जेव्हा देशाच्या राष्ट्राध्यक्षांना लागली रस्त्यात भूक

जेव्हा देशाच्या राष्ट्राध्यक्षांना लागली रस्त्यात भूक

ज्या प्रकारे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मूडचा काहीही अंदाज लावता येत नाही. ते कधी कोणती गोष्ट करतील याची कोणालाच काही कल्पना नसते. अशीच एक घटना घडली आहे जगातील सर्वात ताकदवान देशाचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या बाबतीत.

इंग्लडच्या पंतप्रधानांनी बायकोसाठी सेकंडहॅण्ड कार घेतली इंग्लडच्या पंतप्रधानांनी बायकोसाठी सेकंडहॅण्ड कार घेतली

इंग्लडचे पंतप्रधान डेविड कॅमरन यांनी बायकोसाठी सेकंड हॅण्ड कार खरेदी केली आहे. निसान मायक्रा कार त्यांनी १४९५ पाऊंड म्हणजेच दीड लाखात खरेदी केली आहे. पंतप्रधानांना ही कार सेल्समॅन इयान हॅरिसने विकली.

असा रेल्वे प्रवास तुम्ही स्वप्नातही पाहिला नसेल....पाहा व्हिडिओ असा रेल्वे प्रवास तुम्ही स्वप्नातही पाहिला नसेल....पाहा व्हिडिओ

भारताचा शेजारी देश बांग्लादेशमधील रेल्वे प्रवास पाहिला तर तुम्हाला धक्काच बसेल. 

अब्राहमने १२ व्या वर्षी मिळवली पदवी अब्राहमने १२ व्या वर्षी मिळवली पदवी

'मूर्ती लहान पण किर्ती मोठी' अशी म्हण  प्रचलित आहे. तसाच प्रकार भारतीय वंशाच्या अमेरिकन मुलाच्याबाबती झालाय. तनिष्क अब्राहन याने चक्क १२ व्या वर्षीच पदवी मिळविली.

फक्त ३ तासात एटीएममधून ९०० कोटींची चोरी फक्त ३ तासात एटीएममधून ९०० कोटींची चोरी

जपानमध्ये एका खोट्या क्रेडिट कार्डच्या माध्यमातून तब्बल १३ मिलियन अमेरिकन डॉलर एटीएममधून चोरले आहेत. फक्त ३ तासात या चोराने या पैसे चोरले.

सिंहाच्या पिंजऱ्यात उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न सिंहाच्या पिंजऱ्यात उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न

चीलीची राजधानी असलेल्या सँटिआगोमध्ये एका 20 वर्षीय तरुणाने आत्महत्या करण्यासाठी सिंहाच्या पिंज-यात उडी मारली. 

कपडे काढून तिनं दिली सुरक्षा रक्षकाला धमकी कपडे काढून तिनं दिली सुरक्षा रक्षकाला धमकी

पोलिसांनी पकडू नये म्हणून आरोपी काय करू शकतील याचा नेम नाही.

अमेरिकेत पुन्हा गोळीबार, व्हाईट हाऊस टार्गेट अमेरिकेत पुन्हा गोळीबार, व्हाईट हाऊस टार्गेट

अमेरिकेत व्हाईट हाऊसबाहेर आज गोळीबार करण्यात आला. त्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले होते. 

26/11 हल्ला प्रकरणी लखवीला झटका 26/11 हल्ला प्रकरणी लखवीला झटका

लष्कर-ए-तोयबाचा नेता आणि कुख्यात दहशतवादी झकी-ऊर-रेहमान लख्वीवर पाकिस्तानच्या कोर्टात खटला चालणार आहे.

गायब झालेलं ते विमान समुद्रात कोसळलं गायब झालेलं ते विमान समुद्रात कोसळलं

पॅरीसकडून कैरौला जाणारं इजिप्त एअरचं विमान आज भूमध्य समुद्रात कोसळलं.

गायब झालेलं ते विमान समुद्रात कोसळलं गायब झालेलं ते विमान समुद्रात कोसळलं

पॅरीसकडून कैरौला जाणारं इजिप्त एअरचं विमान आज भूमध्य समुद्रात कोसळलं.

धक्कादायक! अंडरवॉटर शुटींगदरम्यान अभिनेत्रीचा मृत्यू धक्कादायक! अंडरवॉटर शुटींगदरम्यान अभिनेत्रीचा मृत्यू

अंडरवॉटर शूट दरम्यान एका अभिनेत्रीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना तैवानमध्ये घडसी आहे. शुटींग करतांना पाण्यामध्येच या अभिनेत्रीला अटॅकर आल्याने तिचा बुडून मृत्यू झाला. 

