Other Sports News

मारिया शारापोव्हा पुन्हा कोर्टावर

मारिया शारापोव्हा पुन्हा कोर्टावर

टेनिस जगतातली एकेकाळची सम्राज्ञी आज टेनिस कोर्टवर परतणार आहे.... मारिया शारापोव्हा आज स्टटगार्ड ओपनमध्ये खेळणार आहे. इटलीच्या रॉबर्टा व्हिन्सीशी  तिचा सामना होणार आहे. 

दोन महिन्यांची गरोदर सेरेना खेळली आणि जिंकलीही!

दोन महिन्यांची गरोदर सेरेना खेळली आणि जिंकलीही!

गुड न्यूज. ती खेळली. ती जिंकली आणि तिने स्टेफी ग्राफच्या रेकॉर्डशी बरोबरीही केली. सेरेनानं बहीण व्हिनसला पराभूत केलं आणि 23 ग्रँडस्लॅम जिंकण्याच्या स्टेफीच्या विक्रमाची बरोबरी केली. 

साई प्रणीतला सिंगापूर ओपनचे जेतेपद

साई प्रणीतला सिंगापूर ओपनचे जेतेपद

भारताचा बॅडमिंटनपटू साई प्रणीतने अंतिम फेरीत भारताच्याच किदाम्बी श्रीकांतला हरवत सिंगापूर ओपनचे जेतेपद पटकावलेय.

साई प्रणिथला सिंगापूर ओपन सुपर सीरिजचं जेतेपद

साई प्रणिथला सिंगापूर ओपन सुपर सीरिजचं जेतेपद

 भारताच्या साई प्रणिथने सिंगापूर ओपन सुपर सीरिजवर आपलं नाव कोरलं.

सिंगापूर ओपनमध्ये के. श्रीकांत विरुद्ध साई प्रणीत

सिंगापूर ओपनमध्ये के. श्रीकांत विरुद्ध साई प्रणीत

सिंगापूर ओपन बॅडमिंटन सुपर सीरिजच्या अंतिम फेरीत भारताचा किदाम्बी श्रीकांत आणि साई प्रणीत एकमेकांसमोर उभे ठाकलेत. 

क्रिकेटमध्ये आता नवे नियम, नवा खेळ ऑक्टोबरपासून

क्रिकेटमध्ये आता नवे नियम, नवा खेळ ऑक्टोबरपासून

कसोटी क्रिकेटनंतर वन-डे क्रिकेट त्यानंतर टी-२० क्रिकेट असा बदल होत गेला. त्याप्रमाणे तसे नियमही केले गेलेत. आता नव्याने नियम तयार करण्यात आले आहेत. हे नवे नियम आता ऑक्टोबरपासून आमलात येण्याची शक्यता आहे. 

अंडरटेकरच्या कारकिर्दीतले खास क्षण

अंडरटेकरच्या कारकिर्दीतले खास क्षण

अंडरटेकरनं रसलमेनियामधून निवृत्ती घेतल्यानंतर डब्ल्यूडब्ल्यूईमधल्या एका युगाचा अंत झाला आहे. 

सिंधू बनलीये सर्वाधिक कमाई करणारी महिला खेळाडू

सिंधू बनलीये सर्वाधिक कमाई करणारी महिला खेळाडू

बॅडमिंटनच्या दुनियेत 'सिंधू'उदय केव्हाच झालाय. मात्र, आता भारतीय बॅडमिंटनची ओळख असणारी सिंधू ब्रँड नंबर वनच्या दिनेशनं वाटचाल करतेय. सिंधू सर्वाधिक कमाई करणारी भारतीय महिला अॅथलिट बनलीय. 

सिंधूची दुसऱ्या स्थानावर झेप

सिंधूची दुसऱ्या स्थानावर झेप

भारताची अव्वल शटलर पी. व्ही सिंधूनं वर्ल्ड बॅडमिंटन रँकिंगमध्ये दुस-या क्रमांकावर झेप घेतली आहे. सिंधूचं हे बॅडमिंटन करिअरमधील सर्वोत्तम रँकिंग आहे. 

मलेशिया ओपन बॅडमिंटन सीरीज : सायना, सिंधूला पराभवाचा धक्का

मलेशिया ओपन बॅडमिंटन सीरीज : सायना, सिंधूला पराभवाचा धक्का

नुकतीच इंडियन सुपर सीरिज बॅडमिंटन स्पर्धेचे जेतेपद आपल्या नावावर करणारी पी.व्ही. सिंधू आणि भारताची फुलराणी सायना नेहवालला मलेशिया ओपन सुपर सीरिज बॅडमिंटन स्पर्धेच्या पहिल्या फेरीत धक्का बसलाय.

