Youth News

रिलायन्स जिओला टक्कर, व्होडाफोनची अनलिमिटेड ऑफर

रिलायन्स जिओला टक्कर, व्होडाफोनची अनलिमिटेड ऑफर

रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी आता व्होडाफोन मैदानात उतरली आहे. त्याआधी एअरटेल, आयडियाने नवीन प्लानची घोषणा केली. जिओच्या अनलिमिटेड व्हाईस कॉल आणि एअरटेल, आयडिया या कंपनींनी विविध ऑफर सुरु केली. आता व्होडाफोनने आपला नवी योजनी आणली आहे.

सोशल मीडियावर आता मराठीत व्हाट्सअॅप

सोशल मीडियावर आता मराठीत व्हाट्सअॅप

इंटनेटच्या जगात सोशल मीडियाचे वारे जोरात आहे. क्षणाक्षणाला नवनीवन बदल आपल्याला इंटरनेटच्या माध्यमातून मिळत असतात. सोशल मीडियात आघाडीवर असणाऱ्या व्हाट्सअॅपने यूजर्ससाठी एक चांगली बातमी दिली आहे. 

हे आहे लग्नासाठी योग्य वय

हे आहे लग्नासाठी योग्य वय

लग्न ही पायरी प्रत्येकाच्या जीवनात येतेच. लग्नाचे वय झाले घरातील व्यक्तींकडून सतत लग्न कधी करताय असे प्रश्न विचारले जातात. 

सर्जिकल स्ट्राईकनंतर नेटिझन्सची सोशल मीडियावर चर्चा

सर्जिकल स्ट्राईकनंतर नेटिझन्सची सोशल मीडियावर चर्चा

पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या भारतीय सेनेवर सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. मोदींनी घेतलेल्या या निर्णयाचे कौतुक होत आहे. 

या प्रसिद्ध उद्योगपतींच्या मुलांचा पगार किती?...घ्या जाणून

या प्रसिद्ध उद्योगपतींच्या मुलांचा पगार किती?...घ्या जाणून

आपल्या देशात असे अनेक प्रसिद्ध उद्योगपती आहेत ज्यांची मुले आपल्याच कंपनीत काम करताना व्यवसाय पुढे नेण्यास मदत करत आहेत. या मुलांना कुटुंबाच्या व्यवसायामध्ये योग्य ते पद आणि सॅलरीही दिली जाते. तुम्हाला माहीत आहे का अदानी, अंबानी यांची मुले किती कमावतात ते?

लेईको ली मॅक्स2 स्मार्टफोन 5000 रुपयांनी स्वस्त

लेईको ली मॅक्स2 स्मार्टफोन 5000 रुपयांनी स्वस्त

 

मुंबई : काही दिवसांपूर्वीच लेईको कंपनीने लाँच केलेल्या लेईको ली मॅक्स2 या स्मार्टफोनच्या किंमतीत तब्बल 5000 रुपयांची कपात केलीये. भारतात आता हा 4 जीबी रॅम आणि 32 जीबी इंटरनल मेमरी असलेला स्मार्टफोन 17,999 रुपयांमध्ये तुम्ही खरेदी करु शकता.

तुम्ही स्मार्टफोन चुकीच्या पद्धतीने चार्ज करता ?

तुम्ही स्मार्टफोन चुकीच्या पद्धतीने चार्ज करता ?

नवी दिल्ली: जर तुम्ही नवा स्मार्टफोन घेतला आहे. तो १०० टक्के चार्ज केला आहे तरी त्याची बॅटरी जर लवकर संपत असेल तर समजा तुम्ही काही तरी चूक करत आहात.

Video : सेल्फी काढताना अजगराचा असा चावा

Video : सेल्फी काढताना अजगराचा असा चावा

राजस्थानमधील माऊंट आबू येथे एक अजगर पकडण्यात आला. त्याला जंगलात सोडण्यासाठी लोक घेऊन चालले होते. यावेळी काही उत्साह तरुणांनी सेल्फी काढण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी अजगाराने चक्क तरुणाच्या गालाचा चावा घेतला.

जिओ इफेक्ट :  व्होडाफोनने ४जीची किंमत केली कमी

जिओ इफेक्ट : व्होडाफोनने ४जीची किंमत केली कमी

रिलायन्स जिओच्या एन्ट्रीने टेलीकॉम सेक्टरमध्ये आता डेटा टेरीफ वॉर सुरू झाले आहे. व्होडाफोन इंडियाने आपल्या ग्राहकांसाठी फ्लॅक्स प्लॉन लॉन्च केला आहे. आता आपल्या ४ जी प्लानला रिव्हाइज केले आहे. 

समोरची व्यक्ती खोटं बोलतेय हे कसं ओळखाल? घ्या जाणून...

समोरची व्यक्ती खोटं बोलतेय हे कसं ओळखाल? घ्या जाणून...

