Youth News

गुगल मॅप आता पार्किगसाठी जागा ही सांगणार

गुगल मॅप आता पार्किगसाठी जागा ही सांगणार

ड्राईव्ह करत असतांना आता गाडी थांबवून रस्ता विचारण्याचे दिवस गेलेत असं म्हणायला काही हरकत नाही. याचं कारण आहे गुगल मॅप. गुगल मॅपमुळे आता कोठेही जाणं सहज शक्य जाणार आहे. पण आता तुम्हाला रस्ता दाखवणारा गुगल तुमच्या गाडीला तेथे पार्किंगसाठी जागा आहे की नाही ते देखील सांगणार आहे. गुगलमुळे कोणतीही गोष्ट सहज शोधू शकता आता पार्किंगही तुम्हाला शोधता येणार आहे. गुगल मॅपच्या मदतीने एखाद्या ठिकाणी पार्किंगसाठी जागा आहे की नाही हे देखील शोधता येणार आहे.

३१ मार्चनंतर अशी असेल रिलायन्स जिओची ऑफर...

३१ मार्चनंतर अशी असेल रिलायन्स जिओची ऑफर...

फ्री डाटा आणि फ्री कॉलची रिलायन्सची हॅप्पी न्यू इअर ऑफर ३१ मार्च रोजी संपुष्टात येणार आहे. यानंतर रिलायन्सचा प्लान काय असेल? याची उत्सुकता ग्राहकांसोबतच प्रतिस्पर्धी कंपन्यांनाही लागून राहिलीय. 

श्योमीचा नोट४ लाँच, किंमत ९,९९९ रुपये

श्योमीचा नोट४ लाँच, किंमत ९,९९९ रुपये

चायनीज हँडसेट मेकर श्योमीने गुरुवारी रेडमी सीरिजमधील रेडमी नोट४ हा स्मार्टफोन लाँच केला. फ्लिपकार्ट या ई-कॉमर्स साईटवर या फोनची विक्री सुरु झालीये. या नव्या स्मार्टफोनची किंमत कंपनीने ९,९९९ रुपये इतकी ठेवलीये.

टोयोटाची नवी कार 'यारिस', एक लीटरमध्ये धावणार ३४ किमी

टोयोटाची नवी कार 'यारिस', एक लीटरमध्ये धावणार ३४ किमी

जपानची कार निर्माता कंपनी टोयोटा मोटार कॉर्पोरेशनने आपली नवी हॅचबॅक कार विट्झ म्हणजेच यारिस(Yaris)) ही नवी कार लाँच केलीये.

 ४१०० एमएएच बॅटरी असणार हा फोन उद्या होतोय लॉन्च

४१०० एमएएच बॅटरी असणार हा फोन उद्या होतोय लॉन्च

 चीनची स्मार्टफोन निर्माता कंपनी आपला नवा हँडसेट भारतात येत्या १९ जानेवारी म्हणजे उद्या लॉन्च करणार आहे. 

लॉन्च पूर्वी शाओमी रेडमी नोट ४ या साइटवर उपलब्ध

लॉन्च पूर्वी शाओमी रेडमी नोट ४ या साइटवर उपलब्ध

 चीनची स्मार्टफोन निर्माता कंपनी आपला नवा हँडसेट भारतात येत्या १९ जानेवारी म्हणजे उद्या लॉन्च करणार आहे. फोन अधिकृतपणे लॉन्चिंग करण्यापूर्वी हा फोन ई-कॉमर्ससाईट ईबेवर उपलब्ध आहे. 

टाटाने लॉन्च केली नवी टाटा हेक्सा

टाटाने लॉन्च केली नवी टाटा हेक्सा

टाटा मोटर्सने हेक्सा क्रॉसओवर ही नवी कार लॉन्च केली आहे. याची किंमत 11.99 लाख रूपये आहे. महिन्द्राची एक्सयूवी 500 आणि टोयेटा इनोवा क्रिस्टा सोबत या गाडीची स्पर्धा आहे.

खोडकर माकड आणि चिमुरड्याचा मजेशीर व्हिडिओ

खोडकर माकड आणि चिमुरड्याचा मजेशीर व्हिडिओ

इंटरनेटवर एक व्हिडिओ सध्या खूपच व्हायरल होताना दिसतोय. यूट्यूबवर हा व्हिडिओ टॉप ट्रेन्डिंग लिस्टमध्ये सर्वात वर दिसतोय. 

२५० रुपयांत मिळणार ४जीबी ४जी डेटा

२५० रुपयांत मिळणार ४जीबी ४जी डेटा

मोबाईल डेटा क्षेत्रात वाढती स्पर्धा लक्षात घेता टेलिकॉम कंपनी वोडाफोनने आपल्या सुपरनेट ४जी ग्राहकांसाठी जुन्या किंमतीत चारपट अधिक डेटा देणारे नवे प्लान लाँच केलेत. 

'रिलायन्स जिओ' ग्राहकांना देणार आणखी एक सुखद धक्का?

'रिलायन्स जिओ' ग्राहकांना देणार आणखी एक सुखद धक्का?

मुकेश अंबानी यांची दूरसंचार कंपनी रिलायन्स जिओ इंफोकॉम लवकरच ग्राहकांना आश्चर्याचा गोड धक्का देणार असल्याचं सांगण्यात येतंय. 

WhatsAppवर हा मेसेज आला तर लगेच मोबाईल बंद करा

WhatsAppवर हा मेसेज आला तर लगेच मोबाईल बंद करा

WhatsAppनं याच आठवड्यामध्ये व्हिडिओ कॉलिंगची सुविधा सुरु केली होती, पण फक्त तीनच दिवसांमध्ये स्पॅमर्सनी व्हिडिओ कॉलिंगच्या माध्यमातून यूजर्सना टार्गेट करायला सुरुवात केली आहे. 

