मला वाटतेय विराटची भीती- वसीम अक्रम

मला वाटतेय विराटची भीती- वसीम अक्रम

आयपीएल-९ मध्ये विराट कोहली हा आत्तापर्यंत त्याच्या सगळ्यात बेस्ट फॉर्ममध्ये दिसला आहे.  त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव देखील झाला. कोहली हा सर्वात खतरनाक बॅट्समन असल्याचे पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू वसीम अक्रमने म्हंटले आहे.

फायनलआधी लोकेश राहुलचे जेतेपदाबाबत विधान फायनलआधी लोकेश राहुलचे जेतेपदाबाबत विधान

रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुला ११ मेला आयपीएलच्या यंदाच्या हंगामात एका महत्त्वाच्या सामन्यात मुंबई इंडियन्सकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. तेव्हा आरसीबीचा कर्णधार विराट कोहलीने म्हटले होते की यापुढचे सगळे सामने बाद फेरीसारखे असणार आहे. या स्थितीत आराम केला जाऊ शकता. यापुढील सगळे सामने जिंकावेच लागलेच. 

आयपीएल फायनलच्या दोन्ही टीम ठरल्या आयपीएल फायनलच्या दोन्ही टीम ठरल्या

आयपीएलच्या दुसऱ्या एलिमिनेटर मॅचमध्ये सनराजर्स हैदराबादनं गुजरात लायन्सचा 4 विकेट्सनं पराभव केला आहे.

एकाच वर्षात दोनदा होणार आयपीएल ? एकाच वर्षात दोनदा होणार आयपीएल ?

एकाच वर्षामध्ये दोनवेळा आयपीएल खेळवण्याचा विचार बीसीसीआय करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

म्हणून विराट कोहली यशस्वी म्हणून विराट कोहली यशस्वी

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं विराट कोहलीचं तोंडभरून कौतुक केलं आहे, तसंच कोहली यशस्वी का होतोय, याचंही गुपित सचिननं सांगितलं आहे. 

सनरायजर्स हैदराबाद-गुजरात लायन्समध्ये निर्णायक सामना सनरायजर्स हैदराबाद-गुजरात लायन्समध्ये निर्णायक सामना

दिल्लीच्या फिरोजशहा कोटला मैदानामध्ये आयपीएल-9 ची दुसरी क्वालिफायर मॅच होणार आहे.

रेकॉर्ड :  १९ वर्षाच्या मुलाने युवीच्या ६ सिक्सरच्या विक्रमाची केली बरोबरी रेकॉर्ड : १९ वर्षाच्या मुलाने युवीच्या ६ सिक्सरच्या विक्रमाची केली बरोबरी

 आयपीएल आणि टी-२० फॉर्मेटमध्ये प्रत्येक दिवशी रेकॉर्ड बनतात आणि तुटतात. सहा चेंडूत सहा षटकार लगावण्याचा असा एक विक्रम सिक्सर किंग युवराज सिंग याने २००७ मध्ये वर्ल्ड टी २०मध्ये बनविला होता. 

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोवर पहिल्यांदा बोलला नेहरा सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोवर पहिल्यांदा बोलला नेहरा

सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून आशिष नेहरा आणि विराट कोहली यांचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या फोटोत नेहरा एका कार्यक्रमात भारताचा कसोटी कर्णधार विराट कोहलीला पुरस्कार देताना दिसतोय. नेहराच्या म्हणण्यानुसार विराट कोहलीमुळे हा फोटो व्हायरल झालाय. 

मेसी, बोल्ट, जोकोविचच्या पुढे कोहली मेसी, बोल्ट, जोकोविचच्या पुढे कोहली

भारताचा स्टार बॅट्समन विराट कोहली सध्या तूफान फॉर्ममध्ये आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये कोहलीनं आत्तापर्यंतचे बॅटिंगचे सगळेच रेकॉर्ड ब्रेक केले आहेत. 

झिम्बाब्वे दौऱ्यासाठी संजय बांगर मुख्य कोच झिम्बाब्वे दौऱ्यासाठी संजय बांगर मुख्य कोच

भारताचा माजी क्रिकेटपटू संजय बांगर याची झिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडियाचा कोच म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

आरसीबीकडून खेळणारा चहाल आधी काय करायचा ? आरसीबीकडून खेळणारा चहाल आधी काय करायचा ?

यंदाच्या आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बैंगलोरला फायनलमध्ये पोहोचवण्यात मोठं योगदान विराट कोहली आणि एबी डिव्हिलियर्सनं बजावलं.

