रैनाने मुलगी ग्रेसियासोबतचे क्यूट फोटो केले शेअर

रैनाने मुलगी ग्रेसियासोबतचे क्यूट फोटो केले शेअर

टीम इंडियाचा स्टार क्रिकेटर सुरेश रैना क्रिकेटमधून काही काळ आराम मिळाल्यानंतर पत्नी प्रियंका चौधरी आणि मुलगी ग्रेसियासोबत वेळ घालवतो आहे.

न्यूझीलंडच्या भारत दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर न्यूझीलंडच्या भारत दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर

न्यूझीलंडची टीम भारत दौऱ्यावर येत आहे भारतातील नव्या क्रिकेट मोसमाला सप्टेंबरमध्ये सुरवात होणार आहे, या दौऱ्यात न्यूझीलंड ३ कसोटी आणि ५ एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार आहे.

आयसीसी वनडे टॉप 10 रँकिंगमध्ये 3 भारतीय बॅट्समन आयसीसी वनडे टॉप 10 रँकिंगमध्ये 3 भारतीय बॅट्समन

आयसीसीने बनडे रँकिंग केली जाहीर 

 रवी शास्त्रीपासून सौरव गांगुलीला काय प्रॉब्लेम आहे? रवी शास्त्रीपासून सौरव गांगुलीला काय प्रॉब्लेम आहे?

टीम इंडियाचे संचालक म्हणून चांगली कामगिरी पार पाडल्यानंतरही, रवी शास्त्री यांची टीमच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड झाली नाही. निवड न झाल्याने रवी शास्त्री नाराज आहेत असं दिसतंय, निवड न झाल्याने आपण निराश झालो होतो, असं त्यांनी एका इंग्रजी दैनिकाशी बोलताना म्हटलंय.

लिओनेल मेस्सीचा आंतरराष्ट्रीय फुटबॉलला अलविदा लिओनेल मेस्सीचा आंतरराष्ट्रीय फुटबॉलला अलविदा

अर्जेंटिनाचा फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीनं आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतल्याची माहिती एएनआय या वृत्तसंस्थेनं दिलीय. 

विराट कोहलीच्या सेल्फीमध्ये ही गोष्ट असते कॉमन विराट कोहलीच्या सेल्फीमध्ये ही गोष्ट असते कॉमन

भारताचा धडाकेबाज फलंदाज विराट कोहली सध्या सुट्टी एंजॉय करतोय. त्याने नुकता एक सेल्फी सोशल साईट इन्स्टाग्रामवर अपलोड केलाय.

कोपा फायनल : अर्जेन्टीना विरुद्ध चिली कोपा फायनल : अर्जेन्टीना विरुद्ध चिली

कोपा अमेरिका फायनल - अर्जेन्टीना विरुद्ध चिली 

टेनिसप्रेमी ग्रास कोर्टवर अनुभवणार कांटे की टक्कर टेनिसप्रेमी ग्रास कोर्टवर अनुभवणार कांटे की टक्कर

टेनिस सीझनमधील चार ग्रँडस्लॅमपैकी अतिशय प्रतिष्ठेची समजल्या जाणा-या विम्बल्डनमध्ये टेनिसपटूंचा चांगलाच कस लागणार आहे. जोकविचचं आव्हान मोडण्यासाठी मरे आणि फेडरर प्रयत्नशील असेल. तर सेरेना आपलं 22 वं ग्रँडस्लॅम जिंकण्याच्या उद्देशआनचं टेनिसकोर्टवर उतरेल. 

रवी शास्त्रीच्या टीकेवर सौरव गांगुलीचं प्रत्युत्तर रवी शास्त्रीच्या टीकेवर सौरव गांगुलीचं प्रत्युत्तर

रवी शास्त्रीऐवजी अनिल कुंबळेची भारतीय क्रिकेट टीमचा कोच म्हणून निवड करण्यात आली. 

विराट कोहलीला भारतरत्न द्या- मागणी विराट कोहलीला भारतरत्न द्या- मागणी

 टीम इंडियातील सर्वोत्तम फलंदाज विराट कोहलीला भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्न देण्याची मागणी होत आहे. अखिल भारतीय क्रीडा महासंघाने ही मागणी केली आहे.

