तुमच्या किचनमध्ये ही माहिती असावी

तुमच्या किचनमध्ये ही माहिती असावी

 पावसाळ्यात आहार कसा असावा हे जाणून घेणं महत्वाचं आहे.जून, जुलै आणि ऑगस्ट

योग दिवस स्पेशल : आत्महत्या करणारी ही मुलगी मागे वळली आणि...! योग दिवस स्पेशल : आत्महत्या करणारी ही मुलगी मागे वळली आणि...!

जन्माला आलेला प्रत्येक व्यक्ती आपल्या आयुष्यात कधी ना कधी कठिण प्रसंगांना सामोरं गेलेला असतो... पण, जेव्हा या प्रसंगांमुळे तुमची जगण्याची उमेदच नष्ट होते... तेव्हा मात्र तुम्ही कोलमडलेले असता. पण, मागे वळून पाहा... कदाचित एक वेगळीच पहाट तुमची वाट पाहत असेल... 

हँडसम तरुणाच्या बाजूने जातांना काय विचार करतात महिला हँडसम तरुणाच्या बाजूने जातांना काय विचार करतात महिला

स्मार्ट मुलांच्या बाजूने जात असतांना त्यांना पाहून मुली काय विचारक करत असतात हे प्रत्येकाला जाणून घ्यायचं असेल. असं नाही आहे की फक्त मुलंच मुलींकडे पाहून काही तरी विचार करतात तर मुलीही कोणताही हॅंडसम आणि स्मार्ट मुलांकडे पाहून विचारात पडतात.

बायोडेटामध्ये ही माहिती दिल्यास महिलांना नोकरी मिळते बायोडेटामध्ये ही माहिती दिल्यास महिलांना नोकरी मिळते

खासगी कंपन्यांमध्ये नोकरी करणाऱ्या महिलांची संख्या वाढत आहे. महिलांना नोकरीवर ठेवताना विविध गोष्टी विचारात घेतल्या जातात.  नोकरीसाठी इंटरव्ह्यू देतांना महिलांना वैयक्तीक माहिती देऊ नये असे सांगतात पण याबाबत आता एक नवी गोष्ट समोर आली आहे.

आजीने ७२ व्या वर्षी दिला गोंडस बाळाला जन्म आजीने ७२ व्या वर्षी दिला गोंडस बाळाला जन्म

जगातील सर्वात मोठा आनंद हा आई होण्याचा. मात्र, अनेक वेळा हा आनंद दुदैवाने काही महिलांच्या वाट्याला येत नाही. असाच एक प्रकार एका महिलेच्या बाबतीत झाला. लग्नाला ४६ वर्षे झाली तरी मूल नव्हते. या महिलेने प्रयत्न सोडला नाही. वयाच्या ७२ व्या वर्षी त्यांनी गोंडस बाळाला जन्म दिला.

काही महिलाच होऊ शकतात जुळ्या बाळांची आई काही महिलाच होऊ शकतात जुळ्या बाळांची आई

तुम्ही तुमच्या आजुबाजूला अनेक जुळी मुलं पाहिली असतील. पण तुम्हाला माहित आहे का की कोणत्या महिला या जुळ्या बाळाची आई होऊ शकतात ?

गर्भवती महिलांचे प्राण वाचवणार 'स्पेस सूट'! गर्भवती महिलांचे प्राण वाचवणार 'स्पेस सूट'!

आई बनणाऱ्या प्रत्येक स्त्री साठी एक महत्वाची बातमी... प्रसूतीच्या दरम्यान होणाऱ्या रक्तस्त्रावामुळे अनेक महिलांना आपले प्राण गमवावे लागतात. यामुळे डॉक्टर आणि शास्त्रज्ञांनी मिळून प्रसूतीच्या वेळी महिलांसाठी एका रक्षण कवच शोधून काढलंय... याचं नाव आहे 'स्पेस सूट'.

गर्लफ्रेंडला गिफ्ट करा या तीन गोष्टी.... गर्लफ्रेंडला गिफ्ट करा या तीन गोष्टी....

जगात हातावर मोजणारी मुले आपल्या गलफ्रेंडला नाराज करत असतील, पण तरीही आपल्याला माहित नसताना देखील मुली नाराज होतात. रिलेशनशिप एक्सपर्टनुसार काही गिफ्ट असे पण असतात की ते गलफ्रेंडला दिल्याने तुमचे संबंध घट्ट आणि सुरक्षित राहतात. आणि गलफ्रेंडसुद्धा कधी नाराज होणार नाही.

स्वतंत्र विचारांच्या मुलीला डेट करण्याआधी हे वाचाच... स्वतंत्र विचारांच्या मुलीला डेट करण्याआधी हे वाचाच...

एखाद्या स्वतंत्र विचारांच्या मुलीवर तुम्ही प्रेम करताय तर तुम्हाला काही गोष्टी ध्यानात ठेवाव्याच लागतील. आपल्या एखाद्या कृतीमुळे तिच्या आत्मविश्वासाला, स्वाभिमानाला तडा तर जात नाही ना, याची काळजी घ्यावीच लागेल.

