धूम्रपानामुळे प्रजनन क्षमतेवर होतो परिणाम

धूम्रपानामुळे प्रजनन क्षमतेवर होतो परिणाम

धूम्रपानामुळे माणसाच्या शरीराच्या प्रजनन क्षमतेवर परिणाम होत असल्याचे नव्या अभ्यासातून समोर आलेय. 

दाढ दुखीवर सोपा घरगुती उपाय दाढ दुखीवर सोपा घरगुती उपाय

दातांची योग्य काळजी न घेतल्यास दाढ दुखी सारख्या समस्यांना तोंड द्यावं लागतं. त्यामुळे दाढ दुखीवर काय उपचार केले पाहिजे हे जाणून घ्या.

डायबेटीसच्या व्यक्तींचा असा असावा आहार डायबेटीसच्या व्यक्तींचा असा असावा आहार

डायबेटीसच्या व्यक्तींना मोठ्या प्रमाणात प्रोटीनयुक्त आहार घेतला पाहिजे.

आता पॉर्न स्टार बनण्यासाठी रियलिटी शो आता पॉर्न स्टार बनण्यासाठी रियलिटी शो

डान्स, गाणं, कॉमेडी यासारखे रियलिटी शो आपण अनेक वेळा पाहिले असतील, पण आता चक्क पॉर्न स्टार बनण्यासाठी नवा रियलिटी शो सुरु होत आहे.

VIDEO : मानदुखी टाळायचीय... ट्राय करा या सोप्या स्टेप्स! VIDEO : मानदुखी टाळायचीय... ट्राय करा या सोप्या स्टेप्स!

कामाच्या रगाड्यात दिवसभर एकाच जागी बसून बसून किंवा एकाच पोझिशमध्ये बसल्यामुळे तुम्हालाही कधी ना कधी मानदुखीला सामोरं जावं लागलं असेल... 

लग्नाआधी सेक्सबद्दल काय वाटतं भारतीय मुलींना? लग्नाआधी सेक्सबद्दल काय वाटतं भारतीय मुलींना?

लग्नाआधी सेक्स करणं योग्य का अयोग्य याबाबत आजही अनेक वेळा वाद होतात. आताच्या जमान्यामध्ये मुलं-मुली डेटवर जाणं तसं सामान्यच झालं आहे. 

लहान मुलाच्या डोक्यामागे चापट मारणे असते धोकादायक, कारण... लहान मुलाच्या डोक्यामागे चापट मारणे असते धोकादायक, कारण...

तुमच्या घरात लहान मूल आहे. ते खूप दंगेखोर किंवा मस्ती करणारे असेल तर तुम्ही हैराण होता. तुमचा राग वाढतो. मात्र, या रागावर तुम्ही नियंत्रण ठेवा, नाहीतर तुम्ही रागाच्या भरात मुलाच्या डोक्याच्या पाठीमागे थप्पड किंवा चापट मारता. तुमचा उद्देश असतो मूल सुधारावे. पण ही थप्पड मारण्यापूर्वी दोनदा विचार करा. कारण अशी थप्पड मारणे मुलासाठी ती धोकादायक असते. यामुळे लहान मुलाचे मानसिक स्वास्थ्य बिघडू शकते.

आल्याचा ज्यूस आरोग्यासाठी फायदेशीर आल्याचा ज्यूस आरोग्यासाठी फायदेशीर

आपल्याला सर्वांना माहीत आहेच की आले शरीरासाठी चांगले असते. आल्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स तसेत शरीराला आवश्यक व्हिटामिन्स असतात. आल्याच्या रसाचे नियमितपणे सेवन तुमच्या शरीरासाठी लाभदायक ठरु शकते.

कांदा चिरताना डोळ्यातून पाणी का येते? कांदा चिरताना डोळ्यातून पाणी का येते?

कांदा चिरताना बऱ्याचवेळा डोळ्यांतून पाणी येते. 

 रोजच्या वापरातील हळदीचे हे फायदे रोजच्या वापरातील हळदीचे हे फायदे

रोजच्या जेवणामध्ये मसाल्यांमध्ये हळदीचे स्थान महत्त्वाचे आहे. हळद केवळ जेवणाचा स्वाद वाढवण्यासाठीच वापरली जात नाही तर त्यात अनेक औषध गुणधर्मही असतात. त्यामुळे आयुर्वेदातही हळदीचे स्थान मोठे आहे. 

आला पावसाळा, डोके वर काढणाऱ्या आजाराबाबत ही घ्या काळजी? आला पावसाळा, डोके वर काढणाऱ्या आजाराबाबत ही घ्या काळजी?

मुंबईत उशिरा का होईना दाखल झालेल्या पावसानं मुंबईकरांची घामांच्या धारांतून सुटका केली असली तरी पावसासोबत येणाऱ्या आजारांनी मात्र आता डोकं वर काढण्यास सुरूवात केली आहे. 

