तुम्ही स्मार्टफोन चुकीच्या पद्धतीने चार्ज करता ?

तुम्ही स्मार्टफोन चुकीच्या पद्धतीने चार्ज करता ?

नवी दिल्ली: जर तुम्ही नवा स्मार्टफोन घेतला आहे. तो १०० टक्के चार्ज केला आहे तरी त्याची बॅटरी जर लवकर संपत असेल तर समजा तुम्ही काही तरी चूक करत आहात.

Video : सेल्फी काढताना अजगराचा असा चावा Video : सेल्फी काढताना अजगराचा असा चावा

राजस्थानमधील माऊंट आबू येथे एक अजगर पकडण्यात आला. त्याला जंगलात सोडण्यासाठी लोक घेऊन चालले होते. यावेळी काही उत्साह तरुणांनी सेल्फी काढण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी अजगाराने चक्क तरुणाच्या गालाचा चावा घेतला.

जिओ इफेक्ट :  व्होडाफोनने ४जीची किंमत केली कमी जिओ इफेक्ट : व्होडाफोनने ४जीची किंमत केली कमी

रिलायन्स जिओच्या एन्ट्रीने टेलीकॉम सेक्टरमध्ये आता डेटा टेरीफ वॉर सुरू झाले आहे. व्होडाफोन इंडियाने आपल्या ग्राहकांसाठी फ्लॅक्स प्लॉन लॉन्च केला आहे. आता आपल्या ४ जी प्लानला रिव्हाइज केले आहे. 

समोरची व्यक्ती खोटं बोलतेय हे कसं ओळखाल? घ्या जाणून... समोरची व्यक्ती खोटं बोलतेय हे कसं ओळखाल? घ्या जाणून...

एखादा व्यक्ती खोटं बोलतोय की खरं बोलतोय हे ओळखण्यासाठी खास ज्ञान असणे गरजेचे नसते. थोड्याशा माहितीनेही तुम्ही हे ओळखू शकता. समोरची व्यक्ती तुमच्याशी खोट बोलतेय हे ओळखण्यासाठी या टिप्स

भारताचा राष्ट्रीय प्राणी वाघ तर पाकिस्तानचा मारखोर भारताचा राष्ट्रीय प्राणी वाघ तर पाकिस्तानचा मारखोर

भारताचा राष्ट्रीय प्राणी वाघ आहे साऱ्यांनाच माहीत असेल मात्र नेहमीच उगाचच गुरगुरणाऱ्या पाकिस्तानचा राष्ट्रीय प्राणी तुम्हाला माहीत आहे का?

तुम्ही स्मार्टफोनची बॅटरी 100 टक्के चार्ज करता का? तुम्ही स्मार्टफोनची बॅटरी 100 टक्के चार्ज करता का?

स्मार्टफोनची सगळ्यात मोठी समस्या बॅटरी चार्जिंगबाबत असते. अनेकदा या समस्येमुळे चांगल्यातले चांगले स्मार्टफोनही काम करत नाहीत. यासाठी योग्य तऱ्हेने बॅटरी चार्ज करणे गरजेचे आहे.

एस्सेलवर्ल्डमध्ये रंगला 'रॉक बँड'चा थरार एस्सेलवर्ल्डमध्ये रंगला 'रॉक बँड'चा थरार

शनिवारी एस्सेलवर्ल्ड आणि वॉटरकिंग्डममध्ये एस्सेलवर्ल्ड रॉक हा कार्यक्रम रंगला. या रॉक बँडचा थरार अनेकांना अनुभवायला मिळाला. रॉक बँडच्या चाहत्यांसाठी तर ही पर्वणीच ठरली. एस्सेलवर्ल्डने आयोजन केलेल्या या रॉक बँड स्पर्धेमध्ये देशभरातून 50 हून अधिक रॉक बँड टीम्सने प्रवेश नोंदवला होता. त्यामधून ३ रॉक बँड टीम्सला मुख्य इवेंटसाठी निवडण्यात आलं होतं. 

स्मार्टफोनच्या अतीवापराचे 9 दुष्परिणाम स्मार्टफोनच्या अतीवापराचे 9 दुष्परिणाम

स्मार्टफोन ही आता जवळपास प्रत्येकाच्या आयुष्यातली गरज बनली आहे. याच स्मार्टफोनचा अतिवापर वाढला असून, त्याचे अनेक धोके माणसाच्या आरोग्याला होतात. स्मार्टफोनच्या अतिवापरामुळे मोठे आजार होण्याचा धोका वाढला आहे.

या वेबसाईटवर मिळणार जिओचं फ्री सिमकार्ड या वेबसाईटवर मिळणार जिओचं फ्री सिमकार्ड

जर तुम्हाला अजून रिलायन्स जिओचं सिमकार्ड मिळालं नसेल तर निराश होऊ नका. आता तुम्हाला ते फ्रीमध्ये लवकरच मिळणार आहे. ई-कॉमर्स साईट शॉपक्लूज (Shopclues) ने रिलायन्स जिओसोबत करार केला आहे. जिओसोबत करार करणारी ही पहिली ई-कॉमर्स कंपनी ठरली आहे.

