पावसासाठी दुबईत कृत्रिम डोंगर तयार करणार

पावसासाठी दुबईत कृत्रिम डोंगर तयार करणार

 जगातील सर्वात उंच इमारतींपैकी एक असलेली बुर्ज खलिफा दुबईत ताठ मानेने उभी आहे. ८०० मीटर उंचीची ही जगातील सर्वात मोठी इमारत असून या पेक्षा अधिक उंच स्ट्रक्चर बांधण्याचा विचार सध्या दुबईत सुरू आहे. दुबईत पाऊस वाढविण्यासाठी कृत्रिम डोंगर तयार करण्याचा विचार सुरू आहे. 

...म्हणून एक्स-बॉयफ्रेंडनं विद्यार्थीनीला भररस्त्यात जाळलं ...म्हणून एक्स-बॉयफ्रेंडनं विद्यार्थीनीला भररस्त्यात जाळलं

एका विद्यार्थीनीला भर रस्त्यात जिवंत जाळल्याची घटना घडलीय. धक्कादायक म्हणजे, हे सर्व घडत असताना आजुबाजुच्या लोकांनी केवळ बघ्याची भूमिका घेतली.

कर्जबुडव्या माल्ल्याचा निर्लजपणा कर्जबुडव्या माल्ल्याचा निर्लजपणा

देशातल्या बँकांचं कर्ज बुडवून लंडनला गेलेल्या विजय माल्ल्याचा नवा व्हिडिओ समोर आला आहे.

गो प्रो कॅमेरातून पाहा कसा पळतो चित्ता गो प्रो कॅमेरातून पाहा कसा पळतो चित्ता

जगातला सगळ्यात जलद पळणारा प्राणी म्हणजे चित्ता. चित्ता हा ताशी 60 ते 70 मिल म्हणजेच ताशी 97 ते 113 किलोमिटर वेगानं पळू शकतो. 

शिक्षणासाठी या तरुणीला करावं लागलं हे घाण काम शिक्षणासाठी या तरुणीला करावं लागलं हे घाण काम

एका तरुणीने शिक्षण पूर्ण करण्यासाठी असं काही केलं की तुम्हालाही त्याचा धक्का बसेल. या तरुणीने एका वेबसाईटसोबत जोडल्या गेल्यानंतर लॉचं शिक्षण पूर्ण केलं.

समुद्रात अंघोळ करणं या महिलांना पडलं भारी समुद्रात अंघोळ करणं या महिलांना पडलं भारी

रात्रीच्या वेळी समुद्र किनाऱ्यावर अंघोळ करणे २ महिलांना चांगलंच भारी पडलं आहे. त्यामधली एक महिला तर आता या जगातच नाही. सिंडी वैलड्रोन आणि त्यांची मैत्रीण रात्री ऑस्ट्रेलियाच्या थ्रॉनॉटन बीचवर अंघोळीसाठी गेल्या होत्या. स्थानिक प्रशासनाने आजुबाजुला अनेक बोर्ड लावले होते की, येथे भंयकर मगरी आहेत. त्यामुळे पाण्यात जाण्यापूर्वी सावधान. यानंतरही या महिला पाण्यात पोहण्यासाठी गेल्या. त्यानंतर अचानक तेथे एक मगर आला आणि सिंडीवर हल्ला केला.  

आयसीसने वाढवले लहान गोष्टींवर दंड आयसीसने वाढवले लहान गोष्टींवर दंड

आयसीसकडील पैसे आता संपत चालले आहेत, आयसीस आर्थिक समस्यांचा सामना करत असल्याचं दिसतंय, कारण आयसीसच्या नव्या करप्रणालीनुसार, दाढी कापल्यास १०० डॉलर आणि फिट कपडे घातल्यास २५ डॉलरचा दंड लावण्यात येणार आहे.

इतका भयानक अपघात मात्र तरीही बचावले इतका भयानक अपघात मात्र तरीही बचावले

मृत्यू म्हणजे मनुष्यप्राणाच्या आयुष्यातील शेवटची पायरी. मृत्यूनंतर शरीराचे कार्य थांबते व प्राणी निष्क्रिय होतो. मृत्यू कधी येईल काही सांगता येत नाही. 

67 व्या वर्षी लग्न आणि ७० व्या वर्षी झाले वडील मंत्री महोदय... 67 व्या वर्षी लग्न आणि ७० व्या वर्षी झाले वडील मंत्री महोदय...

कोणत्याही व्यक्तीला वडील बनण्याचा अनुभव खूप सुखद असतो. पण ७० व्या वर्षी पहिल्यांदा वडील झालेल्याचाा आनंद काय असेल हे सांगता येणे कठीण आहे. असाच आनंद झाला आहे बांगलादेशचे रेल्वे मंत्री मुजीबुल हक यांना...

video : गोरिलाच्या पिंजरात जेव्हा चिमुकला पडला video : गोरिलाच्या पिंजरात जेव्हा चिमुकला पडला

अमेरिकेच्या सिनसिनाटी स्थित प्राणीसंग्रहालयातील गोरिलाच्या पिंजऱ्यात एक चार वर्षांचा चिमुरडा पडल्याची घटना घडली. जेव्हा हा चिमुरडा पिंजऱ्यात पडला तेव्हा तेथे तीन गोरिला होते. 

