नवरात्रीत उपवास करत असाल तर लक्षात ठेवा या 6 गोष्टी

नवरात्रीत उपवास करत असाल तर लक्षात ठेवा या 6 गोष्टी

देशभरात नवरात्रीचा सण मोठ्या उत्साहात साजरा होतो. शनिवारी घटस्थापना असून नवरात्रीला सुरुवात होईल. या दिवसांत अनेकांचे उपवास असतात. मात्र उपवास करताना आरोग्याकडेही तितकेच लक्ष देणे गरजेचे आहे. 

हे ऐकल्यानंतर तुम्ही लगेच लग्नासाठी तयार व्हाल हे ऐकल्यानंतर तुम्ही लगेच लग्नासाठी तयार व्हाल

जपानच्या वैज्ञानिकांनी केलेल्या संशोधनानुसार अविवाहित पुरुषांच्या विवाहित पुरुषांची शरीर सुडौल असते. 

घरच्या घरी बनवा मसालेदार दूध घरच्या घरी बनवा मसालेदार दूध

मुंबई- आपण रोज एक ग्लास साखर टाकून गरम दूध पितो. आता नुसतं कच्च आणि गरम दूध न पिता तुम्ही दुधाचा वेगळा स्वाद घेवू शकता. 

घरच्या घरी पौष्टिक मसालेदार दूध बनवण्याची सोपी कृती इथं पाहा आणि घरात नक्की प्रयत्न करा. हे दूध प्यायल्यानंतर दूध न आवडणाऱ्या लोंकाना सुध्दा दूध आवडायला लागेल.

मिठाच्या पाण्याने आंघोळ केल्याने होतील 8 फायदे मिठाच्या पाण्याने आंघोळ केल्याने होतील 8 फायदे

मुंबई- आपण मीठ जेवणात टाकण्यासाठी वापरतो. याच मीठाचा वापर जर आंघोळीसाठी केला तर शरीराच्या अनेक समस्या दूर होतील. मिठातील मॅग्नेशियम, कॅल्शियम आणि सोडियम आपल्याला त्वचेच्या इंफेक्शन पासून दूर ठेवतात. रोज आंघोळ करताना थोडंस मीठ पाणयात टाकून, त्या पाण्याने आंघोळ करणं फायदेशीर ठरेल.

मिठाच्या पाण्याने आंघोळ केल्याने होतील 8 फायदे

1. त्वचा कोमल आणि चमकदार होते

सावळा रंग उजळण्यासाठी या 6 गोष्टींच सेवन करणं टाळा सावळा रंग उजळण्यासाठी या 6 गोष्टींच सेवन करणं टाळा

मुंबई- प्रत्येकाला आपला रंग गोरा असावं असं वाटतं. अनेक जण त्वचेचा रंग उजळण्यासाठी बाजारातील विविध केमिकल उत्पादनांचा वापर करत असतात. मात्र केवळ बाह्यउपचाराने त्वचेवर तितकासा परिणाम होत नाही. त्यासाठी जीवनशैलीतही काही बदल करावे लागतात. काही पदार्थ खाणे टाळल्यास आपण आपली त्वचा चमकदार बनवू शकतो. 

या 6 गोष्टीं आहारातून टाळा

1.कॉफी पिणं टाळा

वयाच्या ३० वर्षांनंतर शरीरात होतात हे ८ बदल वयाच्या ३० वर्षांनंतर शरीरात होतात हे ८ बदल

वयाची तिशी ओलांडल्यानंतर शरीरात बदल होण्यास सुरूवात होते. त्याआधीच्या काही वर्षांमध्ये आपल शरीर पूर्णपणे तयार झालेल असतं. ३० वर्षांनंतर शरीरातील काही भागांच्या कार्याची क्षमता कमी होते. यावेळी जलद गतीने शरीरात बदल होत असतात. ते बदल नैसर्गिक असल्यामुळे घाबरायचं काही कारण नाही.

हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी या 5 गोष्टींचा आहारात करा समावेश हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी या 5 गोष्टींचा आहारात करा समावेश

 शरीरात हिमोग्लोबिनचं प्रमाण नेहमी नियंत्रणात असणं आरोग्यासाठी आवश्यक आहे. हिमोग्लोबिन जर शरीरात कमी असेल तर रक्ताचे प्रमाण कमी होतं आणि आजाराचे धोके निर्माण होतात. यासाठी रोजच्या आहारात बदल करणं गरजेचं आहे.

साखर जास्त खातं असाल तर या ५ लक्षणांकडे दुर्लक्ष नको साखर जास्त खातं असाल तर या ५ लक्षणांकडे दुर्लक्ष नको

गोड पदार्थ खाणं हे प्रत्येकाला आवडतं. पण अतिप्रमाणात गोडं खाणं

या 7 उपायांनी पळवा हृदय विकाराचा धोका या 7 उपायांनी पळवा हृदय विकाराचा धोका

रोजच्या ताणामुळे हृदय विकाराचं प्रमाण वाढलं आहे. घरच्या घरी अगदी सोप्या उपायांनी आपण हृदय विकाराचा धोका टाळू शकतो. 

या 5 आजारांना दूर ठेवतात मेथीचे दाणे या 5 आजारांना दूर ठेवतात मेथीचे दाणे

मेथीचे दाणे हे भारतीय स्वयंपाक घरातील औषधी गुण असलेला मसाला. गुणकारी मेथीची भाजी, औषधी वनस्पती आहे. मेथीच्या दाण्यांची चव अतिशय कडवट असते. यात कर्बोदके, प्रथिनं, फॅास्फरस आणि लोह सारखे अनेक विविध पोषक तत्व असतात. या तत्वाचा आरोग्याला मोठा फायदा होतो.

