भारत पहिल्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये

भारत पहिल्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये

भारतीय हॉकी संघाने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या इतिहासात पहिल्यांदाच अंतिम फेरीत प्रवेश केलाय. अंतिम फेरीत भारतीय संघ जगज्जेत्या ऑस्ट्रेलिया संघाशी दोन हात करणार आहे. 

'...तर आज मीही नशेच्या आहारी गेलो असतो' '...तर आज मीही नशेच्या आहारी गेलो असतो'

पंजाब शहराला ड्रग्जचा विळखा पडलाय हे सत्य आहे... आणि याचंच समर्थन केलंय भारतीय हॉकी टीमचा कॅप्टन सरदार सिंहनं... 

सायनाला ऑस्ट्रेलियन ओपन बॅडमिंटन स्पर्धेचे जेतेपद सायनाला ऑस्ट्रेलियन ओपन बॅडमिंटन स्पर्धेचे जेतेपद

भारताची फुलराणी सायना नेहवालने ऑस्ट्रेलियन ओपन बॅडमिंटनचे जेतेपद जिंकताना यंदाच्या वर्षातील पहिल्या वहिल्या जेतेपदावर मोहोर उमटवलीये. 

 युरो चषक स्पर्धेला सुरुवात युरो चषक स्पर्धेला सुरुवात

जगभरातल्या फुटबॉल प्रेमींसाठी खूषखबर. यूरो फूटबॉल 2016 स्पर्धा फ्रान्समध्ये सुरू झाली आहे. 

रिअल माद्रिदचा सध्याचा संघ व्यवस्थापक झिनेदिन झिदानचं मुंबईत आगमन रिअल माद्रिदचा सध्याचा संघ व्यवस्थापक झिनेदिन झिदानचं मुंबईत आगमन

महान फुटबॉलपटू, फ्रान्सचा माजी कॅप्टन आणि रिअल माद्रिदचा सध्याचा संघ व्यवस्थापक झिनेदिन झिदानचं आज मुंबईत आगमन झालं.

टेनिस सुंदरी मारिया शारापोव्हावर २ वर्षांची बंदी टेनिस सुंदरी मारिया शारापोव्हावर २ वर्षांची बंदी

 टेनिस सुंदरी मारिया शारापोवाला २ वर्षांसाठी निलंबित करण्यात आले आहे. ऑस्ट्रेलिया ओपन स्पर्धेदरम्यान मेलडोनियम या बंदी घातलेल्या औषधाचे सेवन केल्याप्रकरणी पॉझिटीव्ह आढळल्यानंतर शारापोवाला दोन वर्षासाठी निलंबित करण्यात आलं.

सेरेना विलियम्स सर्वात श्रीमंत महिला खेळाडू सेरेना विलियम्स सर्वात श्रीमंत महिला खेळाडू

'फोर्ब्स'ने जगातील जास्त कमाई करणाऱ्या महिला खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. यात जगातील सर्वाधिक जास्त कमाई करणारी महिला खेळाडू टेनिसपटू सेरेना विलियम्स ठरली आहे.  

व्हिडिओ : धोनी, विराट, युवराज जेव्हा उतरतात फुटबॉलच्या मैदानात व्हिडिओ : धोनी, विराट, युवराज जेव्हा उतरतात फुटबॉलच्या मैदानात

खेळाशी एखाद्या व्यक्तीत स्पोर्टसमन स्पीरिट तर हवंच... आणि आपल्या क्रिकेट कॅप्टन्सकडेही ते भरभरून आहे.

सुशील कुमारचं ऑलिम्पिकसाठीचं स्वप्न भंगलं सुशील कुमारचं ऑलिम्पिकसाठीचं स्वप्न भंगलं

सुशील कुमारचं रियो ऑलिम्पिकसाठी भारताचं प्रतिनीधीत्व स्वप्न भंगलंय. दिल्ली हायकोर्टानं ऑलिम्पिकसाठी नरसिंग यादव आणि सुशील कुमारमध्ये ट्रायल होणार नसल्याचं स्पष्ट केलंय. त्यामुळे सुशील कुमारला रियो ऑलिम्पिकला जाता येणार नाही. त्याचप्रमाणे याप्रकरणात हस्तक्षेप करण्यासही कोर्टानं नकार दिलाय. तसंच सुशील कुमारची याचिकाही कोर्टानं फेटाळून लावली. त्यामुळे आता रियो ऑलिम्पिकमध्ये 74 किलो वजनीगटात नरसिंग यादवचं भारताचं प्रतिनिधीत्व करेल. 

नोवाक जोकोविचला फ्रेंच ओपनचे जेतेपद नोवाक जोकोविचला फ्रेंच ओपनचे जेतेपद

सर्बियाचा टेनिसस्टार नोवाक जोकोविचने फ्रेंच ओपनचे जेतेपद पटकावलंय. फ्रेंच ओपनच्या अंतिम फेरीत त्याने अँडी मरेचा 3-6, 6-1, 6-2, 6-4 असा पराभव करत जेतेपदावर शिक्कामोर्तब केले. 

