कसा असतो मुलींच्या मनातला लाईफ पार्टनर

कसा असतो मुलींच्या मनातला लाईफ पार्टनर

प्रत्येक मुलीला आपलं स्वतंत्र गमवायचं नसतं. लग्न करुन मी कोणाच्या बंधनात राहणार नाही अशी वाक्य आपण नेहमी सिंगल मुलींकडून ऐकत असतो. करियर करायचे आणि कोणावरही निर्भर न राहता जगण्याचा मुलींचा कल असतो. पती कसा असावा यासाठी मुलींचे अनेक स्वप्न असतात.

व्हिडिओ : जेव्हा पित्याने मुलीला तिच्या बॉयफ्रेंडसोबत पकडलं व्हिडिओ : जेव्हा पित्याने मुलीला तिच्या बॉयफ्रेंडसोबत पकडलं

पुरानी दिल्ली टॉकीजने प्रेम संबंधावर आधारीत एक नवा व्हिडियो बनवला आहे. एक पिता जेव्हा आपल्या मुलीला तिच्या बॉयफ्रेंडसोबत पकडतो तेव्हा काय होतं. 

डाटा वॉर : रिलायन्स जीओनंतर एअरटेल , आयडियाची रेट कपात डाटा वॉर : रिलायन्स जीओनंतर एअरटेल , आयडियाची रेट कपात

रिलायन्सने ४ जी सेवा सुरु करण्याची घोषणा केल्यानंतर मोबाईल कंपन्यात रेट दर कपात करण्याची स्पर्धाच सुरु झाली आहे. रिलान्य जीओ (आरजीओ) पुढच्या महिन्यात आपली ४जी सेवा सरु करण्याची शक्यता आहे. त्यामुळे याचा धसका अन्य कंपन्यानी घेतलाय.

तुमच्या चष्म्याची, अशी करा स्वच्छता, पाहा VIDEO तुमच्या चष्म्याची, अशी करा स्वच्छता, पाहा VIDEO

आज काल अनेकांना चष्मा लागलेला पाहिला मिळतो. चष्म्यामुळे तुमची दृष्टी अधिक मजबुत होते. तर काही जण उन्हाचा त्रास टाळण्यासाठी सनग्लासचा वापर करतात. मात्र, हवा, धूळ, पाऊस, वारा यामुळे चेष्मा, सनग्लास खराब होते. त्यामुळे तुम्हाला भूरकट दिसते. तुम्ही त्यासाठी चेष्मा काच किंवा सनग्लासची स्वच्छता कशी उत्तम प्रकारे घेता येईल, हे खालील व्हिडिओतून पाहा.

महिलेला पाहिल्यानंतर अस्वलाची अनपेक्षित प्रतिक्रिया, व्हिडिओ व्हायरल महिलेला पाहिल्यानंतर अस्वलाची अनपेक्षित प्रतिक्रिया, व्हिडिओ व्हायरल

अस्वल... हा प्राणी जंगलात राहणारा... रानटीच... आणि जंगलात राहणाऱ्या अस्वलाकडून मैत्रिपूर्ण व्यवहाराची अपेक्षा न करणंच बरं... 

खूशखबर! अॅमेझॉनची इलेक्ट्रॉनिक गॅजेटवर मोठी ऑफर खूशखबर! अॅमेझॉनची इलेक्ट्रॉनिक गॅजेटवर मोठी ऑफर

तुम्ही जर एखादं गॅजेट घेण्याच्या विचारात असाल तर तुमच्यासाठी ही गुडन्यूज आहे. 

भररस्त्यात किस करणाऱ्या कपलचा व्हिडिओ व्हायरल भररस्त्यात किस करणाऱ्या कपलचा व्हिडिओ व्हायरल

सोशल मीडियावर सध्या एका कपलचा व्हिडिओ व्हायरल होतोय. ज्यामध्ये ट्रॅफिकमध्ये बाईकवर बसलेलं हे कपल भररस्त्यात किस करत आहेत.

एअरटेलच्या ग्राहकांसाठी खुशखबर एअरटेलच्या ग्राहकांसाठी खुशखबर

आयडियाने इंटरनेट पॅकच्या दरात कपात केल्यानंतर आता एअरटेलनेही इंटरनेट पॅकच्या दरात मोठी कपात केली.

व्हिडिओ लीक | आयफोन 7 चा  लूक व्हिडिओ लीक | आयफोन 7 चा लूक

आयफोन 7 चा नवा लूक लिक झाल्याचं सांगण्यात येत आहे, मात्र हा व्हिडीओ आपल्याकडे अधिकृत चॅनेलने अपलोड केला.

'पोकेमॉन गो' खेळणाऱ्या २ युवकांना गोळ्या घातल्या 'पोकेमॉन गो' खेळणाऱ्या २ युवकांना गोळ्या घातल्या

अमेरिकेत एका व्यक्तीने पोकेमॉन गो हा व्हिडीओ गेम खेळणाऱ्या दोन किशोरवयीन युवकांना गोळ्या घातल्या आहेत, त्यांना चोर समजून त्यांच्यावर त्याने गोळ्या घातल्या.

एअरटेलच्या इंटरनेटवर आता मिळणार जास्त डेटा एअरटेलच्या इंटरनेटवर आता मिळणार जास्त डेटा

आयडियाच्या ग्राहकांपाठोपाठ आता एअरटेल्या ग्राहकांसाठी खुशखबर आहे. 