जाणून घ्या! मुलींच्या त्या ७ अदा ज्यावर मुले होतात फिदा जाणून घ्या! मुलींच्या त्या ७ अदा ज्यावर मुले होतात फिदा

मुलं फक्त मुलींच्या दिसण्यावर किंवा हॉटनेस आणि फिटनेसवर फिदा होत नाही, तर मुलींकडे अशाही काही अदा आहेत ज्या मुलांना प्रभावित करतात आणि खरं तर मुलींना हे पण माहीत नसेल, की त्यांच्या कोणत्या अदांवर मुलं फिदा आहेत.

आठवड्यातून किती वेळा पॉर्न फिल्म पाहतात महिला? आठवड्यातून किती वेळा पॉर्न फिल्म पाहतात महिला?

आजच्या इंटरनेट आणि डीजिटल युगात पॉर्न पाहणे सहज शक्य होते. महिलाही आवडीने पॉर्न पाहतात.  

स्वादासाठीच नाही तर सौंदर्यासाठीदेखील उपयोगी आंबा.... स्वादासाठीच नाही तर सौंदर्यासाठीदेखील उपयोगी आंबा....

आंबा म्हटल तर सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटतं... प्रत्येकाला आंब्याचा काही ना काही पदार्थ नक्कीच आवडत असतो... कोणाला मॅगो शेक, आमरस तर कोणाला नुसताच आंबा चोखून खायला आवडतो. पण तुम्हाला माहिती आहे का? आंब्यांचा उपयोग सौंदर्य खुलवण्यासाठीही होतो.

पुरुषांकडून या ५ गोष्टी करुन घेण्यासाठी उत्सूक असतात महिला पुरुषांकडून या ५ गोष्टी करुन घेण्यासाठी उत्सूक असतात महिला

अनेक अशा गोष्टी असतात ज्या महिला पुरुषांना नाही सांगू शकत 

५ कारणांमुळे महिला ठेवतात अनैतिक संबंध ५ कारणांमुळे महिला ठेवतात अनैतिक संबंध

विवाहित स्त्रीने परक्या व्यक्तीशी अनैतिक संबंध ठेवल्याच्या अनेक घटना समोर येतात. ही गोष्ट समाजाच्या दृष्टीकोनातून चांगली तर नाही पण हे का घडतंय याचं कारण जाणून घेणं देखील महत्त्वाचं आहे.

पसंत आहे मुलगा...लग्नापूर्वी मुली विचारतात हे प्रश्न? पसंत आहे मुलगा...लग्नापूर्वी मुली विचारतात हे प्रश्न?

मुली आपला भावी जोडीदार कसा आहे, हे जाणून घेतात. लग्नाआधी त्याला भेटतात आणि काही प्रश्न विचारतात. त्यानंतर लग्नाचा विचार केला जातो.

महिलांमध्ये  'ही' क्रेज वाढतेय, ऑनलाईन खरेदीत कमालीची वाढ! महिलांमध्ये 'ही' क्रेज वाढतेय, ऑनलाईन खरेदीत कमालीची वाढ!

'सेक्स टॉयज'च्या माध्यमातून सेक्स इच्छा पुरी करण्याऱ्या महिलांमध्ये याची मोठी क्रेज आहे.

११ गोष्टी ज्या फक्त विवाहित महिलाच सांगू शकतात ११ गोष्टी ज्या फक्त विवाहित महिलाच सांगू शकतात

जर तुम्हाला ही असं वाटतं की लग्नानंतर ही सगळं तसंच असतं जसं सिनेमामध्ये दाखवलं जातं तर तुम्ही चुकीचा विचार करताय. याबाबत तुम्ही विवाहित महिलेला विचारु शकता.

मासिक पाळीचा त्रास दूर करण्यासाठी सात घरगुती उपाय मासिक पाळीचा त्रास दूर करण्यासाठी सात घरगुती उपाय

अनेक महिलांना मासिक पाळीच्या वेगवेगळ्या प्रकारच्या तक्रारींना सामोरं जावं लागतं. 

हेल्मेटमुळे केस गळतात... तर ट्राय करा हे आठ उपाय! हेल्मेटमुळे केस गळतात... तर ट्राय करा हे आठ उपाय!

तुम्ही जर हेल्मेट वापरत असाल तर तुम्हाला केसांची चिंताही जाणवत असेल... पण, यावरही तुम्ही उपाय करू शकतात.

होळीचे रंग हटवण्यासाठी नैसर्गिक घरगुती उपाय होळीचे रंग हटवण्यासाठी नैसर्गिक घरगुती उपाय

होळीत केमिकल्सचे रंग वापरल्याने त्वचेला मोठे नुकसान होते, हे नुकसान टाळण्यासाठी काही घरगुती आणि नैसर्गिक गोष्टी केल्यातर त्वचा आणि केस यांची हानी होणार नाही.

घरच्या घरी चेहरा मॉइश्चराईज करण्याचे सहा उपाय... घरच्या घरी चेहरा मॉइश्चराईज करण्याचे सहा उपाय...

पार्लरमध्ये जायला वेळ मिळत नाही... काळजी का करता... तुमच्या घरीच तुमच्या त्वचेला सुंदर बनवणारे अनेक पदार्थ उपलब्ध आहेत.