कोकोनट आणि ब्राऊन राईस पुडिंग रेसिपी

कोकोनट आणि ब्राऊन राईस पुडिंग रेसिपी

ज्यांना आपल्या डाएटची चिंता आहे, त्यांच्यासाठी ही रेसिपी खास आहे. 

रात्री झोपण्याआधी महिला करतात या 5 गोष्टींचा विचार रात्री झोपण्याआधी महिला करतात या 5 गोष्टींचा विचार

 महिला दिवसभर काम घरातलं ऑफिसचं काम करून दमतात आणि झोपायच्या वेळी दिवसभर झालेल्या सगळ्या गोष्टी आठवतात. दिवसभऱ आपण काय केलं, किंवा भविष्यातील काल्पनिक विश्वात त्या रमून मग झोपून जातात. 

VIDEO : आठवडाभरात पोटावरची चरबी कमी करण्याचे सोप्पे फंडे VIDEO : आठवडाभरात पोटावरची चरबी कमी करण्याचे सोप्पे फंडे

तुम्हाला आवडणारे कपडे केवळ तुमच्या पोटावरील वाढलेली चरबी दिसते... म्हणून घालायचे बंद केले असतील... तर थांबा!

घरात सुख-समृध्दी येण्यासाठी स्त्रीया पैंजण घालतात.. घरात सुख-समृध्दी येण्यासाठी स्त्रीया पैंजण घालतात..

प्रत्येक भारतीय स्त्रीच्या पायात पैंजण असतात. भारतीय संस्कृतीत पैंजणाला स्त्रीच्या सुंदरतेचे प्रतिक मानले जाते.

Good news : महिला कर्मचाऱ्यांसाठी, प्रसूती रजा आता सहा महिन्यांची Good news : महिला कर्मचाऱ्यांसाठी, प्रसूती रजा आता सहा महिन्यांची

महिला कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज.  प्रसूती रजेचा कालावधी वाढवणारे विधेयक राज्यसभेत मंजूर करण्यात आले आहे. त्यामुळे महिलांना भरपगारी आता ६ महिन्यांची रजा मिळणाचा मार्ग मोकळा झाला आहे.

'नॅचरल सिझेरियन' पद्धतीनं जन्मलं बाळ, पाहा तो अद्भूत क्षण... 'नॅचरल सिझेरियन' पद्धतीनं जन्मलं बाळ, पाहा तो अद्भूत क्षण...

एखादा नवा जीव जन्माला घालणं... हा एखाद्या स्त्रीच्या आयुष्यातील सर्वोत्तम क्षण असतो. 

ग्रामीण भागात सॅनिटरी नॅपकिन्ससाठी 'कळी उमलताना' ग्रामीण भागात सॅनिटरी नॅपकिन्ससाठी 'कळी उमलताना'

मासिक पाळीसंदर्भात विशेषतः ग्रामीण भागात म्हणावी तशी जागृती झालेली नाही. त्यासाठीच कोकणातल्या अनुपमा चाचे जोगळेकर यांनी पुढाकार घेतला आहे. 'कळी उमलताना' हा नवा उपक्रम त्यांनी सुरु केला आहे.

महिलांसाठी महिलांचे खास हॉटेल साताऱ्यात महिलांसाठी महिलांचे खास हॉटेल साताऱ्यात

 सध्या महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा गाजतोय. त्याच पार्श्वभूमीवर महत्त्वाची बातमी. महिलांच्या सुरक्षेसाठी फलटणमध्ये एक थ्री स्टार हॉटेल उभारण्यात आलं. या हॉटेलमध्ये सगळं काही लेडीज स्पेशल आहे. याच हॉटेलसंदर्भातला एक रिपोर्ट.

तरूण महिलांमध्ये कर्करोगाचे वाढते प्रमाण तरूण महिलांमध्ये कर्करोगाचे वाढते प्रमाण

एकूण कर्करोगग्रस्त महिलांपैकी ४६ टक्के महिला या ५० वर्षांखालील वयाच्या असल्याचे आढळून आले आहे. सतत बदलत्या आणि धकाधकीच्या जीवनशैलीमुळे महिलांमध्ये कर्करोगाचे प्रमाण वाढत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

व्हिडिओ : 'सॅनिटरी पॅड'ची परफेक्ट जाहिरात व्हिडिओ : 'सॅनिटरी पॅड'ची परफेक्ट जाहिरात

मासिक पाळी ही काहीतरी लपवण्याची गोष्ट... ज्याची फारशी उघडपणे चर्चा केली जात नाही... असा काहीसा समज ही जाहिरात साफ खोडून काढू शकेल.

रजोनिवृत्तीच्या काळात महिलांचा आहार कसा असावा? रजोनिवृत्तीच्या काळात महिलांचा आहार कसा असावा?

सर्वच स्त्रियांना उतरत्या वयाच्या काळात रजोनिवृत्तीच्या नैसर्गिक प्रक्रियेमधून जावेच लागते. कधी कधी हा काळ काही वर्षापर्यंत लांबू शकतो तर काहींसाठी तो एकदम संपतो. काही जणींना त्याचा काहीच त्रास होत नाही तर काहींना रात्री खूप घाम येणे, मूडी होणे अशी त्रासाची लक्षणं दिसायला लागतात. पण, तुमचा आहार योग्य असेल तर याचा फारसा त्रास जाणवणार नाही. 

