बायोडेटामध्ये ही माहिती दिल्यास महिलांना नोकरी मिळते

बायोडेटामध्ये ही माहिती दिल्यास महिलांना नोकरी मिळते

खासगी कंपन्यांमध्ये नोकरी करणाऱ्या महिलांची संख्या वाढत आहे. महिलांना नोकरीवर ठेवताना विविध गोष्टी विचारात घेतल्या जातात.  नोकरीसाठी इंटरव्ह्यू देतांना महिलांना वैयक्तीक माहिती देऊ नये असे सांगतात पण याबाबत आता एक नवी गोष्ट समोर आली आहे.

बारावीच्या निकालाची उत्सुकता असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचं... बारावीच्या निकालाची उत्सुकता असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचं...

बुधवारी २५ मे रोजी बारावीचा निकाल जाहीर होतोय. या निकालानंतर पुढे काय? पुढच्या शिक्षणासाठी पैशांची व्यवस्था कशी करणार? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल तर...

VIDEO : कुठल्याही वाद्याशिवाय संगीताचा 'पिंगा' वायरल VIDEO : कुठल्याही वाद्याशिवाय संगीताचा 'पिंगा' वायरल

आपल्या बहिणीसोबत कप साँग गात ठेका धरायला लावणारी अंतरा नंदी आठवतेय का हो... होय, याच अंतराचा आता एक नवीन व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. 

सेल्फी चाहत्यांसाठी मायक्रोमॅक्सचा नवा स्मार्टफोन सेल्फी चाहत्यांसाठी मायक्रोमॅक्सचा नवा स्मार्टफोन

भारतीय मोबाईल हॅन्डसेट निर्माता कंपनी मायक्रोमॅक्सनं सेल्फीच्या नादखुळ्या लोकांसाठी एक नवा स्मार्टफोन लॉन्च केलाय. 

व्हॉट्सअॅपवरच्या या मॅसेजपासून सावधान ! व्हॉट्सअॅपवरच्या या मॅसेजपासून सावधान !

व्हॉट्सअॅप वापरणाऱ्या प्रत्येकाने काही गोष्टींपासून सावध असणं गरजेचं आहे. सध्या व्हॉट्सअॅपवर एक मॅसेज व्हायरल झालाय. ज्यामध्ये तुम्हाला व्हॉट्सअॅप गोल्ड व्हर्जन अपडेट करायचं आहे का असं विचारलं आहे. या मॅसेजमध्ये एक लिंक देण्यात आली आहे. या लिंकवर जर तुम्ही क्लिक केलं तर तुमचा पर्सनल डेटा चोरी होऊ शकतो. असा मॅसेज आला तर त्याला ओपन करु नका आणि डिलीट करुन टाका.

 'सीबीएसई' दहावीचा निकाल २७ मे रोजी 'सीबीएसई' दहावीचा निकाल २७ मे रोजी

निकाल विद्यार्थ्यांना www.cbse.nic.in, www.cbseresults.nic.in या वेबसाईटवर पाहता येणार आहे. 

व्हॉटसअॅपवर व्हिडीओ कॉल करायचाय..तर मग व्हॉटसअॅपवर व्हिडीओ कॉल करायचाय..तर मग

तुम्ही अँड्रॉईड स्मार्टफोनने व्हॉटसअॅप व्हिडीओ कॉल करू इच्छीतात, तर हे शक्य आहे. मात्र हे शक्य होणार नाही, कारण लेटेस्ट वर्जन अजून प्लेस्टोअरमध्ये उपलब्ध नाही.

लॅपटॉप चार्ज करताना शॉक लागून तरूणाचा मृत्यू लॅपटॉप चार्ज करताना शॉक लागून तरूणाचा मृत्यू

लॅपटॉप चार्ज करताना शॉक लागून तरूणाचा मृत्यू झाल्याची एक धक्कादायक घटना घडली आहे.

फार्म हाऊसवर गर्लफ्रेंडसोबत रात्र घालवण्याचा प्लान पडला महागात फार्म हाऊसवर गर्लफ्रेंडसोबत रात्र घालवण्याचा प्लान पडला महागात

शहरातील लोक पार्टी, विशेष सेलिब्रेशनसाठी फार्म हाऊसला पसंती देतात. त्यामुळे शहरापासून दूर शांत ठिकाणी असे फार्म हाऊस असतात. अशाच एका फार्महाऊसवर एक कपल पार्टीसाठी गेले. दोघांनीही तेथे रात्र घालवण्याचे ठरवले. 

२३ मेगापिक्सेल, ४ जीबी रॅम असलेला असूसचा झेनफोन ३ २३ मेगापिक्सेल, ४ जीबी रॅम असलेला असूसचा झेनफोन ३

असूसने नुकताच झेनफोन ३ सीरीजच्या स्मार्टफोनचा टीझर लाँच केला होता. हा स्मार्टफोन ३० मेला लाँच केला जाणार आहे. मात्र लाँचआधी झेनफोन ३चे फीचर्स लीक झालेत. 

तुमचा जोडीदार तुम्हाला फसवत तर नाही ना? तुमचा जोडीदार तुम्हाला फसवत तर नाही ना?