गार्बिन मुगुर्झा फ्रेंच ओपनची विजेती गार्बिन मुगुर्झा फ्रेंच ओपनची विजेती

प्रबळ इच्छाशक्तीला कठोर मेहनतीची जोड लाभली की यश मिळतेच. फ्रेंच ओपनच्या अंतिम फेरीत असेच काहीसे पाहायला मिळाले. 

फ्रेंच ओपन : सेरेनाला पछाडत गॅब्रिन जेतेपदावर ताबा! फ्रेंच ओपन : सेरेनाला पछाडत गॅब्रिन जेतेपदावर ताबा!

फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेच्या अंतिम सामन्यामध्ये सेरेना विल्यम्सला नवख्या गॅब्रिन मुगुर्झाकडून पराभवाचा सामना करावा लागलाय.

महान बॉक्सर मोहम्मद अली यांचे निधन महान बॉक्सर मोहम्मद अली यांचे निधन

महान बॉक्सर मोहम्मद अली यांचे शनिवारी निधन झाले. ते ७४ वर्षांचे होते. 

पेस-हिंगिसला मिश्र दुहेरीचे जेतेपद पेस-हिंगिसला मिश्र दुहेरीचे जेतेपद

फ्रेंच ओपनच्या मिश्र दुहेरीत भारताच्या लिअँडर पेस आणि स्वित्झलँडची मार्टिना हिंगिस या जोडीनं विजय मिळवलाय. 

सानिया-मार्टिनाची विजयी सलामी सानिया-मार्टिनाची विजयी सलामी

अग्रमानांकित सानिया मिर्झा व मार्टिना हिंगीसच्या जोडीने फ्रेंच ओपन स्पर्धेत विजयी सलामी दिली. 

आजपासून फ्रेंच ओपनचा थरार आजपासून फ्रेंच ओपनचा थरार

आजपासून लाल मातीच्या अर्थातच फ्रेंच ओपनच्या थराराला सुरूवात होतेय. सर्बियाच्या अव्वल सीडेड नोवाक जोकोविचला फ्रेंच ओपन जिंकत करिअर स्लॅम पूर्ण करण्याची नामी संधी आहे. 

मेरी कोमचे ऑलिंपिकसाठी क्वालिफायचे स्वप्न संपुष्टात मेरी कोमचे ऑलिंपिकसाठी क्वालिफायचे स्वप्न संपुष्टात

पाच वेळा वर्ल्ड चॅम्पियन मेरी कोमचं सलग दुस-यांदा ऑलिम्पिकसाठी क्वालिफाय होण्याचं स्वप्न भंग पावलंय. 

ऑलिम्पिकला जायचं मेरी कोमचं स्वप्न भंगलं ऑलिम्पिकला जायचं मेरी कोमचं स्वप्न भंगलं

पाच वेळा वर्ल्ड चॅम्पियन असलेली मेरी कोमचं सलग दुसऱ्यांदा ऑलिम्पिकला जायचं स्वप्न भंगलं आहे. 

कुस्तीचा वाद आता कोर्टात कुस्तीचा वाद आता कोर्टात

दोन वेळा ऑलिम्पिकचं मेडल पटकवाणारा कुस्तीपटू सुशीलकुमार रिओ ऑलिम्पिक 2016मध्ये भारताचं प्रतिनिधीत्व करण्यासाठी आता कोर्टात गेला आहे

खेळाला वाहून घेतलेलं 'शिवछत्रपती पुरस्कार' विजेतं कुटुंब खेळाला वाहून घेतलेलं 'शिवछत्रपती पुरस्कार' विजेतं कुटुंब

आज १५ मे... जागतिक कुटुंब दिन... यानिमित्तानं आम्ही आपल्याला एका अशा कुटुंबाचा परिचय करून देणार आहोत की ज्या कुटुंबान कबड्डी या खेळासाठी खूप मोठं योगदान दिलाय. विशेष म्हणजे आई-वडिल आणि मुलगा या तिघांलाही शिवछत्रपती पुरस्कारानं गौरवण्यात आलाय. 

लाटांवर स्वार झालेल्या 'सर्फिंग' राणीनं मोडली पुरुषांची मक्तेदारी! लाटांवर स्वार झालेल्या 'सर्फिंग' राणीनं मोडली पुरुषांची मक्तेदारी!

लाटांवर स्वार झालेल्या राणीची... पुरुषांचा खेळ समजल्या जाणाऱ्या धाडसी अशा सर्फिंगच्या खेळात अमेरिकेच्या किएला केनलीनं स्वतःची वेगळी ओळख निर्माण केलीय. तिच्या कामगिरीची दखल घेत किएलाला, 'प्योर स्कॉट बेरेल ऑफ द ईयर' पुरस्कारानं गौरवण्यात आलंय.