सावधान ! तुम्हाला रात्री अंधारात स्मार्टफोन वापरणं पडू शकतं महाग सावधान ! तुम्हाला रात्री अंधारात स्मार्टफोन वापरणं पडू शकतं महाग

तुम्हीही जर रात्री झोपण्यापूर्वी लाईट बंद असतांना स्मार्टफोन वापरत असाल तर असं करणं तुम्हाला महाग पडू शकतं. असं केल्यामुळे दोन महिलांना आपले डोळे गमवावे लागले आहेत. तर अनेकांमध्ये डोळ्याची दृष्टी कमी झाल्याचं दिसून आलं आहे.

दररोज भात खात आहात का? तर हे जरुर वाचा... दररोज भात खात आहात का? तर हे जरुर वाचा...

तुम्ही जेवणात भात घेत असाल तर तसेच भाताचे शौकीन असाल तर हे जरुर वाचले पाहिजे. आपल्या शरीरावर भाताचा काय परिणाम होत आहे.

'त्या' सुंदर क्षणी या गोष्टी ध्यानात ठेवा 'त्या' सुंदर क्षणी या गोष्टी ध्यानात ठेवा

पती-पत्नी यांच्यात केवळ शारिरीक संबंध असून चालत नाही तर मानसिकरित्याही ते तितकेच एकमेकांच्या जवळ असले पाहिजेत.

गर्भवती महिलेकरिता जीऱ्याचे पाणी लाभदायक गर्भवती महिलेकरिता जीऱ्याचे पाणी लाभदायक

फोडणीकरिता किंवा गरम मसालाकरिता प्रत्येकाच्या घरी जीर हे वापरले जाते. पण या जीऱ्याचा फक्त फोडणीपुरताच वापर नसून गर्भवती महिलांनाही होतो.

 करवंद खाण्याचे हे आहेत फायदे करवंद खाण्याचे हे आहेत फायदे

आपल्यापैकी अनेक जणांना करवंदाचे महत्व माहीत नसेल. एका नवीन संशोधनात हे समोर आले आहे की, तुमची स्मरणशक्ती आणि दृष्टी वाढवण्यात करवंदची महत्त्वाची भूमिका बजावते.

वजन कमी करण्यासाठी खा उकडलेल्या भाज्या वजन कमी करण्यासाठी खा उकडलेल्या भाज्या

काही लोक आपल्या वजनामुळे आणि जाडीमुळे चिंतेत असतात. जाडी कमी करण्यासाठी आणि वजन घटविण्यासाठी ते अनेक प्रकारचे उपाय करत असतात. तर कधी वर्कआऊट करतात. मात्र, तुम्ही उकडलेल्या भाज्या खा. उकडलेल्या भाज्या खाण्यामुळे तुमचे वजन नियंत्रित राहते.

तुमच्या किचनमध्ये ही माहिती असावी तुमच्या किचनमध्ये ही माहिती असावी

 पावसाळ्यात आहार कसा असावा हे जाणून घेणं महत्वाचं आहे.जून, जुलै आणि ऑगस्ट

योग दिवस स्पेशल : आत्महत्या करणारी ही मुलगी मागे वळली आणि...! योग दिवस स्पेशल : आत्महत्या करणारी ही मुलगी मागे वळली आणि...!

जन्माला आलेला प्रत्येक व्यक्ती आपल्या आयुष्यात कधी ना कधी कठिण प्रसंगांना सामोरं गेलेला असतो... पण, जेव्हा या प्रसंगांमुळे तुमची जगण्याची उमेदच नष्ट होते... तेव्हा मात्र तुम्ही कोलमडलेले असता. पण, मागे वळून पाहा... कदाचित एक वेगळीच पहाट तुमची वाट पाहत असेल... 

 दाढी आणि मिशीचे पांढरे केस या घरगुती उपायांनी दूर करा दाढी आणि मिशीचे पांढरे केस या घरगुती उपायांनी दूर करा

पुरुषांची एक समस्या असते ती म्हणजे दाढी आणि मिशीचे केस पांढरे होण्याचे. त्यामुळे त्यांना अकाली वृद्धत्व आल्याची जाणीव होते. यापासून सुटका करण्यासाठी तुम्ही हे घरगुती उपाय करा.

चेहरा उजळण्यासाठी कांदा आणि लसूणचा फेसपॅक चेहरा उजळण्यासाठी कांदा आणि लसूणचा फेसपॅक

सुंदर, नितळ, गोरी त्वचा कोणाला नको असते. यासाठी लोक चेहऱ्यावर विविध प्रयोग करत असतात. मात्र कांदा आणि लसूणचा फेसपॅक तुम्ही कधी ट्राय केलाय का?