Other Sports News

१८ व्या वर्षी जगाचं लक्ष आपल्याकडे वेधून घेणारी गोल्फर आदिती

१८ व्या वर्षी जगाचं लक्ष आपल्याकडे वेधून घेणारी गोल्फर आदिती

गोल्फर आदिती अशोकनं आपल्या देदिप्यमान कामगिरी अवघ्या गोल्फ जगताचं लक्ष आपल्याकडे वेधून घेतलंय. वयाच्या अठराव्या वर्षी तिनं गोल्फ विश्वात आपल्या भोवती एक वेगळ वलय निर्माण केलंय.

सायना नेहवालला मकाऊ ओपनमध्ये पराभवाचा धक्का

सायना नेहवालला मकाऊ ओपनमध्ये पराभवाचा धक्का

भारतीय बॅडमिंटनस्टार सायना नेहवालला मकाऊ ओपनमध्ये पराभवाचा धक्का सहन करावा लागला. सायनाला क्वार्टर फायनलच्या लढतीत चीनच्या झँग यिमानकडून 12-21,17-21 अशा सरळ दोन गेममध्ये पराभव स्वीकारावा लागला. 

बॅडमिंटनपटू पी.व्ही.सिंधूची क्रमवारीत सातव्या स्थानी झेप

बॅडमिंटनपटू पी.व्ही.सिंधूची क्रमवारीत सातव्या स्थानी झेप

रिओ ऑलिम्पिक रौप्य पदक विजेतील पी.व्ही. सिंधूने बॅडमिंटनच्या जागतिक क्रमवारीत सातव्या स्थानी झेप घेतलीये.

सिंधूला हाँगकाँग ओपनचं उपविजेतेपद

सिंधूला हाँगकाँग ओपनचं उपविजेतेपद

भारताची अव्वल बॅडमिंटनपटू पी.व्ही.सिंधूला हाँगकाँग ओपनच्या फायनलमध्ये पराभवाचा धक्का सहन करावा लागला.

सिंधू-समीर हाँगकाँग ओपनच्या फायनलमध्ये

सिंधू-समीर हाँगकाँग ओपनच्या फायनलमध्ये

हाँगकाँग ओपन बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय खेळाडुंची विजयी घोडदौड सुरुच आहे.

सायना, सिंधू हाँगकाँग ओपनच्या उपांत्यपूर्व फेरीत

सायना, सिंधू हाँगकाँग ओपनच्या उपांत्यपूर्व फेरीत

चायना ओपन विजेती पी.व्ही.सिंधू आणि फुलराणी सायना नेहवालने हाँगकाँग ओपनच्या उपांत्यपूर्व फेरीत मजल मारलीये.

सिंधूचे लक्ष्य आता हाँगकाँग ओपन

सिंधूचे लक्ष्य आता हाँगकाँग ओपन

चीन ओपन जेतेपद मिळवत आपल्या पहिल्यावहिल्या सुपर सीरिजी जेतेपदावर कब्जा करणाऱ्या पी.व्ही.सिंधूचे लक्ष्य आता आजपासून सुरु होत असलेल्या हाँगकाँग ओपन बॅडमिंटन स्पर्धेवर आहे. 

टेनिसस्टार अॅना इव्हानोविकचा पारंपारिक साडीतील लूक

टेनिसस्टार अॅना इव्हानोविकचा पारंपारिक साडीतील लूक

माजी वर्ल्ड नंबर वन अॅना इव्हानोविक पुढील महिन्यात सिंगापूरमध्ये सुरु होणाऱ्या तिसऱ्या इंटरनॅशनल प्रीमियर लीगमध्ये सहभागी होणार आहे. मात्र इंडियन एसेसकडून खेळणार की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. नुकतीच ती मुंबईला आली होती. यावेळी तिने पारंपारिक साडी परिधान केली होती. या लूकमध्ये ती फार सुंदर दिसत होती. 

सिंधूला चायना ओपनचे जेतेपद

सिंधूला चायना ओपनचे जेतेपद

 भारताची ऑलिम्पिक रौप्यपदक विजेती पी.व्ही.सिंधूने चायना ओपन सुपर सीरिजचे जेतेपद पटकावलेय. सिंधूने चीनच्या आठव्या मानांकित सून यू हिचा 21-11, 17-21 आणि 21-11 असा पराभव करत तिने जेतेपदाला गवसणी घातलीये.

पी.व्ही.सिंधू चायना सुपर सीरिज स्पर्धेच्या अंतिम फेरीत

पी.व्ही.सिंधू चायना सुपर सीरिज स्पर्धेच्या अंतिम फेरीत

रिओ ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक विजेती पी. व्ही. सिंधूने चायना सुपर सीरिज स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचली आहे. संग झी हुयान हिला हिला हरवत अंतिम फेरी गाठली.