कोकोनट आणि ब्राऊन राईस पुडिंग रेसिपी कोकोनट आणि ब्राऊन राईस पुडिंग रेसिपी

ज्यांना आपल्या डाएटची चिंता आहे, त्यांच्यासाठी ही रेसिपी खास आहे. 

सकाळी उठल्यानंतरच्या या सहा सवयींमुळे बदलेल तुमचं आयुष्य... सकाळी उठल्यानंतरच्या या सहा सवयींमुळे बदलेल तुमचं आयुष्य...

सकाळी उठल्यावर प्रत्येक व्यक्ती आळस होईल तितका दूर करण्याचा प्रयत्न करत असतो. सकाळी फ्रेश वाटलं की पूर्ण दिवस आंनदाने आणि चांगला जातो. रोज सकाळी उठल्यावर योग्य आहार घेवून घरातून बाहेर पडावे. दररोज एक नविन ऊर्जा घेवून घरातून निघावे.

डेंग्यू आणि चिकनगुनियापासून बचावासाठी बाबा रामदेवांचा घरगुती उपाय डेंग्यू आणि चिकनगुनियापासून बचावासाठी बाबा रामदेवांचा घरगुती उपाय

दिल्लीसह राज्यातही चिकनगुनियाने डोकं वर काढलं

नवे केस उगवण्यासाठी गुणकारी आहे हे तेल नवे केस उगवण्यासाठी गुणकारी आहे हे तेल

हल्ली प्रत्येकाला केस गळीतीची समस्या सतावते. ही समस्या दूर करण्यासाठी लोक नानाविध केमिकल्स उत्पादनांचा केसांवर भडिमार करतात. मात्र परिणाम काही होत नाही. 

वजन कमी करत असाल तर या 7 चुका टाळा वजन कमी करत असाल तर या 7 चुका टाळा

प्रत्येकाला आपलं वजन कमी करण्याबाबतीत चिंता लागलेली असते. वेगवेगळे उपाय करुन सुध्दा अनेकदा आपण वजन कमी करण्यासाठी अयशस्वी ठरतो. वजन कमी करत असाल तर काही गोष्टींना टाळण खुप गरजेच आहे. 

शरीरातील फॅट कमी करण्यासाठी या 5 ड्रिंक्सचे सेवन करणे टाळा शरीरातील फॅट कमी करण्यासाठी या 5 ड्रिंक्सचे सेवन करणे टाळा

शरीरातील फॅट वाढायला वेळ लागत नाही. दिवसभराच्या धावपळीत आपण योग्या आहार न घेता बाहेरचं खाणं पसंत करतो. 

दररोज संत्री खाण्याचे भरपूर फायदे दररोज संत्री खाण्याचे भरपूर फायदे

फळे खाणे आरोग्यासाठी नेहमीच चांगले असते. फळांमध्ये अनेक पोषक तत्वे असतात जी आरोग्यासाठी फायदेशीर असतात. पौषक तत्वांनी भरपूर असलेले फळ म्हणजेच संत्रे. रोज संत्रे खाल्ल्याने शरीराला अनेक फायदे होतात. 

नॉनस्टिक भांड्यामुळे आरोग्याला 5 धोके नॉनस्टिक भांड्यामुळे आरोग्याला 5 धोके

सध्या बदलत्या वेळेनुसार स्वयंपाक घरातील भांड्याची पद्धत सुध्दा बदलली आहे. आता जेवण बनवण्यासाठी जास्तीत जास्त नॉनस्टिक भांड्याचा वापर केला जातो. या भांड्यामुळे तेलाचा वापर कमी होतो त्यामुळे महिला जास्त नॉनस्टिक भांड्याना प्रसिद्धी देतात. या भांड्याच्या जास्त वापरामुळे आरोग्याला धोका निर्माण होतो.

केळी खाण्याचे १० फायदे केळी खाण्याचे १० फायदे

भूक शमविण्यासाठी केळे खाणे फायदेशीर ठरते. केळ्यात मोठ्या प्रमाणात थायमिन, रिबोफ्लेबिन, नियासिन, फॉलिक अॅसिड सारखी पोषक तत्वे असतात जी आपल्या शरीरासाठी गरजेची असतात. केळी योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात खाल्ल्यास त्याचे शरीराला अधिक फायदे होतात. 

जीरं आणि गुळाच्या पाण्याचे ८ फायदे जीरं आणि गुळाच्या पाण्याचे ८ फायदे

रोजच्या स्वयपाकामध्ये जीरं आणि गूळ आपण नेहमीच वापरतो. या जीरं आणि गुळाचा आरोग्यालाही मोठा फायदा होऊ शकतो. रोज एक ग्लास जीरं आणि  गुळाचं पाणी प्यायल्याने शरीर आतून स्वच्छ होईल, कारण यात मोठ्या प्रमाणात आयर्न असतं.

मनुका खाण्याचे सात मोठे फायदे मनुका खाण्याचे सात मोठे फायदे

मनुका हा अत्यंत चविष्ट ड्रायफूड आहे. खीर, आइस्क्रीम,शीरा अश्या अनेक पदार्थांमध्ये मनुका टाकून त्या पदार्थांची चव वाढवली जाते.