोनमुळे सगळेच झाले हैरान

एखादा भीख मागणारा मुलगा तुमच्या समोर आला आणि त्याने तुमच्याकडे फोन रिचार्ज करुन देण्याची मदत मागितली आणि त्याचा आयफोन काढून तुमच्या हातात दिला तर... पाहा अनेकांना धक्का बसला जेव्हा एका भीक मागणाऱ्या मुलाने आयफोन दाखवला.

कम्प्युटरमध्ये ब्रेन करा अपलोड व्हा 'अमर'! कम्प्युटरमध्ये ब्रेन करा अपलोड व्हा 'अमर'!

टेक्नॉलॉजीच्या जगतात मिनिटा-मिनिटाला बदल होत असतात.... काही नव्या कल्पना आकाराला येत असतात... पण, आता मात्र असं काही घडतंय ज्याची कधी कुणी कल्पनाही केली नसेल. 

भारतावर हल्ला करण्यासाठी दहशतवाद्यानं दिला नकार, व्हिडिओ वायरल भारतावर हल्ला करण्यासाठी दहशतवाद्यानं दिला नकार, व्हिडिओ वायरल

सोशल वेबसाईटवर सध्या एक व्हिडिओ अनेककदा शेअर झालेला दिसतोय. हा व्हिडिओ एका दहशवादी कॅम्पचा आहे. 

पाहा अडल्ट सिनेमाला का म्हणतात 'ब्लू फिल्म' पाहा अडल्ट सिनेमाला का म्हणतात 'ब्लू फिल्म'

मोशन सिनेमे आल्यानंतर लगेचच पॉर्न सिनेमे बनण्यास सुरुवात झाली. २० व्या शतकाच्या सुरुवातीलाच सेक्सच्या बाबतीत लोकांमध्ये उत्सुकता होती. व्हिडिओ कॅमेरा आल्यानंतर लगेचच असे दृष्य चित्रित केले गेले. यानंतर या सिनेमांना ब्लू फिल्म म्हटलं जावू लागलं. भारत, श्रीलंका, इस्राईल, नायजेरिया या देशांमध्ये अडल्ट सिनेमांना ब्लू फिल्म म्हटलं जातं. पण यांना ब्लू फिल्म का म्हटलं जातं हे अनेकांना माहित नाही.

शाहरुखनं खरेदी केलेली 'BMW i8' नेमकी आहे तरी कशी... शाहरुखनं खरेदी केलेली 'BMW i8' नेमकी आहे तरी कशी...

बॉलिवूडचा किंग खान शाहरुखनं नुकतीच एक 'बीएमडब्ल्यू आय ८' ही आलिशान कार खरेदी केलीय. 

काडीपेटीशी असे खेळ धोकादायक काडीपेटीशी असे खेळ धोकादायक

मुंबई : काडीपेटीसोबत लहान मुलं अनेक खेळ खेळतात, यातील काही खेळ तसे धोकायदायक आहेत, याचा व्हिडीओ यू-ट्यूबवर व्हायरल होत आहे. मात्र यातील काही खेळ हे धोकायदायक आहेत. ते इतरांना इजा करू शकतात. यातील काडी डोळ्यात उडून मोठी इजा होऊ शकते.