पावसाळ्यात केसांच्या समस्या जाणवतायत... हे घ्या पाच सोप्पे उपाय! पावसाळ्यात केसांच्या समस्या जाणवतायत... हे घ्या पाच सोप्पे उपाय!

पावसाळ्यात केस कोरडे होणं, केसांत कोंडा होणं किंवा केसांची चमक निघून जाणं या समस्या अनेकांना जाणवतात. यावर सोप्पा उपाय तुमच्या घरात आहे...

आता २६ आठवड्यांची मातृत्व रजा आता २६ आठवड्यांची मातृत्व रजा

नव्या विधेयकानुसार आता २६ आठवड्यांची मातृत्व रजा मिळणार आहे. सरकारी आणि खासगी कार्यालयांमध्येही ही रजा लागू होईल.

तुमच्या किचनमध्ये ही माहिती असावी तुमच्या किचनमध्ये ही माहिती असावी

 पावसाळ्यात आहार कसा असावा हे जाणून घेणं महत्वाचं आहे.जून, जुलै आणि ऑगस्ट

योग दिवस स्पेशल : आत्महत्या करणारी ही मुलगी मागे वळली आणि...! योग दिवस स्पेशल : आत्महत्या करणारी ही मुलगी मागे वळली आणि...!

जन्माला आलेला प्रत्येक व्यक्ती आपल्या आयुष्यात कधी ना कधी कठिण प्रसंगांना सामोरं गेलेला असतो... पण, जेव्हा या प्रसंगांमुळे तुमची जगण्याची उमेदच नष्ट होते... तेव्हा मात्र तुम्ही कोलमडलेले असता. पण, मागे वळून पाहा... कदाचित एक वेगळीच पहाट तुमची वाट पाहत असेल... 

हँडसम तरुणाच्या बाजूने जातांना काय विचार करतात महिला हँडसम तरुणाच्या बाजूने जातांना काय विचार करतात महिला

स्मार्ट मुलांच्या बाजूने जात असतांना त्यांना पाहून मुली काय विचारक करत असतात हे प्रत्येकाला जाणून घ्यायचं असेल. असं नाही आहे की फक्त मुलंच मुलींकडे पाहून काही तरी विचार करतात तर मुलीही कोणताही हॅंडसम आणि स्मार्ट मुलांकडे पाहून विचारात पडतात.

बायोडेटामध्ये ही माहिती दिल्यास महिलांना नोकरी मिळते बायोडेटामध्ये ही माहिती दिल्यास महिलांना नोकरी मिळते

खासगी कंपन्यांमध्ये नोकरी करणाऱ्या महिलांची संख्या वाढत आहे. महिलांना नोकरीवर ठेवताना विविध गोष्टी विचारात घेतल्या जातात.  नोकरीसाठी इंटरव्ह्यू देतांना महिलांना वैयक्तीक माहिती देऊ नये असे सांगतात पण याबाबत आता एक नवी गोष्ट समोर आली आहे.

आजीने ७२ व्या वर्षी दिला गोंडस बाळाला जन्म आजीने ७२ व्या वर्षी दिला गोंडस बाळाला जन्म

जगातील सर्वात मोठा आनंद हा आई होण्याचा. मात्र, अनेक वेळा हा आनंद दुदैवाने काही महिलांच्या वाट्याला येत नाही. असाच एक प्रकार एका महिलेच्या बाबतीत झाला. लग्नाला ४६ वर्षे झाली तरी मूल नव्हते. या महिलेने प्रयत्न सोडला नाही. वयाच्या ७२ व्या वर्षी त्यांनी गोंडस बाळाला जन्म दिला.

काही महिलाच होऊ शकतात जुळ्या बाळांची आई काही महिलाच होऊ शकतात जुळ्या बाळांची आई

तुम्ही तुमच्या आजुबाजूला अनेक जुळी मुलं पाहिली असतील. पण तुम्हाला माहित आहे का की कोणत्या महिला या जुळ्या बाळाची आई होऊ शकतात ?

गर्भवती महिलांचे प्राण वाचवणार 'स्पेस सूट'! गर्भवती महिलांचे प्राण वाचवणार 'स्पेस सूट'!

आई बनणाऱ्या प्रत्येक स्त्री साठी एक महत्वाची बातमी... प्रसूतीच्या दरम्यान होणाऱ्या रक्तस्त्रावामुळे अनेक महिलांना आपले प्राण गमवावे लागतात. यामुळे डॉक्टर आणि शास्त्रज्ञांनी मिळून प्रसूतीच्या वेळी महिलांसाठी एका रक्षण कवच शोधून काढलंय... याचं नाव आहे 'स्पेस सूट'.

गर्लफ्रेंडला गिफ्ट करा या तीन गोष्टी.... गर्लफ्रेंडला गिफ्ट करा या तीन गोष्टी....

जगात हातावर मोजणारी मुले आपल्या गलफ्रेंडला नाराज करत असतील, पण तरीही आपल्याला माहित नसताना देखील मुली नाराज होतात. रिलेशनशिप एक्सपर्टनुसार काही गिफ्ट असे पण असतात की ते गलफ्रेंडला दिल्याने तुमचे संबंध घट्ट आणि सुरक्षित राहतात. आणि गलफ्रेंडसुद्धा कधी नाराज होणार नाही.