'नासा' ला आढळले सूर्यावरील राक्षसी छिद्र 'नासा' ला आढळले सूर्यावरील राक्षसी छिद्र

अमेरिकेच्या अवकाश संशोधन संस्था 'नासा' ला सूर्याच्या पृष्ठभागावर राक्षसी आकाराचे छिद्र दिसले आहे. हे छिद्र १७ ते १९ मे या दरम्यान आढळून आले आहे. नासाच्या सोलर डायनॅमिक ऑब्जव्र्हेटरीला हे छिद्र व्हिडीओमध्ये कैद करता आले आहे.

पत्नीची डिलिव्हरी केली म्हणून डॉक्टरची गोळी घालून हत्या पत्नीची डिलिव्हरी केली म्हणून डॉक्टरची गोळी घालून हत्या

सौदी अरेबियात पतीच्या गैरहजेरीत पत्नीची डिलिव्हरी केली म्हणून पुरुष डॉक्टरची हत्या करण्यात आली. आपली परवानगी न घेता डिलिव्हरीसाठी पत्नीच्या जवळ गेला याचा राग येऊन पतीने डॉक्टरवरची हत्या केली, असे 'गल्फ न्यूज'च्या वृत्तात म्हटलेय.

चीनमधील जाहिरातीवर जगभरातून टीकेचा सूर चीनमधील जाहिरातीवर जगभरातून टीकेचा सूर

चीनमध्ये सध्या वर्णभेदी जाहिरातीवर सध्या जगभरातून टीका केली जातेय. जाहिरातीचा व्हिडीओ बातमीच्या खाली आहे.

ब्राझीलमध्ये १६ वर्षांच्या मुलीवर ३३ जणांकडून बलात्कार ब्राझीलमध्ये १६ वर्षांच्या मुलीवर ३३ जणांकडून बलात्कार

दिल्लीच्या निर्भया प्रकरणाप्रमाणेच ब्राझीलच्या रिओ शहरात एक धक्कादायक घटना घडलीये. १६ वर्षाच्या एका मुलीवर ३३ लोकांनी बलात्काराच्या घटनेने रिओ शहरात एकच खळबळ उडालीये. 

चिमुरड्यांवर बलात्कार करणाऱ्यांना नपुंसक बनवण्याची शिक्षा! चिमुरड्यांवर बलात्कार करणाऱ्यांना नपुंसक बनवण्याची शिक्षा!

इंडोनेशियामध्ये यापुढे अल्पवयीन मुलांवर बलात्कार करणाऱ्यांना कडक शिक्षा फर्मावली जाणार आहे. या प्रकरणांतील आरोपींना देहदंडाची शिक्षा सुनावली जाऊ शकते, किंवा त्यांना रासायनिक पद्धतीनं नपुंसक बनवण्याची शिक्षाही सुनावली जाऊ शकते. 

व्हिडिओ : सहा महिन्यांच्या चिमुरडीनं रचला 'वॉटर स्किईंग'चा रेकॉर्ड व्हिडिओ : सहा महिन्यांच्या चिमुरडीनं रचला 'वॉटर स्किईंग'चा रेकॉर्ड

ज्या वयात लहान मुलं उभं राहायचं शिकतात त्या वयात एका चिमुरडीनं  वॉटर स्किंईंगचा रेकॉर्ड केलाय. 

टॉयलेटमध्ये गेलेल्या व्यक्तीला चावला अजगर टॉयलेटमध्ये गेलेल्या व्यक्तीला चावला अजगर

थायलंडची राजधानी बँकॉकमध्ये एक धक्कादायक घटना घडलीये. बँकॉकमध्ये टॉयलेटमध्ये फ्रेश होण्यासाठी गेलेल्या एका व्यक्तीला अजगर चावल्याची घटना घडलीये. 

जेव्हा देशाच्या राष्ट्राध्यक्षांना लागली रस्त्यात भूक जेव्हा देशाच्या राष्ट्राध्यक्षांना लागली रस्त्यात भूक

ज्या प्रकारे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मूडचा काहीही अंदाज लावता येत नाही. ते कधी कोणती गोष्ट करतील याची कोणालाच काही कल्पना नसते. अशीच एक घटना घडली आहे जगातील सर्वात ताकदवान देशाचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या बाबतीत.

इंग्लडच्या पंतप्रधानांनी बायकोसाठी सेकंडहॅण्ड कार घेतली इंग्लडच्या पंतप्रधानांनी बायकोसाठी सेकंडहॅण्ड कार घेतली

इंग्लडचे पंतप्रधान डेविड कॅमरन यांनी बायकोसाठी सेकंड हॅण्ड कार खरेदी केली आहे. निसान मायक्रा कार त्यांनी १४९५ पाऊंड म्हणजेच दीड लाखात खरेदी केली आहे. पंतप्रधानांना ही कार सेल्समॅन इयान हॅरिसने विकली.

असा रेल्वे प्रवास तुम्ही स्वप्नातही पाहिला नसेल....पाहा व्हिडिओ असा रेल्वे प्रवास तुम्ही स्वप्नातही पाहिला नसेल....पाहा व्हिडिओ

भारताचा शेजारी देश बांग्लादेशमधील रेल्वे प्रवास पाहिला तर तुम्हाला धक्काच बसेल. 

अब्राहमने १२ व्या वर्षी मिळवली पदवी अब्राहमने १२ व्या वर्षी मिळवली पदवी

'मूर्ती लहान पण किर्ती मोठी' अशी म्हण  प्रचलित आहे. तसाच प्रकार भारतीय वंशाच्या अमेरिकन मुलाच्याबाबती झालाय. तनिष्क अब्राहन याने चक्क १२ व्या वर्षीच पदवी मिळविली.