World News

चमत्कार! बाळावर शस्त्रक्रिया करुन पुन्हा आईच्या गर्भात ठेवले

चमत्कार! बाळावर शस्त्रक्रिया करुन पुन्हा आईच्या गर्भात ठेवले

अमेरिकेच्या टेक्सास प्रांतात एक चमत्कार घडलाय. वैद्यक शास्त्राने अशक्य वाटणारीगोष्ट शक्य करुन दाखवली. डॉक्टरांनी पाच महिन्यांच्या गर्भ शस्त्रक्रियेसाठी आईच्या गर्भातून बाहेर काढला. यशस्वी शस्त्रक्रिया झाल्यानंतर तो पुन्हा गर्भात ठेवला. 

गोल चपाती बनवली नाही म्हणून वडिलांकडून मुलीची हत्या

गोल चपाती बनवली नाही म्हणून वडिलांकडून मुलीची हत्या

गोल चपाती बनवली नाही म्हणून आपल्या १२ वर्षाच्या मुलीची निर्घुण हत्या करणाऱ्या व्यक्तीला मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आलीये. लाहोर न्यायालयाने या व्यक्तिला शिक्षेसह ५ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आलाय.

PoK मध्ये पाकिस्तान सरकार विरोधात निदर्शने

PoK मध्ये पाकिस्तान सरकार विरोधात निदर्शने

पाकिस्तानव्याप्त काश्मीरमध्ये, पाकिस्तान सरकार विरोधात निदर्शने करत घोषणाबाजीही करण्यात आली. हा पाकिस्तानला मोठा धक्का आहे. 

पोपटाने केली नवऱ्याची पोलखोल

पोपटाने केली नवऱ्याची पोलखोल

कुवैतमधील एका व्यक्तीला आपल्या घरी पोपट पाळणे चांगलेच महागात पडलेय. पोपट हुशार असतात मात्र तितकेच बोलबच्चनही. मात्र त्यांची ही बोलबच्चनगिरी अनेकदा माणसांना त्रासदायक ठरते. असेच काहीसे कुवैतमधील एका व्यक्तीसोबत झालेय. 

धनत्रयोदशीच्या या वस्तू खरेदी करणे शुभकारक

धनत्रयोदशीच्या या वस्तू खरेदी करणे शुभकारक

उद्या आहे धनत्रयोदशी. या दिवशी सोने आणि चांदीची खरेदी करणे शुभकारक मानले जाते. मात्र केवळ सोने-चांदीच नव्हे तर इतरही काही वस्तू आहेत ज्यांची खरेदी तुम्हाला शुभकारक ठरु शकते.

हिरव्या डोळ्यांच्या शरबतचे खोट्या कागदपत्रांद्वारे पाकिस्तानचे नागरिकत्व

हिरव्या डोळ्यांच्या शरबतचे खोट्या कागदपत्रांद्वारे पाकिस्तानचे नागरिकत्व

तिसऱ्या जगातील मोनालिसा अर्थात हिरव्या डोळ्यांची अफगाणिस्तानची शरबत गुला हिला पाकिस्तानात अटक करण्यात आली. 

पॉवर बँकमुळे झोपेतच तरुणीचा मृत्यू

पॉवर बँकमुळे झोपेतच तरुणीचा मृत्यू

हल्ली पॉवर बँक एक गरजेच्या गॅजेमध्ये सामील झालंय. चालता फिरता चार्जर म्हणून हल्ली सर्वच या गॅजेटचा वापर करतात. मात्र कधी कधी ही उपरकरणे तुम्हाला घातक ठरु शकतात. 

अफगाण युद्धातील 'मोनालिसा'ला पाकिस्तानात अटक

अफगाण युद्धातील 'मोनालिसा'ला पाकिस्तानात अटक

जवळपास 32 वर्षांपूर्वी जिओग्राफिकवरच्या एका फोटोतून 'अफगाण गर्ल' नावानं निळ्या डोळ्यांची एक चेहरा खूपच चर्चेत आला होता... याच चेहऱ्याला आज पाकिस्तानातील पेशावरमध्ये अटक करण्यात आलीय.

LIVE : आकाशातून नासाने केले फेसबूक लाइव्ह

LIVE : आकाशातून नासाने केले फेसबूक लाइव्ह

सध्या फेसबूक लाइव्हने सर्वांना याडं लावलं आहे. यात आता अमेरिकेची अंतराळ संस्था अंतराळातून फेसबूक लाइव्ह करत आहे

अमेरिकेने पाकिस्तानला पुन्हा एकदा दिला इशारा

अमेरिकेने पाकिस्तानला पुन्हा एकदा दिला इशारा

अमेरिकेने दहशतवादाच्या मुद्द्यावर पाकिस्तानला पुन्हा एकदा खडसावलं आहे. अमेरिकेने म्हटलं की, पाकिस्तानने त्यांच्या धरतीवर वाढत असणाऱ्या दहशतवादाविरोधात कारवाई करावी. यामुळे ते शांती प्रकियेत त्यांचं योगदान देऊ शकतील.

डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेत दिला पंतप्रधान मोदींचा नारा

डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेत दिला पंतप्रधान मोदींचा नारा

अमेरिकेच्या राष्‍ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला आता काही दिवस उरले आहेत. अशातच रिपब्लिकन पक्षाचे उम्‍मेदवार डोनाल्‍ड ट्रम्‍प आणि डेमोक्रेटिक उम्‍मेदवार हिलेरी क्लिंटन मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहेत. अमेरिकेत भारतीयांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे भारतीय मतदारांना खूश करण्याचा प्रयत्न होतो आहे.

 सर्वाधिक बलात्कार गुन्हे असलेले दहा देश

सर्वाधिक बलात्कार गुन्हे असलेले दहा देश

 आज आम्ही तुम्हांला दहा अशा देशांची यादी देणार आहोत त्यात बलात्काराच्या घटना सर्वाधिक होतात. तुम्हांला धक्का बसेल की अमेरिका, स्वीडन, फ्रान्स, कॅनडा, ब्रिटन आणि जर्मनीत बलात्काराचे प्रमाण सर्वाधिक आहे.

व्हिडिओ : रशियाच्या वॅलेरीचा तिबेटीयन पर्वतरांगांत नवा विक्रम

व्हिडिओ : रशियाच्या वॅलेरीचा तिबेटीयन पर्वतरांगांत नवा विक्रम

रशियाच्या वॅलेरी रोझोव्हनं 'बेस जम्पिंग'मध्ये नव्या विक्रमाला गवसणी घातली. 

जिन्यावरील खुर्चीला भूताने फेकले, पाहा व्हिडिओ...

जिन्यावरील खुर्चीला भूताने फेकले, पाहा व्हिडिओ...

परदेशातील अनेक महाल आणि घर हॉन्टेड आहेत, म्हणजे त्यात भूत असल्याच्या बातम्या येत असतात आणि त्या परिसरात राहणाऱ्या लोकांचा तसा विश्वास आहे. 

पाकिस्तानात पोलीस ट्रेनिंग सेंटरवर दहशतवादी हल्ला, 44 पोलीस ठार

पाकिस्तानात पोलीस ट्रेनिंग सेंटरवर दहशतवादी हल्ला, 44 पोलीस ठार

पाकिस्तानमधील क्वेटा येथील पोलीस ट्रेनिंग सेंटरवर दहशतवाद्यांनी हल्ला घडवून आणला. या हल्ल्यात 44 पोलीस ठार झालेत.  

चीनने अमेरिकेला दिली धमकी, भारताशी सीमावादावर नाक नका खुपसू

चीनने अमेरिकेला दिली धमकी, भारताशी सीमावादावर नाक नका खुपसू

 भारतातील अमेरिकन राजदूत रिचर्ड वर्मा यांच्या अरूणाचल प्रदेश दौऱ्यावर चीनने नाराजी व्यक्त केली आहे. चीनने सोमवारी म्हटले की अमेरिकेने दखल दिल्याने चीन-भारत वाद आणखी जटील आणि अडचणीचा होऊ शकतो. 

ही आहे जगातील सर्वात लठ्ठ महिला

ही आहे जगातील सर्वात लठ्ठ महिला

इजिप्तमधील एका महिलेचे वजन तब्बल 500 किलो आहे. मीडिया रिपोर्टनुसार ही महिला जगातील सर्वात लठ्ठ महिला मानली जातेय.

'अन्यथा पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवादी अड्डे उद्धवस्त करू'

'अन्यथा पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवादी अड्डे उद्धवस्त करू'

दहशतवाद्यांना वारंवार अभय देण्याच्या पाकिस्तानच्या भूमिकेवर अमेरिकेनं सडकून टीका केली आहे.

एव्हरेस्ट सर करणारी पहिली महिला जुनको तबैई यांचे निधन

एव्हरेस्ट सर करणारी पहिली महिला जुनको तबैई यांचे निधन

एव्हरेस्ट शिखर सर करणाऱ्या पहिल्या महिला जपानच्या जुनको तबेई यांचे वयाच्या 77व्या वर्षी निधन झाले.

इमरान खानला अटक करण्याचे पाकिस्तानी कोर्टाचे आदेश

इमरान खानला अटक करण्याचे पाकिस्तानी कोर्टाचे आदेश

पाकिस्तान तहरीक ए इन्साफ पार्टीचा अध्यक्ष आणि माजी क्रिकेटपटू इमरान खानला अटक करण्याचे आदेश इस्लामाबादच्या दहशतवादविरोधी कोर्टानं दिले आहेत.