खूशखबरी! मार्चनंतर मिळणार जिओची फ्री सेवा

खूशखबरी! मार्चनंतर मिळणार जिओची फ्री सेवा

 उद्योगपती मुकेश अंबानी यांनी जेव्हा जिओ लॉन्च केलं त्यानंतर भारतीय टेलीकॉम कंपन्यांमध्ये प्राईस वॉर सुरु झाली. जिओने फ्री ऑफर दिल्यानंतर एअरटेलसह अनेक मोठ्या कंपन्यांनी त्यांच्या सर्विसेसच्या किंमती कमी केल्या. किंमतीवरुन सुरु झालेलं युद्ध अजूनही थांबतांना दिसत नाही आहे. याचा फायदा ग्राहकांना होत आहे.

हे सर्वाधिक वापरले जाणारे कॉमन पासवर्ड

हे सर्वाधिक वापरले जाणारे कॉमन पासवर्ड

पासवर्ड मॅनेजिंग किपर सेक्युरीटी या कंपनीने नुकतास जाहीर केलेल्या एका सर्वेक्षणात सांगितलं आहेत की 2016 या वर्षात कोणते पासवर्ड हे कॉमन होते. यामध्ये सर्वात जास्त वेळा 123456 हा पासवर्ड वापरण्यात आला आहे. 123456789 हा दुसऱ्या तर qwerty हा पासवर्ड तिसऱ्या स्थानावर होता. password, welcome, dragon, login,google, 1q2w3e4r5t हे पासवर्ड देखील अनेकांनी ठेवले होते.

तिरंग्याच्या अपमानानंतर आता अॅमेझॉनवर गांधींचा फोटो असलेली चप्पल

तिरंग्याच्या अपमानानंतर आता अॅमेझॉनवर गांधींचा फोटो असलेली चप्पल

अॅमेझॉनवर विक्री होत असलेल्या वस्तूंभोवतीचा वाद काही केल्या कमी होताना दिसत नाहीये.

व्हाट्सअॅपनंतर आता फेसबूक डेस्कटॉपवर उपलब्ध होणार

व्हाट्सअॅपनंतर आता फेसबूक डेस्कटॉपवर उपलब्ध होणार

फेसबूकने इमिझीला अधिक प्राधान्य दिल्यानंतर आता डेस्कटॉपवर उतरण्याचा निर्णय घेतला आहे. फेसबूकचे लाईव्ह फीचर डेस्कटॉपवर वापरता येणार आहे. याआधी व्हाट्सअॅप डेस्कटॉपवर उपलब्ध करुन देण्यात आले आहे.

सॅमसंग गॅलॅक्सीचे दोन नवे स्मार्टफोन लॉन्च

सॅमसंग गॅलॅक्सीचे दोन नवे स्मार्टफोन लॉन्च

सॅमसंगनं नव्या वर्षामध्ये गॅलॅक्सी J सीरिजचे दोन नवे स्मार्टफोन लॉन्च केले आहेत.

२४ तासांत नोकिया ६ साठी २५०,००० रजिस्ट्रेशन

२४ तासांत नोकिया ६ साठी २५०,००० रजिस्ट्रेशन

एचएमडी ग्लोबल कंपनीने गेल्या आठवड्यात नोकियाचा पहिला अँड्रॉईड स्मार्टफोन नोकिया ६ लाँच केला होता. या स्मार्टफोनची पहिली विक्री चीनमध्ये १९ जानेवारीला JD.comवर होणार आहे. या नोकियाच्या नव्या स्मार्टफोनसाठी २४ तासांत तब्बल २५०,००० रजिस्ट्रेशन मिळालेत. 

तरुणांमध्ये वाढतोय डेस्टिनेशन प्रपोजलचा ट्रेंड

तरुणांमध्ये वाढतोय डेस्टिनेशन प्रपोजलचा ट्रेंड

तुम्हाला एखादी मुलगी आवडतेय मात्र तिला प्रपोज केल्यानंतर हो म्हणेल की नाही या टेन्शनमध्ये तुम्ही असाल तर ते टेन्शन घेण्याची गरज नाही. नुकताच प्रपोज कऱण्याचा नवा ट्रेंड आलाय. 

मारुती सुझुकीची 4.59 लाख रुपयात इग्निस भारतात लाँच

मारुती सुझुकीची 4.59 लाख रुपयात इग्निस भारतात लाँच

भारतीय बाजारपेठेत आता मारुती सुझुकीची नवी इग्निस कार लॉन्च झाली आहे. या कारची किंमत 4.59 लाख रुपये आहे.

भारतीय रेल्वेत टीसी, क्लार्क पदाची भरती

भारतीय रेल्वेत टीसी, क्लार्क पदाची भरती

सरकारी नोकरीची तरुणांना संधी चालून आली आहे. भारतीय रेल्वेत टीसी आणि क्लार्क पदाची भरती होणार आहे. एकूण ४२६ पदांसाठी ही नोकर भरती होणार आहे.

हा धक्कादायक फोटो पाहून अनेकांना बसत नाही आपल्या डोळ्यांवर विश्वास

हा धक्कादायक फोटो पाहून अनेकांना बसत नाही आपल्या डोळ्यांवर विश्वास

 आपण सयामी किंवा शरीर जुळलेल्या व्यक्ती पाहिल्या असती. पण सध्या सोशल मीडियावर असा एक फोटो फिरतोय त्याने अनेकांची झोप उडवली आहे. हा फोटो खूप व्हायरल होत आहे.