आज रात्री संपणार व्हॉट्सअॅपची प्रायव्हसी आज रात्री संपणार व्हॉट्सअॅपची प्रायव्हसी

प्रसिद्ध मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅपची प्रायव्हसी आज रात्री संपणार आहे. 26 सप्टेंबरपासून व्हॉट्सअॅप यूजर्सची माहिती फेसबुकला देणार आहे. 

सॅमसंग गॅलेक्सी ऑन 7 लॉन्च सॅमसंग गॅलेक्सी ऑन 7 लॉन्च

सॅमसंग गॅलेक्सी ऑन 7 हा स्मार्टफोन लॉन्च झाला आहे. 

स्मार्टफोनच्या बॅटरीचा स्फोट टाळण्यासाठी या ५ गोष्टी करा स्मार्टफोनच्या बॅटरीचा स्फोट टाळण्यासाठी या ५ गोष्टी करा

स्मार्टफोनच्या बॅटरीचा स्फोट होणे अथवा स्मार्टफोनने पेट घेतल्याच्या घटना हल्ली वाढू लागल्यात. अनेकदा आपल्या चुकांमुळे तर कधी स्मार्टफोनमध्येच बिघाड असतो यामुळे अशा घटना घडतात. ही घटना आपल्या बाबतीत घडू नये यासाठी खालील गोष्टी अवश्य करा.

एअरटेलचा 1,495 रुपयांमध्ये 30 GB 4G डेटा एअरटेलचा 1,495 रुपयांमध्ये 30 GB 4G डेटा

रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी एअरटेल आता नवी ऑफर घेऊन आली आहे.

काय आहे हा 'पिंक टॅक्स'? काय आहे हा 'पिंक टॅक्स'?

शुजीत सरकार दिग्दर्शित आणि अमिताभ बच्चन यांची दमदार भूमिका असलेला 'पिंक' हा सिनेमा प्रदर्शित झाला आणि एका चर्चेला सुरुवात झाली... या चर्चेत 'पिंक टॅक्स' हा शब्ददेखील तुम्ही अनेकदा ऐकला असेल... पण, काय आहे बरं हा ''पिंक टॅक्स' आणि कुणासाठी?

महिलांच्या या गोष्टी पुरुषांना अधिक आकर्षित करतात महिलांच्या या गोष्टी पुरुषांना अधिक आकर्षित करतात

पुरुषांना महिलांची कोणती गोष्ट आवडते यावर अधिक जणांचे उत्तर महिलांची फिगर असे असेल. मात्र हीच गोष्ट पुरुषांना अधिक आकर्षित करते असे नाही. 

व्हिडिओ : एक 'स्केटिंग बोर्ड' बदलतंय एका गावाचं भविष्य! व्हिडिओ : एक 'स्केटिंग बोर्ड' बदलतंय एका गावाचं भविष्य!

केवळ एक 'स्केटिंग बोर्ड' अख्य्या गावाचं भविष्य बदलतंय... गावातील लोकांच्या सामाजिक जाणीवा, महिलांचे हक्क याबद्दल जनजागृती करतंय... असं म्हटलं तर... 

स्मार्टफोनमधील इंटरनेटचा स्पीड वाढवायचा असल्यास हे ५ उपाय करा स्मार्टफोनमधील इंटरनेटचा स्पीड वाढवायचा असल्यास हे ५ उपाय करा

इंटरनेट ही सध्या माणसाची गरज झालीये. प्रत्येक घरात एक तरी व्यक्ती इंटरनेटचा वापर करते. मोबाईलमध्ये इंटरनेट वापरण्याऱ्या युजर्सची संख्या जास्त आहे. भारतात आता 3g 4g कनेक्शन आले असले तरी अद्यापही अधिकतर युजर्स 2g स्पीडचा इंटरनेट वापरतात.

...अशाच व्यक्तींना डेट करा! ...अशाच व्यक्तींना डेट करा!

ज्यांना इम्प्रेस करण्यासाठी तुम्हाला वेगळे फंडे वापरावे लागणार नाहीत, अशाच व्यक्तींना डेट करा. 

VIDEO : एखाद्या चिम्पाझीला असं करताना तुम्ही क्वचितच पाहिलं असेल VIDEO : एखाद्या चिम्पाझीला असं करताना तुम्ही क्वचितच पाहिलं असेल

अनेक प्राण्यांना मानसाळलेलंही पाहिलं असेल... पण, जंगली प्राण्यांमध्ये दिसलेली मानवता मात्र फार अभावानेच दिसते.

सोशल मीडियावर पाकिस्तानची खिल्ली सोशल मीडियावर पाकिस्तानची खिल्ली

उरी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात मोठा तणाव निर्माण झालाय. यादरम्यान, पाकिस्तानी जर्नलिस्ट हामीदने पाकिस्तानी एअरफोर्सचे चार F-16 फायटर विमाने उडत असल्याचा दावा केलाय. त्यानंतर ट्विटरवर  F-16 ट्रेंड होऊ लागले.