नरसिंग यादवच्या जेवणात भेसळ करणाऱ्याची ओळख पटली?

नरसिंग यादवच्या जेवणात भेसळ करणाऱ्याची ओळख पटली?

नरसिंग यादव बाबत सर्वात मोठी बातमी हाती आली आहे, नरसिंग यादवच्या जेवणात भेसळ करणाऱ्याची ओळख पटली आहे.  नरसिंगच्या जेवणात उत्तेजक द्रव्यांची भेसळ करून त्याला बाद करण्याचा हा कट असण्याची शक्यता आहे.

डोंपिगचा दोषी नरसिंह यादवला पंतप्रधानांसह राज्यातल्या नेत्यांचा पाठिंबा डोंपिगचा दोषी नरसिंह यादवला पंतप्रधानांसह राज्यातल्या नेत्यांचा पाठिंबा

डोपिंगमध्ये अपयशी ठरलेल्या कुस्तीपटू नरसिंग यादव प्रकरणात आता खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्ष घातलंय. 

गोळाफेकपटू इंद्रजीत सिंहही उत्तेजक द्रव्य चाचणीत नापास गोळाफेकपटू इंद्रजीत सिंहही उत्तेजक द्रव्य चाचणीत नापास

रिओ ऑलिम्पिकमध्ये भारताचं प्रतिनिधीत्व करायला निघालेला गोळाफेकपटू इंद्रजीत सिंहही उत्तेजक द्रव्यांच्या चाचणीत नापास झालाय.. त्यामुळे नरसिंग यादव पाठोपाठ आता भारतीय ऑलिम्पिकच्या मोहिमेला आणखी एक धक्का बसलाय.  

कुस्तीपटू नरसिंग यादव डोपिंग टेस्टमध्ये दोषी कुस्तीपटू नरसिंग यादव डोपिंग टेस्टमध्ये दोषी

रिओ ऑलिंपिक स्पर्धा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलीये. मात्र त्यापूर्वीच भारताला मोठा धक्का बसलाय. 

भारताच्या नीरज चोप्राने रचला नवा इतिहास भारताच्या नीरज चोप्राने रचला नवा इतिहास

भारताच्या नीरज चोप्राने भालाफेकमध्ये नवा इतिहास रचलाय. पोलंडमध्ये सुरु असलेल्या अंडर-२० वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेत १८ वर्षीय नीरजने भालाफेकीत सुवर्णपदक मिळवत नवा विक्रम केलाय. 

VIDEO : सनी लिओनला पाहा राष्ट्रगीत गाताना... VIDEO : सनी लिओनला पाहा राष्ट्रगीत गाताना...

एखाद्या स्पोर्टस् इव्हेंटला एखाद्या सेलिब्रिटिनं राष्ट्रगीत गाणं हा सध्याचा ट्रेन्ड झालाय.

सायना नेहवालला पाचवे मानांकन सायना नेहवालला पाचवे मानांकन

भारताची स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवाल हिला रिओ ऑलिम्पिकमध्ये महिला एकेरीत पाचवे मानाकंन मिळाले असून पी.व्ही सिंधूला नववे मानांकन आहे.

अमेरिकन चॅम्पियनशीप : दत्तू भोकनळची ‘सुवर्ण' कामगिरी अमेरिकन चॅम्पियनशीप : दत्तू भोकनळची ‘सुवर्ण' कामगिरी

भारताचा रोइंगपटू दत्तू भोकनळने आंतरराष्ट्रीय स्तरावरील 'यूएसए चॅम्पियनशीप' स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले आहे. कठिण परिस्थितीशी झगडून दत्तूनं मिळवलेलं हे यश निश्चितच कौतुकास्पद म्हणावं लागेल.

रियो ऑलिम्पिकसाठी भारताचे 126 ऍथलिट रियो ऑलिम्पिकसाठी भारताचे 126 ऍथलिट

रियो ऑलिम्पिकसाठी भारताचे 126 ऍथलिट जाणार आहेत. या ऍथलिट्सचा निरोप समारंभ इंडियन ऑलिम्पिक असोसिएशननं आयोजित केला होता. आयओएच्या सदस्यांबरोबर ऑलिम्पिकचे ब्रँड अँम्बेसिडर सलमान खान आणि गायक एआर रेहमान उपस्थित होते. 