प्रेम आंधळं असत असं म्हटलं जात. त्यामुळे ते कधी कोणासोबत होईल सांगू शकत नाही.मात्र अनेकदा प्रेमात पडल्यावर आंधळेपणाने अशीही पाऊले उचलू नका ज्यामुळे भविष्यात त्रास होईल. तुम्हाला प्रेमात धोका तर मिळत नाहीये हे जाणून घ्या या ५ गोष्टींवरुन

रिलायन्स जिओचा स्वस्त स्मार्टफोन लाईफ विंड ४ रिलायन्स जिओचा स्वस्त स्मार्टफोन लाईफ विंड ४

रिलायन्स जिओ या वर्षी ४जी सेवा सुरु करण्याची तयारी करीत आहे. ही कंपनी आपला नवा स्मार्टफोन लॉन्च करणार आहे. या मोबाईलचा हॅंडसेट लाईफ विंड ४ असा असणार असून याची किंमत ६,७९९ रुपये असेल.

मायक्रोमॅक्सनं लॉन्च केले बजेट स्मार्टफोन मायक्रोमॅक्सनं लॉन्च केले बजेट स्मार्टफोन

मायक्रोमॅक्सनं दोन नवे स्मार्टफोन लॉन्च केले आहेत. बोल्ट सुप्रीम आणि बोल्ट सुप्रीम 2 अशी या दोन फोनची नावं आहेत.

VIDEO : अच्छा, तर असे बनवले जातात फुगे! VIDEO : अच्छा, तर असे बनवले जातात फुगे!

पार्टीला किंवा आणखीन अशा काही प्रसंगी तुम्ही सजावटीसाठी फुगे नक्कीच वापरले असतील. 

मोबाईल स्क्रीनवरील स्क्रॅच हटवा घरच्या घरी मोबाईल स्क्रीनवरील स्क्रॅच हटवा घरच्या घरी

काही कारणांमुळे मोबाईलच्या स्क्रीनवर स्क्रॅच पडतात. कधी पाकिटात ठेवताना, तर मोबाईल खाली पडल्याने मोबाईलच्या स्क्रीनवर स्क्रॅच पडतात. यावेळी आपल्याला मोबाईलचे स्क्रॅच गार्ड बदलावे लागते. मात्र हा खर्चिक उपाय करण्यापेक्षा मोबाईल स्क्रीनवरील स्क्रॅचेस हलके असतील तर तुम्ही घरच्या घरी ते हटवू शकता.

तुम्हीही ऑनलाईन पॉर्न पाहता का तर सावधान ! तुम्हीही ऑनलाईन पॉर्न पाहता का तर सावधान !

जर तुम्ही ऑनलाइन पॉर्न बघता तर सावधान व्हा. कारण तुम्ही हॅकर्सची तुमच्यावर नजर आहे. हॅकर्सची पुढची शिकार तुम्ही होऊ शकता. सॉफ्टवेअर इंजीनियर ब्रेट थॉमसने याबाब सावधानतेचा इशारा दिला आहे.

'मारुती सुझुकी'ची खिशाला परवडणारी दमदार 'ऑल्टो ८००' 'मारुती सुझुकी'ची खिशाला परवडणारी दमदार 'ऑल्टो ८००'

देशाची सर्वात मोठी कार निर्माता कंपनी मारुती सुझुकीनं आपली नवी कोरी कार लॉन्च केलीय. आपल्या दमदार प्रोडक्टसाठी ओळखल्या जाणाऱ्या कंपनीची ही कार सामान्यांच्या खिशालादेखील सहज परवडणारी आहे.

सावधान! ही महिला तुमच्या फ्रेंड लिस्टमध्ये असेल तर लगेच करा डिलीट सावधान! ही महिला तुमच्या फ्रेंड लिस्टमध्ये असेल तर लगेच करा डिलीट

फेसबुकवर सध्या एका महिलेचे फेसबुक अकाऊंट व्हायरल होतय. जे अकाऊंट फेक असल्याचे सांगण्यात येत असून ते बंद कऱण्यासाठी सोशल मीडियावर मोहीम सुरु आहे.

केवळ ९९ रुपयांत स्मार्टफोन, बुकींग सुरु केवळ ९९ रुपयांत स्मार्टफोन, बुकींग सुरु

सध्या स्मार्टफोनची चलती आहे. अनेक कंपन्या आपल्या स्मार्टफोनमध्ये नवनवीन सुविधा देत असतात. तर वाढती स्पर्धा लक्षात घेता किमतीतही चढाओढ दिसते. अनेक कंपन्यांनी मोबाईलच्या किंमती कमी केल्यात. आता तर चक्क ९९ रुपयांत स्मार्टफोन देण्याची घोषणा झालेय. या स्मार्टफोनचे बुकींग कालपासून सुरु झालेय.

VIDEO : पाहा, तुम्हाला भारतातली राज्यं ओळखता येतायत का? VIDEO : पाहा, तुम्हाला भारतातली राज्यं ओळखता येतायत का?

भारताचा नकाशा तुम्हाला नक्कीच ओळखता येत असेल... पण, भारतातल्या विविध राज्यांची ओळख तुम्हाला आहे का?

आयडियाची इंटरनेट युजर्ससाठी खुशखबर आयडियाची इंटरनेट युजर्ससाठी खुशखबर

देशातील तीसरी सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी आयडियाने सेल्युलरने 3जी आणि ४ जी च्या नाईट डेटा पॅकच्या किंमतीत ५० टक्क्यांनी कमी केल्या आहेत. आयडिया युजर्स आता १ जीबी नाईट डेटा प्लान फक्त १२५ रुपयात मिळवू शकता. डे आणि नाईटसाठी ट्विन डेटा पॅक देखील कंपनीने लॉन्च केला आहे. यामध्ये युजर्सला ३० टक्के सूट मिळणार आहे. ५०० एमबी(250एमबी डे आणि 250 एमबी नाईट) फक्त ११५ रुपयात दिला जाणार आहे. यामध्ये जास्तीत जास्त तुम्ही ४० जीबी पर्यंतचा प्लॅन घेऊ शकता.