...पुन्हा गायब झालं इजिप्तचं विमान! ...पुन्हा गायब झालं इजिप्तचं विमान!

इजिप्तच्या 'इजिप्त एअर'चं एक विमान अचानक गायब झालंय. MS804 हे विमान बेपत्ता झालंय. 

जगातलं पहिलं पेनिस ट्रांसप्लांट ऑपरेशन यशस्वी जगातलं पहिलं पेनिस ट्रांसप्लांट ऑपरेशन यशस्वी

कँसर झाल्यामुळे अमेरिकेतील थॉमस मॅनिंग याचं गुप्तांग ४ वर्षापूर्वी शरिरापासून वेगळं करण्यात आलं होतं. थॉमसला नेहमी काही तरी कमी असल्याचं वाटत होतं त्यामुळे त्याने डॉक्टरांशी भेटून गुप्तांगाच्या बाबतीत काहीतरी निर्णय घेण्यास सांगितला. त्यानंतर डॉक्टरांनी ट्रांसप्लांटचा उपाय थॉमसला सांगितला.

आयसीसमध्ये भारतीय तरूणांच्या भरतीसाठी ३ महिला कार्यरत आयसीसमध्ये भारतीय तरूणांच्या भरतीसाठी ३ महिला कार्यरत

दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेटने एक मोठ्या कटाचा खुलासा केला आहे, या संघटनेने सोशल नेटवर्किंगचा वापर करून, मुलांना कट्टरपंथी करून आयएसमध्ये सामिल कऱण्याचा ते प्रयत्न करीत आहे.

व्हिडिओ : फॅमिली फिजिशन देतोय 'पत्नीला मारहाण करण्याचे' सल्ले व्हिडिओ : फॅमिली फिजिशन देतोय 'पत्नीला मारहाण करण्याचे' सल्ले

सौदी अरबमध्ये चित्रित करण्यात आलेला एक व्हिडिओ सध्या सोशल वेबसाईटवर चर्चेचा विषय ठरलाय. हा व्हिडिओ एका फॅमिली थेरपिस्टनं अपलोड केलाय... आणि या व्हिडिओत तो आपल्या पत्नीला मारहाण करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती सुचवताना दिसतोय.

व्हिडिओ : अंतराळातून पाहताना सूर्योदय कसा दिसतो? पाहा... व्हिडिओ : अंतराळातून पाहताना सूर्योदय कसा दिसतो? पाहा...

अमेरिकेचा अंतराळवीर जेफ विल्यम्स सध्या अंतराळ सफरीची मजा लुटताना दिसतोय. 

१४ वर्षाच्या मुलाने २०० कोटींची ऑफर नाकारली १४ वर्षाच्या मुलाने २०० कोटींची ऑफर नाकारली

फक्त १४ व्या वर्षी जर तुम्हाला कोणी २०० कोटींची ऑफर दिली तर ? एका अमेरिकन कंपनीने एका १४ वर्षाच्या मुलाला अशीच एक २०० कोटींची ऑफर दिली आहे पण या मुलाने ही ऑफर नाकारली आहे.  

ऑस्ट्रेलिया २ हजार कांगारूंना संपवणार ऑस्ट्रेलिया २ हजार कांगारूंना संपवणार

ऑस्ट्रेलिया सरकार २ हजार कांगारूंना संपवणार असल्याचं सांगण्यात येत आहे, मात्र त्यांना प्रत्यक्षात जीवानिशी संपवलं जाणार आहे.

धक्कादायक: अजगरानं खाल्लं हरीण धक्कादायक: अजगरानं खाल्लं हरीण

अजगरानं जनावरांना गिळल्याच्या गोष्टी आपण अनेक वेळा ऐकल्या असतील. 

एकच कॉमन गोष्ट असणारे जगातील  ३ मोठे नेते एकच कॉमन गोष्ट असणारे जगातील ३ मोठे नेते

जगभरात यावेळी सध्या ३ नेते अधिक चर्चेत आहेत. सर्वात प्रभावी आणि शक्तीशाली नेता म्हणून या ३ नेत्यांची चर्चा आहे. या ३ नेत्यांमध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, रूसचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन आणि अमेरिकेचे राष्ट्रपती बराक ओबामा यांचा समावेश आहे. या तीनही नेत्यांमध्ये कॉमन गोष्ट आहे त्यांची रिस्ट वॉच म्हणजेच हातातलं घड्याळ.