क्रिकेटर हरभजन सिंगने पहलवानाला केले मिनिटात चीतपट क्रिकेटर हरभजन सिंगने पहलवानाला केले मिनिटात चीतपट

भज्जी आता रेससर झालाय. जालंधरमध्ये द ग्रेट खलीच्या अकादमीमध्ये हरभजनसिंगनं एका पहलवानाला मिनिटभरात चित केलं. खालसा नामक पहलवानाला भज्जीनं हरवलं. स्वत: खलीलाही हरभजनसिंगचे हे डाव पाहून आश्चर्य वाटलं. 

कोचपदी निवड न झाल्यानं रवी शास्त्री नाराज कोचपदी निवड न झाल्यानं रवी शास्त्री नाराज

भारतीय टीमचा कोच म्हणून नियुक्ती न झाल्यानं रवी शास्त्री चांगलेच नाराज झाले आहेत.

रेहमानच्या गाण्यावर कोहली सैराट रेहमानच्या गाण्यावर कोहली सैराट

मैदानावर जबरदस्त कामगिरी दाखवणाऱ्या विराट कोहली मैदानाबाहेरच्या गोष्टींमुळेही चर्चेत असतो.

याच दिवशी भारताने क्रिकेटमध्ये रचला होता इतिहास याच दिवशी भारताने क्रिकेटमध्ये रचला होता इतिहास

२५ जून १९८३ भारतातील प्रत्येक क्रिकेटप्रेमीसाठी अविस्मरणीय असा दिवस. याच दिवशी भारताने वेस्ट इंडिजला हरवत पहिल्या वहिल्या वर्ल्डकप जेतेपदाव नाव कोरले होते. भारतीय क्रिकेटचाहत्यांसाठी हा अत्युच्च आनंदाचा क्षण होता. 

सप्टेंबरमध्ये होणार मिनी आयपीएल सप्टेंबरमध्ये होणार मिनी आयपीएल

यावर्षी सप्टेंबरमध्ये आयपीएलसारखीच मिनी आयपीएल स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. 

म्हणून राहुल द्रविडऐवजी अनिल कुंबळे झाला कोच म्हणून राहुल द्रविडऐवजी अनिल कुंबळे झाला कोच

भारतीय क्रिकेट टीमचा कोच म्हणून अनिल कुंबळेची निवड करण्यात आली आहे, पण बीसीसीआयचे अध्यक्ष अनुराग ठाकूर यांनी याबाबत नवी माहिती दिली आहे. 

टीम इंडियाचा कोच अनिल कुंबळेचे शानदार रेकॉर्डस टीम इंडियाचा कोच अनिल कुंबळेचे शानदार रेकॉर्डस

भारताचा माजी क्रिकेटपटू अनिल कुंबळेची भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षपदी निवड करण्यात आली आहे. 

टी20 रॅकिंगमध्ये बुमराह नंबर 2 बॉलर टी20 रॅकिंगमध्ये बुमराह नंबर 2 बॉलर

आयसीसीनं टी 20 क्रिकेटच्या नव्या रॅकिंगची घोषणा केली आहे.

जिगरबाज : दोन्ही पायांनी अधू... तरी राष्ट्रीय स्तरावर दोन 'गोल्ड' जिगरबाज : दोन्ही पायांनी अधू... तरी राष्ट्रीय स्तरावर दोन 'गोल्ड'

मुंबईतल्या एका जिगरबाज मुलीच्या यशाची ही कहाणी... दोन्ही पायांनी अधू असणारी... पॉवर लिफ्टिंग करणारी... एव्हढंच नाही तर याच क्षेत्रात राष्ट्रीय स्तरावर दोन गोल्ड मेडल पटकावणारी अशी ही मुलगी...  

अनिल कुंबळे या ५ गोष्टींमुळे झाले भारताचे कोच अनिल कुंबळे या ५ गोष्टींमुळे झाले भारताचे कोच

फिरकीचा जादूगर आणि जंबोच्या नावाने प्रसिद्ध अनिल कुंबळे भारताच्या प्रमुख प्रशिक्षकपदी विराजमान झाले आहेत. ५६ जणांना क्लीन बोल्ड करत कुंबळेंनी हे पद मिळवलं आहे. रवि शास्त्री हे त्यांचे मुख्य प्रतिद्वंद्वी होते. आम्ही तुम्हाला अशी ५ कारणं सांगणार आहोत ज्यामुळे कुंबळे भारताच्या कोचसाठी निवडले गेले.

महेंद्रसिंग धोनीचं आणखी एक रेकॉर्ड महेंद्रसिंग धोनीचं आणखी एक रेकॉर्ड

भारताचा वनडे आणि टी 20 चा कॅप्टन महेंद्रसिंग धोनीनं आता आणखी एक रेकॉर्ड बनवला आहे.