डेव्हिस कप स्पर्धेत विजयानंतर भारतीय टेनिसपटूंचा डान्स डेव्हिस कप स्पर्धेत विजयानंतर भारतीय टेनिसपटूंचा डान्स

डेव्हिस कप टेनिस स्पर्धेतील आशिया\ओशानिया गटात भारताच्या टेनिसपटूंनी जबरदस्त खेळ करत दक्षिण कोरिया संघावर शानदार विजय मिळवला.

विजेंदर सिंग ठरला डब्ल्यूबीओ आशिया पॅसिफिक चॅम्पियन विजेंदर सिंग ठरला डब्ल्यूबीओ आशिया पॅसिफिक चॅम्पियन

विजेंदर सिंगनं ऑस्ट्रेलियाच्या केरी होपला नॉक आऊट पंच देत प्रो-बॉक्सिंगमधील आपलं पहिलं विजेतेपद पटकावलं. 

'सेटल कधी होणार?' प्रश्नावर सानियाचं तडफदार उत्तर... 'सेटल कधी होणार?' प्रश्नावर सानियाचं तडफदार उत्तर...

एका ज्येष्ठ पत्रकारानं विचारलेल्या 'सेटल कधी होणार?' या प्रश्नावर टेनिसपटू सानिया मिर्झा हिनं दिलेलं उत्तर सध्या चर्चेचा विषय ठरतंय. 

धनराज पिल्ले टेबल टेनिस संघाचे मालक धनराज पिल्ले टेबल टेनिस संघाचे मालक

भारताचे माजी ऑलिंपियन हॉकीपटू धनराज पिल्ले मुंबई सुपर टेबल टेनिस लीगमधील संघाचे सहकारी मालक झाले आहेत. जून महिन्यात एनएससीआयमध्ये झालेल्या लिलावात पिल्ले यांनी ब्लेजिंग बॅशर्स हा संघ खरेदी केला. संघाची मालकी घेतल्याने स्पर्धेत अधिक चांगल्या प्रकारे सहभागी होता आले असे त्यांचे म्हणणे आहे.

पोर्तुगालने पहिल्यांदा युरो कपवर कोरलं नाव पोर्तुगालने पहिल्यांदा युरो कपवर कोरलं नाव

पोर्तुगालने फ्रांसचा पराभव करत यूरो कपवर आपलं नाव कोरलं आहे. अतिशय रोमांचक सामन्यामध्ये पोर्तुगालने फ्रांसला 1-0 ने हरवलं. फ्रांस तिसऱ्यांदा यूरो कप जिंकण्यापासून चुकला.

75 व्या वर्षी पेले अडकला विवाहबंधनात 75 व्या वर्षी पेले अडकला विवाहबंधनात

फूटबॉलमधला जगज्जेता महान खेळाडू पेलेचं लग्न झालं आहे.

सेरेनाला विम्बल्डनचे जेतेपद सेरेनाला विम्बल्डनचे जेतेपद

अमेरिकेची अव्वल सीडेड सेरेना विल्यम्सनं विम्बल्डनच्या खिताबावर आपलं नाव कोरलं. 

 वेस्टइंडिज विरूद्ध मालिकेसाठी टीम इंडिया सज्ज वेस्टइंडिज विरूद्ध मालिकेसाठी टीम इंडिया सज्ज

२१ जुलैपासून सुरू होणाऱ्या चार सराव सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघ आपला रेकॉर्ड सुधारण्याचा प्रयत्न करेल. वेस्टइंडिज विरूद्ध मागील १५ सामन्यांपैकी फक्त ८ सामन्यांत भारताला विजय मिळवता आला आहे. बाकी ७ सामने अनिर्णीत राहीले आहेत.

गर्लफ्रेंडच्या शॉकिंग उत्तरामुळे WWE मध्ये उठलं वादळ गर्लफ्रेंडच्या शॉकिंग उत्तरामुळे WWE मध्ये उठलं वादळ

डब्ल्यूडब्ल्यूईमधला स्टार रेसलर जॉन सीनाची गर्लफ्रेंड निक्की बेलाने स्वत:वर लागलेले आरोप फेटाळून लावले आहे. निक्कीने एका मॅग्जीनला दिलेल्या इंटरव्यूमध्ये म्हटलं की,, मी महागडे वस्तू माझ्या जीवावर घेते आणि जगते. माझा बॉयफ्रेंड हँडसम आहे आणि यशस्वी देखील तर यामध्ये माझी काय चुकी आहे. मी त्याच्यावर प्रेम करते. आम्ही सोबत आहोत. मी माझे बिल स्वत: भरते. मी त्याच्याकडून काहीही घेत नाही आणि मी लालची नाही.'