आशियाई चँपियनशिपमध्ये भाग घेणार नाही दीपा करमाकर

आशियाई चँपियनशिपमध्ये भाग घेणार नाही दीपा करमाकर

भारतीय जिम्नॅस्ट दीपा करमाकर हीच्या गुडघ्याच्या सर्जरीमुळे पुढच्या महिन्यात होणाऱ्या आशियाई चँम्पियनशिपमध्ये सहभागी होऊ शकत नाही.

VIDEO : पराभव... आणि अंडरटेकरची WWE मधून कायमची एक्झिट

VIDEO : पराभव... आणि अंडरटेकरची WWE मधून कायमची एक्झिट

अंडरटेकरनं रैसलमेनियाला कायमचा रामराम ठोकलाय. यानंतर डब्ल्यू डब्ल्यू ईच्या जगतात एका युगाचा अंत झाल्याची प्रतिक्रिया येताना दिसत आहेत. 

रेसलिंग रिंगमध्येच जॉन सिनानं केलं गर्लफ्रेंडला प्रपोज

रेसलिंग रिंगमध्येच जॉन सिनानं केलं गर्लफ्रेंडला प्रपोज

डब्ल्यूडब्लयूईचा सुपरस्टार जॉन सिनानं रेसलमेनिया ३३दरम्यान त्याची गर्लफ्रेंड निकी बेलाला प्रपोज केलं आहे.

कुस्तीपटू साक्षी मलिक चढली बोहल्यावर

कुस्तीपटू साक्षी मलिक चढली बोहल्यावर

रिओ ऑलम्पिक सिल्वर मेडल विजेती साक्षी मलिक आणि सत्यव्रत कादियान नुकतेच लग्नबंधनात अडकले. नांदल भवन येथे संध्याकाळपासून सुरू झालेला हा कार्यक्रम उशीरा रात्रीपर्यंत चालू होता.

पराभवानंतर अंडरटेकरचा WWEला अलविदा

पराभवानंतर अंडरटेकरचा WWEला अलविदा

९०च्या दशकातील मुलांचा फेव्हरिट डेडमॅन अंडरटेकर २७ वर्षानंतर WWEमधून निवृत्त होतोय.

पी.व्ही सिंधूनं जिंकली इंडियन ओपन सुपर सीरिज

पी.व्ही सिंधूनं जिंकली इंडियन ओपन सुपर सीरिज

भारताच्या पी.व्ही सिंधूनं इंडियन ओपन सुपर सीरिजवर कब्जा केला. तिनं फायनलमधअये वर्ल्ड नंबर वन स्पेनच्या कॅरोलिना मरिनवर मात केली. 

सानिया - बार्बोराची मियामी ओपन फायनलमध्ये धडक

सानिया - बार्बोराची मियामी ओपन फायनलमध्ये धडक

सानिया मिर्झा आणि तिची पार्टनर बार्बोरा स्ट्रीकोव्हानं मियामी ओपनची फायनल गाठलीय.

पी.व्ही सिंधूचा इंडियन ओपन सुपर सीरिजच्या फायनलमध्ये प्रवेश

पी.व्ही सिंधूचा इंडियन ओपन सुपर सीरिजच्या फायनलमध्ये प्रवेश

भारताची अव्वल शटलर पी.व्ही सिंधूनं इंडियन ओपन सुपर सीरिजच्या फायनलमध्ये दिमाखात प्रवेश केला. अतिशय रंगतदार मुकाबल्यात सिंधूं 21-18, 14-21, 21-14 नं बाजी मारली.

सिंधूचा सायना नेहवालवर सरळ दोन सेटमध्ये विजय

सिंधूचा सायना नेहवालवर सरळ दोन सेटमध्ये विजय

पी. व्ही. सिंधूचा सायना नेहवालवर सरळ दोन सेटमध्ये विजय मिळवला. इंडियन ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत सिंधूने धडक मारली.

सायना आणि सिंधू क्वार्टर फायनलमध्ये आमने-सामने

सायना आणि सिंधू क्वार्टर फायनलमध्ये आमने-सामने

भारतीय बॅडमिंटन खेळाडू सायना नेहवाल आणि पी.व्ही सिंधूने इंडियन ओपन सुपर सीरीजच्या क्वार्टर फायनलमध्ये धडक मारली आहे. गुरुवारी टूर्नामेंटमध्ये सायनाने थायलंडच्या पोर्नपावी चोचुवोंगचा पराभव करत क्वार्टर फायनलमध्ये धडक दिली. तर सिंधुने जपानच्या सेइना कावाकामीचा पराभव करत आपली जागा पक्की केली.

प्रो कबड्डी लीगच्या यंदाच्या हंगामात ४ नव्या संघांचा समावेश

प्रो कबड्डी लीगच्या यंदाच्या हंगामात ४ नव्या संघांचा समावेश

प्रो कबड्डी लीगच्या यंदाच्या हंगामात ४ संघाचा नव्याने समावेश होणार आहे. आतापर्यंत या लीगमधील संघांची संख्या ८ होती. नव्या संघांचा समावेश झाल्यानंतर ही संख्या १२ वर पोहोचेल.