गोल्फर आदिती अशोक युरोपियन ओपन जिंकणारी पहिली भारतीय महिला

गोल्फर आदिती अशोक युरोपियन ओपन जिंकणारी पहिली भारतीय महिला

भारताची युवा गोल्फर आदिती अशोकनं इंडियन ओपन जिंकत ऐतिहासिक कामगिरी केली.

धक्कादायक ! भरमैदानात खेळाडूने केली रेफ्रीची हत्या

धक्कादायक ! भरमैदानात खेळाडूने केली रेफ्रीची हत्या

मॅक्सिकोमध्ये एका फुटबॉल मॅचमध्ये काही असं घडलं की तेथे उपस्थित लोकांना धक्का बसला. फुटबॉल मॅचदरम्यान एका खेळाडूने रेफ्रीची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. 

म्हणून कविता राऊत राज्य सरकारवर नाराज

म्हणून कविता राऊत राज्य सरकारवर नाराज

आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊत राज्य सरकारवर नाराज झाली आहे.

एक्स गर्लफ्रेंडने फूटबॉलपटू रोनाल्डोबाबत केले धक्कादायक खुलासे

एक्स गर्लफ्रेंडने फूटबॉलपटू रोनाल्डोबाबत केले धक्कादायक खुलासे

फुटबॉलचा बादशाह क्रिस्टियानो रोनाल्डोच्या एक्स गर्लफ्रेंड रशियन मॉडलने रोनाल्डोबाबत धक्कादायक खुलासा केला आहे. अभिनेत्री इरिना श्याक ही विवाह करणार आहे. रोनाल्डोसोबत ब्रेकअपनंतर हॉलिवूड स्टार ब्रॅडली कूपरची ती पत्नी होणार आहे. रोनाल्डोसोबत ती ५ वर्ष रिलेशनशिपमध्ये होती. 

उंचावली महाराष्ट्राची शान, सरकारी नोकरीचा बहुमान!

उंचावली महाराष्ट्राची शान, सरकारी नोकरीचा बहुमान!

राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर उज्ज्वल कामगिरी करून राज्याचा नावलौकिक वाढवणाऱ्या आठ खेळाडूंना शासकीय सेवेत सामावून घेतले जाणार आहे.

'कोल्हापूरची सुल्तान'... भारताची शान!

'कोल्हापूरची सुल्तान'... भारताची शान!

कोल्हापूरला कुस्तीचं माहेरघर मानलं जातं. अनेक राज्यातले खेळाडू खास कुस्तीचं प्रशिक्षण घेण्यासाठी कोल्हापुरात येतात.

महिलांची 'चक दे' कामगिरी, आशियाई हॉकी चॅम्पियन्स ट्रॉफी भारताची

महिलांची 'चक दे' कामगिरी, आशियाई हॉकी चॅम्पियन्स ट्रॉफी भारताची

आशियाई हॉकी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये भारतीय महिलांचा शानदार विजय झाला आहे. 

राष्ट्रकूल कुस्ती स्पर्धेत भारतीय महिला कुस्तीपटुंचा डंका!

राष्ट्रकूल कुस्ती स्पर्धेत भारतीय महिला कुस्तीपटुंचा डंका!

सिंगापूरमध्ये सुरु असलेल्या 'राष्ट्रकुल कुस्ती स्पर्धे'त पहिल्याच दिवशी महाराष्ट्राच्या दोन महिला कुस्तीगिरांनी देशाच्या खात्यात दोन पदके मिळवून दिली. 

आखाड्यातले कुस्तीपटू उतरले रॅम्पवर

आखाड्यातले कुस्तीपटू उतरले रॅम्पवर

देशातील अव्वल कुस्तीपटू एकाच वेळी तेही रेसलिंगच्या आखाड्यात नाही तर चक्क रॅम्प वॉक करताना पहिल्यांदाच पहायला मिळाले.

दुखापतींमुळे सायना खचलीय का?

दुखापतींमुळे सायना खचलीय का?

भारताची अव्वल बॅडमिंटन स्टार सायना नेहवालनं निवृत्तीचे संकेत दिलेत. माझं करिअर लवकरच संपुष्टात येईल, असं मत सायनानं व्यक्त केलंय. गुडघ्याच्या दुखापतीतून सावरत सायना चायना ओपन सुपर सीरिजमधून कमबॅक करणार आहे.

खेळ आणि आत्मरक्षणही... ज्युडोसाठी महिलांचा वाढता प्रतिसाद

खेळ आणि आत्मरक्षणही... ज्युडोसाठी महिलांचा वाढता प्रतिसाद

दिल्लीच्या निर्भया प्रकरणानंतर देशात एकूण महिलांमध्ये सुरक्षेबाबत काळजीचं वातावरण होतं. त्यानंतर कित्येक ठिकाणी महिलांना स्वसंरक्षणाचे धडे दिले गेले. पण नागपूरात एक संस्था अशी आहे जी गेली काही वर्ष महिलांना स्वसंरक्षणचे धडे तर देतेच आहे, पण त्यांना देशाचं नाव उंचावण्यासाठीही प्रशिक्षण देतेय.