एखादा व्यक्ती खोटं बोलतोय की खरं बोलतोय हे ओळखण्यासाठी खास ज्ञान असणे गरजेचे नसते. थोड्याशा माहितीनेही तुम्ही हे ओळखू शकता. समोरची व्यक्ती तुमच्याशी खोट बोलतेय हे ओळखण्यासाठी या टिप्स

भारताचा राष्ट्रीय प्राणी वाघ तर पाकिस्तानचा मारखोर

भारताचा राष्ट्रीय प्राणी वाघ तर पाकिस्तानचा मारखोर

भारताचा राष्ट्रीय प्राणी वाघ आहे साऱ्यांनाच माहीत असेल मात्र नेहमीच उगाचच गुरगुरणाऱ्या पाकिस्तानचा राष्ट्रीय प्राणी तुम्हाला माहीत आहे का?

तुम्ही स्मार्टफोनची बॅटरी 100 टक्के चार्ज करता का?

तुम्ही स्मार्टफोनची बॅटरी 100 टक्के चार्ज करता का?

स्मार्टफोनची सगळ्यात मोठी समस्या बॅटरी चार्जिंगबाबत असते. अनेकदा या समस्येमुळे चांगल्यातले चांगले स्मार्टफोनही काम करत नाहीत. यासाठी योग्य तऱ्हेने बॅटरी चार्ज करणे गरजेचे आहे.

एस्सेलवर्ल्डमध्ये रंगला 'रॉक बँड'चा थरार

एस्सेलवर्ल्डमध्ये रंगला 'रॉक बँड'चा थरार

शनिवारी एस्सेलवर्ल्ड आणि वॉटरकिंग्डममध्ये एस्सेलवर्ल्ड रॉक हा कार्यक्रम रंगला. या रॉक बँडचा थरार अनेकांना अनुभवायला मिळाला. रॉक बँडच्या चाहत्यांसाठी तर ही पर्वणीच ठरली. एस्सेलवर्ल्डने आयोजन केलेल्या या रॉक बँड स्पर्धेमध्ये देशभरातून 50 हून अधिक रॉक बँड टीम्सने प्रवेश नोंदवला होता. त्यामधून ३ रॉक बँड टीम्सला मुख्य इवेंटसाठी निवडण्यात आलं होतं. 

स्मार्टफोनच्या अतीवापराचे 9 दुष्परिणाम

स्मार्टफोनच्या अतीवापराचे 9 दुष्परिणाम

स्मार्टफोन ही आता जवळपास प्रत्येकाच्या आयुष्यातली गरज बनली आहे. याच स्मार्टफोनचा अतिवापर वाढला असून, त्याचे अनेक धोके माणसाच्या आरोग्याला होतात. स्मार्टफोनच्या अतिवापरामुळे मोठे आजार होण्याचा धोका वाढला आहे.

या वेबसाईटवर मिळणार जिओचं फ्री सिमकार्ड

या वेबसाईटवर मिळणार जिओचं फ्री सिमकार्ड

जर तुम्हाला अजून रिलायन्स जिओचं सिमकार्ड मिळालं नसेल तर निराश होऊ नका. आता तुम्हाला ते फ्रीमध्ये लवकरच मिळणार आहे. ई-कॉमर्स साईट शॉपक्लूज (Shopclues) ने रिलायन्स जिओसोबत करार केला आहे. जिओसोबत करार करणारी ही पहिली ई-कॉमर्स कंपनी ठरली आहे.

आज रात्री संपणार व्हॉट्सअॅपची प्रायव्हसी

आज रात्री संपणार व्हॉट्सअॅपची प्रायव्हसी

प्रसिद्ध मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅपची प्रायव्हसी आज रात्री संपणार आहे. 26 सप्टेंबरपासून व्हॉट्सअॅप यूजर्सची माहिती फेसबुकला देणार आहे. 

सॅमसंग गॅलेक्सी ऑन 7 लॉन्च

सॅमसंग गॅलेक्सी ऑन 7 लॉन्च

सॅमसंग गॅलेक्सी ऑन 7 हा स्मार्टफोन लॉन्च झाला आहे. 

स्मार्टफोनच्या बॅटरीचा स्फोट टाळण्यासाठी या ५ गोष्टी करा

स्मार्टफोनच्या बॅटरीचा स्फोट टाळण्यासाठी या ५ गोष्टी करा

स्मार्टफोनच्या बॅटरीचा स्फोट होणे अथवा स्मार्टफोनने पेट घेतल्याच्या घटना हल्ली वाढू लागल्यात. अनेकदा आपल्या चुकांमुळे तर कधी स्मार्टफोनमध्येच बिघाड असतो यामुळे अशा घटना घडतात. ही घटना आपल्या बाबतीत घडू नये यासाठी खालील गोष्टी अवश्य करा.

एअरटेलचा 1,495 रुपयांमध्ये 30 GB 4G डेटा

एअरटेलचा 1,495 रुपयांमध्ये 30 GB 4G डेटा

रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी एअरटेल आता नवी ऑफर घेऊन आली आहे.

काय आहे हा 'पिंक टॅक्स'?

काय आहे हा 'पिंक टॅक्स'?

शुजीत सरकार दिग्दर्शित आणि अमिताभ बच्चन यांची दमदार भूमिका असलेला 'पिंक' हा सिनेमा प्रदर्शित झाला आणि एका चर्चेला सुरुवात झाली... या चर्चेत 'पिंक टॅक्स' हा शब्ददेखील तुम्ही अनेकदा ऐकला असेल... पण, काय आहे बरं हा ''पिंक टॅक्स' आणि कुणासाठी?