विराट कोहली आणि क्रिस गेलचा भांगडा विराट कोहली आणि क्रिस गेलचा भांगडा

विराट कोहलीच्या कॅप्टनसीमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आईपीएल ९ च्या फाइनलमध्ये पोहोचली आहे. फायनलमध्ये धडक मारल्यानंतर कोहली, क्रिस गेल, एबी डिविलिअर्स, शेन वॉटसन या दिग्गज खेळाडुंसोबत संपूर्ण टीमने आनंद व्यक्त केला.

सानिया-मार्टिनाची विजयी सलामी सानिया-मार्टिनाची विजयी सलामी

अग्रमानांकित सानिया मिर्झा व मार्टिना हिंगीसच्या जोडीने फ्रेंच ओपन स्पर्धेत विजयी सलामी दिली. 

अनुष्का नाही तर ही अभिनेत्री होती विराटचं पहिलं प्रेम अनुष्का नाही तर ही अभिनेत्री होती विराटचं पहिलं प्रेम

विराट कोहली भारतीय क्रिकेट टीममधला आत्ताचा सर्वाधिक महत्त्वाचा आणि मोठा खेळाडू आहे. काही दिवसांपासून बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांच्यातील अफेअरच्या चांगल्याच चर्चा रंगल्या आहे. 

हैदराबादचा कोलकात्यावर २२ रन्सने विजय हैदराबादचा कोलकात्यावर २२ रन्सने विजय

फिरोजशाह कोटला मैदानावर पहिली एलिमिनेटर मॅच रंगली

विराट कोहली या खेळाडूपुढे झाला नतमस्तक विराट कोहली या खेळाडूपुढे झाला नतमस्तक

आयपीएलमधल्या पहिली क्वालिफायर मॅच ही बंगळुरु आणि गुजरातमध्ये रंगली. बंगळुरुने कांटे की टक्करच्या या मॅचमध्ये विजय मिळवत फायनलमध्ये धडक मारली. सतत चांगली कामगिरी करणाऱ्या कोहलीली मात्र मंगळवारी लवकर विकेट गमवावी लागली.

कोहली इतिहासाच्या जवळ, असा जिंकू शकतो IPL9 कोहली इतिहासाच्या जवळ, असा जिंकू शकतो IPL9

 आयपीएलच्या यंदाच्या सिझनमध्ये शानदार फलंदाजी करणारा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कर्णधार विराट कोहली एक नवीन इतिहास बनविण्याचा फार जवळ पोहचला आहे. 

विराट कोहली अंपायरवर संतापला विराट कोहली अंपायरवर संतापला

आयपीएल-९ मध्ये फायनलमध्ये धडक मारणारी आरसीबी आणि गुजरात लायन्समध्ये काल कांटे की टक्कर झाली. गुजरात लायन्स आणि आरसीबी या दोन्ही टीमची सुरुवात खराब झाली. दोन्ही टीमच्या ओपनर्सने लवकर विकेट गमावल्या. ड्वेन स्मिथने शानदार 31 बॉलमध्ये 73 रन्स केले. त्यामुळे गुजरात लायन्स १५९ रन्सपर्यंत पोहचू शकला.

बंगळुरुची आयपीएलच्या फायनलमध्ये धडक बंगळुरुची आयपीएलच्या फायनलमध्ये धडक

आयपीएल-९ मध्ये क्वालिफायर सामन्यामध्ये आरसीबीने गुजरात लायंसचा ४ विकेटने पराभव करत फायनलमध्ये धडक मारली आहे. बंगळुरुने टॉस जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. गुजरातने प्रथम बॅटिंग करत  १५८ रन केले.

महाराष्ट्रातील २ खेळाडूंची भारतीय क्रिकेट संघात निवड महाराष्ट्रातील २ खेळाडूंची भारतीय क्रिकेट संघात निवड

शार्दुल ठाकूरची भारतीय क्रिकेट टीममध्ये निवड झाल्यानंतर त्याच्या घरी आनंदाचं वातारवण आहे. शार्दुलच्या मेहनतीला फळ मिळाल्याची प्रतिक्रिया त्याच्या आईनं दिली आहे. तर आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्याचं स्वप्न सत्यात उतरवल्याची भावना त्याच्या वडिलांनी व्यक्त केली आहे. 

फ्लिंटॉफ, चॅपल, रॉजर्सवर गेलची आगपाखड फ्लिंटॉफ, चॅपल, रॉजर्सवर गेलची आगपाखड

वेस्ट इंडिजचा बॅट्समन क्रिस गेलनं ऑस्ट्रेलियात बिग बॅश खेळताना महिला पत्रकारासोबत गैरवर्तन केलं होतं.