Other Sports News

हॉकीमध्ये भारतानं पाकिस्तानला चारली धूळ

हॉकीमध्ये भारतानं पाकिस्तानला चारली धूळ

हॉकीच्या मैदानावर भारतीय संघानं पाकिस्तानला पुन्हा एकदा धूळ चारली आहे.

आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी : आज भारताचा मुकाबला पाकिस्तानशी

आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी : आज भारताचा मुकाबला पाकिस्तानशी

आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आज भारताचा मुकाबला पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी होणार आहे. भारताने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून कारवाई केल्यानंतर पहिल्यांदा दोन्ही देशांच्या हॉकी टीममध्ये हा मुकाबला रंगणार आहे.

कबड्डीमध्ये पुन्हा फडकला तिरंगा, भारत विश्वविजेता

कबड्डीमध्ये पुन्हा फडकला तिरंगा, भारत विश्वविजेता

कबड्डीमध्ये भारत पुन्हा विश्वविजेता झाला आहे. वर्ल्ड कप फायनलमध्ये भारतानं इराणचा 38-29नं पराभव केला आहे.

कर्णधार अनुप कुमारचे भारतीयांना खुले पत्र

कर्णधार अनुप कुमारचे भारतीयांना खुले पत्र

कबड्डी वर्ल्डकपमध्ये आज भारत आणि इराणमध्ये फायनल मॅच रंगणार आहे. 

वर्ल्डकपच्या फायनलमध्ये भारताची आज इराणशी गाठ

वर्ल्डकपच्या फायनलमध्ये भारताची आज इराणशी गाठ

कबड्डी वर्ल्डकप 2016चा थरार अंतिम टप्प्यात येऊन पोहोचलाय. वर्ल्डकपची ट्रॉफी उंचावण्यासाठी यजमान भारत आणि इराण हे दोन्ही संघ सज्ज झाले.

भारत कबड्डी वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये

भारत कबड्डी वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये

कबड्डी वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये भारतानं थायलंडचा धुव्वा उडवला आहे.

पत्नीच्या आत्महत्येप्रकरणी रोहित कुमारला अटक

पत्नीच्या आत्महत्येप्रकरणी रोहित कुमारला अटक

भारताचा कबड्डीपटू रोहित कुमार चिल्लरला पत्नीच्या आत्महत्येप्रकरणी दिल्ली पोलिसांकडून अटक करण्यात आलीये. 

कबड्डी वर्ल्डकपमध्ये आज रंगणार सेमीफायनलच्या मॅचेस

कबड्डी वर्ल्डकपमध्ये आज रंगणार सेमीफायनलच्या मॅचेस

कबड्डी वर्ल्डकपमध्ये आज सेमीफायनलच्या मॅचेस रंगणार आहेत. भारत, थायलंड, साऊथ कोरिया आणि इराण हे चार संघ सेमीफायनलमध्ये एकमेकांशी भिडणार आहेत.

कबड्डीस्टार रोहित कुमारच्या पत्नीची आत्महत्या

कबड्डीस्टार रोहित कुमारच्या पत्नीची आत्महत्या

भारताचा प्रसिद्ध कबड्डीपटू आणि प्रो कबड्डी लीगमध्ये दमदार कामगिरी करणारा कबड्डीपटू रोहित कुमार चिल्लरच्या पत्नीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडलीये.

कुस्तीपटू साक्षी मलिकने केला पहेलवान सत्यव्रतसोबत साखरपुडा

कुस्तीपटू साक्षी मलिकने केला पहेलवान सत्यव्रतसोबत साखरपुडा

रिओ ऑलिंपिकमध्ये महिला कुस्ती स्पर्धेत कास्य पदक जिंकणारी भारतीय खेळाडू साक्षी मलिकचा साखरपुडा झाला आहे. साक्षीचा रोहतकमधील तिच्या घरी आज सत्यव्रत सांगवानसोबत साखरपुडा झाला. दोघेही अनेक वर्षांपासून एकमेकांना ओळखतात.

'बीएमडब्ल्यू परत करण्याच्या बातम्या चुकीच्या'

'बीएमडब्ल्यू परत करण्याच्या बातम्या चुकीच्या'

रिओ ऑलिम्पिकमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणारी दीपा कर्माकर तिला मिळालेली बीएमडब्ल्यू कार परत करणार असल्याच्या बातम्या काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध झाल्या होत्या.