भारतातला चढाईसाठी सगळ्यात धोकादायक किल्ला आहे महाराष्ट्रात  भारतातला चढाईसाठी सगळ्यात धोकादायक किल्ला आहे महाराष्ट्रात

महाराष्ट्रामधल्या वेगवेगळ्या किल्ल्यांवर ट्रेकिंगला जाण्याऱ्यांची संख्या मोठी आहे. महाराष्ट्रामध्ये चढण्याच्या दृष्टीनं असे अनेक किल्ले धोकायदायक आहेत. यातलाच एक किल्ला म्हणजे प्रबळगड. पनवेलजवळ असलेला हा किल्ला तब्बल 2300 फूट उंच आहे. प्रबळगड हा भारतातला सगळ्यात खतरनाक किल्ला मानला जातो. 

'होनोर ८' साठी ४ दिवसांत ५० लाखाहून अधिक रजिस्ट्रेशन 'होनोर ८' साठी ४ दिवसांत ५० लाखाहून अधिक रजिस्ट्रेशन

या आठवड्याच लाँच झालेल्या ह्युवेई होनोर ८ या स्मार्टने अवघ्या ४ दिवसांतच रेकॉर्ड बनवलाय. कंपनीला या स्मार्टफोनसाठी पहिल्या सेलसाठी अवघ्या चार दिवसांत ५०लाखाहून अधिक रजिस्ट्रेशन मिळालीत. ह्युवेईने टीजर फोटोतून ही माहिती दिलीये. 

गुगल ट्रान्सलेटवर हिंजेवाडी टाकल्यावर येतं चुकीचं उत्तर गुगल ट्रान्सलेटवर हिंजेवाडी टाकल्यावर येतं चुकीचं उत्तर

कॉम्प्यूटर आणि स्मार्टफोनच्या जमान्यामध्ये गुगलवर अवलंबून असणाऱ्यांची संख्या प्रचंड आहे.

आम्ही फक्त चांगले मित्र आहोत...किती खरं असतं हे आम्ही फक्त चांगले मित्र आहोत...किती खरं असतं हे

मुलगा आणि मुलगी यांच्यात केवळ मैत्री असू शकत नाही असे म्हटले जाते. मात्र आता चित्र बदलते आहे. अनेक मुलींचे मित्र हे त्यांचे बेस्ट फ्रेंड असतात. त्यांच्यात मैत्रीपलीकडेच नाते असतेच असे नाही. मुला-मुलींना एकत्र पाहिले की यांच्यात काही तरी सुरु आहे असे म्हटले जाते. मात्र आम्ही केवळ एकमेकांचे चांगले मित्र आहोत असे यावे सांगितले जाते. जाणून घ्या हे किती खरं असतं ते

पोकेमॉन गो चा धुमाकूळ पोकेमॉन गो चा धुमाकूळ

अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये सध्या एका मोबाईल गेमनं सर्वांनाच वेड लावलं आहे.

आयडिया इंटरनेट पॅकच्या दरामध्ये मोठी कपात आयडिया इंटरनेट पॅकच्या दरामध्ये मोठी कपात

आयडिया कंपनीनं त्यांच्या इंटरनेट पॅकच्या दरांमध्ये मोठी कपात केली आहे. 4G, 3G, 2G च्या सुविधांसाठी ही कपात असणार आहे.

तरुणीचा सेल्फी होतोय प्रचंड व्हायरल तरुणीचा सेल्फी होतोय प्रचंड व्हायरल

या तरुणीचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. जर तुम्ही या फोटोला पाहिलं तर ही तुम्हाला सामान्य सेल्फी दिसेल पण तो सामान्य सेल्फी नाही आहे. या फोटोमध्ये काय आहे जे तुम्हाला दिसत नाही आहे.

प्रमोशन मिळवण्यासाठी करा हे 5 उपाय प्रमोशन मिळवण्यासाठी करा हे 5 उपाय

अगदी शाळेपासून ते आफिसपर्यंत आपण कसे इतरांपेक्षा सरस आहे हे दाखवण्यासाठी सगळेच प्रयत्न करत असतात. शाळेमध्ये चांगले मार्क्स मिळवून तर ऑफिसमध्ये प्रमोशन मिळवून. पण अनेकदा प्रमोशन मिळवणं ऐवढं सोपं नसतं. फक्त बॉसच्या पुढे-पुढे केल्यास किंवा चमचेगिरी केल्यावरच प्रमोशन होतं असं अनेकांचं म्हणणं असतं पण असं अशा काही गोष्टी आहेत त्यामुळे तुम्हाला प्रमोशन मिळू शकतं.

'तो' खरंच तुमच्यावर खरं प्रेम करतो का? जाणून घ्या... 'तो' खरंच तुमच्यावर खरं प्रेम करतो का? जाणून घ्या...

प्रेम आणि आसक्ती यांच्यातील हलक्याषा रेषेमुळे बऱ्याचदा खऱ्या प्रेमाची अपेक्षा फोल ठरते... पण, तुम्ही जर आपल्या नात्याकडे गंभीरतेनं पाहत असाल तर आपल्या जोडीदाराच्या हालचालींकडे जरासं लक्ष दिलंत तर ही हलकिशी सिमारेषाही खरं प्रेम ओळखण्यासाठी पुरेशी ठरते.