म्हणून दीपा कर्माकर 'बीएमडब्ल्यू' परत करणार

म्हणून दीपा कर्माकर 'बीएमडब्ल्यू' परत करणार

रिओ ऑलिम्पिकमध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेल्या पी.व्ही.सिंधू, साक्षी मलिक आणि दीपा कर्माकरला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या हस्ते बीएमडब्ल्यू कार बक्षीस म्हणून देण्यात आली होती.

कबड्डी वर्ल्ड कपमध्ये भारतानं खातं उघडलं, ऑस्ट्रेलियाचा उडवला धुव्वा

कबड्डी वर्ल्ड कपमध्ये भारतानं खातं उघडलं, ऑस्ट्रेलियाचा उडवला धुव्वा

कोरियाबरोबर झालेली पहिली मॅच हरल्यानंतर अखेर भारतानं कबड्डी वर्ल्ड कपच्या मॅचमध्ये ऑस्ट्रेलियाला हरवलं आहे.

सलामीच्या लढतीत द. कोरियाकडून भारताचा पराभव

सलामीच्या लढतीत द. कोरियाकडून भारताचा पराभव

अहमदाबादमध्ये शुक्रवारपासून कबड्डी वर्ल्ड कपचा थरार सुरु झाला आहे. मात्र या स्पर्धेतल्या सलामीच्या लढतीतच, कोरिया संघाकडून भारतीय संघ पराभूत झाला आहे. 

कबड्डी वर्ल्डकपमधून पाकिस्तानला बाहेर काढलं

कबड्डी वर्ल्डकपमधून पाकिस्तानला बाहेर काढलं

कबड्डी वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानच्या सहभागावर बंदी घालण्यात आली आहे. भारत-पाकिस्तान यांच्यातील वाढता तणाव पाहता आंतरराष्ट्रीय कबड्डी संघाने हा निर्णय घेतला आहे. या निर्णयावर पाकिस्तानने प्रतिक्रिया दिली आहे की, संघ हा पाकिस्तानसोबत भेदभाव करत आहे.

मायलेकीच्या भेटीसाठी 'त्या'ने खेळ थांबवला

मायलेकीच्या भेटीसाठी 'त्या'ने खेळ थांबवला

टेनिसजगतातील प्रसिद्ध खेळाडू राफेल नदाल याचा एक व्हिडीओ सध्या यूट्यूबवर चांगलाच व्हायरल होतोय. 

व्हिडिओ : एका आईचा रडवेला चेहरा नदालला पाहवेना, म्हणून...

व्हिडिओ : एका आईचा रडवेला चेहरा नदालला पाहवेना, म्हणून...

टेनिस कोर्टाचा बादशाह राफेल नदाल त्याच्या खेळाप्रती असलेल्या प्रेमासाठी ओळखला जातोच... शिवाय तो त्याच्या संवेदनशीलतेसाठीही ओळखला जातो. 

अंडर18 आशिया चषक हॉकी : भारताने पाकला नमवले

अंडर18 आशिया चषक हॉकी : भारताने पाकला नमवले

बांगलादेशात सुरु असलेल्या अंडर 18 आशिया चषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात भारतीय हॉकी संघाने पाकिस्तानला चांगलीच धूळ चारली. 

पायांने अपंग असतांना देखील ३१० किलो वजन उचलून रचला इतिहास

पायांने अपंग असतांना देखील ३१० किलो वजन उचलून रचला इतिहास

पायांनी अपंग असताना देखील रहमानने इतिहास रचला

रिओ पॅरालंम्पिकमध्ये पुन्हा एकदा फडकला तिरंगा, देवेंद्रनं पटकावलं गोल्ड

रिओ पॅरालंम्पिकमध्ये पुन्हा एकदा फडकला तिरंगा, देवेंद्रनं पटकावलं गोल्ड

पॅरालिम्पिकमध्ये भारताच्या देवेंद्र झाझरियानं भाला फेकीत सुवर्णपदक पटकावलंय. 

ब्राव्हो!!! रजत पदक पटकावून दीपानं पॅरालम्पिकमध्ये रचला इतिहास

ब्राव्हो!!! रजत पदक पटकावून दीपानं पॅरालम्पिकमध्ये रचला इतिहास

भारताची दीपा मलिकनं सोमवारी इतिहास रचलाय. पॅरालम्पिकमध्ये गोळाफेकीत एफ-५२ मध्ये रजत पदक पटकावून दीपा हे पदक मिळवणारी देशातील पहिला महिला खेळाडू बनलीय.